स्विटीच्या लग्नाबद्दल सोमाचा किती मोठा गैरसमज खरं काय ते ऐका

  Рет қаралды 47,066

Vaishali Shinde Vlogs

Vaishali Shinde Vlogs

Күн бұрын

Пікірлер: 119
@Swatijadhav767
@Swatijadhav767 Ай бұрын
विश्वास नाही मुलीवर आणि स्वतः च्या संस्कार वर. व्हिडिओ शूटिंग शिवाय सागर काही च करत नाही. सागर तयारी करत आहे पोलिस भरती ची तर त्याला तरी करू द्या ..मग लग्न करा..दोघं पण कुठे पळून नाही चालले ...3-4 वर्ष थांबा. सागर पांडू कडे शूटिंग करतो हे त्याचं तात्पुरते काम झाल.. लग्न मोठी जिम्मेदारी आहे
@tejudalvi5071
@tejudalvi5071 Ай бұрын
सागर आणि स्वीटी दोघांचे बहीण- भाऊ नात लागत. तुमच्याकडे चालते का ?
@harshlokhandevlogs5157
@harshlokhandevlogs5157 Ай бұрын
😮😮😮😮
@amrutabharekar2662
@amrutabharekar2662 Ай бұрын
हो ना बहिण भावांचे नात लागत तुमच्या मावस बहिणीचा मुलगा म्हणजे तिचा मावस भाऊ झाला बाकी तुमची इच्छा
@Prathamesh40704
@Prathamesh40704 Ай бұрын
बरोबर आहे
@bhaudadapadale3224
@bhaudadapadale3224 Ай бұрын
बरोबर आहे त्याची चुलत बहीण तर तुमची पण बहीण आहे
@rupeshdhaygude3258
@rupeshdhaygude3258 Ай бұрын
आमच्यात आत्याची व मामाची मुलगी चालते
@khanderaobansode1177
@khanderaobansode1177 Ай бұрын
स्विटी आणी सागर यांच नात मावस बहिण भावाचे लागतं का? आणी लागत असेल तरी तुम्हीं लग्न का लावताय या गोष्टी क्लिर करा.सर्व फोलोअरचे हेच मतं आहे
@mahanandasuryawanshimarath5448
@mahanandasuryawanshimarath5448 Ай бұрын
हो सगळं चांगलं आहे मुलगी पण आणि मुलगा पण 😊❤ छान आहे जोडी
@adarshmohan2396
@adarshmohan2396 Ай бұрын
सागर खरंच खूप चांगला मुलगा आहे
@ravimane5764
@ravimane5764 Ай бұрын
नाही ताई निर्णय घेतला तो बरोबर आहे आजकाल खूप काही ऐकायला भेटते आणि स्वीटी तर तुझ्या डोळ्यासमोर आहे निर्णय खरंच खूप चांगला आहे खूप शिकलेल्या मुलींसोबत आजकाल काय काय होत आहे
@bhakti-prem
@bhakti-prem 23 күн бұрын
...... राम कृष्ण हरी खूप छान v d o भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
@MissKharat
@MissKharat Ай бұрын
मुलगा तर खूप छान आहे पण नातं सुद्धा महत्वाचे असते ना ताई, नात्याने तर पहिला गेलं तर सागर हा स्वीट्टी चा भाऊ लागेल ना ?? मग असे चालते का तुमच्या मध्ये ?
@pratibhapadwal829
@pratibhapadwal829 Ай бұрын
कलियुग आहे बहिण भावाच लग्न 😂😂😂😂
@ravimane5764
@ravimane5764 Ай бұрын
सागर खरच खूप शांत मुलगा आहे आणि शाळा काय लग्नानंतर पण शिकू शकते
@Pardhi-ut2qn
@Pardhi-ut2qn Ай бұрын
अडाणी आई बाप देखील मुलांना शिकून मोठं व्हायचं स्वप्न बघतात आणि तुम्ही शिकून अडाणी आहेत
@SlayerArtz
@SlayerArtz Ай бұрын
अजून ही लोक.... मागच्या भूतकाळातच आहेत... लोक आता मुलींना शिक्षण देतात स्वतःच्या पायावर उभ करतात...25 च्या पुढेच विचार करतात... 18 वर्ष होत नाही तोवर घाई....मग एखाद झालं कि कस शिक्षण होईल...सगळीच घाई... कुठला जमान्यात राहतात...
@SlayerArtz
@SlayerArtz Ай бұрын
ही सगळीच अडाणी च आहेत... ते दिसतंय कि.. तिथल्या खेड्याचा विचार डोक्यात घेऊन मुलीला द्या हाकलून...
@chetanpatil3823
@chetanpatil3823 Ай бұрын
Ho na
@Saj67
@Saj67 Ай бұрын
@@SlayerArtz agdi barobar👍
@arjunnalawade296
@arjunnalawade296 Ай бұрын
Ho na
@NitinJadhav-oh8ew
@NitinJadhav-oh8ew Ай бұрын
सोमा दादा देव माणूस आहे तो बोलला की तु मला येतो राग पण. तोचि निर्णय घेता एक नंबर❤❤
@Saj67
@Saj67 Ай бұрын
Bhavasobat lagn hi kuthali sanskruti ahe .....devaaa
@rupalipol1759
@rupalipol1759 Ай бұрын
Khup sundar Jodi होईल ❤
@ishayewale2206
@ishayewale2206 Ай бұрын
हे कसे शक्य आहे मावस भाऊ आहे कसले लोक आहे तुम्ही लग्न लावताय
@SlayerArtz
@SlayerArtz Ай бұрын
होय आम्हाला नाही पटल...
@prt241
@prt241 Ай бұрын
सख्खा मावस भाऊ नाही सागर स्विटी चा मावस मावशी च मुलगा आहे
@ishayewale2206
@ishayewale2206 Ай бұрын
@@prt241 भाऊ तो भाऊच वरून तो चुलत का असेना मावस भाऊच आहे
@aparnapatil3733
@aparnapatil3733 Ай бұрын
​@@prt241तरी पण भाऊच झाला
@shyamkhodke8441
@shyamkhodke8441 Ай бұрын
khar ahe
@NagrajBirajdar-hy1ob
@NagrajBirajdar-hy1ob Ай бұрын
ते दोघे बहीण बाऊ होते तुमच्याकडे चालतंय का
@pratibhatekale3515
@pratibhatekale3515 Ай бұрын
खूप छान जोडी खूप छान जोडी
@PriyankNikshe
@PriyankNikshe Ай бұрын
भाऊ बहिण आहे कसं लग्न करत तुमचं कडे चालत का असं 😢
@varsharecipe
@varsharecipe Ай бұрын
अरे पण बहीण भावाचं लग्न कशाला लावता लांबचे कुठे आहे ते तर जवळचेच आहेत ना
@आव्या
@आव्या Ай бұрын
ये वैशाली ताई मुलीच शिक्षण पूर्ण कर महत्त्वाचे आहे भविष्यात ,काय लग्नाच घेऊन बसलीस लग्न हे करायचे च आहे पुढे स्वीटी लहान आहे अजून शिकवा आताच चुल आणि मुल नको .... आता साखरपुडा करून ठेव नंतर लग्न कर पाहिजे तर
@TukaramWable-tv2fc
@TukaramWable-tv2fc Ай бұрын
चांगले होईल स्विटीचे
@BapuChavan-y3z
@BapuChavan-y3z Ай бұрын
सागर चांगला मुलगा आहे
@SunitaShirsat-z6b
@SunitaShirsat-z6b Ай бұрын
Khubchand Jodi aahe
@reshmamandake8694
@reshmamandake8694 Ай бұрын
जीव आहे ताई सोमा दादांचा बरोबर आहे आणि भाची कधीही मामाची लाडकी असती
@reshmamandake8694
@reshmamandake8694 Ай бұрын
नात्यापेक्षा जास्त म्हंत्वाच सागर छान आहे
@shreyadaphal8784
@shreyadaphal8784 Ай бұрын
Kontya jamanyat rahata evadhe lavkar lagna
@ShahajiNande
@ShahajiNande Ай бұрын
सागर खूप छान आहे
@Crazydancewithme-fs4xu
@Crazydancewithme-fs4xu Ай бұрын
Hello mam.chan video..Mam tumhala thumbnail bnun pahije astil tr mala nkki sanga 😊
@sandeepkhairnar3564
@sandeepkhairnar3564 Ай бұрын
छान आहे मला फार आवडला❤❤
@patilgaming9844
@patilgaming9844 Ай бұрын
बहिण भावचे नाते लागते
@Yashgaming04506
@Yashgaming04506 Ай бұрын
ताई तो मावस भाऊ बहिण आहेत असं कसं जमतं तुमच्या मध्ये
@pranavdevkate6068
@pranavdevkate6068 Ай бұрын
Chan nirnay ghetla jodi chan 😊
@aartisaware6847
@aartisaware6847 Ай бұрын
konachya mhnnyat yeu nka tila changla ekhadi course karu dya pudhe jaun tine job kela pahije navryane sodle tar konchya kamyivar jagel pls kontehi decision ghai madhe gheu nka.
@madhumatikasar9850
@madhumatikasar9850 Ай бұрын
muslim lok kartat bahin bhavache lagna😢
@sampadadeshmukh8720
@sampadadeshmukh8720 Ай бұрын
ताई इतक्या लवकर स्वीटी चे लग्न करू नका तिला चांगलं शिकवा पायावर उभा करा लग्न करा वय पण खूप कमी आहे
@suvidhyakadam9352
@suvidhyakadam9352 Ай бұрын
भावा बहीणीचे नात आहे कसे चालेल
@कोकणस्वार
@कोकणस्वार Ай бұрын
ताई एवढ्या लवकर लग्न नाही करायला पाहिजे 25,26 ठीक आहे वय लग्नासाठी
@Swatijadhav767
@Swatijadhav767 Ай бұрын
विश्वास नाही मुलीवर आणि स्वतः च्या संस्कार वर. व्हिडिओ शूटिंग शिवाय सागर काही च करत नाही. सागर तयारी करत आहे पोलिस भरती ची तर त्याला तरी करू द्या ..मग लग्न करा
@jyotiwaghmare4044
@jyotiwaghmare4044 Ай бұрын
22,23...ekadam barobar vay muli ch lagnch..
@jyotisalunkhe4842
@jyotisalunkhe4842 Ай бұрын
आमच्यात आत्या आणि मामाच्या मुलग्याबरोबरच लग्न करतात
@DattaShengule-tg3im
@DattaShengule-tg3im Ай бұрын
ताई स्विटी आणि सागर मावस भाऊ आहे की मग कसी जमन जोडी
@rushikeshmojad8638
@rushikeshmojad8638 Ай бұрын
Khup chan vati jodi doghachi
@BapuChavan-y3z
@BapuChavan-y3z Ай бұрын
सागर देऊ मानुस आहे
@minazhirani3391
@minazhirani3391 Ай бұрын
Khup sundar jodi
@user-ex3ms5of2z
@user-ex3ms5of2z Ай бұрын
ताई कोणत्या मामाला वाटतं आपल्या भाचीच चांगला व्हावा
@santoshlondhe4188
@santoshlondhe4188 Ай бұрын
भाऊ बहीत लग्न होतका तुमचात
@pritipatil1762
@pritipatil1762 Ай бұрын
Hot asel tynchat
@priyankachavan2608
@priyankachavan2608 Ай бұрын
Sagar cha supari zali hoti na tai aagodr Tyach kay zal
@anserupalikanse1373
@anserupalikanse1373 Ай бұрын
He ky baba mavas बहिणीला kass kay tumhi sun mhnun denar tumhi sweeti la ....sweeti chi maushi na ti Are deva .hya vishyavr video banv plz vaishu ...he ky manala patat nahi😮😮😮😮😮
@AniketBendre-h3g
@AniketBendre-h3g 27 күн бұрын
मुलगी शाळेत हुशार असेल तर तिला शिक्षण घेऊ द्या जुन्या लोकांचं ऐकुन मुलिचे नुकसान करू नका शिक्षण हे तिसरा डोळा आहे शिक्षण घेवून ती तिच्या पायावर उभी राहु शकते
@akashmolik1415
@akashmolik1415 Ай бұрын
सोमा दादांचं विचार खुप चांगले आहेत
@prajaktanale9516
@prajaktanale9516 Ай бұрын
Pn sagar स्विटी चा भाऊ लागणार न
@sharvari6
@sharvari6 Ай бұрын
Tumchakde mavs bhava brobr tai lagn krtat ka to sagar tr sweety la bhau lagtoy na
@jasminpathan1590
@jasminpathan1590 Ай бұрын
Khup chan nirnay aahe... sagar khup changla mulga aahe.... sagarlach dya swity la doghanchi jodi.... 1 no
@pritipatil1762
@pritipatil1762 Ай бұрын
Bhava sobat kon lagan karatat ka aapla hindu dharmat
@SeetaWaghmare-vo2cg
@SeetaWaghmare-vo2cg Ай бұрын
एवढी सुंदर मुलगी नोकरी शेती बाडी असणाऱ्याला दे ग ताई❤❤❤❤
@swapnalichakre2720
@swapnalichakre2720 Ай бұрын
Chan jodi ahe
@karimshaikh490
@karimshaikh490 Ай бұрын
1no🎉🎉🎉🎉🎉
@kirtikhadsare8941
@kirtikhadsare8941 Ай бұрын
Lagn krych tar ajjn mulga job wala bga swthch kay tare aaahe ase bga
@suvrnakhandekar
@suvrnakhandekar Ай бұрын
सागर आणि स्वीटी ला सागर मावस मामा लागतोय मग चालतंय की
@muktashingade9330
@muktashingade9330 Ай бұрын
हे कोनत नंत आहे
@ArtistTej
@ArtistTej Ай бұрын
Tai sagar sathi sweety chan jodi ahe an barobr ahe soma dadach.tila freedom pn bhetel an youtube pn ti continue karu skel dusra bgitl tr pude samorcha manus ksa bhetel kahi sangta yet nahi n😇khup chan nirny ahe tumcha lgnacha😇
@user-sq8df4fk8q
@user-sq8df4fk8q Ай бұрын
Ho Tai barober aahe Chan aahe t Dogachi jodi
@sunitagaikwad9216
@sunitagaikwad9216 Ай бұрын
जवळच द्यायची तर मग बहिण भावाचं लग्न लावून द्यायचं
@sunitagaikwad9216
@sunitagaikwad9216 Ай бұрын
शी घाणेरडे कुठले मावस भाऊ काय सख्खा भाऊ काय बहीण-भावाच
@sunilpvlogs8520
@sunilpvlogs8520 Ай бұрын
बहीण भाऊ आहे आणि लग्न करत्या 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Rupeshjadhav-gl5ye
@Rupeshjadhav-gl5ye Ай бұрын
सागर चे दुसरीकडे लग्न ठरलं होतं ते काय झालं
@ankushprabhale5803
@ankushprabhale5803 Ай бұрын
सागरचा आणि शेट्टी चे नातं बहिण-भावाचे नाही का
@rekhasrecipe8283
@rekhasrecipe8283 Ай бұрын
हो भावासोबत च लग्न
@muktashingade9330
@muktashingade9330 Ай бұрын
हो भाऊ बहिण आहे
@pritipatil1762
@pritipatil1762 Ай бұрын
Tyncha made karatat vatat
@bharatipatole2723
@bharatipatole2723 Ай бұрын
ताई तु केसांना काय लावते ग छान आहे तुझे केस plese सांगना ग
@ShitalAwale-rc4ik
@ShitalAwale-rc4ik Ай бұрын
Kunach kay n kunach kay😅😅
@pritipatil1762
@pritipatil1762 Ай бұрын
​@ShitalAwale-rc4😂😂😂😂😂😂ik
@s.m.isbrand1544
@s.m.isbrand1544 Ай бұрын
​@@ShitalAwale-rc4ik😂😂😂😂
@RIYAR0911
@RIYAR0911 Ай бұрын
Kon sagar koni sangel ka
@kundakenjle2087
@kundakenjle2087 Ай бұрын
छान
@gokulgadhave8047
@gokulgadhave8047 Ай бұрын
हे दोघं भाऊ बहिण अस नात लागत भावासोबत लग्न करतात का
@SwatiLokhnde-ph5sx
@SwatiLokhnde-ph5sx Ай бұрын
मला ऋषी पाहुण्यांचा नंबर पाठवा मी त्यांच्या बायकोची मावशी आहे माझ्याकडून त्यांचा नंबर डिलीट झालेला आहे म्हणून मी नंबर मागत आहे कमेंट च्या खाली नंबर द्या
@BapuChavan-y3z
@BapuChavan-y3z Ай бұрын
ताई देतु सागर ला मुलगी
@sanjivanikamble3626
@sanjivanikamble3626 Ай бұрын
अगं ताई आपण लेकरांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिकवतो आपल लेकरू शिकून मोठं व्हावं म्हणून शिक्षक डॉक्टर police जे स्वप्न पाहतो ते पूर्ण करण्यासाठी बाहेर गावी ठेवतो आपल लेकरं हुशार झाल bolay लागलं घाणेरड्या वृत्तीच्या पापीष्ट नजरेच्या राक्षसांना प्रतिउत्तर दयायला लागलं कि ते राक्षस किती घाणेरड्या पद्धतीने बदला घेत आहेत त्रास देत आहेत त्यांना कशी दया माया येत नाही मनासारखं नाही वागलं म्हणून कशाप्रकारे बदला घेत आहेत त्यांना दुसरा margach नाहीत एवढे राक्षस हलकट माणसं कशे जन्माला येत आहेत मग आम्ही आमचे लेकर कुठं सुरक्षित राहतील ह्या काळजीने आईवडिलांच्या जीवाचं पाणी होते ग ताई आपल्या जीवाचं तुकडा असतो आपलं लेकरू अशे राक्षस असल्यावर आपल्या लेकरांना kasa शिकवून स्वतःच्या पायावर उभे करायच🥺🥺
@vandanapawar9222
@vandanapawar9222 Ай бұрын
कशी आहे वैशाली
@Saj67
@Saj67 Ай бұрын
Mhanunch education khup important asat
@kdpatil
@kdpatil 29 күн бұрын
तुमची मावस बहीण तर स्विटी ची मावशी तर नात कस चालेल
@rashmichaudhari5960
@rashmichaudhari5960 Ай бұрын
अगं पागल आहात का स्वतःचं निर्णय स्वतः घ्या दुसऱ्या वर
@sanjivanikamble3626
@sanjivanikamble3626 Ай бұрын
Ho गं ताई आतापासूनच लक्षात ठेवलेल चांगल आणि शिक्षण म्हणत राहिले कि वय व्हायल मग शिक्षण तर पूर्ण होत आहे पण नंतर चांगले स्थळ भेटत नाहीत पसंद करत नाहीत खूप प्रॉब्लेम यायलेत मी एक आपल्यासारखं सांगते कारण माझ्या काकाच्या मुलींची नणंदेचं बरंच janan सोबत असं झालं खूप परेशान होते आणि आपण मुली सुरक्षित पण नाही लग्न झालं का खूप सुरक्षित असतो त्याच्या सावलीत संसार म्हणल्यावर चडउतार तर येणारच कधी पण करा लग्न आपल म्हणून सांगितलं चुकीचं अर्थ काढू नका
@sanjivanikamble3626
@sanjivanikamble3626 Ай бұрын
अगं ताई भाऊ लागतो ना नात्यानेअसं कसं आणि 12वी झाले कि कर लग्न आताच नको
@babasahebrakate4202
@babasahebrakate4202 Ай бұрын
बारामती ला.करा.सुपारीचा कार्यक्रम होल मधे
@BapuChavan-y3z
@BapuChavan-y3z Ай бұрын
सागर आणि स्वीटी एऊ नंबर आ हेत
@Aartidhond
@Aartidhond Ай бұрын
Somabhaunna sanga motha mama aahe ter tumhich motha kharch kara.pandubhau chote aahe tyani fakta chite gift gheu dya. Mothamama motha maan motha kharch kar.
@shivanidharme9093
@shivanidharme9093 Ай бұрын
Bahin aahe lagte ti swety aas ks krtav tumhi
@shivanidharme9093
@shivanidharme9093 Ай бұрын
Thode divas thambha ki dusr chhangl pahune yetil ki
@ParveenShaikh-jg7hr
@ParveenShaikh-jg7hr Ай бұрын
Mast ahi Sagar
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 7 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 81 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 7 МЛН