खुपच छान सांगायची पद्धत मी लगेच साखर आंबा केला सुद्धा चांगला झाला धन्यवाद 🙏
@sujatalele5370 Жыл бұрын
मी पण तुमच्या सारखा मोरंबा केला छान झालाय रेसिपी बदल धनयवाद
@pratibhajoshi88185 ай бұрын
आज तुमची receipe follow केली. छान पद्धतीने तुम्ही सगळे points clear केलेत. 👌👍👍 नेहमी मी आंब्याच्या फोडी कुकरला लावून एक शिट्टी काढून आधी वाफवून घेत असे. मग पाकात टाकत असे. पण आज तुमच्या पद्धतीनुसार फोडी आधी न वाफवता direct गोळीबंद पाकात टाकून शिजवल्या आहेत. छान मऊ आहेत फोडी. आता फक्त छान टिकू देत. 🙏🙏
@charusheelamhatre1901 Жыл бұрын
मस्त हापूस मुरांबा.लाजवाब. सांगण्याची पद्धत ही अप्रतिम.
@vijayabedekar73875 ай бұрын
छान समजावून सांगितलेत.तशी मी senior citizen aahe.अनेक वर्षे अांब्याचे सगळे पदार्थ करतेय.सुरवातीला रुचिरा वरून शिकले. हल्ली तुम्ही u tube vr कृतिसह माहिती देता म्हणून पहाते मधून मधून
@neelajoshi53005 ай бұрын
सगळ्याच रेसीपी छान असतात. दाण्याची चटणी ही सुरेख आहे.आंबा मुरंबा तर ला जवाब.खुपखुप छान❤
@vaidheiundalkar2544 Жыл бұрын
तुमची रेसिपी करून बघितली व जमली सुद्धा. छानच सांगितली
@jyotigohad48905 ай бұрын
खुपच सुंदर झालाय मुरंबा. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@mrunalmanohar9230 Жыл бұрын
तुमच्या पद्धतीने नक्कीच मुरंबा करून पाहणार आहे. Padhat छान, सोपी वाटली.
@PriyasKitchen_ Жыл бұрын
धन्यवाद
@deepalirane85195 ай бұрын
मस्त खुपचं छान ❤
@sangitapatil1649 Жыл бұрын
Khupch sundar zala aambya cha muramba
@waxywonders98856 ай бұрын
❤ खूप छान छोटया छोटया टिप्स सांगितल्या आहेत. धन्यवाद 🙏
@PriyasKitchen_6 ай бұрын
kzbin.info/www/bejne/hqXXfaChaqeHsNksi=Xej7PAHIRKEJzg7- आता गार झाल्यावरही अशाच १तास फुगलेल्या राहणाऱ्या पुऱ्या तयार करण्यासाठी वापरा या टिप्स व असं प्रमाण
@nandatawale59005 ай бұрын
मस्त खूपच छान मी पण मुरंबा केला धन्यवाद
@rupajoshi66777 ай бұрын
उत्तम कृति, व्यवस्थित सागितल आहे. खूप खूप आभार
@shrutielectricals13976 ай бұрын
तुम्ही चांगल्या पद्धतीने समजावून सांगता धन्यवाद .
@archanasalkar41222 жыл бұрын
Khoopach chaannn mi nakki banavinar Thank You Tai
@ashwinigandhi13082 жыл бұрын
एकदम मस्तच झाला आहे मुरंबा !
@aparnaapte35 Жыл бұрын
साखरेचा पाक कसा करायचा हे तुम्ही खूप छान समजावून सांगितले.मी नक्किच हा मोरंबा करून बघेन आणि पुन्हा कमेंट्स करेन.धन्यवाद
@minaxisoman89215 ай бұрын
Sakhar n vaparta gulacha kru shakto ka?
@sandyamugdum8581 Жыл бұрын
Khup chan sangitle aahe
@pratibhasamant91872 жыл бұрын
मस्तच, छान रेसिपी नक्की करून बघेन 👍
@bharatidabholkar3632 жыл бұрын
Farach chhan vatla muramba karun pahin dhanyawad
@asima62845 ай бұрын
खूपच छान आहे रेसिपी.,नक्की करून बघीन , जर फ्रिजमध्ये न ठेवता हा मुरांबा बाहेर किती दिवस टिकेल ?
@PriyasKitchen_5 ай бұрын
एकतारी पाक करून घेतला तर वर्षभर बाहेर सुद्धा चांगला टिकतो पण जर पाक व्यवस्थित झाला नसेल तर मात्र फ्रिज बाहेर खराब होऊ शकतो फ्रिजमध्ये वर्षानुवर्षे छान राहतो
@sandhyapradhan9385 Жыл бұрын
खुपच मस्त रंग अफलातून. 👍👍
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏kzbin.info/www/bejne/mX_ZfoaPgsl0i6c जरासुद्धा तेल न वापरता गॅस न पेटवता गुजराती पारंपारिक पद्धतीचा, कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय वर्षभर टिकणारा कैरीचा छंदा छान रसरशीत तयार होण्यासाठी कैरी कोणती वापरावी ❔प्रमाण काय घ्यावं❔ रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻👍🏻😊
@sujalpradhan37152 жыл бұрын
Mast apratim priya Raival che tumchya paddhatiche raita dhakhaval ka pl.
@anaghadalvi22512 жыл бұрын
वाह, खूप छान.👌👌
@rekhajoshi791 Жыл бұрын
Khupch chan
@latadamle39325 ай бұрын
उत्तम सूचना
@asima62845 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ❤
@shobha2984 Жыл бұрын
अगदी drusht लागण्या सारखा झालाय हा sakhara आंबा! लगेच करायला घेते.
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r5zHf4ZqhNuVd7s घरात भाजीला काही नसेल किंवा डब्याला काय देऊ हे सुचत नसेल अशावेळी अवघ्या दोन ते तीन मिनिटात तयार होणारी शेंगदाण्याची चटणी बनवून पहा. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@bhumi98522 жыл бұрын
Khupch chan tai
@prettythreads14352 жыл бұрын
Khup sunder.
@sharmilaphansikar92217 ай бұрын
Sunder recipe....very well explained
@asharaje39375 ай бұрын
केसर आंबा चालेल का
@jyotitakawale15862 жыл бұрын
Hi Tai want to know that गुढीपाडव्याच्या साखरेच्या गाठीचा काही reuse होऊ शकतो का
@PriyasKitchen_2 жыл бұрын
साखरेऐवजी गुढीपाडव्याची जी गाठी आहे ती मिक्सर मध्ये क्रश करून घ्या आणि त्याचा पाक बनवला तरीही चालेल
@SUVARNABHAMBURE-u8s7 ай бұрын
Khoopch chaan ahe
@medhaoak94622 жыл бұрын
खूप छान
@sujatagore96565 ай бұрын
Ha muramba frize madhe n thevta tikte ka?
@PriyasKitchen_5 ай бұрын
Ho tikel
@madhurimayee75466 ай бұрын
खुप छान रेसीपी. अवश्य करून बघेल
@sandhyatingare31932 жыл бұрын
खुपच छान
@rohinipokale40052 жыл бұрын
Nice mam super 😋😋😋😋
@jayashreepawar23002 жыл бұрын
Tai methi masala recipy dakvana Kashi banvtat methi masala
@madhubanenterprises4086 ай бұрын
खूप छान रेसीपी
@sandhyapradhan9385 Жыл бұрын
Very nice.
@supriyaartsandcreative2 жыл бұрын
छान आहे
@JayaprakshKotian5 ай бұрын
Fine one
@swatimokal9551 Жыл бұрын
Very nice 👌
@seemanaik57642 жыл бұрын
मस्त
@muktangan1164 ай бұрын
Sakharamba kartana tyana pani lagu det nahit mag tumhi pane kase vaprle
@veenajadhav43562 жыл бұрын
Very nice
@ashwinigandhi13082 жыл бұрын
आंबा जर खूपच पीकला असेल तरी मुरंबा होतो.फक्त आंब्यांच्या प्रमाणानुसार लिंबूरस किंवा लिंबू सत्व घालावे ,म्हणजे आंबट गोड चव येते.
@PriyasKitchen_2 жыл бұрын
महत्वपूर्ण माहिती दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद
@tejashribadrike64492 жыл бұрын
Muramba apratim colour pan Surekh aahe
@sandhyabobade12512 жыл бұрын
Very nice recipe
@jayamalapatil53764 ай бұрын
❤❤❤❤❤
@neelajoshi53005 ай бұрын
मी आज तुमच्या सगळ्या टिप्स वापरुन हापुसआंब्याचा मुरंबा सुरेख झाला.फक्त्त मला एक बदल करावा लागला. तो म्हणजे जो लिंबाचा रस घातला त्यात थोड मीठ होत.सॅयट्रिक अॅसीड नव्हत. चालेलना!काही वाईट इफेक्ट होणार नाहीना.मीठ पण प्रिझरवेटिवच काम करत.असा विचार करुन घातव.आंब्याच्या फोडी छान मऊ राहील्या आहेत चवित काही फरक नाही. आपल मत कळवा .धन्यवाद.
@seemapandit40032 жыл бұрын
गुळ टाकले तर चालेल का
@PriyasKitchen_2 жыл бұрын
हो चालेल
@shubhadasawant9920 Жыл бұрын
Thanks
@lata756 Жыл бұрын
Apratim🎉🎉🎉🎉
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Thank you 😊 💐🙏
@muktangan1164 ай бұрын
Pani ghalne he chukiche tiknya sathi lavanga ghalave 4 5