डोळ्यात पाणीच आलं राव.... वृध्द लोकांना सोयी सुविधांपेक्षा माणसांचा सहवास, स्पर्श, मायेचे बोलणे हे लवकर बरे करते. माझी आजी, वडील यांचा सहवास माझ्या वयाच्या पन्नाशी पर्यंत लाभला. एवढ्या सहवासानंतर त्यांचे नसणे हे मन स्वीकारतच नाही. आणि ती वेदना ही कुणाला सांगण्यासारखी नसते. आजीचे महाराज आणि जिजाऊंबद्दल प्रेम पुन्हा दिसले. देवा आजीला छान ठेव.
@Mivatsaru2 ай бұрын
खरं ही जुनी अनुभवी माणसं म्हणजे देवा पेक्षाही श्रेष्ठ आहेत, मी म्हणेन एक वेळ देवळात जाऊ नका परंतु या लोकांची सेवा करा, खरं पुण्य मिळेल. ह्या लोकांना पैसा, धनदौलत, संपत्ती असं काही नको असतं, केवळ चार आपुलकीचे मायेचे शब्द बोलले तर त्यांचं मन भरून येतं. ही समाधानी पिढी आता आपल्याला सोडून जात आहे याचा खूप वाईट वाटतंय. 🙏
@vg-kf8kg2 ай бұрын
@@Mivatsaru खरं आहे. आजी बाबत देवाला एवढीच प्रार्थना की आजी आता नीट व्हावी आणि जेंव्हा कधी मरण येईल तेंव्हा जवळच्या माणसांमध्ये सुखासुखी देवाचे नाव घेत यावं.🙏
@Mivatsaru2 ай бұрын
@@vg-kf8kg 🙏🙏
@vilaskubal69542 ай бұрын
नमस्कार मिलिंद दादा , आज आपण जे निर्वाणीचे शब्द बोललात ते काळजाला घरे पडणारे होते , आज्जी बरी होणार हे त्रिवार सत्य आहे कारण आम्हा सर्वांना तिला ऐकायचे आहे , तिच्या गोष्टी आणि महाराज्यांचा इतिहास , माणूस इतका परोपकारी कसा असू शकतो हे आज्जीकडे शिकावे , मांजरांचा आणि देवाचा वाटा आधी आणि मग स्वताचा , प्राणीमात्र आणि निसर्गा वर असीम प्रेम आज्जीकडून शिकावे मार्गदर्शनाचे एक विध्यापीठ आहे आज्जी , साष्टांग नमन आज्जीला आणि ती लवकर बरी होवो ही प्रार्थना 🙏🙏🙏🙏
@Mivatsaru2 ай бұрын
दादा सर्वप्रथम तुमचे कौतुक करावेसे वाटते की, तुम्ही जे बोलता ते अगदी मनापासून 🙏 आणि तुमची शब्दरचना आणि भाषा कौशल्य तर अप्रतिम... अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो आणि आजीचं म्हणाल तर आजीची अजिबात काळजी करू नका, ती खूप खमकी आहे आणि दुसरे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजीसोबत निसर्ग आहे, कारण गेले कित्येक वर्षे निसर्गासोबत आहेत, त्यामुळे निसर्ग तिचं रक्षण करणायच आणि तिला दीर्घायुष्य प्राप्त होणार, हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि आजी शंभरी गाठणार हे तेवढेच सत्य आहे. 🙏🙏🙏
@vilaskubal69542 ай бұрын
@@Mivatsaru 🙏🙏🙏🙏
@ashamore50602 ай бұрын
दादा आजचा व्हिडिओ पाहून मन सुन्न झाले, देवाकडे प्रार्थना करते आजीला अजून खूप वर्ष निरोगी आयुष्य लाभो
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏
@vijaykamble95782 ай бұрын
अतिशय सुंदर शब्दांकन....बंधू... हे सोनं आहे. जुनी लोकं जपली पाहिजेत . आजीचे चित्रण पाहीले की खरच डोळ्यात अश्रूच उभे राहतात.... तुझ्या या कौतुकास्पद कार्यालय दंडवत.... पोटचा पोरगा देखिल आजकाल काळजी घेत नाहीत. पण तु मात्र एवढ्या दूर जाऊन मनमोकळे गप्पांमधून आजीला मोकळं करतोस...खूप छान
@Mivatsaru2 ай бұрын
ही जुनी लोकं म्हणजे खरंच सोनं आहे. त्यांच्याकडे असलेलं ज्ञान त्यांनी कुठेही लिहून ठेवलेलं नाही, ते सगळं त्यांच्या डोक्यात आहे. हे ज्ञान जगासमोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न करतोय मी 🙏
@umeshtanpure10652 ай бұрын
मिलींद भाऊ आजिची काळजी घ्या आजिला दवाखान्यात घेऊन जा आम्हाला खूप आजी काळजी वाटते 🙏🏻🙏🏻
@Mivatsaru2 ай бұрын
आजी लवकरच बरी होणार आहे🙏
@vanitadasam68882 ай бұрын
आजीला उदंड आयुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आजी लवकर बरी हो तुला बघीतले की बरं वाटतं 🙏🙏
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏
भाऊ तुम्ही खरं सांगता माणूस जिवंत तेव्हाच त्यांना जीव लावला पाहिजे नंतर व्यर्थ आहे आजी नक्की बरी होणार एक ग्लुकोज चढवा. देवा आजीला लवकर बरं वाटू दे 🙏
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏
@vickygurav43472 ай бұрын
आजी लवकर बरी होऊदेत तिला पाहील की माझी आई दिसते आजीमधे म्हणून आजी लवकर बरी होऊदेत हीच देवाला प्रार्थना देवा आजीला सुखी ठेव
@Mivatsaru2 ай бұрын
आई सोबत प्रत्येक जण आहे, निसर्ग पण तिच्या सोबत आहे, मग तिला नक्की बरं वाटणार.
@vaibhavizagade91062 ай бұрын
Aaji Bari ho lavkar tu 🙏🙏♥️
@Mivatsaru2 ай бұрын
नक्कीच होणार🙏
@satyamyewale72412 ай бұрын
दादा खूप खूप छान संदेश देता
@Mivatsaru2 ай бұрын
🙏🙏🙏
@kishoribodke64562 ай бұрын
Ka g aaji...ajari zalis ?lvkr bri ho g tuzi khup garj aahe video mdhe boltes khup bhari vatt g 😢 love u aajji❤
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏
@anitaparte21222 ай бұрын
दादा तुमाला खुप आशीर्वाद भेतील आजी ची काळजी घ्या
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्की🙏
@riteshborade73812 ай бұрын
💐💐आजी म्हणजे काय दुधावरची साय 🙏🏼🙏🏼🇮🇳🇮🇳
@Mivatsaru2 ай бұрын
खूप प्रेमळ आहे
@YogeshYogeshshendkar2 ай бұрын
Aaji lay bhari aahe
@Mivatsaru2 ай бұрын
🙏🙏🙏
@kalpanadalvi9522 ай бұрын
स्वामी माऊली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷 बाबा ह्या माऊलीला लवकर बर कर 🙏🙏
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्कीच करणार, समर्थ तिच्या पाठीशी आहेत
@poojakumbhar50092 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजीला बरं वाटु द्या स्वामी आजीवर लक्ष द्या
@Mivatsaru2 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ🙏
@ArchanaKhade-cr8qt2 ай бұрын
भाऊ तुम्ही असचं जात राहा आजी कड... Plz तिला काही मदत पण करत जा 🙏
@Mivatsaru2 ай бұрын
हो मी जेव्हा जेव्हा जाईल तेव्हा तिला काहीतरी खायला घेऊन जात असतो आणि चौकशी करत असतो.
@arunamaske9222 ай бұрын
🙏 dada Aaji🙏👌
@Mivatsaru2 ай бұрын
🙏🙏
@mayamhasade27152 ай бұрын
दादा , आजी पर्यंत आम्हाला घेऊन गेले व्हिडिओ करून खूप छान
@Mivatsaru2 ай бұрын
या जुन्या लोकांच्या डोक्यात असलेले ज्ञान जगासमोर आणण्याचा छोटासा प्रयत्न. 🙏
@sujatadeshpande73982 ай бұрын
Take care
@Mivatsaru2 ай бұрын
🙏🙏🙏
@rajeshkudale48712 ай бұрын
Get well soon ajji ❤
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏
@shivajigawali59002 ай бұрын
आई बाबा
@Mivatsaru2 ай бұрын
🙏🙏🙏
@Shivaji-eh6fi2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ आजीला लवकरच बरे वाटेल जुनं ते सोनं
@Mivatsaru2 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@girishthakare34842 ай бұрын
🙏👌🌹🍀🌸🇮🇳💙आमच्या निसर्ग🌿🍃 देवतेला कोटी कोटी विनम्र अभिवादन साष्टांग नमस्कार👏✊👍 मिलिंद दादा ला नमस्कार व अभिनंदन🎉🎊 आजी चांगलीच होणार आहे🙏🌹 ह्या वयात असा बदल होणार नैसर्गिक आहे धन्यवाद
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏
@shobhanawaghmare44642 ай бұрын
देवा आजीला लवकर बरे कर ....अशी साधी भोळी माणसं नाही राहीली आता....
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्की बरी होणार आहे
@parthhundre6462 ай бұрын
Deva ajichi tabbet bari hou de🙏🙏
@Mivatsaru2 ай бұрын
आपल्या शुभेच्छा आहेत
@parvatipalyekar39832 ай бұрын
भाउ कसरती करून आईला सलाईन लावून आणा बरी होईल ती तुम्हाला तुमच्या मुला बाळांना आशीर्वाद मीळेल
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्की🙏
@SuwarnaLodha2 ай бұрын
आमची आजी पण आशीच होती खूप हुशार दादा तुम्हाला नमस्कार आजीला दवाखाण्यात घेऊन जा तुम्हाला खूप पुण्य मिळेल
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏
@sarikakhade54982 ай бұрын
😢 आजीला दवाखान्यात घेऊन जा दादा
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्की
@deepakkudtarkar95502 ай бұрын
❤❤❤❤❤
@Mivatsaru2 ай бұрын
🙏🙏🙏
@nilamtembare84392 ай бұрын
Kup vaet vatay ajji barya jalaya ka.
@Mivatsaru2 ай бұрын
आजी आत्ता ठणठणीत बरी झाली आहे, लवकरच तिचा व्हिडिओ येणार आहे👍
@bharatipatil65122 ай бұрын
आजी ना भेटायच आहे...आजी लवकर बऱ्या नी आरोग्यदायी होणार ..आजी च गाव कोणत ..कुणीकडे भेटतील
@Mivatsaru2 ай бұрын
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@tanayaprabhu82052 ай бұрын
Aaji na udand aaush labho. Dr.kde javun treatment dya.
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏
@ravinakambli94742 ай бұрын
आजीला डॉक्टरकडे घेऊन जा भाऊ ताबडतोब सध्या तिला त्याची खूप गरज आहे
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्की🙏
@नंदितापवार2 ай бұрын
मला आई बघणार आहे
@Mivatsaru2 ай бұрын
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852
@manishabhatkar32582 ай бұрын
भाऊ पहीला नमस्कार तुम्हाला,, एव्हढ्या रानात जाऊन आजीची माहीती देता,, बर आजीला न्या दवाखान्यात,, होईल बरी, छान बोलते आजी, 🙏💐
@manishabhatkar32582 ай бұрын
आणी ही शेती आजीची केली का?
@Mivatsaru2 ай бұрын
मुलगा करतो
@Mivatsaru2 ай бұрын
आपल्या शुभेच्छा आहेत सोबत
@manishabhatkar32582 ай бұрын
@@Mivatsaru हा
@kalpanajunghare92292 ай бұрын
सगळे शब्द काळजाला भिडून जातात आई आहे तोपर्यंत सगळ काही🎉
@Mivatsaru2 ай бұрын
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार,
@नंदितापवार2 ай бұрын
प्लीज
@Mivatsaru2 ай бұрын
🙏
@varshapise17672 ай бұрын
😭🙏 aje nr vatel khup chan bolta 🙏
@Mivatsaru2 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद
@surekhashingote7882 ай бұрын
आजीला दवाखान्यातल्या सलाईन लावा आजीला अशक्तपणा आलेला आहे
@Mivatsaru2 ай бұрын
हो🙏
@BharatKambale-hj3qm2 ай бұрын
🥺🥺🥺🥺
@Mivatsaru2 ай бұрын
🙏🙏
@MeenaSutar-dw1ut2 ай бұрын
भाऊ आईला दवाखान्यात घेऊन जा खुप वाईट वाटले
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏
@shamaldhekale52822 ай бұрын
आजीला लवकर बरं वाटु देत
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्की🙏
@arunagorde69422 ай бұрын
आजीकडे लक्ष द्यायला कोणी नसेल तर क्रुपया व्रुद्धाश्रमात सोय कर दादा तीथे त्याचेंकडे लक्ष देतील वीनंती करते 😢
@Mivatsaru2 ай бұрын
आजीला संपूर्ण कुटुंब आहे, मुलगा सून नातवंडे आणि तिचं घर सुद्धा आहे गावात, परंतु तिथे तिला राहायला आवडत नाही म्हणून ती रानात एकटी राहते. लवकरच बरी होणार आहे ती👍
@supriyachoraghe61612 ай бұрын
आजी लवकर बरी हो
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852
@DrsanjayPatil2 ай бұрын
Ajjila mul nahit ky
@Mivatsaru2 ай бұрын
आजीचे संपूर्ण कुटुंब आहे, मुलगा सून नातू नातवंडे आहेत, परंतु आजीला गावात राहायला अजिबात आवडत नाही म्हणून ती एकटी राहते. 🙏🙏🙏
@DrsanjayPatil2 ай бұрын
Brr bagun vait vatal@@Mivatsaru
@Mivatsaru2 ай бұрын
@@DrsanjayPatil 🙏🙏
@DrsanjayPatil2 ай бұрын
Gav kutal bhetaych ahe ajjila@@Mivatsaru
@Mivatsaru2 ай бұрын
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
@mukeshkokate42912 ай бұрын
आजी दवाखान्यांत जावा काळजी घ्या.
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏
@siddheshkakade76962 ай бұрын
दादा काही आर्थिक मदत हवी असेल आज्जी साठी तर नक्की सांगा सहानुभूती म्हणून नाही पण अशी मानस पुन्हा होणार नाहीत म्हणून😢
@Mivatsaru2 ай бұрын
धन्यवाद
@geetakate42002 ай бұрын
काकूला बरे वाटत नाही का दवाखान्यात ने तीला ❤❤
@Mivatsaru2 ай бұрын
हो
@nileshmhatre93892 ай бұрын
देवा आजीला बर कर
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏
@shailanaik54072 ай бұрын
भाऊ आजीला दवाखान्यात घेऊन जा काळजी घ्या आजीची
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्कीच👍
@sushmabankar62162 ай бұрын
दादा आजीला दवाखान्यात ने आजीला माझी आजी सुध्दा अशीच होती
@Mivatsaru2 ай бұрын
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार
@नंदितापवार2 ай бұрын
नंबर पाठवू शकता का
@Mivatsaru2 ай бұрын
🙏🙏🙏आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852
@SurekhaChavan-g1k2 ай бұрын
Bau aajila phala nay
@Mivatsaru2 ай бұрын
🙏🙏🙏
@ganeshbarge67352 ай бұрын
आजी लवकर बरे होणार तुम्ही
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏
@नंदितापवार2 ай бұрын
प्लीज मला नंबर पाठवा
@Mivatsaru2 ай бұрын
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852
@shaliniingulkar23602 ай бұрын
दादा आजीला दवाखान्यात दाखल करा. आजीच गाव कुठे आहे.
@Mivatsaru2 ай бұрын
पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यांतील विंझर गाव आहे
@shaliniingulkar23602 ай бұрын
@@Mivatsaru पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील अडवली, मर्गासणीच्या बाजूचं गाव माझी जन्मभूमी आहे.
@Mivatsaru2 ай бұрын
धन्यवाद ताई.. फार बरं वाटलं 🙏
@sangitapatil35132 ай бұрын
दादा आजीला दवाखान्यात घेऊन जावा
@Mivatsaru2 ай бұрын
हो
@MeenaSutar-dw1ut2 ай бұрын
दादा आस बोलु नका फार वाईट वाटते 😢😢😢😢😢
@Mivatsaru2 ай бұрын
🙏🙏🙏
@नंदितापवार2 ай бұрын
मिलिंद भाउ तुमचा नंबर पाठवा
@Mivatsaru2 ай бұрын
🙏🙏
@sarikaghule5822 ай бұрын
आजी आजची बरी झाली का
@MivatsaruАй бұрын
हो, नवीन व्हिडिओ उद्या सकाळी येणार आहे 🙏🙏
@DeepaliMisal-pn7ob2 ай бұрын
दादा आजीला चागले खायल, दे आजीची काळजी घे
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्की🙏
@dadasahebdandavate67836 күн бұрын
आजी बरी हो लवकर आस वाटत तुला याव बघायला पण खुप लांब आहेस तु बरी हो लवकर तुमी लवकर घेवुन जा दवाखान्यात जसा तिचा व्हिडीओ बनवता तशी तिची थोडी काळजी घ्या तुमी
@Mivatsaru5 күн бұрын
आजीची तब्येत अगदी ठणठणीत आहे, ती आता अगदी व्यवस्थित आहे
@sadashivjoshi79862 ай бұрын
आई गेली तेव्हा
@Mivatsaru2 ай бұрын
🙏🙏
@KADAMSagar-wb2ei2 ай бұрын
डोळ्यात पाणी च आलं आज बरी होणार आहे त
@Mivatsaru2 ай бұрын
हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏
@dadasahebdandavate67836 күн бұрын
दादा तुमी आजीला घेवुन जा सलाईन लावाला ति तशी आजीला बर वाटेल तरतरी पणा येयील आज तिला बघु वटेना लय वाईट वाटत तिच तिला एकटी कशी जाईल 😢
@Mivatsaru5 күн бұрын
आजी एकदम ठणठणीत बरी आहे, तिला डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता नाही कारण ती गेली 50 वर्षे कधीच दवाखान्यात गेलेली नाही आणि आता ती अगदी उत्तम आहे. काळजी करू नका🙏
@NavnathMore-c9s2 ай бұрын
मला माझी आजीची आठवान आली😭
@Mivatsaru2 ай бұрын
ही आजी खूप प्रेमळ आहे🙏
@surekhapowar40582 ай бұрын
आजीची तब्बेत ठीक नाही, या पावसाळी वातावरणात आजारी पडायला होतच,शक्ती कमी आहे ना त्या मुळ, आजीनी डॉक्टरला दाखवुन औषध पाणी एकाद सलाईन लावुन घ्यावेत,आजी खडखडीत आहे,तीला बरे वाटेल, अश्या आजीला सां नमस्कार 🙏....