आपलं कोंकण... श्रावण महिना सुरू झाला की हा आवाज प्रत्येक कोकणी माणसाच्या घरी वाजतो..😘❤️
@minaparte52112 жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@ankush07ankush892 жыл бұрын
४ वर्षे झाली व्हिडिओ युट्यूब वर येऊन, आजही आमच्या घरात आवडीने ऐकला जातो.... काय ते वादन, काय त्या नृत्यशैली, काय तो हुरूप .... एकदम ओक्केमदी आहे सर्व ....👌🏻👌🏻😍🥳🥳 खासकरून बुलबुलवादक, कीबोर्डवादक, ऑक्टोपॅडवादक, ढोलकीवादक, ढोलकी ला साथ देणारे, झांजवादक यांचे खरंच खूप कौतुक... ध्वनी व्यवस्थापकांचेही मन:पूर्वक आभार....आणि लहान मुलांनी तर धम्माल उडवली आहे...🥳🥳🥳👍🏻👍🏻👍🏻
@maniksalunkhe90722 жыл бұрын
अत्यंत सुंदर... कोकणाचा पारंपारिक नाच अशे प्रकारे तुम्ही जपताय खरच खुप आनंद वाटतोय...👌👌👌
@ravindravalvi5602 жыл бұрын
कोकण संस्कृती जगात भारी.अभिनंदन सर्व ग्रुपचे/
@eknathrankar8304 жыл бұрын
पूर्वी गणपतीत आमच्या नव्या मुंबई प्रत्येक गावागावात असे बाळ्या डान्स होत असत,परंतु गावाचं गावपण गेल्याने शेहरी भाग झाल्याने ही कला संपुष्टात आली ,तुमचा डान्स बघितल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, पूर्वीचं ज्या गाण्यावर नाचत ते गाणं नमो नमो गणराया तू चौधविघ्नेचा दाता मंगल मूर्ती आघातदेशा बाप्पा मोरया अरे बापा मोरया आला रे आला घणसोलीवाला एक दोन तीन चार घणसोलीची पोर हुशार
@Kokankardadus248 ай бұрын
2024 मध्ये कोण कोण बघत आहे ❤
@Ishukhute3245 ай бұрын
Dadar to borivali 😊
@NeelKotawadekar5 ай бұрын
❤
@Pareshtheexplorer3 ай бұрын
Mi 😊
@Abztheori3 ай бұрын
❤
@LOVEUZINDAGI932 жыл бұрын
आठवड्यातून एकदा तरी हा व्हिडिओ बघावा लागतोच अप्रतिम संगीत
@sandeepharekar57033 жыл бұрын
आपली कोकणात हिच मजा आहे या रुडी पुढे चालत रहावु देया हि गणराया चरणी प्रार्थना
@dineshkushte38303 жыл бұрын
होय,महाराजा
@mi.dapolikar2 жыл бұрын
Haa khrach
@manojkanekar16312 жыл бұрын
X D g is a
@manoj_ms314 жыл бұрын
Dholki, tichki aani casio kadak Vajavle 👌🏻👌🏻
@CricketLover07-x1k3 жыл бұрын
खूप छान जबरदस्त एंन्ट्री व्हिडीओ आतापर्यंत 100 वेळा बघितला असेल मी मंत्रमुग्ध झालो
@rupeshmane3298 Жыл бұрын
कोकणच्या मातीत जोश उत्साह आहे.
@tanmaysalvi208 Жыл бұрын
Kadddk jakdi ❤❤❤❤
@amolyadavyadav6069 Жыл бұрын
लहान मुलगा जो नाचलया ना खूप भारी.आणि वादन खूप छान
@vishnupalekar1148 Жыл бұрын
हा विडिओ दररोज बघतो मी खुपचं सुदर आवडला♥️♥️♥️♥️♥️
@niteshghatkar74813 жыл бұрын
या वीडियो चा नाद नाही करायचा कोणी♥️♥️♥️🤩🤩🤩🤩
@mayurjadhav41285 жыл бұрын
अशी मज्जा फक्त कोकण मध्येच 👌👌👌👌👍👍👍👍 सुरुवातीच्या लहान मुलासाठी तर शब्द च नाही 👌👌👌👌👌👌
@nikhilkaravkar57933 жыл бұрын
Chota Mulga Ek Number Nachtoy ✌✌😎😎😅😅
@ameyakhandekar78165 жыл бұрын
किती ही पाहिले तरीसुद्धा समाधान होत नाही. तो लहान मुलगा तर लई भारी
Wahhh😍😍Maja aali baghun👍Nachayla kiti maja yeil😇😇Kokani parampara♥️
@XerxesTraders3 жыл бұрын
मी सातारा चा आहे पण मला कोकणात जाऊच आहे, माझा मित्र कोकणचा आहे मस्त 15 दिवस तरी राहणार ,कोरोनाने ह्या वेळी कॅन्सल झालं पण नक्की जाणार
@supercp9212 Жыл бұрын
गणपती उत्सव la ye
@Kokani123-z6y Жыл бұрын
Ha ganapatila ye bhava ha Shakti tura Tula baghayala milel❤😊
@SanjayYadav-lk8lr Жыл бұрын
एकदा गेला की बास परत बोलवायची गरज नाही मि कोल्हापुरचा आहे पनगनपतीला गेलोकी मि कोकनात हरवतो कोकन बोलेतो❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SanjayYadav-lk8lr Жыл бұрын
मि कोल्हापुरचा आहे पन कोकनावर जिवापाड प्रेम आहे माझ माझे मीञ व त्याचा परीवार माझ्यावर लेकरासारख प्रेम करतात कोकन म्हनजे प्रेमाचा झरा ❤❤❤
@mi.dapolikar Жыл бұрын
गणपतीला ये
@DeepakPawar-q7eАй бұрын
मी दिपक पवार रत्नागिरी या नाच मंडळाला सलाम करतो लय भारी
@ishwardassonghare4733 жыл бұрын
कोकण भूमी, मायभूमी. सर्व जगात भारी कोकण आणि कोकणी कला.
@mohandevkar18842 жыл бұрын
sunder
@manglebrassbandthanewjamba63862 жыл бұрын
सगळ्यात पुढचा लहान मुलगा खूप छान डान्स करतो
@pranaypadyar51555 жыл бұрын
hich tr mja ahe koknachi....nadch ny....👌👌👌👌 kokan number one....
@r.mcreation68014 жыл бұрын
Pn hya vrshi 😓😓😓
@sudhirshinde63113 жыл бұрын
@@r.mcreation6801 11
@nilss883 Жыл бұрын
I'm from Philipines!
@prashantbenare29883 жыл бұрын
kasla thekyat nachtoy re ha 👌🏻👌🏻👌🏻👌🏻ani benjo tar ek no1
@prashantghanekar7809 Жыл бұрын
रसिक मायबाप तुमच प्रेम आहे म्हणुन आम्हाला तुमच मनोरंजन करायला नवीन ऊर्जा मिळते.. असेच प्रेम असूद्या...🙏🙏
@Mehboobjamadar8 ай бұрын
सदरी करणारे कोण आहेत, काय नाव पत्ता कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का....??
@mayurkanekar3 жыл бұрын
👌❤👌 uttam wadak aahet sagle. Superb!
@asmitavange11704 жыл бұрын
तो लहान मुलगा तर किती सुंदर नाचत आहे 👌👌👌👌👌
@amitmandavkar91355 ай бұрын
मला कोकणवासी असल्याचा खूप गर्व आहे अतिशय सुंदर असे ढोलकी वादन लहान मुलांचे नृत्य बघून खरंच आंगावर काटा आला देवा कडे एकच मांगणे राहील की जमलं तर पुढचा जन्म मला कोकणातच दे
@tamannasayyad85713 жыл бұрын
खुप छान सगळे खुप मस्त नाचले
@suryakantposture41313 жыл бұрын
Khupch chaan..Lahan baby nachte ti kon aahe ती khup mothi नाचात Activate Aahe future madhe carrier karel,..!!!!
@sumitvishwasrao24883 ай бұрын
आजही हा व्हिडिओ तेवढ्याच आनंदाने बघत आहे❤
@yashsaysnothingАй бұрын
Maja aali ❤
@Ihanainayat4 жыл бұрын
Ha lahan mulga lay bhari zabardast tyachya dusra dance taka