!! राम कृष्ण हरी!! समय नुसार भैरवी म्हटली तरी पण देवा तुला कोठे पाहु! कुण्या वना मध्ये जावु !! देही वनवा लागला! कैसी करुणा येईना तुला हा अभंग म्हटला पाहिजे.आम्ही जातो आमच्या गावी ! हा अभंग स्मशानात जातानी म्हणावा हे शास्त्र शुद्ध आहे. !! जय हरी!!
@pramodkale27002 жыл бұрын
सर्वांच्या आयुष्यातील शेवटचा सत्य आणि अर्थपूर्ण अभंग...👌👌
@प्रविणमुकिरसावरखेडा2 жыл бұрын
संगीत हे ईश्वर की देणगी हर स्वर मे बसे राम रागी जब राग सुनाइए तो रोगी को मिलेगा आराम अतिउत्तम गाईला महाराज अभिनंदन
@sainathbankar96813 жыл бұрын
माऊली आवाज खुप छान आहे हो ऐकायला छान आहे भावुक होऊन जाते राव मन अप्रतिम गायन
@RangnathDesai-co3he9 ай бұрын
भैरवी चालीत हा अभंग आपण गायला.छान राम कृष्ण हरी महाराज.
@vishalkapadnis17136 ай бұрын
खुपच छान
@vitthalpatil51073 жыл бұрын
माऊली जय हरि 🙏 खुपचं छान.सोबत वादक मंडळी चे अभिनंदन 🙏