लावणी हा महाराष्ट्रातील एक नृत्यप्रकार आहे.आणि या नृत्याच्या माध्यमातून वैशाली ताईंनी बाबासाहेबांचं गीत सादर केलं आहे. यात चुकीचं काहीच नाही.💙💙
@govindsuryawanshi98809 ай бұрын
💯💯
@rohitbhosale279 ай бұрын
बरोबर
@farukpathan82929 ай бұрын
100% वैशाली
@jitendrawaghmare92008 ай бұрын
Right
@vishwanathmore99817 ай бұрын
शंभर टक्के खरं आहे जय भीम वाल्याच्या रागावला लागायचं नाही ओके
@kishorchavan79649 ай бұрын
मी जय भीम नसतानाही मला बाबा साहेबांचा अभिमान आहे , या लावणी च्या माध्यमातून सत्य घटना आत्याचार ,गुलामी केलेली सांगितले व लोकांना समजावे या साठी ही लावणी असावी
@UbaleVM9 ай бұрын
भाऊ जय भीम हा जयघोष आहे. सरळ म्हण की मी बौद्ध नाही.
@farukpathan82929 ай бұрын
बरोबर
@ymcreation25049 ай бұрын
तु जय भीम वाला नाही तर तरी पण तु बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो त्यांचा तुला अभिमान वाटते मानतो तर भावा तु उपकार करत आहे का ? तुलाच नाही तर अख्खा जगाला मानावे च लागणार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशासाठी एवढे महान कार्य आहे तर कोणाला पण त्यांचा अभिमान असणारच जय भीम 💙
@farukpathan82929 ай бұрын
Baba saheb hai sarvache ahai
@jitendrawaghmare92008 ай бұрын
Right
@bhagyeshkamble7379 ай бұрын
लावणीच्या रुपात बाबासाहेबांचं गाणं वाव खूप आवडलं. सर्व कलाकारांना सप्रेम जयभीम. लावणी आहे पण त्यात वाईट काय नाही.
@दीपस्तंभ-ग3य9 ай бұрын
मी बघितलेल्या आतापर्यंतच्या सादरीकरण पैकी सर्वोत्कृष्ट सादरीकरण. एकच नंबर गीत
@satyapalmaharajofficial75199 ай бұрын
लावणी ही एक उत्कृष्ट लोककला आहे,आणि त्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचार घराघरात पोहचविले,ताई खूप छान गीत आणि लावणी सुधा छान .... शुभेच्छा
@yogeshgacche2639 ай бұрын
विचार वाढवावं लागतील सत्यपाल महाराज आपले.
@arunkharat27329 ай бұрын
महाराष्ट्रामध्ये अनेक लोकगीताचे प्रकार आहेत त्यात अनेक भिमशाहिरांनी, गायकांनी आणि कवींनी आपल्या आवाजाने व लेखणीने "भीम गीत" हा गीताचा प्रकार उदयास आणला. ह्याच कलावंतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार शहरापासून गाव खेड्यात, वाड्या वस्त्यांवर पोहोचवले त्यावेळी आंबेडकरी जलसे ही निर्माण झाले. लोकरंजनातून समाज प्रबोधन आजही कलावंत करतच आहेत. आज सुप्रसिद्ध गायिका *वैशाली माडे* व सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना *मेघा घाडगे* या दोन भिमकन्यांनी "भीम लावणी" ची लोकसंगीतात भर घातली आहे. धन्यवाद... *अरुण खरात* (लोककला व लोककलावंत अभ्यासक, कोपरगाव)
@yogeshgacche2639 ай бұрын
अतिशय चूक आपण थोडा विचार करावा महामानवाच्या विचारांचं आपल्याला उत्तर मिळून जाईल.
@vishalkj9 ай бұрын
त्याला अभ्यास करावा लागतो.. पण काहींच कसय की उचलली जीभ आणि लावली टाळुला..ते निगेटीव्ह कमेंट करणारे स्वतःही काही करत नाहीत आणि दुसऱ्यांनी काही केलेल त्यांना पटत नाही आणि पचत पण नाही..
भिमगित लावणी हा नविन प्रकार आहे मला खुप आवडला जय भिम ताई
@rajendrasakawar9 ай бұрын
ज्यांना अक्कल नाही त्यांनी रिकामी ज्ञान पाजाळू नये लावणी खूप सुंदर आहे ❤❤❤❤
@PujaDhabarde-jv4ot8 ай бұрын
Brobr.
@pradnyakale19208 ай бұрын
Agdi barobar bolalet👍
@ajayboynar77427 ай бұрын
बरोबर दादा❤
@vaibhavkotangale60286 ай бұрын
बरोबर बोललं दादा आपण.गाण्यातील बोल बघा अगोदर मग बोला. काहीही चुकीचं नाही यात
@mrggbhagat80054 ай бұрын
तुला बाबासाहेब माहीत आहे?
@DhananjayRawade9 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे तमाशाच्या पद्धतीने दाऊ नये सर्व कलाकारांना माझी ही कळकळीची विनंती
@rahulkamble31129 ай бұрын
याला लावणी म्हणतात, तमाशा नाही हा...
@SunilBWagh9 ай бұрын
अगदी बरोबर ही लावणी आहे तुमच्या कॉमेंट्स वरून असे वाटते तुम्हाला बाबासाहेबांचे विचार समजले नाही अभ्यास करा त्यांच्या विचारांचा प्लिज
@rahulkamble31127 ай бұрын
@@SunilBWagh मित्रा Original Writing and Speeches वयाच्या 21 व्या वर्षांपासून वाचतोय... ते पण english मध्ये... त्यामुळे बाबासाहेब आणि विचारधारा कोळून पिलिये मी...
@Nitin-c8i6 ай бұрын
@@SunilBWagh कोणते विचार, तुम्हाला काय कळले डॉ बाबासाहेब आंबेडकर सांगा थोड विस्ताराने....
@Nitin-c8i6 ай бұрын
तुम्हाला खुपचं जास्त वाईट वाटतं असेल तर तुम्ही हे व इतर कोणतेच गाणे पाहू नये.... डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले व त्यात त्यांनी स्वतंत्र आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, तुमच्या सारखे हुकूमशाही करायला कुठेच सांगितले नाही ... हे असं करू नये ते तस करा असं कुठे सांगितलं का?..... जर संविधानात असं कुठे सांगितलं असेल तर आम्हाला पण सांगा..
@sumedhsonkamble-n4i9 ай бұрын
प्रबोधन आणि भावना समजून घेण्याची गरज आहे.ही बाबासाहेबांची लेक आहे.
@tatyaraokamblekamble97249 ай бұрын
हे...आसलै..प्रबोधन...नको.,..
@harshadamusic12 күн бұрын
माझं गाणं येईल , त्यावेळी तुम्हाला कळेल प्रबोधन शब्दाचा अर्थ . 👍
@amoldive81989 ай бұрын
ज्याला नाही आवडले त्यांचा विचार नाही करायचा शंभरात दहा वाईट विचार करणारे काही विरोधक असणारच त्यांना टाळून पुढे जात राहायचे बस मला खूपच आवडले हरकती पण छान घेतल्या ताई चाल तर खूपच सुंदर ज्यांना वाईट वाटले त्यांनी गाण्याचा मुखडा ऐकायचा तेच त्यांचे उत्तर आहे.... जय शिवराय जय भिमराय
@दीपस्तंभ-ग3य9 ай бұрын
अतिशय सुंदर गीत, अप्रतिम, अप्रतिम गीत, अप्रतिम संगीत, अप्रतिम नृत्य, अप्रतिम सादरीकरण, एवढं सुंदर गीत बनवलं की आणखी काय काय लिहावं, समजत नाही, अतिशय सुंदर गीत
@ashokkhandare9089 ай бұрын
ह्यामध्ये गैर काहीही नाही हा एक वेगळ्या पद्धतीने प्रबोधनाचा प्रकार आहे खूप खूप अभिनंदन ताई
@rameshshejwal39409 ай бұрын
अतिशय सुंदर गीत लावणीमधून सादर केले आहे.आणि ह्या गीतामध्ये सुसंस्कृतपणा दिसून आला आहे.व चांगला संदेश दिला आहे.
@SangeetaAmbhore-o4g9 ай бұрын
जयभीम ताई, अतिशय सुंदर लावणी ...गीत,नृत्य सादरीकरण आणि त्यावर गोड आवाज...एकदम मस्त
@santoshhankare2257 ай бұрын
रचना उत्तम आहे... त्यामुळे आक्षेप घेण्यासारखे यामध्ये काही नाही.. वैशाली ताईचे हार्दिक अभिनंदन जयभीम
@ravindrabarathe94979 ай бұрын
चांगला प्रयोग आहे...आज अनेक मनाला न पटणारी गाणी व बिभित्स नृत्य आपण पाहतो...या दोघी भिमाच्याच लेकी आहेत उत्तम सादरीकरण
@vishalkj9 ай бұрын
हे या मंदबुध्दी आणि अर्धशिक्षितांना कसं समजवायचं? येड्याची जत्रा
@mahendragaikwad25949 ай бұрын
वैशाली मांडे यांनी मस्त गाणं गायलेलं आहे
@tfctamashafilmcafe79489 ай бұрын
शिंदे घराण्याने गायिलेल्या डबल मिनिंग गाण्यापेक्षा हे गीत खूप सुंदर आणि संयमीत भाषा वापरून बाबासाहबांबद्दल सादर केलं आहे. आदर युक्त भावना आहेत. खूप छान ताई... जय भीम जय शिवराय..
@shahiruttamraomhaske41389 ай бұрын
बाबासाहेबाच्या जन्मा आधी आपल्या समाजाची काय दूरदशा होती आणि बाबासाहेबानी घटना लिहून ती दूरदशा दूर केली हे या गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न केला या गीताला लावणीचे रूप दिल्याने गान आधीक छान झाले,,, वैशाली ताईचे आणि मेघा ताईचे खुप खुप अभिनंदन
@KhushalWankhede-qd1pm7 ай бұрын
दाखवलेल्या प्रासंगिक दृश्यातुन हे दाखविले कि जयभीम वाचल्याबरोबर असे कृत्य केल्यास परिणाम वाईट होईल.छान
@premwaghmare68339 ай бұрын
Khup chan mazi mulgihi lavani nrytyagana ahe amchi pan khup iccha hoti ki babanchya vr ek prabodhanatmak lavani v saval javab karykram krava pan mulagi ajari aslyamule te amhala karta ale nahi pan he gane eiklyapasun mazya mulila punha ekda utsah ala ahe thank u all team❤❤
@vishalkj9 ай бұрын
Thank you so much🙏🙏
@prashantkatare21318 ай бұрын
गाणे अतिशय सुंदर. कला हया दृष्टी ने बघा. तमाशा मध्ये देव-देवता यांच्या नावाने सुरवात होते. वाईट काहीच नाही. जय भीम
@अंबररं.बोलके9 ай бұрын
खूपच सुंदर अप्रतिम ताई वेगळाच पटर्न ❤❤
@surajshirsath77209 ай бұрын
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🙏💙
@handsomeboys-j3t9 ай бұрын
अप्रतिम सॉंग रचना, अप्रतिम voice... Amasing लावणी.. जय भीम
@dinkardond94908 ай бұрын
गाणे खूपच गोड गायले आहे वैशाली ताईंनी
@ashokantarvelikar83539 ай бұрын
अतिशय सुंदर लावणी, अप्रतिम आवाज, अप्रतिम नृत्य खूपच छान. या गाण्यातून लावणी या शब्दाला उचं शिखर प्राप्त झाल्यासारखं वाटतंय. असेच छान - छान गात रहा. धन्यवाद.
@dattatrayatayade81919 ай бұрын
कला प्रांतातील बाबासाहेब आंबेडकरजी यांची व समाज भावना परिणाम कारक पध्दतीने सादरीकरण केले आहे.धन्यवाद.
@m.prakashmusic9 ай бұрын
Outstanding concept.....tumacha ha ashya prakare pahilach prayatna ahe eka vegalya padhatine prabodhan mandanyacha .....tumhi rap madhun babasaheb sangu shakata , koli pattern madhun babasaheb sangu shakata ,tumhi western music madhun babasaheb sangu shakata tar tumhi lavani madhun babasaheb ka nahi sangu shakat afcourse sangu shakata......khup chan vishay mandala ahe .....lavanila samajun ghenyachi garaj ahe .....❤
@viswanathbodade3721Күн бұрын
वैशाली ताईंनी या. गाण्याची रचना खूप. शानदार केलेली आहे. यात वाईट लागण्यासारखे काही पण नाही तमाशा हा वाईट नाही. महिला सुद्धा बघू शकतात. तमाशा म्हणजे स. तमा गुणांचा नाश करणारा. म्हणून लोक आपला.. संताप शांत करण्यासाठी तमाशात येऊन बसतात. हे माणसांनी आणि बाईंनी सुद्धा बाईला प्रोत्साहन दिलेले आहे
@avinashmore11689 ай бұрын
वैशाली ताई मी तुमचे सर्व भीम गीते खूप मन लावून ऐकतो अन मला ते नेहमी आवडतात पण आज मला खूप वाईट वाटलं कि तुम्ही हे आशा प्रकारे गाणं सादर केलं आणि त्यावर हा असल्या गलिच्छ प्रकार चा धिंगाणा घातला, मला तर वाटत गीत छान आहे पण त्याची लावणी करण्याची काही एक गरज नव्हती, वैशाली ताई भविष्यात आपण अशी चूक करणार हीच एक अपेक्षा.... जय भीम 🙏
@luckypgotekar9 ай бұрын
Kaay galichhoana aahe kahi pan Sadri Karan karnaryana kaay pagal samjhle kaay
@MangeshMore-x6u9 ай бұрын
खूप छान,मेघा घाडगे आणि वैशाली माडे स्पेशल धन्यवाद दोघींना अप्रतिम अभिनय आतापर्यंत झालेला अन्याय तुम्ही दोघींनी व्येक्त केलात माध्यमं कोणताही असो खूप छान सादरीकरण केले जय शिवराय ,जय भीम, जय ज्योती.
@poonamkhadtale77989 ай бұрын
अप्रतिम😊 एकच नंबर... गायिका, गीतकार आणि नृत्यांगना यांना मानाचा जय भीम 🙏💙🙏
@yogeshgaikwad2409 ай бұрын
कलेतून बाबासाहेबांचं गुणगान गायले खूप छान ताई🎉🎉जय भीम
@rajfegade91539 ай бұрын
जय भीम भावांनो ❤
@rohitakhade13119 ай бұрын
बाबासाहेब ही एक विचारधारा आहे ती अश्या प्रकारे दाखाऊ नका ही मनापासून कळकळीची विनंती आहे .
@yogeshgacche2639 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर आपले
@dheerajshinde80439 ай бұрын
Agree
@sachinkamble68769 ай бұрын
मला असं वाटतं की गीत आहे मस्त पण व्हिडिओ नाही बरोबर जय भीम जय संविधान
@thesingersachindada789 ай бұрын
सहमत
@kishortantarpale2429 ай бұрын
अगदी बरोबर् डोळे michkaun मानेने चल म्हणारा सिन khatkala.
@balajijanrav59368 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर बाबासाहेबांचा स्वप्न होतं लोकांनी वाचावं नाचावं नाही जय भीम
@vitthalkamble79166 ай бұрын
तमाशा पध्द तिने गाणी दाऊ नका हो बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणं ❤❤
@sandeshjadhav30155 ай бұрын
तो त्यांचा माध्यम आहे काय वाईट आहे खुप सुंदर ताई❤❤
@prashantnanoti62339 ай бұрын
बाबा साहेबाना विनम्र अभिवादन, लावणी गीते बरोबर वाटत नाही. जय भीम.
@swapnilsute-gk5mm9 ай бұрын
Bandar Kya Jyane Adrak Ka Swad
@PavanKamble-mb5wl8 ай бұрын
काही असो पण बेस्ट लै भारी गायल वैशाली माडे ने❤ absolutely जय भीम क्रांतीचा
@dr.siddharthmaske9 ай бұрын
वैशाली ताई खुप सुंदर लावणी ..भीम गीतांमध्ये लावणी पहिल्यांदाच . . मेधा ताईचे नृत्य ही प्रापर आणि जबरदस्त . . . कुछ तो लोग कहेंगे , लोगों का काम (मंदबुद्धी) है कहना ... खुप खुप शुभेच्छा जयभीम . .🙏
@chakravartikadam33712 ай бұрын
लावणी फारच सुंदर व संदेश ही छानसा दिला आहे की जयभिमवाल्यांनाच नाही तर कुठ्ल्याही कलाकाराला व्हाइट नजरेनं बघायच नाय . जय भीम 🕯️🕯️🕯️💐🙏🙏🙏👍
@gurudhammobhante72809 ай бұрын
आता पर्यंत च्या भीम गिता पेक्षा वेगळे काही करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला, फार सुंदर गायले, नकारात्मक लोकांकडे लक्ष देऊ नका, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या बलाने आपल्या इच्छा आकांक्षा पोर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे परिपूर्ण होवो अशी ऊदात्त मंगल मनोकामना 🌹
@PRSRTJ1239 ай бұрын
लवणीतून तुला काय कळले
@BabyMartin-ip1rs8 ай бұрын
@@PRSRTJ123सर्व कळले. गप बसा. तुम्हालाच नाही कळलेल दिसते. 👌गान् आणि त्यातून संदेश.❤ एकदम छान आहे. किती जोशपूर्ण गांण तेही जोमात गाइल!👌🙏🏻
@prof.drvitthals.jadhavoffi17289 ай бұрын
बाकी लोकगीतांच्या प्रकारांमध्ये भीम गीत लावणी ही वेगळ्या पद्धतीने विकसित केली त्याबद्दल आपले अभिनंदन
@sushantkamble25705 ай бұрын
लावणी मध्ये एक विद्रोह आहे.. छान सादरीकरण. आक्षेप घेण्यासारखे काही नाही भावांनो.. आपल्या कैक पिढ्या उदरनिर्वाहासाठी ह्या कलेचा आश्रय घेत आलेले.. आनि आज अश्रूंची झाली फुले.
@ShardZote6 ай бұрын
जय भिम वाल्यांनी तमाशाचे फड चालवले नाहीं जय भीम वाल्यानी डॉक्टर आयएसआय अधिकारी मास्तर पोलिस अधिकारी तहसीलदार बनवले म्हणून जय भिम वाल्याचा नादी लागू नाय
@Preamble19509 ай бұрын
अतिशय सुंदर लावणी सादर केली, भारतात लोकशाही आहे, आणि लोकशाहीत प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्याचा आनंद घेत जगायचं असतं.. काही होबासराव स्वतः ला स्वयंम घोषित समाजसुधारक समजतील की हे बरोबर नाही ते अतिशहाणे फक्त मूर्खच नाहीत तर ते संविधान आणि लोकशाही विरोधी आहेत त्यांना वाटते की इतरांनी त्यांच्या मताप्रमाणे वागावं... ते हुकूमशाही विचाराचे लोकं आहेत.. इतरांवर स्वतः हुकूमशाही लादतात, त्यांना स्त्रियांना कुठेच स्थान नको असते.. ते संविधन आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नावं घेऊन हुकूमशाही, दडशाही, झुंडशाही ही स्त्रीया आणि समाजावर लादत असतात.. ते आंबेडकर विरोधी आणि लोकशाही विरोधी आणि संविधान विरोधी आहेत हे दीडशहाणे कमी नाहीत... कारण ते लोकशाही आणि संविधान मानत नाहीत.. त्यांना वैशाली ताई माडे ह्या भीक घालणार नाहीतचं... वैशाली ताई तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने संविधान आणि लोकशाही मूल्यं समाजात स्वाभिमानाने रुजवता येतील तेवढे रुजवा.. हाती चला बाजार कुत्ते भौंकते हजार... जय भीम..जय संविधान जय भारत
@vishalkj9 ай бұрын
अगदी खरं आहे. हे नकारार्थी प्रतिक्रिया देणारे असे थोर सामाजिक कार्यकर्ते असतात जे स्वतः जयंतीला दारु पिऊन धिंगाणा घालतात आणि इकडे उपदेश देतात. यांना स्वतःला जे आवडत तेच इतरांनी कराव अशी जबरदस्ती यांची असते. ह्यात किती आयडी ओरिजनल आहेत यात देखील शंका आहे. मनुवादी किडे फेक आयडी लावून कमेंट करताय. येवढं मात्र खरंय. असो गाण जोरात वाजणार यात काही शंका नाही. सप्रेम जय भीम🙏
@vithobaghadigaonkar90499 ай бұрын
शिवाजी महाराजांनी तुम्हाला पाहिलं नसतं अशीच आमची आई असती तर आम्हीही सुंदर झालो असतो, असे वदले श्री छत्रपती, वेदिका विठोबा घाडीगावकर
@nanubotkawar97939 ай бұрын
खूपच सुंदर ताई, काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं जय भीम वैशाली ताई अँड मेघा ताई
@jostnajadhav25229 ай бұрын
वैशाली ताई कोकीळ कोकिळा सारखं आवाज ऐक नंबर 👌👍
@sambhajimisal9969 ай бұрын
संगीत व गीत रचना उत्तम असली तरी चित्रिकरण कालबाह्य आहे. लोकनाट्य जिवंत ठेवताना आंबेडकरी चळवळीचा तमाशा करु नये हीच कलाकारांना विनंती.
@shamraodhupe29783 ай бұрын
सुंदर गीत रचना,,,,, सुंदर नृत्य,,,, आणि वैशाली माडे ताईचा सुंदर आवाज,,,,, खूप छान धन्यवाद
@vishalrock389 ай бұрын
❌❌❌बाबा साहेबना ही योग्यपदत नाही वंदन करण्याची बाबासाहेबची जीवन कथा ते चे संघर्ष सादरकरा आजच्या युवापीढ़ी ला प्रेरणा मिलेल असे गीत सादर करा
@thesingersachindada789 ай бұрын
सहमत
@vishalmasugaikwad9 ай бұрын
बाबासाहेबांचे गाणे तमाशाच्या पद्धतीने दाऊ नये ही सर्व कलाकारांना विनंती
@prashikkhandare84279 ай бұрын
खर आहे भाऊ
@Swara619109 ай бұрын
👆
@bhushaningle1099 ай бұрын
Tamashya lavani kalavant pn Manus ch ahe tyana pn bhavana ahe tyanintyanchya padhhatine manvndana dili tyat kahi chukiche nai Ani purn video mde asshil as kahi hi nai ugach nav thevu nka jayntila daru piun nachata te chalte yevdhya Sundar ganyala nav thevta
@yogeshgacche2639 ай бұрын
अगदी बरोबर आहे. चार पैसा साठी आणि जयंती चे अवचित्त साधून काही पण करणे बंद करा. समाजाला बदलण्याचे काम यातून होणार नाही तर समाजाची दिशा भुल करत आहेत.
@yogeshgacche2639 ай бұрын
@@bhushaningle109 यात सुन्दर काय आहे मला तर एवढंच दिसले की दुसऱ्या समजातील लोकांना आपल्या राहणीमानाची प्रचिती देत आहात. आपण बुद्ध नाही तर आपण अजून हि काळाने कलंकित केलेले महार आहोत याची.
@anmolkahaniya73159 ай бұрын
Vaishali Tai khup sunder tumhi nehmich tumchya ganyatun aaplya manasan sathi va aaplya samaja sathi ek sunder ashi drushti dili aahe , tumchya hya gaanyane laavani sarakhya lokakaletun aaple vichar atishay sunder pane mandale tyat gair asa kahi nahota fakta bughtana aani aikatana aapla drushtikon changla asla pahije hi vinanti nahi angaat ek josh aani rubaap aalya shivay rahanar nahi
@darshanabhadange7639 ай бұрын
खूप सुंदर ताई जबरदस्त गाणे तुमच्या या गाण्याला क्रांतिकारी जयभिम 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻❤️❤️😇
@vivek812979 ай бұрын
Lot of love nd respect from mp , jai bhim jai bharat
@darshansonule98309 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या. सुमधुर गाण्याला तमाशाचे स्वरूप दिल्याबद्दल तुमचा जाहीर निषेध आहे. डॉ बाबासाहेब असते तर आपल्याला बुटाने हाणलं असतं. सुधरा आता तरी.
@sachinpresent94889 ай бұрын
He khar ahe
@sanjaymohite4369 ай бұрын
क्या बात है.. व्वा वाह व्वा एक आगळा वेगळा प्रबोधनकारी प्रयोग.. सलाम आहे गीतकाराला.. वैशाली ताई आपल्या गोड, मधुर आणि सुरेल आवाजाने गाण्याला फार बाहेर आली जी🙏🌻🌺🌹🌷💐
@vijaymareddi9 ай бұрын
खरं तर काय हचूक काय चांगलं हे न पाहता कलाकारांनी त्यांच्या कलेप्रमाणे वंदन केले यात काहीच वल्गर नाही . लावणी एक महाराष्ट्राची लोक कला आहे .
@varsharanikamble16926 ай бұрын
मेघा ताई आणि वैशाली ताई....खूप छान लावणीच्या माध्यमातून सादरीकरण केले..❤❤❤
@anandbangale18599 ай бұрын
क्या बात है अतिशय सुंदर गीत आणि खूपच सुंदर विडीओ वैशाली ताई एक नंबर आवाज आहे तुमचा जय भीम जय सविदान
@pankajtapase3589 ай бұрын
अतिशय सुंदर ताई सप्रेम जय भीम नमो बुद्धाय
@rahulwankhade63819 ай бұрын
लावणी वाईट नाही.. ती आपली लोककला आहे... ज्याचा जसा चश्मा तो तसा बघेल...
@abhiman.gaikwad9 ай бұрын
भीम लावणी उदयास आणल्याबद्दल खूप खूप आभारी....छान सादरीकरण केलं आहे, नकळत भावना व्यक्त केल्या आहेत, खूप खूप शुभेच्छा 🎉
@PrakashBagul-cf4fp9 ай бұрын
ताई तुम्हाला नस मस्तक होतो हाऊस स्टँडिंग सो सुपर वैशाली आवाज खूप खूप मनात घर करल तुमच्या जय भीम
@sanp-ld9zr9 ай бұрын
Bhartiya striyansathi babasahebanani khup kam karun thewalay mag jar ekhadi striya tichya bhawana vakt karte tar tyat gair kay.... He sarv karyala himmat lagate ji babasahebanani ch dili ahe... Ha atmavishwas ya ganayaswaraupat sarv samajat pohachu shakato Jay bhim jay bharat
@shobhanaik43233 ай бұрын
Ek एक शब्द फार चांगले आहे जय भीम ताई असे च गात राहा❤❤❤❤❤
@ahilajigaikwad30236 ай бұрын
Immortal lavani by Vaishali Made Tai.
@ashokkhare24028 ай бұрын
वैशाली ताई माडे आणि मेघा घाडगे यांना सप्रेक जयभिम 🙏🙏
@ramabirhade4453Ай бұрын
जय भीम ताई असंच आंबेडकरांची लावणी हर गावी गावी पोचवा
@AnnaPradhan-q6l9 ай бұрын
अप्रतिम नृत्य करण ही एक कला आहे आणि ह्या गाण्यातून आंबेडकरांचे विचार ऐक न हेच मंगलमय आहे यात चुकीचं न समजता आपण कोणत्या दृष्टिकोनाने पाहतोय यावर अवलंबून असतं जय भीम
@SakshiKamble-ng1ds9 ай бұрын
छान अजून अशा अनेक प्रकारच्या लावणी तयार करा
@jyotibabhalerao24379 ай бұрын
ह्या गाण्याचे शब्द खूपच छान पण आशा नृत्य दाखनेये कारण डाँ.बाबासाहे आंबेडकर जगामधे ज्ञानाचा प्रतीक मांतेत🙏🏼🙏🏼
@siddharthpatil21859 ай бұрын
या लावणीचे लेखक विशाल जाधव सर हे महाराष्ट्र राज्याचे कर्मचारी असून ते आंबेडकरी विचार निर्भीडपणे लोकांसमोर मांडतात याचा मला अभिमान वाटतोय. खूपच छान सादरीकरण 😊
@yogeshgacche2639 ай бұрын
विशाल जाधव sirana थोडा अभ्यास करावा लागणार आहे.
@vishalkj9 ай бұрын
@@yogeshgacche263 धन्यवाद आपल्या अमूल्य अशा प्रतिक्रियेबद्दल. पुढल्यावेळी तुम्हाला सोबत घेऊन अभ्यास करुन मग कायतरी डाळ भात अन् साजुक तुपातलं लिखाण करु…नाही का?सध्या खुप कमी अभ्यास करुन गाणे तयार केले आहे. तुमच्या अभियासाची भर पुढल्या वर्षी घालू. अन् जमलं तर बिना दारु पिता आणि बिना डिजे लावता जयंती साजरी करा म्हणजे झालं.. तो पर्यंत सप्रेम जयभीम🙏
@Vicky_r172 ай бұрын
बाबासाहेबांचा विचार कुठ आणि हे काय ... अरे हे करत बसण्यापेक्षा शिक्षण घेवून समाज कसा अजून पुढे जाईल ते बघा ... इथ काय स्पर्धा नाही कोण भारी कोण कमी... लय बळ माझ्या दुबळ्या पोरात कसल भारी गान आहे असे गाणे बनवा
@gautamdehade9568 ай бұрын
अप्रतिम शब्दरचना आणि संगीत व गायन
@sidharthkamble38369 ай бұрын
जय भीम वाल्याच्या नदाला ल लागायच नाही....❤❤🔥🔥
@rahulwankhade63819 ай бұрын
खूप छान Composition...tai
@ajayshinde51588 ай бұрын
वा वा अप्रतिम सादरीकरण ❣️❣️
@devendraduryodhan88409 ай бұрын
lok kahi pn manot lavni khup surekh ani madhur aahe aavaz tr khupach God aahe Jay bhim
@dipakkamble155Ай бұрын
Very nice song and presentation also ,Vaishali tai .a lot of salute to you
@voicemarathi80565 ай бұрын
खर कौतुक तर याच वाटत की स्टार गायका असून आंबेडकरवाद सोडला नाही, आदर्श शिंदे प्रमाणे, आपलं हेच म्हणणं आहे की आपला व्यक्ती ज्या ज्या क्षेत्रात आहे तिथं राहून आपला आंबेडकरवाद जोपासला पाहिजे..!
@yogeshpendharkar9 ай бұрын
फक्त अडियो पण रिलीज केला असता तरी चालले असते , गाणं छान होत ,
@thesingersachindada789 ай бұрын
सहमत
@swapnalikamblekamble9 ай бұрын
Jay bhim nmo budh 🙏🏻💙
@sunil-ingle9 ай бұрын
,🙏 शासकीय वसाहती बांदरे येथे आल्याबद्दल आणि अख्खा जल्लोष व भीम जयंतीचा खरा जल्लोष आणि साजरी झाल्यासारखे वाटले🙏 खूप खूप धन्यवाद 🙏 बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसाहत निवासी संघ बांदरे पूर्व मुंबई तर्फे खूप खुप अभिनंदन नी शुभेच्छा 🎉
@jyotisarvade32769 ай бұрын
Vaishali tai & Megha Tai Mi tumcha doghinchi hi khupach moti fan Aahe . Doghihi Apratim sadrikaran kelele Aahe.,Nad khula parforms, Apratim sandesh devun.janjagruti keleli Aahe. , Congratulations dear ❤️❤️🌹🌹💙💙 We are soooooooooo proud of you 🥰😘😍❤️❤️💙💙🌹🌹❤️❤️💙💙💙💙💙
@shobhahire21458 ай бұрын
खूप सुंदर गाणं आहे आवाजही खूप छान 👌 नृत्य पण खूप सुंदर केलं आहे 👌👌 आता वेळ सुरू होतेय कमेंट्स वाचण्याची अर्थात ज्यांचा जळफळाट होतोय त्यांच्या कमेंट्स वाचण्याची 😂😂 😂
@SanthoshPatil-x5g8 ай бұрын
Jai bheem Thai 🙏Iam from Adilabad in Telangana gana khup chahan ahe ,,,kalakaryana sapram Jai bheem ✍️👌💐
@chandrakantsartape1211Ай бұрын
लावणीतुन बाबासाहेब समजल्यास अडचण काय? नजर व भावना स्वच्छ असायला पाहीजे....
@bluestar8354Ай бұрын
Miss you all great artist..... वामनदादा, प्रल्हादजी शिंदे ,b काशिणंदा, श्रावण जी यशवंते , विठ्ठल उमप जी, विजयानंद दादा, प्रतापसिंग दादा..
@SudhirPandit-si8si8 ай бұрын
Roj....10 vela tari ekto....lyy..Soft...and sober Song
@rahulbhagat12959 ай бұрын
ज्यांना एकायच किंवा बघायच नाही खुशाल दूर रहा आणि उगाचंच शहाणपण झाडू नका त्यांनी किती मेहनत घेऊन तयार केलय हे त्यांना माहीत आणि हा फक्त एक कलेचा प्रकार आणि ह्याच्या वर कुणाची मक्तेदारी नाहिये कुणी पण सादर करू शकत आणि चळवळ ही एकाच माध्यामातून सादर किंवा पुढे जात नसते तर भरपूर मार्ग असतात खूप छान गाण आहे सुंदर सादरीकरण मेघा मॅडम आणि वैशाली मॅडम तुम्ही तर एक नंबर गायलय खूप आवडलय गायच मन करत आहे जय भीम 💙
@sakharamjadhav74749 ай бұрын
खूपच छान गायकी आणि नृत्य सादरीकरण. जय भिम 🙏🏻
@amarkamble62169 ай бұрын
त्या काळी डॉ, बा.आंबेडकरांचे विचार खर्या अर्थाने जर कोणी लोकांच्या पर्यंत पोहचवले आसतील तर ते शाहिरांनी, तमासगिरांनी,!म्हनुन बाबासाहेब म्हणतात माझ्या दहा भाषनाप्रमाने माझ्या शाहिराच एक गाण आहे. 💜💜💜जय भिम💜💜💜
@Dhanraj.G89 ай бұрын
Super song and dance , vaishali and megha Tai 🙏🙏🙏💐💐💐
@suhasjadhav-t2s9 ай бұрын
खरच खूप छान आहे गान खरच जय भिम वाल्यांच्या नादी लागू नका जय भीम तो जय भिमच आहे त्यात वादच नाय
@gulabavachar87499 ай бұрын
🙏🙏 जयभिम छान सादरीकरण उत्तम कलाकार.होऊन जाऊद्या जयंती साजरी आणि जल्लोषात मीरवनुकीत मज्जा येईल महाराष्ट्र मधील सर्व भिमकन्या मुलिंना..👌👌🇪🇺🇪🇺