|| वरचे गाव गणपती विसर्जन मिरवणूक ||

  Рет қаралды 331

NH-3 GUNJAL PRAKASH OFFICIAL

NH-3 GUNJAL PRAKASH OFFICIAL

Күн бұрын

चांदवड, जिल्हा नाशिक, शहरातील विविध सार्वजनिक मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट केलेल्या रथामधून श्रीगणेशाची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ढोल ताशांचा गजर, डीजेचा दणदणाट, पारंपरिक लेझीम पथकांचे सादरीकरण झाले. कुठे फुलांची तर कुठे गुलालाची उधळण करीत भक्तिमय वातावरणात विसर्जन सोहळा पार पडला.
या मिरवणुकी वेळी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवला होता.
चांदवड नगरपरिषद, चांदवड पोलिस स्टेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विसर्जन मिरवणुक उत्साहात पार पडली.
ढोल-ताशांचा गजर अन् वैविध्यपूर्ण रथ
Ganpati Visarjan 2023 : आकर्षक सजावटीतील रथामधून मिरवणूक काढत चांदवडकरांनी श्रीगणेशाला दिला निरोप.
#ganpatibappa #ganeshvisarjan #chandwad #nasik #गणेशोत्सव #गणेशविसर्जन
Subscribe Now

Пікірлер
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 29 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 77 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 1,3 МЛН
Nimbora vlog ganpati visarjan 🙏🏻shivshahi 111 use 🎧🎧coming soon 112🙏🏻
22:28
शिवशाही बैंड.111 official...
Рет қаралды 1,7 М.
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 29 МЛН