Khupch chan organization tai❤ mala pn help hoil organize karnyasathi. Thank you
@VaishaliDeshpande10 сағат бұрын
स्नेहा ताई, ट्रॉली मधील अजून खूप सामान मी कमी केले आहे. लवकरच त्यावर व्हिडिओ बनवते.
@nilimakulkarni82502 күн бұрын
Mast organization....
@VaishaliDeshpande2 күн бұрын
धन्यवाद.
@nilimapatange42442 күн бұрын
Chan 👍👌
@reena26872 күн бұрын
Very well organised. Please share wardrobe organisation.
@VaishaliDeshpande2 күн бұрын
नक्कीच, लवकरच वॉर्डरोब ऑर्गेनायझेशनचा व्हिडिओ करू.
@aditibodhale20552 күн бұрын
जिलेबी ची बॉटल खूप छान
@kirtichitte1758Күн бұрын
ताई माझ्या kitchen trolly मध्ये खूप छोटी छोटी झुरळ होतात काही उपाय सुचवा मला, मग trolly मध्ये भांडी ठेवायची इच्छा होत नाही, plz reply
@VaishaliDeshpande10 сағат бұрын
किर्ती ताई, माझ्याकडे किचन ट्रॉली करून आता जवळपास सहा वर्षे झाली. पण एकही झुरळ नाही. माझ्या अनुभवातून मी काही गोष्टी सुचवेन. १) ट्रॉली मध्ये जितके सामान कमी तितके चांगले. २) आवश्यक असेल तेवढेच सामान ठेवा. ३) खूपदा किराणा आणला की शिल्लक राहिलेला किराणा पिशवीत तसाच राहतो. त्या पिशव्या नीट बंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी डब्यात मावेल तेवढाच किराणा आणावा. ४) महिन्यातून एकदा सामान बाहेर न काढता ट्रॉली आजूबाजूला नीट पुसून घ्या. ५) सिंक मध्ये चुकून खरकटी भांडी राहत नाही ना याची काळजी घ्या. ६) मी माझ्या ट्रॉली मधील वापरात येत नाही असे सामान बाहेर काढले. त्यामुळे ट्रॉली पण मोकळा श्वास घेऊ शकते. म्हणजे हवा खेळती राहते. ७) माझ्या ट्रॉली वर मी लवकरच व्हिडिओ बनवते. माझ्या अनुभवाचा तुम्हाला उपयोग झाला तर मला आवडेल.
@vidishamayekar67032 күн бұрын
👍
@snehamarathe16952 күн бұрын
वैशालीताई, जबरदस्त ऑरगनायझेशन स्किल आहे तुमच्याकडे!!👌👌
@VaishaliDeshpande2 күн бұрын
धन्यवाद स्नेहा ताई
@medhamarathe9449Сағат бұрын
खायचे चमचे कुठे ठेवता
@sugandhashetye2028Күн бұрын
Vaishali tumchi Aai v Sasubai kashya ahet. Khup divsat tyanche video receipeche disat nahit. Pl. Reply.
@VaishaliDeshpande10 сағат бұрын
आई, सासूबाई एकदम छान आहेत. लवकरच त्यांच्या सोबत व्हिडिओज करूयात.
@mirakortikar4536Күн бұрын
आई आणि सासुबाई कशा आहेत
@VaishaliDeshpandeКүн бұрын
दोघी छान आहेत.
@swarupakulkarniofficialКүн бұрын
❤ काकू, हल्ली तुमचे videos का येत नाहीत?
@VaishaliDeshpande10 сағат бұрын
उजवा हात दुखावला होता. आता हळूहळू बरा होत आहे.
@medhamarathe9449Сағат бұрын
तुमच्या ड्रॉवरची साईझ काय आहे कळेल का?
@pratibhapaulkar73572 күн бұрын
Ase organizer miltat mahiti navate.mithai boxes use karate
@VaishaliDeshpande2 күн бұрын
असे ऑर्गनायझर वापरून बघा. खूप दिवस टिकतात.
@user-nd2vy7er5dКүн бұрын
चमचे ठेवायचे बॉक्स ची लिंक द्या ना
@VaishaliDeshpandeКүн бұрын
Meesho ची लिंक खाली देत आहे. हे ऑर्गनायझर घेऊन मला साधारण तीन वर्षे झाली आहेत. तुम्ही यात अजून काही वेगळे प्रकार, किंमत कमी जास्त आहे का ते कृपया बघून मग ऑर्डर करा. www.meesho.com/s/p/1xf476?
@sandhyakeluskar3222Күн бұрын
फुड कंटेनर्स चा वापर करा. त्या ला झाकणं पण असतात. खराब झाल्यावर दुसरे पण मिळतात. मेहनत वाचते.पैसा पण वाचेल.
@manjirisurve7610Күн бұрын
खूप छान, ट्रॉली मध्ये ठेवायच्या प्लास्टिक मॅटची लिंक शेअर करा प्लिज
@VaishaliDeshpande11 сағат бұрын
मंजिरी ताई, या मॅट भांड्यांच्या दुकानातून घेतल्या आहेत. एकदम सॉफ्ट अशा रबराच्या आहेत.