अमावस्या पाडवी तुझ्या पेक्षा तिसरी चे मुले चांगली मराठी वाचतात रे, तू निवडून आला हे दुर्भाग्य आहे महाराष्ट्राच.
@sciencefactlifemotivation71054 күн бұрын
काय आदिवासींचे भलं करेल हा 😂
@sakshishinde87294 күн бұрын
😂😂😂
@bhairavdoijadofficial3 күн бұрын
😂
@ShaileshDeshmukh-fs6is3 күн бұрын
@niwrutiambhore68683 күн бұрын
😂😂😂😂
@sudhakarsirsam72974 күн бұрын
या आमदारना मराठी शपथ वाचून शुद्धा बरोबर घेता येत नाही. तर काय माहाराष्ट्रा च भल करतील राव. 👉😬😁😍🤬🥸
@rkhanapure17594 күн бұрын
Ha maharashtra cha nahi
@jaydipyadav5187Күн бұрын
,,ai
@satishtapse35294 күн бұрын
महाराष्ट्राचे दुर्भाग्य
@pramilabhagat40304 күн бұрын
शिक्षकांचा अभाव धड बोलताही येत नाही तरीही आमदार होतात पैसे खर्च करून
@nanasahebsurwase99063 күн бұрын
के सी पाडवी बरे आहेत😅@@pramilabhagat4030
@sadbajimore97794 күн бұрын
खर तर यांना शिक्षण मंत्री करायला पाहिजे
@Mand_torn887974 күн бұрын
😂😂😂
@yummyfoodies13 күн бұрын
😂😂😂👍
@Mayur-zv8ze2 күн бұрын
😅😅
@vijaywangade16904 күн бұрын
आमश्या पाडवी याला वाचता येईना हे मोठं दुर्भाग्य आहे त्या मतदारसंघाचे आणि तेथील लोकांचं....
@RizwanKhan-bk1ig4 күн бұрын
ॲड. केसी पाडवी आमदार हवायला पाहिजे होत.
@dattatrayshinde47584 күн бұрын
This is failure on the part of Government.! We couldn't educate the people after Independence.! Some criteria is Prescribed for the recruitment in Government Service... But anybody who is illiterate can contests election.!
@amolsalunkhe91254 күн бұрын
Evm amdar
@YOGUSINGER4 күн бұрын
@😂😂RizwanKhan-bk1ig
@vikidon-c9t4 күн бұрын
Amsha padvi ha adivasi manus ahe. Tyala marathi bhasha nit nhi yet
@gopaladamande86494 күн бұрын
आमशा पाडवी यांच्या काय दोष ... शिक्षण आणि लोकप्रधी यांना अटच नाही.....
@swarsangeet35934 күн бұрын
तो कोणत्या पक्षात आहे, त्यावरून कळेल, कही पक्षांना कानाखालचे पाहिजे
@Tuljara4 күн бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅अंगठा बहाद्दर मुख्यमंत्री होऊ शकतो लालू यादव.
@somnathkshirsagar81324 күн бұрын
UBT चा पहिलवान😅😅
@gopaladamande86494 күн бұрын
@@somnathkshirsagar8132 ते आमदार शिंदे यांच्या पाशात आहेत.
@gopaladamande86494 күн бұрын
@@Tuljara शिक्षण झालेले आहे लालू यादव यांचे
@khadekeshav33204 күн бұрын
आदिवासीमध्ये खुप हुशार व सुशिक्षित लोक ,मोठे अधिकारी आहेत आहेत, मी स्वतः बघितलेत अनुभवलेत 😮😮😢😢
@vishalatpadkar29213 күн бұрын
न शिकलेले आदिवासी खूप आहेत.
@millindkom39973 күн бұрын
Are ... Shiklele evdhe jaast aahet ki,... 288 nhi 288 hajar aamdar bnun... Shapth Aata aamdar je non aadivasi aahet tya peksha khup changli shapth ghewu. Shaktat
@devendrasingsolanke94534 күн бұрын
आमदार आमश्या पाडवीला मराठी वाचता येत नाही शोकांतिका आहे
@gopaladamande86494 күн бұрын
खानदेश ची भाषा येते.,
@Unknownshayar1k4 күн бұрын
ऐकून तर म्हणायचं की😂😂
@Unknownshayar1k4 күн бұрын
@@gopaladamande8649लवड्या खानदेश ची खान्देशी तर मला पण येते😂😂 पुण्यात राहून😂जगाच्या बाहेर राहता काय तुम्ही😂
@shrigopalladdha84404 күн бұрын
असे बोलणारे न वाचता येणारे काहिहि न समजणारे निवडुन येतील तेवहाच शहआणयआच फावेल आणी जिथ महटल तिथ सही नाहि तर आगठा आहेच वाचो रे देवा ❤❤❤
@satyavansatpute23994 күн бұрын
मागच्या दाराने चोऱ्या krun आलेली महाभूती
@vaibhavjadhav98104 күн бұрын
पहिली चा वर्गात प्रवेश दया
@rijwanpathanpathan87244 күн бұрын
Agadi barobar😂
@virsingvasave2750Күн бұрын
आमश्या दादा ला जाऊंन सांग दादा
@ParmeshwerKhandekar4 күн бұрын
अरे आमशा काय तुझा तमाशा 🤣🤣🤣🤣
@AmitMundkar4 күн бұрын
😂😂
@ravindraingle9164 күн бұрын
हे तर घातक आहेत लोकशाही साठी बोलतात काय अन्. करतात काय शपथ देणाराही यांच्या पेक्षा वेगळे नसतात
@sahilDJAlok4 күн бұрын
सगळ्यात चांगली न पाहता न चुकता गोपीचंद पडळकर यांनी शपथ घेतली आहे.
@SantoshMalavakar4 күн бұрын
त्याला निवडून देणारे लोक एवढे सुशिक्षत आहेत मानून 😂😂😂😂
@pratikingole48544 күн бұрын
कुठला मतदारसंघ आहे काय माहित
@SantoshMalavakar4 күн бұрын
@pratikingole4854 नांदूर बार
@rajendraaher25632 күн бұрын
@@pratikingole4854 अक्कलकुवा मतदार संघ (आदिवासी राखीव ). जि . नंदुरबार
@amolgodambe53104 күн бұрын
आव्हाड भाजी आणायला आल्यासारखा शपथ घेतल्यावर फिरत होता, पर माज उतरला यांचा
@vian22454 күн бұрын
😂😂😂
@gd-dc5ob4 күн бұрын
गप्प डुक्करा
@satyavansatpute23994 күн бұрын
तू घे bevdya
@jeevangaikwad31294 күн бұрын
Gu kha tyancha m 😂
@raghunathbhosale4654 күн бұрын
बरोबर...😂
@virendrapande90604 күн бұрын
काल पर्यंत ईव्हीएम खराब आहे म्हणून यांनी शपथ घेतली नाही आज चांगली झाली काय. हे लोकं शपथ घेताय
@santoshwagh9694 күн бұрын
भत्ते मिळणार नाहीत म्हणुन नाईलाज जाहला
@ranganathdagale82524 күн бұрын
अगदीच बरोबर आहे@@santoshwagh969
@NatvarLaL-i3u4 күн бұрын
आमदाराला मराठी वाचता येत नाही. महाराष्ट्राचे अभिनंदन
@GovindRamchandra-il9xy4 күн бұрын
आघाडीच्या आमदारांनी आज शपथ घेतल्या आणि आघाडीचे प्रमुख शरद पवार यांना उघडेच करून टाकले. आघाडीची वैचारिक दिवाळखोरी झाली की काय??
@satyavansatpute23994 күн бұрын
कॅन्सर mh cha bjp @@&भक्त pulaval shame
@GovindRamchandra-il9xy4 күн бұрын
नाना ने राजीनामा देण्याची भाषा केली होती आणि आत्ता शपथ घेतो आहे. आघाडी प्रमुख डोक्याला हात लावून बसले असतील. आघाडीत एकदम बेदिली माजली की काय? बरेच जण पक्षांतर करणार म्हणून EVM ची मोहीम चालू केली की काय याची चौकशी केली पाहिजे.
@Aditi-bn8wx4 күн бұрын
ते बरोबर बोललं मी निवडून आलो नहीं 😂😂
@tusharwable32564 күн бұрын
Nivdun Aanal tyana 😀😀😀
@Sanagli4 күн бұрын
खरं बोलले 😂😂😂
@madhavharkare63544 күн бұрын
ज्याला माराठीसुद्धा नीट वाचता येत नाही बोलता येत नाही.अशा लोकांकडून महाराष्ट्राला काय न्याय मिळणार ? सगळा आनंदीआनंद आहे.
@kusumiyer81194 күн бұрын
Lokanch Sodaho Aamdarla Kay Kay Malida Milnar te Bagha Moorkh Aso Anpad Aso Matdarala Motta Ttengach 😂😂😂😂😂milnar He Shatsidh 😢😢😢😢
@sachinvalvi96144 күн бұрын
आमश्या पाडवी परत निवडून येणार नाही
@somanathbhosale43964 күн бұрын
😅😅😅😅
@madhavharkare63544 күн бұрын
नाही.आमचे लोक यालाच निवडून देणार.जय संविधान.
@aakashpawar15484 күн бұрын
Maharashtra cha बिहार झाला अभिनंदन ❤❤❤
@ravikirankadam33064 күн бұрын
सुशिक्षित आदिवासी आमदार निवडून द्या ही मतदार ना विनंती
@divakarjoshi24754 күн бұрын
अरे बाबा अगोदर ही शपथ तुमच्या मतदार संघातील एखाद्या प्राथमिक शिक्षक, गुरुजी, यांच्या कडून पाठ करून घेतली असती तर आज हा प्रकार घडला नसता रे दादा.
@shankarlambhade57264 күн бұрын
अशा अनपड आमदाराला निवडून दिलेला आहे जनता अशा अनपड आमदाराला कधीच निवडून निवडून देऊ शकत नाही याला मोदी साहेबांचा ईएम जमादार आहे महाराष्ट्रात येऊन मुळे असेच आमदार निवडून आलेले आहे
@nandkishoreb86964 күн бұрын
काही खरं नाही या देशाचं ! असे लोक आपले राज्य चालवणार . 😢😢
@JalindarRaskar4 күн бұрын
आमशा पार वाट लावली बाबा रे
@somnathgosavi52774 күн бұрын
आरे याला आमदार कसा केला शेठ कळत का
@rajeshmaddilwar6664 күн бұрын
अमशा ला बालवाडीत प्रवेश द्या
@kusumiyer81194 күн бұрын
Aamsha:::Mhnji Kay karu😂 Kanchi Wadyat Jaau ga 😂 Takde Kay Bhetel Mhanta 😂😂
@athex-69294 күн бұрын
सर , फक्त जयभीम जय संविधान पुरेसं आहे कारण संविधान निर्मात्याला वंदन हे झालंच पाहिजे..
@kusumiyer81194 күн бұрын
Hatat Kora Pustak Gheun 🎉
@madd8763 күн бұрын
ए बाळा २२९ लोकांची नावे घ्यावी लगातील . . . थोडा अभ्यास करा . .
@nitinmalusare38424 күн бұрын
अरे हा आमदार झाला कसा याला बोलाय पण येत नाही मग हा काय शेट वाचणार😂
@ushajoshi43394 күн бұрын
इव्हीएम वर आक्षेप घेऊन निवडणूक आयोगाचा व संविधानाची कोरी प्रत घेऊन फिरणे हेच मुळात अपमानास्पद आहे
@kusumiyer81194 күн бұрын
Pappu gurucha Aashirwad Aata Jay Bheemana Chaalte BJP ne Ase Kele Aste Tr?????¿? 😅😅😅😅😅😊😢😢
@गिरणा4 күн бұрын
आमशाला वाचता येत नाही 😂😂😂
@maneshpadvi3832 күн бұрын
आमदार आमश्या पाडवी यांना लोकं सांगतात की शपथ घेता येत नाही पण आज पर्यंत विधानसभेमध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यासाठी एडवोकेट डॉक्टर इंजिनीयर प्राध्यापक यासारखे लोकं विधानसभेमध्ये मागच्या बेंचवर बसून मुर्खासारखं ऐकत आणि या नंदुरबार जिल्ह्याचा विकास कामासाठी आजपर्यंत त्यांच्या तोंडातून शब्दसुद्धा निघालेले तर शिक्षण किंवा पदवीधर असून मुर्खासारखे मागे बसलेले आमश्या पाडवी हा चांगला माणूस आहे.
@maneshpadvi3832 күн бұрын
ज्याच्याकडे ताकद असेल ना त्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये आमदारकी लढवून दाखवायचं आपल्या साध्या घरामध्ये कोणी ऐकत नाही आणि दोन तालुक्या निवडून यायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपल्या गावाचे ग्रामपंचायतचे इलेक्शन लागतो तेव्हा आपण स्वतः सदस्य म्हणून सुद्धा निवडून देणे आपल्या गावामध्ये आमदार बनणे म्हणजे खूप मोठी गोष्ट.
@shailesh42974 күн бұрын
याला निवडून देणार लोक कोण आहेत 🤣
@VikasKolekar-r4f4 күн бұрын
आमचेच पागल आहेत 😂😂
@bibhishannagargoje36764 күн бұрын
पाडवी साहेब इंग्लिश स्कूल ला शिकलेले आसतील कदाचित😅😅
@rajendrachaudhary48424 күн бұрын
शिवसेना उभा चे आमदार सुनील प्रभू हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन शपथ घेतात आणि आणि स्वतःचा नातू आजोबाची आठवण काढत नाही,काय न्याय आहे हा.
@kusumiyer81194 күн бұрын
Aajoba Kon Tyanch Kaay Aata Tyanchi Chori Zaali ki Te Aaple Raahile kute Mindhya Ne Palavle 😂😂😂50khoke Ekdam Okkk 😅😊😮😢
@indrajitrakh75934 күн бұрын
ज्या मतदार संघाने पाडवी सारखे आमदार निवडून दिले त्याबद्दल खरंच त्या जनतेचे आभार मानावे तेवढे कमी आहेत .
@arunmane19014 күн бұрын
खूप छान, असं २८८ आमदार असले पाहिजेत.यांना वाचताही येत नाही.आमदार असे तर यांना निवडून देणारे मतदार कसे असतील.
@umakantbhangale46384 күн бұрын
या अमावस्याला निवडून देणारे अनपड होते
@rameshkadam67104 күн бұрын
साहेब या आमदाराला मंत्री करा जबाबदारीचे पद द्या😂😂😂
@SuhasKadam-eo9il4 күн бұрын
पाडवी काय दिवे लावणार.
@arunmorbale27462 күн бұрын
याचसाठी राजकारण्यांना सुद्धा निवडणुकीमध्ये शिक्षणाची अट असली पाहिजे
@सर्वज्ञ-ज7ल4 күн бұрын
महाराष्ट्राला सलाम....हुशार लोक निवडले
@MarotiDhoran-fq4vs4 күн бұрын
मेरा महाराष्ट्र महान
@sureshchaudhari18622 күн бұрын
बोला ना काहीतरी चांगलं ह्यासाठी आपणास सुविधा मिळत नाहीत.
@sudhakartelse89684 күн бұрын
शपथ घेतना भारतीय सविधान चे प्रस्थावना वाचन आणि परिचय देने हीच मूल्य आहेत.. इथे धर्म पंथ. वाव नाही..
@BanduDandalwad2 күн бұрын
हेच मोठा दुर्भाग्य आहे जनतेचा😅😅😅😅
@SunandaDate-x8t4 күн бұрын
जय श्री राम🙏
@jaiprakashudar61994 күн бұрын
सगळा आनंदीआनंद आहे.
@Mand_torn887974 күн бұрын
पाडवी ल, तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री करा😂
@sushantchavan34754 күн бұрын
सुशिक्षित आदिवासी एखादा तरुण नसावा महाराष्ट्रत जो आदिवासी समाजाचे योग्य नेतृत्व करून प्रश्न सोडवेल....🙏
@shankarudgirwad-jn5lk4 күн бұрын
महाविकास आघाडीच्या लोकांनी काल फालतू मध्ये आमदार पदांची शपथ घेण्यासाठी बहिष्कार टाकला असेच आम्ही सर्व महाराष्ट्रांतील जणता समजाव का? 😂
@satyavansatpute23994 күн бұрын
Bjp च्या कुत्र्यांनी बोलू नये भुकत राहावे
@SurakhaBhujbal-d3z2 күн бұрын
अहो आमदार,, आम्ही महाराष्ट्र राज्यातील जनता पहात आहे ऐडे आसवे पण,,पण ईतकं कोण र तो आमडार,,,
@aniltompe27254 күн бұрын
काय दुर्भाघ आहे महाराष्टाचं ज्यांना नीट शपत घेता येत नाही ते काय करणार.
@PravinKambli3 күн бұрын
दुर्भाग्य. Bjp हैं तो सब मुमकिन हैं
@psm47274 күн бұрын
आदिवासी आहेत लोकांना वेळ द्या
@psm47274 күн бұрын
आव्हडं बोगस
@balkrushansurve98744 күн бұрын
एका आमदार ला साधी शप्पथ घेता येत नाहीत तेपण मराठीतून तर असे ऐकंदरीत आपल्या महाराष्ट्रातील आमदार आपण मतदारसंघातील प्रतिनिधित्व करत आहेत तर विकास काय माहीत काय करणार आहेत
@maneshpadvi3832 күн бұрын
दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपली औकात बघायची मग बाजूला बसायचं
@santoshjoshi72014 күн бұрын
जय संविधान
@vithalpujari31004 күн бұрын
शपथ ऐका...। विधान भवनात मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी घेतली आमदारीची शपथ..💛✌️💛✌️ लवकरच सांगली जिल्हा पालकमंत्री 🚨 *बिरोबाच्या नावानं चांगभलं* ..💛 *बाळूमामाच्या नावानं चांगभलं..* 💛 आजपर्यंत च्या इतिहासात पहिल्यांदाच बिरोबा,बाळू मामाचे नाव घेऊन शपथ घेणारे आमदार🚩🚩🚩
@rameshwarganorkar60584 күн бұрын
I am proud of Mr Gopichand padalkar. He is most intelligent. Now he is going to education minister of Maharashtra. When he take oath everyone proud of him and surprise. I am always fan of these intelligent person.
@arvindalone85314 күн бұрын
नाना पटोले याच्या हातात असलेला कोरा संविधान वाटत आहे.
@1978abhi4 күн бұрын
अवघड आहे 😂😂😂
@Adim_Sahyadri4 күн бұрын
आमश्या पाडवी अमराठी आमदार आहे..
@shamraochaudhari49073 күн бұрын
कायद्यात सुधारणा करून शिक्षाणाची अट असावी.
@YogeshThakare-ot3lj4 күн бұрын
याच्या वरुन समते कि कांग्रेस ने आदिवासी समाजाचा किती विकास केला आहे. 👍👍👍
@kusumiyer81194 күн бұрын
Pappu Pippila Pathva VDO 😅😊
@pramoddhuri83304 күн бұрын
चांगल्या नोकरीसाठी जशी शिक्षणाची अट आहे तशीच आमदारकी खासदारकी नगरसेवक पदासाठी सुद्धा शिक्षणाची अट असावी
@ganeshishi13312 күн бұрын
डॉक्टर, इंजिनीअर, वकील सोडून काय निवडून दिले अक्कलकुवा जनता घ्या स्वाद वाचता येईना आमदारला 😂😂😂😂
@mukundsawant70294 күн бұрын
अशा आमदारांना जय हो
@ashokgaikwad53694 күн бұрын
शिकलेला उमेदवार द्यायचं होता गावंढळ
@pramodnilekar83554 күн бұрын
आशे लोक देश चालवणार, तरी विरोधी पक्षात बसणार !
@sudarshanwanve99414 күн бұрын
महाराष्ट्राच दुर्भाग्य
@prakashkale61902 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@Aditya-zm4of4 күн бұрын
हेच तर आपल्या देशाच दुर्दैव आहे की, अंगठेबहाद्दर मोठे मंत्री आणि गुणवत्ता संपन्न असणारे बेकार फिरत आहेत
@anilkalaskar82184 күн бұрын
Jai Bhavani jai shivaji maharaj
@atuldandekar8224 күн бұрын
आदिवासी राखीव आहे, शिक्षण महत्वाचे आहे, पण समाजसेवा केली तर समतोल साधला जाईल. शिक्षण अटी ला अपवाद असतो एखादा असा. 🙂
@Shivam_58384 күн бұрын
जय आदीवासी तेवढा जोरात बोलला पाडवी... तेवढंच करून निवडून येतो तो😂😂😂😂😂😂
@Banduwalke013 күн бұрын
अश्या लोकांना खरच लोक निवडतात का हो.....काहीतरी...
@UmeshMohite-m2d4 күн бұрын
एकीकडे साखर कारखने, जमीनदार माजोरडे आणि दुसरीकडे शाळा, रस्ते,पाण्यासाठी संघर्ष
@dineshgawale78874 күн бұрын
पाडवी साहेबांनी आपल्या मातृभाषेमध्ये शपथ घ्यायला पाहिजे होती आदिवासी भाषेमध्ये
@prnmane38174 күн бұрын
पाडवी हे उज्वल महाराष्ट्राचं भविष्य आहे 😅😂😅😂😊
@Adv.AkashMore-patil4 күн бұрын
किती अवघड आहे,देश कोणत्या दिशेने वाहत चालला आहे
@rajeshrathod52724 күн бұрын
काय अवस्था आहे
@BalkrushnaKHEDKAR-r6p4 күн бұрын
आमशा पाडवी, कोण्या पक्षाचे व मतदार संघ कोणता, वाचता येत नाही, असेही mla निवडून येत आहेत,
@vinayakpatil30364 күн бұрын
असे लोक निवडून आणणारे कोण आहेत त्यांना असेच अडाणी लोकं पाहिजेत
शिंदे सेना चे आमदार व विद्यमान विधान परिषद सदस्य आहे..
@somnathkshirsagar81324 күн бұрын
UBT चा एके काळातील वाघ😅😅😅
@sanjaydhawale53244 күн бұрын
तमाशा पाडवी आशा ला लोकांनी पाडावी... पाहीली शिकनार मूलाला या पेक्षा कितीतरी पटीने छान वाचता येत 😂😂😂😂
@namdevrakshe4 күн бұрын
शिक्षण नसताना निवडुण यायला भाग्य लागतंय , आणि तुमचे जरी शिक्षण नसले तरी तुमचा विधानसभेत शिक्षणासारखे दमदार आवाज आहे,,,,
@RajanRane-uh7qt4 күн бұрын
तो कोण आमशः पाडवी त्याला काही वाचता येत नाही
@santoshlokhande80554 күн бұрын
पहिल्यांदा महाविकास आघाडीने शपथविधी घेण्यासाठी नकार दिला मग आता बीजेपी कडून किती रुपयाची डील घेतली हे नाना पटोले यांनी जाहीर करावं
@BaburaoNaoley4 күн бұрын
😁 हे राम.... हे महाराज विधानसभेमध्ये.... काय दिवा लावणार.....
@hemantjagtap95274 күн бұрын
या आमदारांना जुन्याकाळी जी रात्रीच्या वेळी डंगरी शाळा म्हणायचे ना म्हाताऱ्या लोकांसाठी सुरु केली होती ती तशी शाळा मुख्यमंत्री भवनात सुरु करून त्यांना तिथे पाठवा शिकायला कमीत कमी वाचायचे लिहायचे गणिताचे धडे शिकवा चाल्ले हे लोकांचे प्रतिनिधी म्हणनू काम करायला निवडूणूक आयोगाने आधी फ्रॉम भरताना यांना यांच्या स्वतःच्या हाताने फ्रॉम भरयला सांगतील पाहिजे व वाचायला ही लावायला पाहिजे खरं तर
@shivajiraut-kd2pq4 күн бұрын
पाडली बर
@sanjaykale.4 күн бұрын
त्या आमदारांना वाचता येत नाही हे खरं आहे पण बाकीचे 20 वर्ष पासून काय केले हे बघा
@कोकणस्वार4 күн бұрын
शिंदेचे आमदार आणि ठाकरेंचे आमदार यात खूप फरक आहे. ठाकरेंचे आमदार हे सुसक्षित आहेत.
@mahadevugale26364 күн бұрын
याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला पाहिजे
@ravindrakhurkute74074 күн бұрын
अशा उमेदवार निवडून काय फायदा. सुशिक्षित उमेदवार निवडून देणं गरजेचं होतं
@Tuljara4 күн бұрын
ज्यांना शपथ घेता येत नाही, ते आमदार झाले.😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅