Education qualification jr fkt 12 thevle ani graduation nahi tr apn twitter campaign kru karn ha decision chukicha ahe department cha❤❤❤
@abc-_-xyz6 күн бұрын
काय राव...कमाल शैक्षणिक अर्हता 12 पास. म्हणजे जास्त शिकून चूक झाली वाटतं.
@pratikvairale70726 күн бұрын
हो ना भाऊ
@sunandabhalerao89296 күн бұрын
Tithe safai krayla degree Wale jatil tri ka
@Vishal-qh9ml6 күн бұрын
@@sunandabhalerao8929right
@Yogedhanraj6 күн бұрын
@@sunandabhalerao8929ओ काय तुम्ही pg झाली आहे संडास साफ करायची सरकारी नोकरी असले तरी आम्ही जायला तयार आहोत। याला कारण मुलींचे आई वडील तुम्ही समजले असाल 😂😂😂😂
@yogeshirale71196 күн бұрын
True😂😂@@Yogedhanraj
@SiddheshThorat-y4r5 күн бұрын
कोणत goverment ahe सेंटर गव्हर्मेंट का महा..
@PraveshKhobragade5 күн бұрын
Sir लिपिक ची पोस्ट नाही आहेत काय
@shivajithombre40615 күн бұрын
वनमजूर हे कंत्राटी पद्धतीने भरणार आहे तसा अहवाल दिला आहे शासनाकडे ....काळजी नसावी 😂😂😂😂😂😂😂सरळसेवा होणार नाही.
कोल्हापूर मी कण॔ मूकबधिर दिव्यांग ) शिवाजी विघापीठ कोलहापूर मी रोजदारी माळी 14 वष॔ आहे घरी धान्य कमी कुटुंब आ वय वाढ मिळेल काय ?. मंञालय महाराष्ट्र शासन मुंबई पञ शासन 📜 ऑड॔र देणे देणे प्लिंज 🙏☹️☹️
@shyamdhage9966 күн бұрын
वयाची अट काय आहे???????
@deepakdhainje37516 күн бұрын
सोलापूर मध्ये होईल का?
@shyamdhage9966 күн бұрын
सर pdf पाहता येईना age लिमिट सांगा
@JyotiGadade-b7w6 күн бұрын
exam kshi hoil ani syllbus ky asel yavr video banva sir