Valgan | अचानक सुरू झाला वादळ | हवामान खराब | किती चिवणी भेटली | Chivani | तुफान #fishing #chivani #storm
Пікірлер: 8
@sameerkoli664Ай бұрын
Must video bhai
@rakeshshinde_murudАй бұрын
जोरदार उदानात जीव उधार ढेऊन खतरनाक मासे मारी 😮
@gaavranmejwani2650Ай бұрын
विकत भेटतीन का
@sahilkumarthakur6504Ай бұрын
🙏🌹या धंद्यात खूप मेहनत आहे... संपूर्ण दिवस रात्र या वाण्याच्या धंद्यात घालवावी लागते... भलावर तारेवरची कसरत करावी लागते... आणी नक्की मच्छी मिळेल की नाही याची शाश्वती नसते.. खूप मेहनतीचा धंदा आहे हा... ती मेहनत आकाश दादा व त्यांचे वडील करतात त्यांच्या मेहनतीला सलाम ❤
@MangeshBankar-df4grАй бұрын
Bhai mi pn लावतो रे वाना 1 टाच मी अलिबाग च कोळी मुलगा आहे
@giteshpingulkar2656Ай бұрын
Kharokharch kolya cha dhanda jiva udari 😢😢😢lok mhntat mase mahag ahet pn tya masya chya mge hi jivchi kimmt aste he lksht ghen pn mhtwach ahe