आता फक्त वंचित बहुजन आघाडी. आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो..
@rajuzagade31485 ай бұрын
B team
@SamratDipke7 ай бұрын
❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤
@ashagaikwad80812 ай бұрын
अतिशय आवज आवडला.सुंदर डोळयात पाणि आल महामानव बाबासाहेबांच्या कार्याला कोटी कोटी नमन. 🙏🙏🎉🎉🎉🎉🎉
@sunilshirke83166 ай бұрын
चंद्रकांत दादा तुमचा आवाज खराखुरा प्रलहाद दादा आवाज सारखा आणि शेम टु शेम आहे शिंदे कंपनी आवाजाचे जादुगार आहे कडक जय भिम
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
धन्यवाद साहेब 🙏जय भीम 😇🙏
@joshabatimes74664 ай бұрын
वामनदादा... चे गीत.... प्रल्हाद शिंदेचा आवाज.... अप्रतिम... 👌👌
@symbolofknowledge15296 ай бұрын
ओबीसी कडून फुल्ल सपोर्ट
@nisha2806 ай бұрын
फक्त एकटेच का ओबीसी ? आम्ही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी.
@vikramagedkar68526 ай бұрын
अप्रतिम दादा आज काळाची गरज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जी मुख्यमंत्री झाले पाहिजेत त्यासाठी सर्वांनी त्यानां साथ दया माय बाप हो. नाहीतर येणारा काळ हा सर्वांन साठीच भयानक अशेल म्हणून एवढच नक्की म्हणा भीम बाबा तुमच्या नंतर तुमचा प्रकाश पाहिजे म्हणून आदरणीय बाळासाहेबानां साथ दया 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻नमोबुद्धाय जय भीम जय शिवराय 💐💐💐💐
@tushargaikwad36125 ай бұрын
Brobr
@hiramannagarale15384 ай бұрын
Hundred right Jaibhim
@pravintelmore68367 ай бұрын
सुपर आणि एकदम सुपर,तसाच लुक आणि तसाच सेम आवाज,घमंडी आगाऊ आनंद शिंद्या पेक्ष्या चंद्रकांत दादाचा आवाज सुपर आणि हुबेहूब दादासारखाच आहे,जय भीम,vba जिंदाबाद,
@siddharthkhandekar68756 ай бұрын
Mana madhl bolle... Dada... Supper.... Aawaj aahe
@vishalhatkar97326 ай бұрын
बाळासाहेबांना पाहुनी भीम परतून आल्यासारखं वाटतं.....!📚✍️🙏💯 जय भारत जय संविधान जय जिजाऊ जय शिवराय जय भीम......! आता फक्त वंचित बहुजन आघाडी.....!📚✍️💯💞🇮🇳🇮🇳💪🤘🤩
@SamratDipke7 ай бұрын
❤ वंचित चे आमदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤
@nileshsable457 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जय भीम जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र जय
@ratandeepande38586 ай бұрын
कैलासवासी स्वर्गीय प्रल्हाद जी शिंदे यांच्या आवाजाची बरोबरी कुणीच करू शकत नाही पण तुमचा आवाज त्यांच्याशी मिळता जुळता आहे पण छबी मात्र सेम दिसते....👌👌👌
@Trible_Zone3 ай бұрын
मुलगा आहे भाऊ त्यांचा
@rahulkamble30222 ай бұрын
Tyancha ha mulgach ahe saheb .Ha Anand shinde cha savtra bhavu ahe
@sunitapaikrao607 ай бұрын
वंचित चा प्रचार जोरदार सुरू
@milinddivekar997 ай бұрын
चंद्रकांत दादा आज खरंच त्या आवाजाच्या सूर्याची आठवण झाली उर अभिमानाने भरून आला तुमचा आवाज हुबेहूब प्रतिकृती खूप खूप धन्यवाद दादा ...👏👏👏
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
धन्यवाद साहेब 😇🙏
@sharadagajbhiye92586 ай бұрын
Dhanyawad
@atulsonale26466 ай бұрын
Khoop khoop chan dada saprem jay bhim 💙🙏
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
@@atulsonale2646 जय भीम साहेब 😇🙏
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
@@atulsonale2646 जय भीम साहेब🙏😇
@vishakhakalamudran56062 ай бұрын
सुंदर आणी पहाडी आवाज आदरणीय प्रल्हाद शिंदे साहेबांची आठवण झाली. मानाचा जय भीम ❤
@bhimrajkadam28387 ай бұрын
शिंदे खानदानी आहे एक नंबर आवाज जयभीम कडक 🙏💙🌹🌹🌹🌹🌹
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
😇🙏
@rajendrapandit92254 ай бұрын
खूप सुंदर गायन जय भीम
@karunadethe47045 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो. .भावानों वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा
@SamratDipke7 ай бұрын
❤ वंचित चे खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤
@govindvaidya92383 ай бұрын
ज्यांनी अस्पृश्यता पाळली त्यांच्या घराघरात प्रल्हाद शिंदे यांचा मधुर स्वर आवाज दुमदुमला
@ganeshruke54452 ай бұрын
छान आवाजआहे,चंद्रकात दादा ,कडक जयभीम.👌💙👍
@SonaliGaikwad-n3l6 ай бұрын
खरच प्रल्हाद शिंदे दादा..चा खरोखर आवाज आहे...ह्यालाच म्हणतात वारसा
@laxmanpaikrao61576 ай бұрын
प्रल्हाद दादांसारखी शरीरयष्टी,तसाच पहाडी आवाज गायनातील ठासून भरलेला आत्मविश्वास, आवडत असल्यास टाळया वाजवा व्वा चंद्रकांत दादा! आपला हा v d o आज 10- 12वेळा ऐकून सुध्दा मन भरले नाही ❤सतत वेळ मिळेल तेंव्हा ऐकतच रहावे असे वाटते. मी मनस्वी कबूल करतो की,मला आपल्या बद्दल अद्याप कांहीच माहित नव्हते. खानदानी माणूस कधीही प्रसिद्धीसाठी आपण समोर आलेले दिसले नाही. त्यामुळेच मीच नाही तर आंबेडकरी जनता प्रभावित आहे...! दादा आपणास "जयभीम "❤❤ "
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
धन्यवाद साहेब 😇🙏 असच प्रेम कायम असुद्या 🙏 जय भीम🙏
@ashokgore30875 ай бұрын
Jay bhim
@SamratDipke7 ай бұрын
❤❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤
@BabanTagade6 ай бұрын
भाऊ evm बंद झ्याल्यासीवाय शक्यच नाही
@bhaskaryeole94206 ай бұрын
जय भीम जय शिवराय एक मराठा कोटी मराठा.
@rajuzagade31485 ай бұрын
,🤣🤣🤣🤣
@PralhadShendage-jv2if7 ай бұрын
आदरणीय चंद्रकात दादा आजही प्रेरणादायी अजरामर गीताची गरज आहे!
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
😇🙏
@AnilMagar-ce5lc5 ай бұрын
मोबाईलवरची नजर हटवली तर हा आवाज अगदी प्रल्हाद शिंदे यांचाच आहे, असे वाटते. खूपच छान.. चंद्रकांत शिंदे यांना मी आजच पाहिले आणि ऐकले.
@SamratDipke7 ай бұрын
❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
@rajkumarb.meshram40606 ай бұрын
Very nice Sirji, Jay Bhim Jay Bhim Jay Savidhan Jay Mulnivasi Jay Bharat.
@shamraodhupe29786 ай бұрын
धान्ये ते गायक,,,,,,, ज्याने हे गित अजर अमर केले,,,, प्रल्हाद शिंदे यांना मानाचा मुजरा वंचित बहुजन आघाडी चा विजय असो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हुकमाची तामिल करनारे आहोत
@pradipshirsath75715 ай бұрын
खुप छान ऐकून खूप आनंद वाटला
@sadashivtakale90836 ай бұрын
🎉🎉🎉🎉😢🎉 Good Sandesh Vanchit Bhaujan Aaghadi Jay Malhar Jay shivray Jay Shahu Fule Aambedkar Jay Ahilya Jay
@shaileshsakpal79776 ай бұрын
अप्रतिम दादा......❤❤❤❤❤ खरोखर प्रल्हाद दादांची आठवण झाली
@prashantdhawale14627 ай бұрын
येणाऱ्या भीम जयंती साठी आपण ह्याना कार्यक्रम दिले पाहिजे.
@mojkarono.17696 ай бұрын
होय आनंद शीण्दे बाबा साहेबांना सोडून दुसरा पक्ष काढला
@SubhashBalsaraf6 ай бұрын
❤❤❤❤❤
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
😇🙏
@sandipchavan24296 ай бұрын
Jay bhim ❤
@MilindBhalerao-wn7zd6 ай бұрын
आनंद शिंदे पेक्षा 100पटिन छान आवाजआहे खर आसल तरच लाईक करा ❤जय भीम❤
@srushtiupscacademy6 ай бұрын
🌹🌹🌹जयभीम
@nirmalabhagat90296 ай бұрын
Jay bhim
@tejraosalve77645 ай бұрын
खूप जबरदस्त गित दादा खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा सप्रेम जयभिम 🥇🎉🏅
@shilpakhaire11935 ай бұрын
Khup chan 🙏🙏 Jay bhim 🙏
@raginitagade64195 ай бұрын
वा दादा अप्रतिम गीत आहे शिंदे शाही घराणे असेच पुढे वाटचाल करत राहो ही शुभेच्छा
@varshadhade86175 ай бұрын
👍👍...1....nbar
@SubhashPaikrao-x8q7 ай бұрын
जय भीम, सर. अगदीं सहेबाच्च आवाज.
@gopalwakode44875 ай бұрын
Vba जिंदाबाद
@sushmaukey33285 ай бұрын
खुप छान दादा 🙏💙👌👌👌
@Itsshubhaa7 ай бұрын
Waha dada khupch chhan
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
😇🙏
@girishthakare34845 ай бұрын
🙏🌹 खूपच सुंदर ❤
@bablubirhade54135 ай бұрын
जयभिम साहेब खुपच छान गायल 🙏🏻🙏🏻🙏🏻
@SamratDipke7 ай бұрын
❤ v b a चे आमदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤
@rohinethombe61912 ай бұрын
वा दादा वा काय आवाज जय भीम नमो बुद्धाय
@niranjanasonawane14176 ай бұрын
खुपच सुंदर गाणं गायल आहे दुःखाने कंठ दाटुन आला
@satishsapkale56576 ай бұрын
सेम टू सेम आवाज प्रल्हाद शिंदे, जयभिम चंद्रकांत दादा
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
😇🙏
@pratibhanirbhavane47306 ай бұрын
खूप छान आवाज आहे जय भीम वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@samadhaningole75636 ай бұрын
अतिशय सुंदर आवाज . वंचित बहूजन आघाडी.विजय असो
@swapnillokhande30397 ай бұрын
जय भीम
@VINODKUMAR-xu6hl6 ай бұрын
शिंदे घरान हे बुद्ध-भीम अस्तित्वाची जाणीव व्हावी यासाठी अहम योगदान गाजविले आणि सतत कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याला शतश मानाचाvजयभीम..🙏🙏🙏🙏🙏
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
😇🙏
@tejraosalve77645 ай бұрын
वामन दादा यांना शतशः वंदन 🥇🎉
@sidharthkamble14526 ай бұрын
Great dada
@bsgaikwad35255 ай бұрын
Very good . Melodious voice, appears to the voice of late Pralhad Shinde. Really it's a god's gift to Shinde family.
@राजेंद्रआवारे3 ай бұрын
आवाज एकच नंबर आहे जय भिम
@anilgaikwad39896 ай бұрын
अतिशय सुंदर उपक्रम आहे.संगीतातून समाज प्रबोधन करणे व आपले कोण आहे हे समजावून सांगितले पाहिजे काल पण बाबासाहेब आंबेडकर,आज ही बाळासाहेब आंबेडकर आणि उद्या ही सुजातदादा आंबेडकर च समजले पाहिजे जयभिम नमोबुध्दाय
@sunitapaikrao607 ай бұрын
वंचित भिम गित मार्फत लोकांना एकत्रित करून राजकीय हक्कासाठी जागृती करून संसदेत वंचितची ताकद आणि संवैधानिक आवाज पोहचवू🙏🙏
@dayanandkamble94147 ай бұрын
नमोबुध्दाय सप्रेम जयभीम
@gautampillewan38467 ай бұрын
Only v b a Jay Maratha Jay bhim Jay men Jay o b c 🎉🎉🎉🎉
@sonumeshram94775 ай бұрын
Khupch chn, जय भीम जय भीम
@balukurwade20536 ай бұрын
Khup Chan
@chhayajadhav35645 ай бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
@takshaksalve25036 ай бұрын
प्रल्हाद दादा शिंदे यांचे सर्व गिते चंद्रकांत दादा शिंदे यांच्या आवाजात पुन्हा स्वरबद्ध व्हावेत
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
😇🙏
@NarayanSonawane-j3w7 ай бұрын
Very good singing dada..... Jaibhim
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
जय भीम 😇🙏
@raghunathgaikwad52335 ай бұрын
दादा तुम्हाला मनापासून जय भीम 💙💙💙💙💙💙💙🇪🇺
@vanitamore2366 ай бұрын
जय वंचित बहुजन आघाडी.जय भीम.
@pandharinathbhalerao-xq6ru7 ай бұрын
खप जबरदस्त लय भारी क्या बात बहोत खूब
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
😇🙏
@chandramaniingle775 ай бұрын
Jay bhim saheb
@KiranKhobragade-yt5ed4 ай бұрын
Nmobuddhay jaybhim jaysavidhan
@chayakable91167 ай бұрын
Very good.
@NEWSमराठी157 ай бұрын
जयभीम चंद्रकांत जी शिंदे साहेब🙏
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
जय भीम 😇🙏
@shamraodhupe29787 ай бұрын
साधु साधु साधु,
@chandrakantkadam31546 ай бұрын
😢
@AshruGaikwad-b5f2 ай бұрын
जयभीम दादा 🌹👌
@dr.nandkumarkamble4237 ай бұрын
खरच प्रल्हाद दादांची आठवण झाली,अप्रतिम...🙏🌹
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
😇🙏
@tejraosalve77645 ай бұрын
भारत रत्न विश्व रत्न बोधी सत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त ञिवार वंदन 🎉🥇🏅🎆🎇📢
@rayappagaikwad20766 ай бұрын
प्रल्हाद दादा शिंदे यांचा हुबा हुब ❤आवाज आहे आपल्या मध्ये
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
😇🙏
@rajukalale83415 ай бұрын
Nice dada
@atultidke10435 ай бұрын
True alive voice respected singer Prahlad ji Shinde salute to this singer respected Chandrakant dada Shinde…..
@sanjayyelve19757 ай бұрын
जयभिम 🙏
@shivajijmisal74725 ай бұрын
जय भीम जय लहुजी ❤❤
@rahulbhimraoingole94777 ай бұрын
जय भिम दादा 🙏
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
जय भीम 😇🙏
@nandkishorathawale91107 ай бұрын
Jay bhim. Very good🙏🙏
@rudrathorat80485 ай бұрын
जय भीम
@arvindjadhav91115 ай бұрын
एक नंबर आवाज
@SLADE-c6y6 ай бұрын
अती सुंदर आवाज सर जयभिम नमो बुधाय
@RajuDhole-v9s6 ай бұрын
Only VBA
@ashishk68746 ай бұрын
1 number...❤
@LaxmanKamble-qq3sl7 ай бұрын
Jay.bhim.❤
@pratapsonwane98836 ай бұрын
खुप छान...
@Santoshpahur6 ай бұрын
लहानपणी जे गीत ऐकले तोच आवाज ऐकतोय..बाबासाहेबांना इमान राखलेले शिंदे साहेबांचे घराणे,ज्यांनी समाज जागवला, खरोखरच समाज आपला ऋणी आहे। जयभीम 🙏
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
😇🙏 जय भीम
@ramdassawale15986 ай бұрын
Excellent शिंदे बंधू गीत ऐकून मंत्रमुग्ध झालो जय भीम नमो बुद्धा य 🙏🙏🙏
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
जय भीम नमो बुद्धाय😇🙏
@dhanedharkiran15566 ай бұрын
दादांना पहिल्यांदाच ऐकले.... पहाडी आवाज ... ह्रदयाला साद घालणारा सुर.... लय... ताल.... जयभीम नमोबुद्धाय.
@balukajle40677 ай бұрын
Jay bhim
@sandhyashegokar60715 ай бұрын
खुप छान जयभिम जयसंविधान
@kambleAmar0927 ай бұрын
जय भीम जय बुद्ध जय शिवराय
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
जय भीम जय बुध्द जय शिवराय 😇🙏
@trivankumarbhise31317 ай бұрын
मानाचा जयभीम दादा...❤
@chandrakantpralhadshinde27146 ай бұрын
जय भीम 😇🙏
@ganeshsarvade73076 ай бұрын
Jay bhim jai shivray namo budhhay
@bharatgade12596 ай бұрын
जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी 🙏🙏🙏