अशी गुंफावी शेवंतीची वेणी. शेवंतीची वेणी गुंफण्याची सहज व सोपी पद्धत...
Пікірлер: 145
@pankajbedarkar68898 ай бұрын
खुप छान शिकवली..व मी दिवाळीत लक्ष्मीपूजन साठी बनवली पण.धन्यवाद.
@chhayaumare329324 күн бұрын
छान वेणी गुम्फली ..🥰
@Chandrakantkekane2 жыл бұрын
मॅडम मी माध्यमिक विद्यामंदिर निर्हाळे शाळेची विद्यार्थिनी आहे कल्याणी चंद्रकांत केकाणे तुम्ही आम्हाला शेवंतीचा गजरा बनवायला शिकवला मला खूप आवडला आणि मी तयार पण करून बघितला खूप छान बनला Thanks teacher
@aparnabhattacharjee4624 Жыл бұрын
Very very nice. So much Thanks to you l will do. Love you.
@kanchanbahirat31923 жыл бұрын
छान माहिती आणि आकर्षक पद्धतीने शिकवले
@hindilecturesfor10th2911 ай бұрын
खुपच सुंदर आहे मॅडम
@jyotiraut56452 жыл бұрын
Khupach chyan thanu
@mangalgaikar906511 ай бұрын
खूपच छान
@laxmibarkul80933 жыл бұрын
वेणी छान केली आहे. समजावून छान सांगितले.पण थोडीशी सैल झाली आहे. मी पण शाळेत माझ्या विद्यार्थ्यीनींना दरवर्षी वेण्या करायला शिकवते. एका वर्षी संक्रांतीला मी स्वतः वेण्या तयार करुन वाण म्हणून दिल्या होत्या. खुप छान वाटले होते. आताही मी कधीच वेणी विकत घेत नाही.🙌👍 स्वतः केलेला आनंदच वेगळा.😊
@sudamtandel4150 Жыл бұрын
खूप छान दिसत आहे वेणी
@archanajoshi8241 Жыл бұрын
Beautiful!
@shrikantbabar505 Жыл бұрын
खुप छान काकू
@shriniwaschopde10252 жыл бұрын
Khup chan padhti ne samjavle tai
@sunandakuwar41243 жыл бұрын
OOOOOOOOOHHHH SUPERBBBBBB IDEA MAM AAJCH AAPLA VIDEO BAGITALA KHUP CHAN👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@saritarajguru5757 Жыл бұрын
खूप छान वेणी विणण्याची पद्धत आहे
@chaitralisawant17493 жыл бұрын
Khup chan ❤️☺️👌👌
@rekhakhedekar26792 жыл бұрын
kup mast
@alkawabale10111 ай бұрын
Khup chan veni banvili . Sopi padhat aahe
@truptipatil16893 жыл бұрын
खूप छान 👍👍
@kiransawaratkar72772 жыл бұрын
खूप छान बनविली ताई एकदम सोपी पद्धत👍🙏🙏
@anjaliraval19172 жыл бұрын
Ek dam mast 👌🏻 sangnyachi paddhat lai bhari
@yogitabhavar96863 жыл бұрын
Super banvle ahe.. Madm..
@varshasanap2631 Жыл бұрын
वाह❗️खूप छान वेणी बनवली👌👌
@pradeeppawar60629 ай бұрын
ताई आपण खूपच सुंदर वेणी बनवली. फक्त दोन पायाला धागा न बांधता कशी वेणी बनवता येते शिकवा. कारण आपल्या पायाला स्पर्श झालेले फुले व हार, वेणी देवाला व्हायला मनात कटूता येते.
@shitalsangle69283 жыл бұрын
खूपच छान आणि सोप्या पद्धतीने शिकवले आहे ...मी आज बनवली खूप सुंदर झाली ...thank u ताई,