अजरामर भक्तिगीत ❤ कवी सोपानदेव चौधरी आणि संगीतकार-गायक वसंत आजगावकर यांना कोटी प्रणाम 🙏
@nandkumardev85713 ай бұрын
हे हयात आहेत, 15 दिवसापूर्वी माटुंगा येथे कार्यक्रम केला. वय 93 च्या आसपास आहे.
@bharat.kapuskar7355 Жыл бұрын
समोर बघून आनंद द्विगुणित झाला. ❤
@sunilatre6643 ай бұрын
आकाशवाणीच्या 'प्रभात वंदन ' या भक्ती गीतांच्या कार्यक्रमात जी गीते प्रक्षेपित केली जात, त्यातीलच हे एक अत्यंत सुंदर भक्तीगीत. वसंत आजगावकर साहेब आपणास धन्यवाद! समृद्ध मराठी संगीताची जाण आपणा सारख्या गायकांनी मराठी श्रोत्यांना दिली.
@manishbhate82312 ай бұрын
Aso...ata dusari durmil gaani hi taka KZbin var
@bharatagre88023 ай бұрын
नितांत....... येथे कर माझे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rekhahiwarkar52429 ай бұрын
अत्यंत कर्णमधुर अशी धून आहे. रेडिओ वर नेहमी ऐकत आलो आहोत. वसंत जी आपणास प्रत्यक्ष ऐकताना आनंद द्विगुणित झाला. 🙏👌👌💐💐💐💐💐💐
टाळ वाजवायला हवा होता.... नाद झाला असता ,टाळेच्या धुनेचा
@meenalaghate82732 жыл бұрын
खूपच छान.... खूप गोड गाणं
@prakashkatalkar66843 ай бұрын
अविट गोडीचे.. सुखद!❤
@meenalaghate82732 жыл бұрын
सवयीने आम्ही जयहरी विठ्ठल जयजय विठ्ठल म्हणतो
@rajeshgudekar82782 жыл бұрын
साहेब, आपल्या आवाजात हे गीत ऐकताना मन भक्तिरसात शब्दशः ओलेचिंब होऊन जाते.
@prasadprabhu1179 Жыл бұрын
सच्चिदानंद विनम्र भावनेने नतमस्तक 🙏🙏
@jayashreeambardekar18522 ай бұрын
अहो काय बोलताय मूर्खासारखं एकोणऐंशी वयाचे आहेत आमच्या डॉ, साहेबांचे बंधू आहेत ते उदंड आयुष्य लाभो त्याना🎉🎉🎉
@sadanandmhatre24823 ай бұрын
अप्रतिम, अतिशय गोड
@viayadsouza9759 Жыл бұрын
अप्रतिम ह्यला तोड नाही❤🎉😊
@siddheshmorajkar13153 ай бұрын
Excellent
@manishbhate82312 ай бұрын
Tumhi You Tube var yayala jara Ushirach kela nahi ka ?....Karan bakichyani aadhich he bhjan dalhavale
@sudhirbal76bal643 ай бұрын
मला वाटतेय की तेच आहेत
@dilipdudhanesir85062 ай бұрын
❤
@vijaychaudhari73822 жыл бұрын
अतिसुंदर
@milindsawant23142 жыл бұрын
Old is gold
@santoshwagh22302 жыл бұрын
Excellent. This is an immortal bhaktigeet.
@weaponx0949 Жыл бұрын
Sir, plz 'mann he dhale' upload kara KZbin var.
@pradnyapatkar57024 ай бұрын
Chan 👍🙏
@bhartipande19003 ай бұрын
Great
@saritajoshi71652 жыл бұрын
जुने ते सोने म्हणतात ते उगाच.नाही.देहभान हरपून जाते ऐकतांना.
@rajanmahaddalkar99777 ай бұрын
Ninad ajgaokar harmonium var aahet ka
@vedantghalme53382 жыл бұрын
ही व्हिडिओ कधीची आहे
@rajanpatil2657 Жыл бұрын
बहुतेक 50 वर्षे झालीत
@kaustubh004 Жыл бұрын
३५ वर्षांपूर्वीचा आहे.
@bharat.kapuskar7355 Жыл бұрын
ते सध्या कुठे आहेत. Kunich ka sangat nahi.
@rajanpatil2657 Жыл бұрын
ठाणे।
@vasantajgaonkar5511 Жыл бұрын
श्री. कापुसकर , स. न. मी डोंबिवलीला रहातो. तुमच्या comments वाचून खूप आनंद वाटला . मनापासून धन्यवाद. -वसंत आजगावकर.
@sanjeevkulkarni99243 ай бұрын
आपले हिरवे पिवळे तुरे उन्हाचे.... हे कवयत्री इंदिरा संत यांचे गाणे पण या गाण्याबरोबर कायम स्मरणात राहील. परमेश्वर आपणास 100 वर्षांचे निरोगी आयुष्य देवो.च@@vasantajgaonkar5511
@bharatjadhav44392 ай бұрын
प्रत्यक्ष समोर ऐकण्याचा दुग्ध शरकरा योग.परमानंद.
@nandkumardev85712 ай бұрын
@@bharat.kapuskar7355 ते डोंबिवली येथे राहतात, त्यांचा mulaga👌निनाद आजगॉवकर गाण्याचे कार्यक्रम करतो.
@vidyaballoliborkar85048 ай бұрын
🙏🙏🙏👌
@omom569 Жыл бұрын
हे आपल्यात नाहीत आता हे गाणं खूप जुने आहे.मी 7 व्हायला होतो तेव्हा ऐकायोचो शाळेत जाताना लागायचे आता मी 43 वर्षांचा आहे बहुतेक हे गुरुजी नसावेत आता😢
@uditaparab54223 ай бұрын
Te aahet te amche family friend ahet ani kalach amhe tyancha hech gana parat aikla😊ekdashi chya nimityane!
@nandkumardev85713 ай бұрын
आधी माहिती करून घ्यावी, ते आज सुद्धा गातात आताच त्यांनी मुलगा आणि नात याच्या बरोबर माटुंगा येथे कार्यक्रम केला. U ट्यूब वर चेक करा.
@prasadsanwatsarkar64123 ай бұрын
अंदाज वर्तवण्या आधी माहिती घ्यावी. आताच्या १० जूनलाच पुण्यात राजलक्ष्मी हॉल येथे मुलाखत झाली त्यांची. वयाच्या मानाने अजूनही आवाज आणि गाण्यातील भाव आहे 👌