वंचितकडून मोरेंना ऑफिस फोडण्याचा इशारा? पक्ष का सोडला? Vasant More Prakash Ambedkar | AC4

  Рет қаралды 74,325

Lokmat

Lokmat

Күн бұрын

वंचितकडून मोरेंना ऑफिस फोडण्याचा इशारा? पक्ष का सोडला? Vasant More Prakash Ambedkar
#vasantmore #prakashambedkar #maharashtrapolitics
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 196
@vijayingle2209
@vijayingle2209 3 ай бұрын
अरे बाबा दिल्या घरी सुखी रहा !विनाकारण वंचीत कार्यकर्त्यावर आरोप करू नकोस, उपऱ्याचे काम करायला वंचीत चे कार्यकर्ते बांधील नाहीत.
@drbharatgyn
@drbharatgyn 3 ай бұрын
बरं मग उप-याला तिकीट कुणी दिलं, आणि बिगर उप-यांना तिकिट देऊ नका असे कुणी सांगितले होते?
@itsrockkk
@itsrockkk 2 ай бұрын
महिन्या भरापूर्वी तुम्हीच ह्याचा जयजयकार केला होता. तेव्हा राज ठाकरेंना तुम्ही नको नको ते बोलेहोते आणि आज बघा तुमचा वंचित सोबत काय केलं ह्याने. हा जिकडे जातो तिकडे घान करतो. रेकॉर्ड आहे ह्याचा.
@Hanegavporga
@Hanegavporga 2 ай бұрын
वसंत मोरे. हा. फक्त... नेवडणूक जिंकण्यासाठी कोणत्या ही खालच्या.. थरावर जाऊ सकणारा माणूस आहे हा भाविस्यात कधी पुढे जाणार नाही जय भीम
@ashutoshnikam8712
@ashutoshnikam8712 3 ай бұрын
मनसे ने मला स्वीकारले नाही वंचित ने मला स्वीकारले नाही आगामी वाक्य हे असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला स्वीकारले नाही.... बदलते राजकारण
@Nation_first1
@Nation_first1 3 ай бұрын
स्वतः चे हसे करून घेतले आहे मोरे यांनी.
@samsamrat-gz1um
@samsamrat-gz1um 3 ай бұрын
तात्या तुमचा तत्याविंचू झाला ओम भट स्वाहा 😂😂😂
@rajeshgajbhar1663
@rajeshgajbhar1663 3 ай бұрын
आता तुझी कुठेच इजत नाही होणार मोरे Saheb
@amial8782
@amial8782 3 ай бұрын
😂 फेसबूक खासदार 😂 😂 फेसबूक आमदार 😂 😂 फेसबूक नगरसेवक 😂 😂 फेसबूक कार्यकर्ता 😂 सन्माननीय फेसबूक फेसबूक SEO फेसबूक फेसबूक वसंत तंतू फेसबूक मोरे यांचा फेकबुक असो 😂😂😂
@sandiptembe1693
@sandiptembe1693 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sandiptembe1693
@sandiptembe1693 3 ай бұрын
तात्या.... एकदा का ओरिजिनल(मनसे) ब्रँड चा स्टीकर तुमच्या वरुन निघाला तेव्हाच तुमची किम्मत 000 झाली.. आता तुम्ही फक्त "किंचित " राहिलात !!!तात्या....
@madhavdevkamble9006
@madhavdevkamble9006 2 ай бұрын
आता तुम्ही एकच काम करा कमेंट वाचा
@prashantm2k2
@prashantm2k2 3 ай бұрын
किती पक्ष बदलशील. पक्ष सोडण्यापेक्षा तू राजकारण सोड..
@vaibhavdhawale8907
@vaibhavdhawale8907 Ай бұрын
तुमचं भवितव्य आहे आणि तुमच्या कार्यकर्त्यांचे भविष्य आहे तसाच विचार मतदाराच्या बाबतीत केले तर नक्कीच तुमचा विजय असेल
@snehalkumarkamble4707
@snehalkumarkamble4707 3 ай бұрын
वंचित न मतदान केलं नाही म्हणतूयसं आरं मंग तुझं मतदान कुठं हाय..😂😂😂
@chandrakantwavle3587
@chandrakantwavle3587 2 ай бұрын
वंसत मोरे वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांना नाव ठेऊ नका.फक्त वंचितचेच कार्यकर्ते असे आहेत ते वंचित कडून उभं असलेल्या उमेदवाराला कसलीही मागणी करत नाहीत.आणि तन मन धनाने प्रचार करतात.तुम्ही तिकडे जाणार होते हे तुमचं अगोदरच ठरलेलं असेल.
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 3 ай бұрын
तात्या उद्या BJP त जाणार 😂😂😂
@jaybhim14491
@jaybhim14491 2 ай бұрын
😂 sagalyat bhari comment 😂
@amolkasabe3394
@amolkasabe3394 3 ай бұрын
तात्या आम्ही तुम्हाला चांगला हुश्शार राजकारणी स्मजोत होतो पण आत्ता अस वाटत. आत्ता नगर सेवक सुधा होणार नाही आता अस वाटत.?? आयाराम गयारांम येत जात असतात ऍड, balasaheb ambedkar onya VBA 💪
@anildhoke4019
@anildhoke4019 3 ай бұрын
जय भीम जय भारतीय संविधान नमो बुद्धाय जय भारत 💙🙏
@jadavbapurav7856
@jadavbapurav7856 2 ай бұрын
वसंत मोरे सच्चा नेता,पुढील वाटचालीस सुभेचछा.जयभीम, जयशिवराय!
@AKSHAYKAMBLE-v5b
@AKSHAYKAMBLE-v5b 3 ай бұрын
तात्या विजिटर आहे सगळे पक्ष विजिट करत फिरणार
@ravindrakamble3083
@ravindrakamble3083 2 ай бұрын
किती पळणार मोरे? तरी पहिला प्रश्न केला होता, पडळकर सारखे करणार नाही ना? तर नाही म्हणालात. आपण फक्त आपली ताकद आजमावण्यासाठी येता, ठीक आहे दील्याघरी सुखी रहा.
@ChahulUdyogachi_Laghu-Udyog
@ChahulUdyogachi_Laghu-Udyog 3 ай бұрын
मी जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडुन देईन - वसंत मोरे ( आओ जावो पार्टी - अध्यक्ष )
@sandeshkamble3748
@sandeshkamble3748 2 ай бұрын
तात्या कितीही तेल चेंज केले तरी केस नाही येनार 😅
@kirankamble4098
@kirankamble4098 2 ай бұрын
आता ज्या पक्षात जाणार आहे साहेब तुम्ही,, त्या पक्षात निष्ठावानाने राहा,,, जय भीम ,जय महाराष्ट्र,,,
@ajsons4781
@ajsons4781 3 ай бұрын
जाऊदे जिथं जायचं तिथं बर झाल नियत तरी समजून आली लोकांना
@sachinb8572
@sachinb8572 3 ай бұрын
वंचित वर बोलण्यापेक्षा स्वतःच किती मतदान आहे हे तरी सांगा
@AshaAdhav-hx6zk
@AshaAdhav-hx6zk 3 ай бұрын
हे पक्ष बदलणारे लोक आहेत, कधी इकडे तर कधी तिकडे. वंचित वर आरोप उगाच करु नका.
@pramodtambat2675
@pramodtambat2675 3 ай бұрын
मनसे नाही सोडला पाहिजे होता वसंत मोरे साहेब 🙏 मनसे मध्ये तुमची ओळख होती हे मात्र खरं आहे 🙏
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq 2 ай бұрын
हा पक्ष फिरतच राहणार लोकसभेला वाट लावली याने महाविकास आघाडीची याच्यामुळे धंगेकर निवडून आले नाहीत
@indrajitchavan1126
@indrajitchavan1126 3 ай бұрын
साहेब तुम्ही स्वतः चा पक्ष काढा 😂😂😂
@sonuclassic6615
@sonuclassic6615 2 ай бұрын
मला तर आधीच वाटलं होत की हे साहेब जास्त वेळ राहणार नाहीत vba मध्ये.कारणं कोणी तिकीट नाही दिली म्हणून यांनी vba ची साथ पकडली होती
@nageshshinde7192
@nageshshinde7192 2 ай бұрын
मोरे वंचित बहुजन आघाडी पुण्यामध्ये ( तुमच्या समाजा मध्ये)वाढवण्यात तुमचे काय योगदान आहे ते सांगा आया राम गया राम आहात तुम्ही...
@rajendrakathare2146
@rajendrakathare2146 3 ай бұрын
सुगीचे लोक सुगी संपली की आपल्या घरी जातात वसंत मोरे हे सुगील आले होते
@praduumnasatwdhar9424
@praduumnasatwdhar9424 3 ай бұрын
पुण्यामध्ये फक्त आता मनसे पॅटर्न चालतो
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 3 ай бұрын
मग कोयता गैंगचा बंदोबस्त कधी करणार?
@hiwalesachin1
@hiwalesachin1 3 ай бұрын
Shetta
@mukeshbobade4449
@mukeshbobade4449 2 ай бұрын
🤣🤣🤣
@sandeshkamble3748
@sandeshkamble3748 2 ай бұрын
पुणयाची पसंद फिरता वसंत😅 दिल्या घरी सुखी रहा 😅
@PranavJondhale-ut6ji
@PranavJondhale-ut6ji 3 ай бұрын
स्टेटमेंट विसरले तात्या शेवट पर्यंत वंचित मध्ये राहणार
@sunilbagade3854
@sunilbagade3854 2 ай бұрын
जर वंचित मधून हा माणूस खासदार झाला असता तरीपण एक दीड महिन्यात हा माणूस वंचित सोडून दुसऱ्या पक्षात गेला असता
@rupeshdhadve388
@rupeshdhadve388 2 ай бұрын
योग्य निर्णय तात्यांचा, जय महाराष्ट्र
@sachinb8572
@sachinb8572 3 ай бұрын
कायम वंचित राहणार इतकं नक्की
@sureshjadhav8778
@sureshjadhav8778 2 ай бұрын
रवींद्र धंगेकर ला पाडणे हाच याचा उद्देश होता
@drbharatgyn
@drbharatgyn 3 ай бұрын
मोरे चुकले नाहीत, मोरेनी वंचित ची लोकशाहीतील ताकद expose केलीय.
@sagarpawar3241
@sagarpawar3241 2 ай бұрын
Only उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
@yennaihrdrocarbon1833
@yennaihrdrocarbon1833 3 ай бұрын
Dada think and don't jump 🦘 immediately .Ur reputation is very good keep it up God Bless 🙏
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 3 ай бұрын
शिवसेना कधी सोडणार
@MahammadaliSayyad-b3k
@MahammadaliSayyad-b3k 3 ай бұрын
मुळातच वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करायला हवं होतं.
@EverGreen3566
@EverGreen3566 2 ай бұрын
बरोबर आहे वसंत मोरे यांचे या वेळेस बौद्ध समाज यांनी च कॉंग्रेस ला मतदान केलेले आहे...वंचित ला नाकारले
@jeevanhowal4290
@jeevanhowal4290 2 ай бұрын
सत्तेची लालसा,पक्ष दलबदलू, बेडुक उडी दुसरे काय ? काहीही असो , मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी मतदान केले नाही. वंचितच्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरु नका. पुणेकर जनतेने तुम्हाला दगा दिला आहे. कायम स्वरुपी नव्हे तर,फक्त पाच वर्षा साठी एखाद्या पदासाठी संधी मिळावी म्हणुन,केवढा आटापिटा ?
@techeducation762
@techeducation762 3 ай бұрын
तू किती पक्ष बदलशील?
@mns9949
@mns9949 3 ай бұрын
तुम्हीच फेसबुक लाईव सेना हा नवीन पक्ष काढा तुम्ही 😂😂
@akashtayade1369
@akashtayade1369 3 ай бұрын
बर झाल आपण निघून गेले आम्हाला पण दुसर काही 😅
@drbharatgyn
@drbharatgyn 3 ай бұрын
ब्रम्हा बिल्डर वर का शांत राहिले, हा प्रश्ण विचारायची हिम्मत आज पर्यन्त कोणाचीही झाली नाही।
@pratikshinde2619
@pratikshinde2619 3 ай бұрын
Only VBA 👑
@जागमराठाजाग
@जागमराठाजाग 3 ай бұрын
स्वतः वंचित राहिला😂😂😂😂😂😂
@ashoklandge28
@ashoklandge28 3 ай бұрын
साहेबांनी सांगितले आया राम गयाराम प्रत्येक पक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असतात.
@vasantahire7667
@vasantahire7667 2 ай бұрын
असं बोलून चालत नाही . तुमचे कार्यकर्ता ना मान्य नव्हतं sc st लोकांन शोभत जायचं नव्हतं.
@akashingole6952
@akashingole6952 2 ай бұрын
तात्यासाहेब तुम्हाला फक्त आयत्या पिठावर ती रेघोट्या ओढायचे आहेत काय तुमची काय ताकत आहे ते अगोदर पहा ना तुम्ही संघटना वाढवा तुम्ही खुर्चीवर बसून काय फक्त मतदान घेतात काय मग
@harshpattebahadur688
@harshpattebahadur688 2 ай бұрын
अरे भाऊ मग आता तू कर काम सोडून काय जात आहे भाऊ आम्हला माहिती आहे तुला नेमक काय पाहिजे आहे तू अस करत जा मस्त आहे तुझ
@Sunilsugandhe-rf9wb
@Sunilsugandhe-rf9wb 3 ай бұрын
मंगळसुत्र एकाच चबांधावं
@SandeshJadhav-s8d
@SandeshJadhav-s8d 2 ай бұрын
तुम्हांला पैश्याची लत लागेली आहे तुम्ही सत्तेदारी पक्षात जा.. तुम्हांला वंचित मध्ये बघून मला पहिलीच शंका आली होती... मोरे तुम्ही वंचित मध्ये शोबत न्हवता
@ajayk672
@ajayk672 3 ай бұрын
म्हणजे आता मुळच्या पक्षात जाणार..
@ShriMS-xc2dt
@ShriMS-xc2dt 2 ай бұрын
Ya VBA cha Fact vapar hotoy ........2/3 yrs VBA madhe Rahayala have hote.... Vasant Rao chukalat apan😂😂
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 3 ай бұрын
वंचित तात्या 😂😂😂❤❤❤
@goinwadbngoin4905
@goinwadbngoin4905 3 ай бұрын
वंचितने एकदम हुशार कोल्हापूर चे आदर्श प्रा.सुकुमार कांबळे साहेबांनासुधदा वंचितने डावळले आहे..ही फार मोठी चूक केली आहे...
@padmakarambade3637
@padmakarambade3637 2 ай бұрын
मनात नाही नांदनं नवऱ्यावर बदी आणनं हेच याचं नाचणं
@kalpeshrane4550
@kalpeshrane4550 2 ай бұрын
swatachi kimmat kami keli..Nidaan ekaa party madhye tari rahaa
@manoharkambale8094
@manoharkambale8094 2 ай бұрын
तात्या 🙏
@OneWhoRemains2023
@OneWhoRemains2023 3 ай бұрын
प्रसिद्धीचा भुकेला माणूस
@ajaydongahu302lover4
@ajaydongahu302lover4 2 ай бұрын
काहीही केले तरी विधानसभा भेटत नाही
@PrakashSonkamble-t4v
@PrakashSonkamble-t4v 2 ай бұрын
गधाराला. वचिंत मध्ये जागा नाही
@umeshsalvi3852
@umeshsalvi3852 3 ай бұрын
हा अती शहाणा,.. दल बदलू .. शिवसेना पण तुमचा पोपट करणारा
@ManishSable-z3j
@ManishSable-z3j 2 ай бұрын
Vasant dada jony levar zale ka. Comedy king😂😂😂😂😂
@sureshjadhav8778
@sureshjadhav8778 2 ай бұрын
तात्या आता नाही जमणार तुम्हाला राजकारण
@Swamiseva-adi-seva
@Swamiseva-adi-seva 3 ай бұрын
भाऊ पुढचे आपणच आमदार असले अस्तेय फक्त्त मनसे saodayla नको होती
@puranmalme1299
@puranmalme1299 3 ай бұрын
शिवसेनेतच तुमचा योग्य सन्मान होणार तेव्हा टिकून रहा 🚩🙏🏻
@anildhoke4019
@anildhoke4019 3 ай бұрын
हार आणि जीत आपल्या हातात नाही हे मतदान आहे खेळ नाही लोकसत्ता हिच सर्वश्रेष्ठ आहे, राष्ट्रभक्ती हिच सर्वश्रेष्ठ आहे. जय भीम जय भारतीय संविधान नमो बुद्धाय जय भारत 💙🙏
@itsrockkk
@itsrockkk 2 ай бұрын
महिन्या भरापूर्वी वंचितने ह्याचा जयजयकार केला होता. तेव्हा राज ठाकरेंना तुम्ही नको नको ते बोलेहोते आणि आज बघा तुमचा वंचित सोबत काय केलं ह्याने. हा जिकडे जातो तिकडे घान करतो. रेकॉर्ड आहे ह्याचा.
@harshpattebahadur688
@harshpattebahadur688 2 ай бұрын
जा बाबा तुला करतो उद्धव साहेब आमदार
@shwetagore1122
@shwetagore1122 2 ай бұрын
VBA 100% support kela hota...
@pradip9768
@pradip9768 2 ай бұрын
तात्या राजकारणात संपला पहिलच जायचं होत जातीय मानसिकतेतून पक्ष सोडला पुण्यात 30,हजार मत दान वंचित बहुजन आघाडी मुळे मिळालं तुम्हाला 5000 पण मिळाली नसते
@user-kj1sy3sh3f
@user-kj1sy3sh3f 3 ай бұрын
असे माणसे कुणाला पण धोका द्यायला नक्की मागे पुढे पाहणार नाही
@samadhanwaghmare3113
@samadhanwaghmare3113 3 ай бұрын
असं कसं होनार सर एका महिन्यात तुम्हाला एका महिन्यात खासदार कोन करनार 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@ganeshhietsewogsabre2391
@ganeshhietsewogsabre2391 3 ай бұрын
❤❤onle❤bjp❤❤
@hg-be5py
@hg-be5py 2 ай бұрын
राजकारण सोडून द्या
@manase_samarthak_ms_5_5_55
@manase_samarthak_ms_5_5_55 2 ай бұрын
तात्या कार्यकर्ते कोण आहेत मागचे दोन का 😅
@roshanmhatre6574
@roshanmhatre6574 3 ай бұрын
मी तर टकलू माणूस दिलास की "अविश्वाससू" हाच डोक्यात विचार येतो
@manojkarwanje1976
@manojkarwanje1976 2 ай бұрын
वंचित नंतर उबाठा,नंतर भाजपा आपण कोणाचाच नाही
@MilindGaikwad-gb5cp
@MilindGaikwad-gb5cp 2 ай бұрын
सतरा पक्ष बदलणाऱ्या माणसाला कसे मते देतील हो.
@AdmiringBubbles-xd5sz
@AdmiringBubbles-xd5sz 2 ай бұрын
Vasth More football ⚽⚽ zala iha
@MilindMeshram-ux1ls
@MilindMeshram-ux1ls 3 ай бұрын
Hi
@vivekveer8211
@vivekveer8211 3 ай бұрын
Aata amdaraki dya mhana
@Healthyme9
@Healthyme9 3 ай бұрын
वंचित चा वापर केला जातो व सोडून निघाला आहे
@महादेवईगोले
@महादेवईगोले 2 ай бұрын
मत खेतल फरार
@JagannathKaluram-s5e
@JagannathKaluram-s5e 2 ай бұрын
Far changale kele vanchitchya ukirdyatun baher zalat
@rahulpradhan7379
@rahulpradhan7379 2 ай бұрын
Jaude bhau tula mark zukerburg fb cha founder tula amdar banval thik hai😂😂😂
@chandrakantjadhav3523
@chandrakantjadhav3523 3 ай бұрын
Ha konacha nahi
@chandrashekharmundre5527
@chandrashekharmundre5527 3 ай бұрын
Bhau vicharachi ladai madhe ek dam parivartan hot naste jante madhe manun vanchit la.matadan kami hote pn ek divas vanchit saty madhe yeil
@SandeshJadhav-s8d
@SandeshJadhav-s8d 2 ай бұрын
तुम्ही आता भाजप किंवा काँग्रेस मध्ये जाणार
@harshghanekar2868
@harshghanekar2868 2 ай бұрын
भविष्य.....?
@Mahavartanews
@Mahavartanews 2 ай бұрын
तात्या विंचू
@damajibalkhande4032
@damajibalkhande4032 3 ай бұрын
Sandhi sadhu manus aahe ha
@nitintayade-m9z
@nitintayade-m9z 3 ай бұрын
EVM ghotala zala na tatya
@roshanshinde6588
@roshanshinde6588 2 ай бұрын
Atta pn ha nivdun nahi yenar
@SSEkprem
@SSEkprem 2 ай бұрын
Ata as vatatai ki raj thakrenni kelel te vichr krun kel
@mbnewsmarathi
@mbnewsmarathi 2 ай бұрын
हाच तो तात्या विंचू
@raghav3589
@raghav3589 3 ай бұрын
Ya saglyanacah eakach bap to mhanje जरांगे पाटील
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 3 ай бұрын
तुझाच असेल 😂😂😂
@anildhoke4019
@anildhoke4019 3 ай бұрын
तो फक्त तुझ्याच साठी आहे हे अटळ सत्य आहे
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 42 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 21 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 12 МЛН