खुपचं सडेतोड उत्तर...... VERY GOOD NIRANJAN..... आवाज नासिक चा , तुझा आम्हा नासिकरांना सार्थ अभिमान आहे...
@Sandeep_Kamble.3595 күн бұрын
निरंजन सर आपल्यासारखे पत्रकार देशात तयार होणे आजच्या घडीला अत्यंत गरजेचे ,सार्थ अभिमान वाटतो आम्हाला आपला आपण अघोषित आणीबाणी असताना सुध्दा निर्भिड, निडर सवाल करता. ❤
@MeeraHumbe-h1e6 күн бұрын
सर निर्भिड पत्रकारितेला सलाम🌹👍👍👍
@MahadevShelke-s2u5 күн бұрын
जाऊ द्या सर आपलं रोखठोक विवेचन करीत चला आपले विश्लेषण फार सुंदर असते
@rajeshgoud94096 күн бұрын
*_आपण एक निर्भीड पत्रकार आहात आपल्या पत्रकारितेचा चाहता आहे फालतू लोकांना महत्त्व आपण देत नाही तेच कायम ठेवा_*
@ashokadule39576 күн бұрын
निरंजन साहेब , तुम्ही योग्य प्रकारे तुमचे काम करत आहात.धन्यवाद.
@dharmendraawasarmol94485 күн бұрын
जय भिम निरंजनजी आजच्या विदारकव भयावह स्थितीत आपल्या सारखे राष्ट्रप्रेमी, निस्वार्थी, निर्भिड व धाडसी पत्रकारच एक आशेचा किरण आहेत. मात्र अश्या परिस्थितीत विरोधी पक्ष मौन पाळुन या ठोकशाहीला मूकसंमती देत आहे का अशी संतापजनक शंका आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही मात्र हा लढा अशाच जोमाने पुढे चालू ठेवा. आमचा पाठिंबा अपल्यासारख्यांबरोबर आहे. मिलिंद अवसरमोल New Jersey, USA
@MRNarendra-j8y5 күн бұрын
सर आपण फार उत्तम आणि छान वस्तुस्थिती समाजाला दाखवत आहात छान प्रबोधन करत आहात धन्यवाद पण
@shekarphatak76745 күн бұрын
तुमच्या सारख्या पत्रकारांना माझा मनःपूर्वक प्रणाम.
@mahadevtat30956 күн бұрын
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात सर 👍
@ganpatkadam-ju4kr6 күн бұрын
बरोबर आहे साहेब तुमचे म्हणणे, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली भरमसाठ महागाई वाढवली आहे.
@kirandabholkar91175 күн бұрын
सर तुम्ही जे बोलत आहात ते जनतेला पटलेले आहे. त्या मुळे तुम्ही निर्भय पणे बोलतरहा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@laxmanshelar62445 күн бұрын
तुम्ही राईट वे वर आहे. तुमंच्या कामाला सलाम आहे. आप लगे रहों .जनता और देश आपका अभारी रहेंगा!
@lakshmanbikkad47796 күн бұрын
Right 👍
@maitrim33686 күн бұрын
धन्यवाद निरंजन टकले सर! 👃👃 आपली पत्रकारिता म्हणजे लोकशाही वाचवण्यासाठी असलेली राजकीय जनजागृतीच आहे. तुमच्यासारखे निर्भीड पत्रकारच या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी योगदान देऊ शकतात. जयहिंद! जय भारत!🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 ❤❤
@PavanKewate6 күн бұрын
भेकडपणा हा या मनुवादी विचारसरणीच्या अंधभक्ता मधी आहे . great work sir 🌹
@ashishghate69615 күн бұрын
तुम्हाला सलाम आहे सर असंच कर्तव्य करत रहा
@deepaksurve62296 күн бұрын
निरंजन सर आपला मनापासून अभिमान वाटतो आम्हा सर्वांना. आपले खरंच खूप खूप आभार . ह्या लढाईत आम्ही आपल्या बरोबरीने आहोत. नमस्कार.
@saibag7873 күн бұрын
खुप छान सर आम्ही आपल्या बरोबर
@rajendrathorat69136 күн бұрын
माननीय श्री निरंजन टकले साहेब आपण जे लोकशाहीसाठी वाचवण्यासाठी जे काय करत आहात कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏👍👍👍
@rajeshtambe21576 күн бұрын
निरंजन सर 👍👍👍
@poojadhulap3995 күн бұрын
सर तुम्ही बरोबर बोलता आम्ही आहोत तुमच्या बरोबर
@arunbanthiya35626 күн бұрын
शाबास, एक दम सडेतोड उत्तर दिले सर तुम्ही 👍👍👍👍👍👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿
@raghunathchougale985 күн бұрын
सर छान विश्लेषण
@vijayKumar-mo5eb5 күн бұрын
भुंकणाऱ्या कडे लक्ष देऊ नका सर तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा ....✌️💪👌
@ashokdive81485 күн бұрын
सर आपले कार्य असेच चालू ठेवा. आम्हाला अभिमान आहे तुमचा.
@IS_TITAN_YT5 күн бұрын
सत्य आहे सर.
@ArunKorekar-wf9oc5 күн бұрын
सर आपण खूप अतिशय सुंदर माहिती आणि अचूक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@ANILRPATIL-fp9cj5 күн бұрын
असं बेधडक बोलणारं कोणीतरी पाहिजेच 👍👍
@sampatraochavan87755 күн бұрын
Salute Nirjan Takale Ssheb Very good Explations proud of you
@avinashgunde27775 күн бұрын
साहेब तुम्ही अगदी बरोबर आहात आम्हाला तुमचा अभिमान आहे ❤
@sawantnitin0055 күн бұрын
अतिशय रोखठोक पत्रकारिता 🎯
@jayashreepatil20686 күн бұрын
आम्हाला नसलेली माहिती तुमच्या मार्फत आमच्या पर्यंत पोहचते. धन्यवाद 🙏🙏
@YuvrajMahajan-go7ty6 күн бұрын
निर्भिड पत्रकारिता काय असते ते मला माहित आहे..सध्या निष्पक्षतेने पत्रकारिता करणे किती जीकीरिचे असते हे मी अनुभवले आहेत.आदरणीय निरंजनजी यांच्या पत्रकारितेवरून दाखवणारे आहे..मी स्वतः बारा बर्षे पत्रकारिता केली आहे.. त्यामुळे निस्पक्षतेने काम करणै आणि तेही अभ्यासूपणाने लेटेस्ट न्यूज देणे हे काही सोपे काम नाही..सैल्यूट आहे सर 🎉
@vikasgurav71006 күн бұрын
धन्यवाद निरंजन सर तुमच्या सारखे निर्भिड पत्रकार आता राहीले नाहीत
@RP1255 күн бұрын
Aajy साघोट्यांची चांगली धुतली त्याबद्दल खूप खूप आभार. संघोट्यांची अशीच जळत राहील हीच आशा करतो
@madannagpure27103 күн бұрын
आपलं योग्य आहे सर आम्ही आपल्या सोबत हो,आपले व्हिडिओ समाजातील शेवटच्या नागरिका जवळ पाठविने आम्ही आपले कर्तव्य समझतो
@wamanjogdande37675 күн бұрын
"Great" Takle Sir !!
@ashokshinde16102 күн бұрын
साहेब...अभिनंदन.......
@vasantdhavade96106 күн бұрын
महाराष्ट्रातील EVM विषयीचा आक्रोश पाहता जन आंदोलन उभारून VVPT मधील मतपत्रिकेंची मोजणी करण्यास सर्वोच्च न्यायालयास भाग पाडले पाहिजे. म्हणजे दूध का दूध व पाणी का पाणी होईल व खरा निर्णय बाहेर येईल. EVM व VVPT मध्ये सारखेच मतदान आहे की फरक आहे हे सुद्धा जनतेसमोर येईल. [सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा असा निर्णय घेवून जनतेच्या मनातील संभ्रम दूर केला पाहिजे.
@gautamathawale9645 күн бұрын
तुमचे व्हिडिओ फार छान असतात. व्हिडिओ द्वारे आपण लोकांना उत्कृष्ठ माहिती पुरवता. गोदी मिडिया खरी माहिती लोकापर्यंत कधीच पोहचवत नाही.
@devendrapatil93595 күн бұрын
निरंजन टकले सर आपल्या प्रामाणिक, धाडसी, साहसिक व बेधडक पत्रकारितेला कोटी कोटी प्रणाम, सॅल्युट आणि सलाम ! आजच्या व्हिडीओ मध्ये आपण ट्रोलसचा योग्य समाचार घेत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आपल्या या बेधडक पत्रकारितेचे पडसाद जनतेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. तुमचे व्हिडीओ मी मला शक्य तेवढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून तुमच्या या कार्यात खारीचा वाटा उचलण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. धन्यवाद !
@VijayManjrekar-xs9fe5 күн бұрын
एक मजेदार गोष्ट . जज लोयाच्या खुनाचा तपास कुठल्याही पोलीसांनी कधीच केला नाही. काय कारण असावे ? कारण पोलीसात तशी कोणी तक्रारच केली नाही. ना जे लोयाच्या नातेवाईकांनी किंवा मित्रपरिवारांनी. नंतर झालेल्या काही इंटरव्ह्यू मध्ये जज लोयाचे जवळचे नातेवाईक बोलले होते की जज लोयांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या हास्पिटलमधेच झाला. तरी पण काहीजण पुस्तकं लिहीतात. काहीजण युट्यूबवर विडीओ बनवतात. जज लोयालि पहिल्यांदा म्हणे १ महीना उपाशी ठेवून मारले. नंतर विषप्रयोग केला. नंतर चाकूने भोसकले. नंतर गोळ्या झाडल्या. हत्तीच्या पायाने तुडवले. तोफेच्या तोंडी दिले. कडेलोट केला. सलून मध्ये दाढी करताना गळा कापला. काळी जादू करणी करून मारून टाकले. अशा रितीने जज लोयाला मारून टाकले. आणि निर्लज्ज टकलू आम्हाला गुदगुल्या करून हसवून हसवून मारणार. पण पोलिसांत कोणी तक्रार करणार नाही.
@laxmanbhosale56055 күн бұрын
निरंजनजी नमस्कार ,आपन् जे देश /राज्य हिता चे कार्य करित आहात त्याबद्दल आपले अभिनंदन ,या देशातील लोकशाही वाचविण्याचे काम केवल पत्रकारच करु शकतात ,देशातील लोकशाही धनवान लोकानी हाइजक केलेली आहे ,म्हणून देशाची राज्यव्यवस्था गरीब नेत्यांच्या घ्यायचा जायला हवी ,त्यासाठी होतकरू समाज सेवक तैयार झाले पाहिजेत ,जे तरुण नगर सेवक ,आमदार ,खासदार होतील त्यांनी कुठलाही सरकारी पगार ,पेंशन ,मानाधन घेणार नाहीत ,यांचा सर्व खर्च लोक वर्गनीतून केला गेला पाहिजे असे बंधन असावे ,कुठल्याही भ्र्षष्ट कामात हा तरुण नेता सापड़ला तर त्याला राजनीतीतून बाहेर केला जावा ,अशी व्यवस्था यायला हवी .
@j.k.musicalgruppune30405 күн бұрын
सर आपण अणि nikhil wagle सर हे एक no पत्रकार आहात....अगदी बरोबर बोलता आपण
@tanajikekale67365 күн бұрын
निरंजन साहेब सलाम
@godofliberty36646 күн бұрын
हे गुजराती सरकार आहे, पैशासाठी हे लोक काहीही करतील, आजिबात कोणाला दाद देणार नाहीत.
@sunandajaybhay86445 күн бұрын
छान माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏
@jayashreepatil20686 күн бұрын
सत्य स्थिती जनतेच्या समोर मांडता म्हणून काही. महाराष्ट्रद्रोह्यांना सत्य हे कडू लागत. निरंजन सर तुम्ही त्यांना भीक घालणार नाही. आणि घालू पण नका. तुमच काम चालूच ठेवा 🙏🙏
@atuldhoble54566 күн бұрын
Agdi barobar bolalat sir, tumhala bhekad mhananara kiti andhabhakt aahe he tyane dakhavile.
@sidrammhetre85785 күн бұрын
सर, तुमच्या सारख्या लोकांमुळे लोकशाही जिवंत आहे, EVM मुळे भाजपा पुन्हा सत्तेवर आला. बॅलेट पेपर करिता आंदोलन चालू आहे त्यास माझा पाठिंबा आहे.आंदोलन यशस्वी होईल.
@mh11aa14286 күн бұрын
टी एन शेषन यांच्यावर एक व्हिडिओ करावा ही विनंती.
@dilipkumarkhot74755 күн бұрын
केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र एक देश बुडवणार आणि दुसरा राज्य बुडवणार.
@yallapadhamanekar58295 күн бұрын
हे राजकारणी सत्तेत येण्यासाठी भरमसाठ योजना जाहीर करतात. या अडाणी राजकारण्यांना अर्थशास्त्राची अक्कल नसते.
@Sureshkhobragade0114 күн бұрын
खुप छान सर
@dineshpawar1645 күн бұрын
सर तुम्ही खरंच ग्रेट आहात❤
@Anas-lk7xw6 күн бұрын
Salute to you sir Big statement sir, great journalism. Take care and be safe May god give you long and healthy life.
@SurprisedLemur-ho8gs6 күн бұрын
साहेब घाबरू नये जनता आपल्या पाठीशी
@ArunKorekar-wf9oc5 күн бұрын
खरोखर आपण अतिशय सुंदर आणि एकनिष्ठ पत्रकार आहात
@rahulnagarkar82375 күн бұрын
भाउ निरंजन आपण अनेक व्हिडिओ मध्ये भाजपा वर खरमरीत बोलले काही पटले पण नाही पण या वेळी आपण अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे - धन्यवाद
@ASGXYZ5 күн бұрын
न पटलेल्या गोष्टी नक्कीच सांगा. कदाचित शंका निरसन होऊ शकेल.
@PURUSHOTTAMSONAR-s4t5 күн бұрын
सत्य विवेचन आहे व ह्याला ट्रोल करणारे महामूर्खच असू शकतात
@sureshkolvankar91485 күн бұрын
महाराष्ट्र विकायचं लायसन मिळालंय, आत्ता संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं करूनच हे मोडीरशाहा थांबणार अषं वाटतंय.
@GopalIngle-c7f4 күн бұрын
निरंजन सरजी, तुमची माहिती अगदी बरोबर आहे, परखड पणे विचार व सत्य माहिती दिल्या बदल आपले मनःपूर्वक आभार व धन्य वाद.
@balirammore68716 күн бұрын
Thank you Sir Dhanyvad .
@anilshinde77865 күн бұрын
सर तुमच काम खुप खुप छान आहे मी रोज व्हिडिओ ऐकतो खरच खुपच छान आहेत वास्तवता समजते प्रश्न मनाला विचार कराय भाग पाडतात रस्त्यावरून हत्ती चालला की कुत्र्यांचा भोभो होणारच म्हणून हत्ती कधी थांबलेला नाही सर खुप खुप शुभेच्छा
@VijayManjrekar-xs9fe5 күн бұрын
एक मजेदार गोष्ट . जज लोयाच्या खुनाचा तपास कुठल्याही पोलीसांनी कधीच केला नाही. काय कारण असावे ? कारण पोलीसात तशी कोणी तक्रारच केली नाही. ना जे लोयाच्या नातेवाईकांनी किंवा मित्रपरिवारांनी. नंतर झालेल्या काही इंटरव्ह्यू मध्ये जज लोयाचे जवळचे नातेवाईक बोलले होते की जज लोयांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या हास्पिटलमधेच झाला. तरी पण काहीजण पुस्तकं लिहीतात. काहीजण युट्यूबवर विडीओ बनवतात. जज लोयालि पहिल्यांदा म्हणे १ महीना उपाशी ठेवून मारले. नंतर विषप्रयोग केला. नंतर चाकूने भोसकले. नंतर गोळ्या झाडल्या. हत्तीच्या पायाने तुडवले. तोफेच्या तोंडी दिले. कडेलोट केला. सलून मध्ये दाढी करताना गळा कापला. काळी जादू करणी करून मारून टाकले. अशा रितीने जज लोयाला मारून टाकले. आणि निर्लज्ज टकलू आम्हाला गुदगुल्या करून हसवून हसवून मारणार. पण पोलिसांत कोणी तक्रार करणार नाही.
@dineshbambardekar77085 күн бұрын
बिलकूल सत्तेवर असणाऱ्या ना प्रश्न विचारलेच पाहिजे
@chandrakantdahane67585 күн бұрын
असे निर्भीड आणि निर्भय आणि निस्वार्थी पत्रकार या देशाला समर्पित व्हावेत.ही सदिच्छा. साहेब आपल्या धाडसाला सलाम.
@vijayg.deshmukh4145 күн бұрын
आम्ही आपल्याशी 100 % सहमत आहोत 🙏🙏
@pravinjoshi24726 күн бұрын
मी हे पुस्तक वाचले आहे. आपण ह्या पुस्तक साठी खुप मेहनत घेतलेली दिसते.
@yallapadhamanekar58295 күн бұрын
सर खर बोलणा ऱ्याला खूप त्रास होतो. ज्यांना काय कळतच नाही ते trol kartat.
@ramhariphalke11776 күн бұрын
रविशकुमार सर व निरंजन टकले सर आपले खूप खूप आभार, आपले निर्भीड व सडेतोड विचार आम्हाला भावतात.
@vikramghogare37935 күн бұрын
Good work sir
@maheshjadhav87015 күн бұрын
असे निर्भय पत्रकार फारच मोजके आहेत या देशात.
@keerankawade40425 күн бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद साहेब.. असेच लढत रहा..सत्या करिता
@narayangawade15555 күн бұрын
टकले सर तुम्ही चांगल विश्लेषण करीत आहात असेच चालू ठेवा आपण धन्यवाद
@jayantjoshi57402 күн бұрын
पत्रकार कसे प्रामाणिक असतात व आहे हे जनता खूप चांगले जाणते.
@sanjaysahdevpalambe26175 күн бұрын
साहेब तुम्ही तुमचे काम करत रहा जनता तुमच्या पाठीशी आहे या तिनपाठ लोकांना लक्ष देऊं नये
@riyazshaikh43355 күн бұрын
निरंजन sir keep it up ज्यांच्यात हिम्मत नस्ते; भेकड ते आहेत जे ट्रोल करतात . तुम्ही जे सुरु केले आहे त्याचा वणवा होण्यास वेळ लागणार नाही.
@jayvantkalyankar22895 күн бұрын
लोकशाही टिकवायला पाहिजे तर प्रश्न विचारायलाच हवेत.😢
@bajrangpatil30175 күн бұрын
अगदी खरे बोललात तुम्ही
@subhashbhinge76305 күн бұрын
कार्यकाळ संपेपर्यंत २०लाख कोटी कर्ज होईल असा अंदाज आहे.
@atmaramlatnekar76035 күн бұрын
You are Great. Keep it up. We support you.
@rajendrajadhav79925 күн бұрын
लोया प्रकरणापासून देश आणि महाराष्ट्र अस्मिता लयाला गेली सर आवाज उठविण्यासाठी आपल्या सोबत
@Reks19905 күн бұрын
Thanks
@sachinkhot79836 күн бұрын
सर नमस्कार तुम्ही निडरपणे सत्य आणि वास्तव स्थिती मांडा. सूज्ञ जनता तुमच्या पाठीशी भक्कम ठाम राहील. ❤❤
@milindk126 күн бұрын
कोण ही जनता? या जनतेने तर महायुती चे २३६ आमदार निवडून दिले. मग आता काय करणार?
@arvinddudhe48085 күн бұрын
सर तुमच्या सारख्या पत्रकारांची आज देशाला खूप गरज आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मुर्खांना उत्तरे देऊ नका.
@mohanpatilsirsat8065 күн бұрын
खूप छान अभिनंदन धन्यावाद बोले तैसा चाले त्यांची वंदावे पाउले ईमानदार नितीमान देश का नेता बनावे जय जिजाऊ जय शिवराय जयभीम जय सविधानीक धन्यावाद
@alliswell29515 күн бұрын
खुप छान माहिती दिलीत सर
@bhagwankorgaonkar60395 күн бұрын
साहेब, आपले स्वतःविषयीचे निवेदन ऐकून सत्ताधारी भयभीत होतात.
@jaywantjagtap8205 күн бұрын
Jai Maharashtra Sir
@jagdishkamble55245 күн бұрын
Great
@ankushpradhan54255 күн бұрын
Very nice 👍 sar आता सर्व महाराष्ट्रीयन लोकांना यांच्या पायाकडे पहावे लागेल आता समजेल लोकांना कसं आणि काय चालतं पाच वर्ष आता हे सर्व महाराष्ट्र लोक गुलाम बनतील
@BalkrushnaPatkare3 күн бұрын
सर तुम्ही तुमची भूमिका मांडत रहावे कोण काय म्हणतात तिकडे लक्ष देऊ नये सत्यमेव जयते
@NitinAgalave-q2n6 күн бұрын
नमस्कार सर तुम्ही एवढे आकडे सांगितलेले आहेत पण मला एवढं कळतं की बीजेपी आश्वासन पूर्ण करू शकत नाही कमीत कमी शिक्षणाची व्यवस्था करू शकत नाही कारण की मुलं-मुली शिकल्यानंतर नोकरीसाठी जातील आणि बीजेपी चा झेंडा कोण घेणार मग बरोबर ना सर🎉
@shantarambagad89705 күн бұрын
सलाम आहे सर आपल्याला, आपले अधिकार जो पर्यंत समजत नाहीत तो पर्यंत यांना प्रश्न विचारणारे कोणी च नाही, पण आपण gret आहात धन्यवाद आपले
@rookiespook98215 күн бұрын
Sir you are a great journalist.
@helendsilva87795 күн бұрын
Yes indeed
@michaeldsouza2386 күн бұрын
Namaskar Sir. I had heard your thoughts regularly. I like most of them and the base of each thought is based on our Democratic Constituency. Thank you Sir. 🙏
@PrinceDhalait-kx7zu5 күн бұрын
Sir very nice I truly respect your work 🙏
@sudarshanshetti41655 күн бұрын
सर तुम्हाला माझा सलाम 🙏खूप छान आपण विश्लेषण करता. हॅट्स ऑफ सर.
@realindian2785 күн бұрын
Respect you Sir...❤
@RANVIRVALMIKI-pw8hq5 күн бұрын
Nice explain kela sir, hat's of you, u r great sir