वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो 🚨💚🧡♥️
@TheDevanand196 күн бұрын
आपल्याला आपला मीडिया सुरू करायचा असेल तर प्रत्येकाने ₹1000 दिले पाहिजे. जर कोणी एकंदरी हजार रुपये देऊ शकत नसेल तर 50- 50 रुपये एक 100-100 रुपये दर महिन्याला द्यायला पाहिजे.
@bramhagaonkar64536 күн бұрын
लोकशाहीच्या चौथ्या खांभाची विचार धारेचा आणि मालकाचा विचार रास्त देतातत का? तर मालक यांचा विचार लायसन्स देतानाकरावा
@ankushkhillare67686 күн бұрын
प्रत्येक व्यक्तीने एक हजार रुपये दिले तर समाजाच्या लोकसंख्ये नुसार एक हजार कोटी रुपये गोळा होतिल .स्वता:चा मिडिया उभा राहू शकतो.आपला मिडिया उभा झाला तर आपोआप आमच्या पक्षाचे प्रचार प्रसार प्रसिध्दी होइल.
@dadaraoingle39065 күн бұрын
पुढाकार घ्या आम्ही नक्कीच सहकार्य करू.
@ankushkhillare67685 күн бұрын
@dadaraoingle3906 नक्कीच तुमची साथ मिळाली तर आपण आपल्या जिल्हा पातळीवर प्रयत्न करु धन्यवाद साहेब प्रतिसाद दिल्याबद्दल.
@TheDevanand196 күн бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत 29 मुख्यमंत्री झाले त्यात 22 मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले. एससी समाजाचे एसटी समाजाचे ओबीसी समाजाचे मुस्लिम समाजाचे किती मुख्यमंत्री झाले? आजपर्यंत किती महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजकारणात बनल्या आहेत? महाराष्ट्रातील जनतेला आवाहन आहे की एक संधी वंचित बहुजन आघाडी या पक्षाला देऊन बघा. भारतीय जनता पार्टी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ह्या सगळ्या पक्षाला आपण संधी देऊन बघितली आहे आणि आणि तुम्ही बघतच असाल या सगळ्या पक्षांमध्ये घराणेशाही चालू आहे एकीकडे मामा लढतोय एकीकडे भाचा लढतोय एकीकडे काका लढतोय काकडे पुतण्या लढतो एकीकडे भाऊ लढतोय एकीकडे बहीण लढते परंतु सत्ता एकच परिवारात राहते. 1. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही. 2.महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुण बेरोजगार आहे. 3. महाराष्ट्रात परीक्षेमध्ये पेपर फुटी प्रकरण होत आहेत. 4. महाराष्ट्र शासनाद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची फी 900 रुपये आणि 1000 रुपये आहे जी प्रत्येकाला परवडू शकत नाही. 5. ओबीसींची जनगणना झाली नाही आहेत त्यामुळे त्यांचे राजकीय आरक्षण चालले गेले आहे. निवडणुकीच्या मधामध्ये असे सर्वे दाखवायला नको हवे कारण त्यामुळे लोकांमध्ये असा समज निर्माण होतो की प्रमुख पक्षाला इतके मत मिळतात तमुक पक्षाला इतक्या मतं मिळत आहेत. VBA VBA VBA
@RamshyamCharan6 күн бұрын
Styacha vijay honarch ek divas vanchit bahujan aaghadicha vijay aso
@rahulgawai89445 күн бұрын
VBA winning in assembly elections
@dadaraoingle39065 күн бұрын
Only VBA
@bhaskarthakare82674 күн бұрын
VBA
@rajuingle997110 сағат бұрын
साहेब आमचा पत्रकारिता व न्यायपालिकेवर विश्वास राहिला नाही.
@anantpawar8925 күн бұрын
ONLY VBA
@amitss67135 күн бұрын
Hyat aaple ambedkarite media mhanavinare media dekhil aahet e.g. Awaz India.
@prakashsonkusare37416 күн бұрын
आपण चानल उघडून सुरु केले तरी काहीही उपयोग नाही कारण बघणारे फक्त आणि फक्त आपण आरक्षणवादी लोक. कितीही बोंबला, काहीही उपयोग नाही.