Рет қаралды 131
वट पौर्णिमा २०२४
दिनांक २१/०६/२०२४ शुक्रवार रोजी सकाळी ७.३२ वाजल्यापासून सुरु होऊन ती दिनांक २२/०६/२०२४ रोजी सकाळी
०६. ३८ वाजता पर्यंत असेल.
वटपूजेचा मुहूर्त: दिनांक २१/०६/२०२४ शुक्रवार सकाळी
७. ३२ पासून पूर्ण दिवस आहे.
कृपया कोणत्याही अफवांना खतपाणी घालू नये अथवा आपण बळी पडू नये.
संदर्भ - दाते पंचांग सोलापूर