Рет қаралды 240,062
मिक्स व्हेज कटलेट : ब्रेड न वापरता भरपूर भाज्यांचे कुरकुरीत कटलेट | Mix Veg Cutlet | व्हेज कटलेट |
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
नाष्टाचे विविध प्रकारचे पदार्थ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
Breakfast Recipes: • Breakfast Recipes
व्हेज कटलेट साहित्य आणि प्रमाण :
१/२ कप गाजर
१/२ कप कोबी
१/२ कप फ्लॉवर
१/२ कप कांदा
१/२ कप ढोबळी मिरची
१/२ कप श्रावण घेवडा
१/४ कप मटार
१/४ कप स्वीट कॉर्न
१/४ कप बीट
३/४ कप उकडलेला बटाटा
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टेबलस्पून तेल
१ मोठा तुकडा आलं
६ लसूण पाकळ्या
५ हिरवी मिरच्या
१ टीस्पून साखर
१ टीस्पून धने पावडर
१ टीस्पून जीरे पावडर
१ टीस्पून आमचूर पावडर
३/४ कप पोहा पावडर
२ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
१/४ कप पाणी
कटलेट तळायला तेल
#vaishalideshpande #कटलेट #vegcutlet #cutlet #cutletrecipe #cutlets #cutletsinmarathi #व्हेजकटलेट