वैद्य उपहार गृह पुणे | ११३ वर्षांपासून प्रख्यात असलेली हिरवी मिसळ | Oldest Misal Of Pune

  Рет қаралды 50,331

HemantG

HemantG

Күн бұрын

Пікірлер: 76
@SACHINLAWANDE1977
@SACHINLAWANDE1977 9 ай бұрын
Utkrusth misal ... utkrushth episode!! Waah ...
@hemantg3122
@hemantg3122 9 ай бұрын
Thanks
@ganeshkashte2000
@ganeshkashte2000 9 ай бұрын
Khup chan. Healthy food serve karatat.. hech important ahe.
@vinayakbhide7019
@vinayakbhide7019 8 ай бұрын
हि खरी मिसळ आहे, मंडळी. आता काय झाले आहे ना मिसळ ची खूप ठिकाणं झाली आहेत. पण त्यात फक्त रस्सा व फरसाण, अति सुमार दर्जा पण भपका मोठा असतो.
@kishorparalikar8156
@kishorparalikar8156 4 ай бұрын
Apratim misal....mst try....😋😋😋😋🙌🙌👏👏👌👌👌👌🙏🙏🙏
@varadgawde2145
@varadgawde2145 3 ай бұрын
Khup chaan
@suhaspatil5676
@suhaspatil5676 9 ай бұрын
पुण्यात आल्यावर नक्की ट्राय करतो.
@neilsahasrabudhe6240
@neilsahasrabudhe6240 9 ай бұрын
Nice video 👍You showed a unique place with old world charm
@hemantg3122
@hemantg3122 9 ай бұрын
Thank you very much for your encouraging comment
@atulkamble3977
@atulkamble3977 9 ай бұрын
Great ❤
@pramodkshirsagar3836
@pramodkshirsagar3836 5 ай бұрын
मी गेली 20 वर्षे झाली तेंव्हा पासून पुण्यात काही काम निघाले तर प्रथम इथली मिसळ खाऊन मग माझी पुण्यातील कामे करायला जातो. खरच खुप छान मिसळ आहे
@sureshbhalerao6355
@sureshbhalerao6355 3 ай бұрын
खूप छान मिसळ आहे.तेलकट नाही.ताजे पदार्थ असतात.
@RohitSShembavnekar
@RohitSShembavnekar 4 ай бұрын
छान! एकदा भेट द्यायला हवी.
@easytoremember0105
@easytoremember0105 9 ай бұрын
Best
@dhanrajupadhye1999
@dhanrajupadhye1999 3 ай бұрын
ह्या दुकाना समोर थोडे बाजूला रेल्वे रिझर्व्हेशन ऑफिस च्या दरात गाडीवर एक जण (बहुतेक यांच्या दुकानातील च एक माजी सेवक) सकाळी साधारण ८.३० चे सुमारास मिसळ विकतात त्यांची चव यांचे पेक्षा उजवी वाटते
@rakeshjagtap5867
@rakeshjagtap5867 6 ай бұрын
KHUP CHAN
@chetankothari6751
@chetankothari6751 9 ай бұрын
Fantastic ☘️
@D_RAJ_
@D_RAJ_ 9 ай бұрын
लवकरच येणार...🛑
@avinash4634-l9k
@avinash4634-l9k 3 ай бұрын
इतकी पौष्टिक आणि आरोग्यदायी मिसळ असतानाही काही लोकं नाव ठेवत आहे
@balkrishnapore8450
@balkrishnapore8450 6 ай бұрын
वैद्य मिसळ, उसळ पाव १नंबरच.त्यांच्या वेळेची नोंद करावी.
@raghunathparvate3591
@raghunathparvate3591 5 ай бұрын
वंडरफुल
@hemantdasture
@hemantdasture 9 ай бұрын
आम्ही खूप शोधाशोध करून इथे पोहोचलो पण भ्रमनिरास झाला.. दुपारी बंद असते हे ठिकाण.
@hemantg3122
@hemantg3122 9 ай бұрын
आपले बरोबर आहे पण फिल्म जर नीट बघितली तर शनिवारी बंद असते आणि त्याची वेळ पण दाखवली आहे
@hemantg3122
@hemantg3122 9 ай бұрын
सकाळी ११.३० पर्यंत आणि दुपारी ३ ते ७
@govindfatik606
@govindfatik606 9 ай бұрын
शेवटी ते पुणे आहे, दुपारची झोप, व सुटीचा दिवस मस्त आळसात घालवणे हा घटनादत्त अधिकार आहे😂
@pranavpatil2894
@pranavpatil2894 9 ай бұрын
दुपारी पुणेकर झोपतात😅
@suhaspatil5676
@suhaspatil5676 9 ай бұрын
सकाळी साडे सात ते साडे अकरा व दुपारी तीन ते सात शनिवारी बंद असते.
@AB-bn2ig
@AB-bn2ig 3 ай бұрын
ह्या मिसल ला तोड नाही, कौतुका साठी शब्द नाही, ही मिसल चाखली की दूसरी कडे जाऊच नाही, इथे एकच problem आहे, 11 ला दुकान बंद होते, आता हॉटेल बंद करायची ही काय वेळ आहे का❓, पण हे पुणे आहे, इथला अड़मुठेपणा ही असाच, मालकाला ही काही देणे घेणे नाही 😅
@narendramarkale7908
@narendramarkale7908 3 ай бұрын
टिळकांनी वैद्य मिसळचा आस्वाद घेतला होता का?
@vinaygokhale7553
@vinaygokhale7553 4 ай бұрын
सकाळी किती वाजता उघडते
@hemantg3122
@hemantg3122 4 ай бұрын
सकाळी ७.३० ते ११.३० बाकी काही माहिती हवी असेल तर फिल्म संपूर्ण बघा.त्यात सर्व माहिती दिली आहे
@arvindgirgaonkar3017
@arvindgirgaonkar3017 9 ай бұрын
वैद्य उपहार गृह
@subhashmukundtharwal6585
@subhashmukundtharwal6585 4 ай бұрын
हाॅटेलचा पत्ता सांगा
@hemantg3122
@hemantg3122 4 ай бұрын
संपूर्ण पत्ता आणि फोन नंबर फिल्ममध्ये दिला आहे.
@kishorparalikar8156
@kishorparalikar8156 4 ай бұрын
Address pl Sir......
@hemantg3122
@hemantg3122 4 ай бұрын
Detail address wirh tel number is given in the film. Please watch the film
@kishorparalikar8156
@kishorparalikar8156 4 ай бұрын
@@hemantg3122 very kind of U Sir....🙌🙌👏👏👌👌 Thnx. ☺️☺️
@UserUSA-z1b
@UserUSA-z1b 9 ай бұрын
What is the address ?
@hemantg3122
@hemantg3122 9 ай бұрын
Every detail is given in film. Please watch the film
@robinsheldon4793
@robinsheldon4793 9 ай бұрын
Rapchik watla bhau 8:4l
@hemantg3122
@hemantg3122 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद भावा
@pranavpatil2894
@pranavpatil2894 9 ай бұрын
खरंच छान आहे का हे ठिकाण?😅
@arvindgirgaonkar3017
@arvindgirgaonkar3017 9 ай бұрын
बगाडे रस्ता, फडके हौद जवळ.
@ArunKagbatte
@ArunKagbatte 4 ай бұрын
चवदार मिसळ असते
@udaygore
@udaygore 2 ай бұрын
Band houn khup divas zale.
@hemantg3122
@hemantg3122 2 ай бұрын
This is a rumour
@explore_more_0502
@explore_more_0502 9 ай бұрын
Misal thoda costly ahe 90/- 50/- teek ahe
@vinodiya19
@vinodiya19 9 ай бұрын
चला आपण जाऊ ५० रूपयांत जिथे मिळेल तिकडे. माझे पण पैसे वाचतील.
@shekharlonkar4634
@shekharlonkar4634 3 ай бұрын
आता हे दुकान कायमचे बंद झाले आहे दिनांक 15 ऑगस्ट 2024
@DeepakJoshee
@DeepakJoshee 3 ай бұрын
हे खोटे आहे… शनीवार सोडुन ईतर सर्व दिवस सकाळी ७ ते ११ः३० व दुपारी ३ ते ७ आम्ही आपल्या सेवेत आहोत
@shekharlonkar4634
@shekharlonkar4634 3 ай бұрын
@@DeepakJoshee याच यूट्यूब वरती व्हिडिओ बनवला गेला होता त्यात त्यांच्या वैद्य या मालकांनी स्वतः सांगितले होते की आता वयोमानाप्रमाणे मला शक्य होत असल्यामुळे हे दुकान मी कायमचे बंद करत आहे ही माहिती मिळाल्यामुळे व दोन दोन वेळा मी तिथून जाताना ते दुकान बंद झाले आहे असे दिसल्याने मी हे वक्तव्य केले जर दुकान चालू असेल तर मला आनंदच आहे
@DeepakJoshee
@DeepakJoshee 3 ай бұрын
मी स्वःत या दुकानाचा मालक आहे
@swapnilthakare6014
@swapnilthakare6014 3 ай бұрын
;-)
@ujwalaashutoshkelkar2557
@ujwalaashutoshkelkar2557 Ай бұрын
Ashutosh Shirish: Please 🙏 don’t spread rumours. It’s open from 7 AM to 11 AM & 3 PM to 7 PM. Close on every Saturday. Vaidya isn’t the owner of this Restaurant, but his great grandson Deepak Joshee is the owner .
@deepakmujumdar5780
@deepakmujumdar5780 3 ай бұрын
म्हणतात तशी ही मिसळ इतकी चांगली नाही,किंमत जास्त आहे.
@arvindgirgaonkar3017
@arvindgirgaonkar3017 9 ай бұрын
बुधवार पेठ.
@rajeevnene287
@rajeevnene287 5 ай бұрын
उपहार हा चुकीचा शब्द आहे. "उपाहार" हा बरोबर शब्द आहे. 113 वर्षे परंपरा असलेल्या "वैद्य" यांनी चुकिचा शब्द वापरणे योग्य नाही.
@triplehunter2378
@triplehunter2378 4 ай бұрын
त्यांची पाटी वाचली का कंमेंट करण्या आधी मास्तर?
@rajeevnene287
@rajeevnene287 4 ай бұрын
मास्तर, तुम्ही एकच पाटी वाचली. बाकीच्या पण वाचा. - नम्र सूचना.
@triplehunter2378
@triplehunter2378 4 ай бұрын
@@rajeevnene287 मास्तर, बाहेरची मोठी पक्की पाटी महत्वाची असते नाही का? तसेही लोक तिकडे खाण्यासाठी जात असावेत, शुद्धलेखनाचे धडे घेण्यासाठी नाही असा माझा प्रांजळ अंदाज.
@rajeevnene287
@rajeevnene287 4 ай бұрын
सारवासारव करण्याचा तुमचा प्रांजळ अंदाज आवडला.😂 एकदा तिथेच मिसळ खायला भेटू.
@ashoksandbhor1989
@ashoksandbhor1989 7 ай бұрын
सगळ्या त खराब मिसळ आहे फक्त हिरवे गरम पाणी दुप्पट किमत
@satishsupekar2439
@satishsupekar2439 9 ай бұрын
85 रुपये मग काय चौपट दर बाकी बोलु नये.
Oldest Misal in Pune ! Vaidya Upahargruha & Bedekar Misal |
18:50
Dipesh Kulkarni
Рет қаралды 35 М.
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 102 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
Farmer narrowly escapes tiger attack
00:20
CTV News
Рет қаралды 14 МЛН
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 102 МЛН