माझे मित्रा आहेत वंजारी समाजाचे आणि मी जिथे राहायचो तिथे देखील खूप वंजारी समाजाचे लोक होते खूप छान आणि मनमिळावू मानस आहेत सर्व आणि मदतीसाठी नेहमी तत्पर असतात.
@INCRAHUL4773 Жыл бұрын
Thank u ❤️💯🤝🏻
@rdtarge8837 Жыл бұрын
👌👌
@rdtarge8837 Жыл бұрын
🙏🙏 जय भगवान जय गोपीनाथ 🙏🙏
@vishal.sangle.6672 Жыл бұрын
❤❤❤
@Jajjajqjj Жыл бұрын
Dhanyawad 💖 bhava 🥰❤❤
@PandurangPole-fz9mb5 ай бұрын
मनाचा जय मल्हार जय भगवान माझ्या वंजारी बांधवांना
@YuvaMargadarshan5 ай бұрын
जय मल्हार जय भगवान
@Mul755 Жыл бұрын
आम्ही परळीकर जय भगवान जय गोपीनाथ ♥️
@ss-hp2yr8 ай бұрын
शूर वीर न घाबरणारा वंजारी समाज...🙏🙏🙏
@dhananjayghuge6448 Жыл бұрын
रामा जिल्ह्यातील देऊळगाव राजा सिंदखेड राजा लोणार या तालुक्यामध्ये जवळपास 70 टक्के वंजारी समाज आहे कृपया याची नोंद घ्यावी आपला विश्वासू धनंजय घुगे
@YuvaMargadarshan Жыл бұрын
Yes Bro
@sudarshandangadt848 Жыл бұрын
वंजारी समाज एकजुट समाज एकजुट ओबीसी एकजुट समाज 🙏🙏👌🙏🙏🙏🙏
@ShivanandiT3 ай бұрын
खुप वंजारी vs वंजारी जातीत भांडणं करतात...
@raviphad551010 ай бұрын
आम्ही माहूरगड मराठवाडा नांदेड जिल्हा टाकळी या गावचे रहिवासी आहोत इथे पण वंजारी समाजाची बरेच लोकसंख्या आहे जय भगवान जय जय गोपिनाथ
@YuvaMargadarshan10 ай бұрын
Ok
@hirabaighuge97638 ай бұрын
मी वंजारी आहे मला चार मुली आहेत त्या उंच शीक्षीत आहेत एक वकिल आहे
@SirLeveL.6 ай бұрын
Dhanda shikwa tyana
@human_welfare_education6 ай бұрын
@@SirLeveL.Tuzya mayla Basu ki
@Misktw5 ай бұрын
@@SirLeveL. तूला तुज्या आई ने धदा करून काढले आहे. त्यामुळे तुज्या डोक्यात धंदा येतो.. तुज्या बहणी ला आणि बायकोला तू धंदा करायला पाठवणार यांच्यात काही शका नाही
@Dilipkhade-uj5xh26 күн бұрын
@@SirLeveL. नाली ची अवलाद दिसत आहे या विचारातून
@SatishJagnade-p9o8 ай бұрын
❤👌👍मला खुप आवडत हा व्हिडीओ
@_surajNangare Жыл бұрын
मी जिथे राहतो तिथ वंजारी खूप संख्येने आहेत वंजारवाडी आणी पानसरे वस्ती ह्या ठिकाणी वंजारी लोक खूप एकजुटीने राहतात.
@rajabhaugharjale70498 ай бұрын
प्रगतीपथावर असलेला एक समाज.
@govindghule1948 ай бұрын
जय भगवान बाबा आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब
@rajabhaugharjale70498 ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रातील वंजारी समाजाची माहिती संकलित करून व्हिडिओ तयार करण्यात यावा.
@akshaydhait17722 жыл бұрын
पातूर तालुका मध्ये आलेगाव आहे खूप समाज आहे
@BhagwanGore-q9k8 ай бұрын
Amcha pavnyana alegavchi mulgi ahe Keleli Gore na
@laxmanaghav6640 Жыл бұрын
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी राहुरी संगमनेर शेवगाव जामखेड या 5 तालुक्यांमध्ये मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वंजारी समाज आहे.
@YuvaMargadarshan Жыл бұрын
हो भाऊ
@laxmanaghav6640 Жыл бұрын
तुम्ही हा व्हिडिओ अतिशय चांगल्या प्रकारे बनवला आहे भाऊ परंतु महाराष्ट्र मध्ये वंजारी समाजाच्या लोकसंख्येवर एक व्हिडिओ नक्की बनवा कारण काही गावे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात अशी आहे की ती वंजारी समाजाची आहे परंतु ते परंतु ते गाव कोणाच्या आढळून येत नाही अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावे महाराष्ट्रात आहे भाऊ
@ashokmante8646 Жыл бұрын
गारगुंडी ता. देऊळगाव राजा only one vanjari samaj
@वंजारीसमाज2 жыл бұрын
विदर्भात दोन्ही शाखा मोठया प्रमाणात आहे.
@prdgdfghh2 жыл бұрын
पण तुमचा प्रयत्न फार उत्तम आहे सर.
@YuvaMargadarshan2 жыл бұрын
Thanks
@bhausahebnagare66286 ай бұрын
Mi sangamner taluka madil Shedgon 100/ Vanjari samaj ahe. Jai bagvan baba🎉
@YuvaMargadarshan6 ай бұрын
Good
@shreedharchate7257 Жыл бұрын
साहेब जय भगवानबाबा सिंदखेडराजा तालुक्यातील बरेच गाव विसरले आहे
@YuvaMargadarshan Жыл бұрын
Sorry मी 3/4 लोकांकडून माहिती घेतली होती. Next time
@adinathdaund27512 жыл бұрын
शेवगाव-पाथर्डी
@rohitmundhe38639 ай бұрын
श्री संत गजानन महाराज इथे वंजारी समाजाचे प्रबले असून शेगाव ला भगवान बाबा चे मंदिर आहे तशेच इथेच प्रदीप भाऊ सांगळे हे bjp चे नगरसेवक असून गेला 15 वर्ष्या पासन नगरसेवक आहे तशेच राष्ट्रीय कीर्तनकार सुशिलभाऊ वणवे हे सुद्धा शेगावचेच आहे.
@suryakantmunde2622 Жыл бұрын
Very good information thanks sir
@akashsaneshwar Жыл бұрын
Khup chan Mahiti👍👍
@parmeshwardagadkhair21095 ай бұрын
जय भगवान जय गोपीनाथ व जय वामनभाऊ
@sahilpatil90218 ай бұрын
मेहरुण जळगाव येथे व़ंजारी समाज भरपूर आहे
@Pointprotech75 ай бұрын
जय वंजारी क्षत्रिय हिंदू
@kailaskhade13926 ай бұрын
माझ्या संपूर्ण वंजारी बंधू आणि भगिनींनो, देशातील व महाराष्ट्रातील संपूर्ण वंजारी समाज एकत्र येऊन आपली वज्रमूठ तयार झाली पाहिजे. ही वज्रमुठ वर्तमान काळातील काळाची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे जो आज वंजारी समाज वेगवेगळ्या भागांमध्ये पसरलेला एकत्र आल्यावर नक्कीच मजबूत आणि सशक्त व्यासपीठ तयार होईल आणि हीच आपली ताकद असेल. अन्यथा आपल्या वंजारी समाजाच्या पुढील पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. नक्कीच विचार करा. जय भगवान बाबा! जय वामन भाऊ! जय गोपीनाथ!
@Mangal_Kitchen_tadka Жыл бұрын
Proud to be Vanjari
@YuvaMargadarshan Жыл бұрын
Jai bhagwan
@keshavkendre64462 жыл бұрын
मस्त आहे व्हिडिओ
@MahadevChaure-b8i3 күн бұрын
आम्ही केज कर❤ जय भगवान ❤जय गोपीनाथ
@यूड Жыл бұрын
आम्ही आष्टी कर जय भगवान जय गोपीनाथ
@YuvaMargadarshan Жыл бұрын
जय भगवान जय गोपीनाथ
@indranathmante6644 Жыл бұрын
बुलढाणा तालुक्यात सुद्धा पाच गावे खेड तालुक्यात सुद्धा आठ दहा गावे आहेत मोताळा तालुक्यात सुद्धा दहा-पंधरा
@sudhakarkaluse3997 Жыл бұрын
सिंदखेडराजा तालुक्यातील देऊळगाव -कोळ येथे मोठा वंजारी समाज आहे. काळूसे,कायंदे,चोले,नागरे,सानप इ.
Palghar raigad thane dhule nandurbar vanjari samaj aahe ka
@YuvaMargadarshan Жыл бұрын
Ho
@वंजारीसमाज2 жыл бұрын
या व्हिडिओ त तुम्ही संपूर्ण वंजारी समाज(राव,लाड) यात तुम्ही फक्त एकाच गटाचे गावे घेतली आहे.
@vishnupawar2840 Жыл бұрын
Nahi donhi gatacheghetle
@sudarshandangadt848 Жыл бұрын
उंबरखेड दहागांव वंजारी समाज एकजुट
@namdeojaybhaye82818 ай бұрын
शिरूर कासार तालुक्यात 70/ वंजारी समाज आहे जि बीड
@yogeshaghao1776 Жыл бұрын
सिंदखेडराजा तालुक्यातील बरीच गाव तुम्ही तुमच्या यादित सुटलेली आहे
@YuvaMargadarshan Жыл бұрын
कोणती सुटली shanga
@शिवरामकाकड-थ6श8 ай бұрын
लोनार तालुका जिल्हा बुलढाणा मधील चिखला. खडाळा किनगाव जटू. खापरखैड पारङा दराडै बिबी मांडवा पिंपरी हे गाव बाकी आहे
@indian-ep7gb Жыл бұрын
प्रत्येकाला आपापल्या समाजाचा अभिमान वाटतो. हे चुकीचे आहे. देशाभिमानी बना आणि म्हणा सारे भारतीय माझे बांधव आहेत.
@nitingaikwad74185 ай бұрын
देशाभिमान तर आहेच. पण काळाच्या ओघात माझा समाज एकमेकांपासून दुरावत चालला आहे. त्यासाठी ही धडपड आहे
@Misktw5 ай бұрын
ब्राम्हण समाजा ला सगळ्या जातीवर bjp मार्फत राज्य करायचे आहे त्यामुळे ब्राम्हण समाज हिंदुत्व च्या नावा खाली दुसऱ्या जातीचा फायदा उचलत आहे.हिंदू राष्ट्र च्या नावा खाली ब्राम्ह राज्य आनायचे आहे.
सिंदखेड राजा तालुक्यातइल साठेगाव, वागजाई, सावगी टेकाळे, हीवरखेड ,
@carryminati-wq3cq4 ай бұрын
Maharashtra madhe dhangar+ vanjari+ mali ya 3 jatinchi loksankhya javal pas 13.5 to 14.5 percent ahe manje 1 Crore 80 lakh+ to 1 Crore 95 lakh
@YuvaMargadarshan4 ай бұрын
Ho
@nitingaikwad74185 ай бұрын
नाशिक जिल्ह्यात प्रोपर नाशिक शहरात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आपला समाज आहे. त्यात दिंडोरी तालुका इगतपुरी, त्रांबकेश्वर,धुळे जळगाव नंदुरबार मध्ये देहील कमी अधिक प्रमाणात आपला समाज आहे
@YuvaMargadarshan5 ай бұрын
हो भाऊ
@वंजारीसमाज2 жыл бұрын
हा शाखा भेद बंद झाला पाहिजे. तेव्हा समाज टिकेल.
@HindustaniI08 ай бұрын
नक्कीच होतोय, आता नातेसंबंध सुध्दा होत आहेत,
@vijayswnap10559 ай бұрын
All is right
@YuvaMargadarshan9 ай бұрын
Ok
@Vishalnagreofficial Жыл бұрын
He गाव राहिले
@YadavmaharajBade3 ай бұрын
शिंदखेड राजा येथे जाधव आडनावाचे लोक नसून जाधवर आडनावाचे लोक आहेत याचही संशोधन होण गरजेच आहे
@sanjuarchan292719 күн бұрын
Karanataka bijapur jille madi 4 goau ahe
@YuvaMargadarshan15 күн бұрын
Good information For mi
@everythingsolutions33007 ай бұрын
Amravati district मध्ये आहे का
@akshan88602 жыл бұрын
❤❤❤
@newhindustan6813 Жыл бұрын
वाशिम मध्य शेलगाव घुगे आहे 5000 हजार लोक सख्य आहे
@SamadhanBhosale-jn2mb6 ай бұрын
जय शिवराय
@rdtarge88372 жыл бұрын
वाशिम मध्ये पण खूप आहे सर
@YuvaMargadarshan2 жыл бұрын
काही गाव बाकी आहे का ?
@sandipmundhe77322 жыл бұрын
@@YuvaMargadarshan गावाचे नाव upload kara
@pravinmundhe9449 Жыл бұрын
@@YuvaMargadarshan ho
@Aapli_manas7 ай бұрын
आमचे गाव सावरगाव मुंढे हे असुन येथे ९०टक्के मुंढे आडनावे असलेले गाव आहे व बाकी ईतर आहेत'धन्यवाद!
अमरावती जिल्ह्यात धारणी तालुक्यात वंजारी समाजाची लोकसंख्या असलेली गावे आहेत ती. खालील प्रमाणे .....१.गोलाई२ २. रानिगाव ३ कांजोली ४
@वंजारीसमाज2 жыл бұрын
समाजातील सर्व शाखेच मुळ एकाच असताना हा भेद नको वहायला पाहिजे.
@YuvaMargadarshan2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे.
@kishankendre1165 Жыл бұрын
Sindhudurg jilha vanjari samaj gaav taka
@YuvaMargadarshan Жыл бұрын
मला गावाची नावे पाठवा
@carryminati-wq3cq Жыл бұрын
Maharashtra madhe kiti percent ahe bhai vanjari samaj
@YuvaMargadarshan Жыл бұрын
12%aahe
@abhinavpawar57798 ай бұрын
@@YuvaMargadarshan3.5 % आहे. अभ्यास करून बोलत जा सर.
@carryminati-wq3cq4 ай бұрын
@@YuvaMargadarshan3.5 percent ahe vanjari ,dhangar 7.5 percent,mali 2.5 percent hya tin jati 13.5 to 14 percent chya mandhat yetat maharashtra madhe
@satishmundhe7703 Жыл бұрын
सिंदखेडराजा देऊळगाव राजाचा
@Pandhrinathugalmugale7 ай бұрын
नाशिक जिल्ह्यात व निफाड तालुक्यात पाचोरे खुर्द पाथरी बुद्रुक मरळगोई आंबेगाव वेळापूर डोंगरगाव धारणगाव शिवरे सारोळे तालुक्यातले खामगाव मांजरगाव म्हाळसाकोरे गोंडेगाव शिंगवे तामसवाडी तारू खेळले पाचोरे बुद्रुक कुरड गाव चापडगाव
@sssy2308 Жыл бұрын
अगोदर सर्व हिंदू, मग जाती
@vinaybundele934810 ай бұрын
हिंदू फक्त ब्राम्हण असतात. जय भगवान बाबा🚩
@babannagre83573 ай бұрын
ब्राम्हण चिकना येथे वंजारी समाज नसुन महार चिकना येथे वंजारी समाज आहे.
@cisfpratik2 жыл бұрын
गोंदिया मध्ये नाही का वंजारी
@gopinathmunde72972 жыл бұрын
Sahebrao patil ghughe amche aajoba ahet
@kishorkakad68852 жыл бұрын
Sir तुम्ही सिंदखेड राजा तालुक्यातील आणि देलगाव राजा तालुक्यातील खूप गावे विसरले आहेत
@YuvaMargadarshan2 жыл бұрын
हो राहिले असेल तर सांगा मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये नक्की टाकेल. गावाची नावे द्यावी आपण
@kishorkakad68852 жыл бұрын
@@YuvaMargadarshan सिंदखेड राजा तालुक्यातील गावे रहेरी,वाघजाई,सा टे गाव, हीवरखेड, ,
@kishorkakad68852 жыл бұрын
@@YuvaMargadarshan बारलींगा,दिग्रस, दुसरबि ड,जळगाव,पळसखेड,बिबी,देळगाव कोळ,, पिंपलखुटा, सोनशी, सोयंदेव, वस वर्दडी,अजूनही खूप गावे आहेत सिंदखेड राज्यामध्ये
@tanmaynagargojevlogs Жыл бұрын
Dada te telpani nahi ahe kelpani
@YuvaMargadarshan Жыл бұрын
Ok
@vikasandhale7788 Жыл бұрын
Jay bhagwan
@YuvaMargadarshan Жыл бұрын
जय भगवान
@svjagarkatkade49062 жыл бұрын
Majha Vanjari samaj Maharashtra bar Purna deshbar jah betel teh kaam kar Ani business kar Ani dukaane vikat get
@chhayathorwe Жыл бұрын
अहो सर जी लोणार तालुका... आमचे गाव किन्ही ,पळसखेड यांचा उल्लेख केला नाही..तेथे थोरवे आहेत