विषय मराठी महानुभव पंथ

  Рет қаралды 32,835

ज्ञानभाषा मराठी

ज्ञानभाषा मराठी

Күн бұрын

अधिक माहितीसाठी लिंक- • दहावी मराठी (गद्य) अ...
अधिक माहितीसाठी लिंक- • नववी मराठी (गद्य) गुर...
महानुभाव पंथ मराठी साहित्यामध्ये अतिशय महत्त्वाचा संप्रदाय असून या पंथामध्ये खऱ्या अर्थाने मराठी साहित्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
बाराव्या शतकात गुंडमराऊळ उर्फ गोविंद प्रभू यांनी हा पंथ सुरू केला. नंतर हरपाळदेव उर्फ चक्रधर स्वामी यांना गोविंद प्रभूंनी दीक्षा दिली. त्यानंतर चक्रधर स्वामींनी आपल्या तत्वज्ञानाच्या व कीर्तनाच्या जोरावर या पंथाची भरभराट केली. तळागाळापर्यंत -सर्वसामान्यांपर्यंत हा पंथ पोहचविला .गावोगावी या पंथाच्या शाखा सुरू केला. अनेक अनुयायी या पंथामध्ये येऊ लागले .स्त्री पुरुष समानता या पंथात असल्याने अबालवृद्धांसाठी हा पंथ खुला झाला. चक्रधर स्वामी च्या या अत्युच्च कार्यामुळेच त्यांना महानुभव पंथाचे संस्थापक असे म्हणतात.
या पंथातील छोट्या छोट्या गोष्टी खूप बोधप्रधान आहेत. या पंथाचे तत्त्वज्ञान आपल्याला प्रभावित करते .विद्यार्थ्यांनी याची माहिती घ्यावी. आधुनिक युगात या पंथाचे तत्त्वज्ञान आत्मसात केल्याने जीवनात चैतन्य येते.

Пікірлер: 120
@jyotipatil5784
@jyotipatil5784 Жыл бұрын
खूप छान सर , दंडवत प्रणाम, ज्यांना देव कळाला त्यालाच महानुभाव पंथ समजेल. उलट देवं देवतांचे कर्मकांड किती कठीण आहेत . त्या मानाने महानुभाव पंथ हा सोपा आहे. जे कोट्यवधी देवतांचा फापट पसारा नाही . नाही कडक उपासतापास,ना व्रतवैकल्ये, नाही पुजेसाठी मोठमोठी सामुग्री, फक्त परमेश्वराला अंतःकरणाने आठवणने आणि परमेश्वराने जी वचन सांगीतली आहेत त्यांचे पालन करणे . यासाठी काही पैसा लगत नाही.नाही पुजेचा झगमगाट, लोकांना ते दृष्य रूपाने दिसत नाही (कारण लोकांना सध्या झगमगाट आणि त्या मोठमोठ्या मांडलेल्या पुजा साहित्य, किंवा मोठमोठे संस्कृत मधले श्लोक हे असलं की देवाची पुजा पुर्ण झाली) असं महानुभाव पंथात नाही. दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे १२ महीने परमेश्वरासाठी च असतात. शिवाशीव,सोयर सूतक काही नसतं . केव्हा ही देव आपला असतो . विचार करा किती सोपं करून दिलेल आहे परमेश्वराने. तरी लोक पंथाला नाव ठेवतात.आपण आपल्या आई वडिलांच्या जवळ जसे रहातो म्हणजे अंघोळ केलेली नसली चांगले कपडे घातलेले नसेल तरी आपण आपल्या आईला भेटू शकतो किती पण रात्री काळवेळ न पहाता आपण आईला हाक मारू शकतो .तसाच तो परमेश्वर कृपाळू मायाळू,तो म्हणत नाही तु अंघोळ केलेली नाही,तु सोवळ नेसलेल नाही, आणि रात्री चे तीन वाजले ही काय वेळ आहे का देवाला उठवायची ? असं काही नाही. याच्या उलट देवतांचे आहे. शुचिर्भूत होऊन सोवळ ने‌सा अवेळसवेळ पाळा . म्हणजे हे झाल जसं आपण सासरी रहातो , किंवा कोणा दुसऱ्याच्या घरी रहातो तिथे त्यांच्या नियमानुसार रहिले लागते , आपण त्यांना भलत्या रात्री हाक नाही मारू शकत , उठल्यावर पण नीटनेटक होऊन च त्यांना सामोरे जातो . असो ,, खूप सोपा आणि कृपाळू मायाळू असा आहे माझा श्री चक्रधर स्वामी. तो कोणालाही नाही कळणार. गीतेत श्री कृष्णाने सांगितले आहे मनुष्यानाम् सहस्रेषु ..... आणि आताच्या काळात तर मनुष्यानाम् लाखेषु ...... असो विषय संपणारा नाही..... दंडवत प्रणाम
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
मनापासून दंडवत. असेच तुमचे मार्गदर्शन लाभावे हिच सदिच्छा ‌
@ajaysomvanshi7703
@ajaysomvanshi7703 4 ай бұрын
uttam lekh tai.Dandwat Pranam.khup Sopya aani kami shabdat pantachi mandani keli
@MinakshiPandit-q5q
@MinakshiPandit-q5q 4 ай бұрын
❤❤
@sunitapatange9185
@sunitapatange9185 Жыл бұрын
खरोखरच महानुभाव पंथ महान आणि मोठा एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
अगदी बरोबर आहे मॅडम. धन्यवाद
@ushasutar5267
@ushasutar5267 Жыл бұрын
अतिशय सुंदर मराठी भाषेच्या उगमा ची आद्य ग्रंथाची रचना व पांच कृष्ण यांची सविस्तर तरीहि थोडक्यात माहिती आपण निवेनाद्वारे दिलीत विवेचन खूप छान सोपे स्पश्ट शब्दात आहे धन्यवाद.प्रा उषा सुतार सातारा
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद मॅडम. तुमच्या शुभेच्छात्मक प्रोत्साहनामुळे नवीन ऊर्जा मिळते . आपले मार्गदर्शन सतत लाभावे हिच सदिच्छा.
@panchkrishnabhakti3156
@panchkrishnabhakti3156 Жыл бұрын
गुरूजी विस्तार झाला होता महानुभाव पंथाचा पार काबुल कंदहार पर्यंत पोहोचला होता पण भारत पाकिस्तान फाळणी नंतर विदेशात असलेला महानुभाव पंथ पंजाबमध्ये स्थायिक झाला पंजाबमध्ये यास Jay Krushnee Panth असे म्हणतात . महानुभाव पंथ हा महाराष्ट्रात सुरु झाला व महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रात असणार आहे अजूनही याची भरभराटी होणारच आहे अंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत हा पंथ पोहोचनार आहे 🙏🙏🌹🌹
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
होय सर.अद्ययावत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आभारी आहोत.
@aratikadam8663
@aratikadam8663 Жыл бұрын
khupmast❤❤ Dandvat pranamdada khup chan🙏🙏❤👌🏻👌🏻🌹🌹
@bhuwansingnetam8670
@bhuwansingnetam8670 Жыл бұрын
आम्ही महानुभाव पंथाचे आहोत दंडवत प्रणाम गुरुजी महानुभाव पंथाचे अतिशय मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@SPPatel0223
@SPPatel0223 16 күн бұрын
Dandavat Pranam 📿🙏🏻🥰 Khup Chaan Master 😊
@shivajithakare2965
@shivajithakare2965 Жыл бұрын
पंथाची खूप खोलवर माहिती सांगितली.व मराठी भाषेचे महत्व लक्षात आणून दिले.व आध्य ग्रंथ व अध्य कवियीत्रींचीसूध्दा चांगल्या प्रकारे माहिती दिली.... दंडवत् प्रणाम्.....सर....
@madhukarvisave1787
@madhukarvisave1787 Ай бұрын
अप्रतिम अतिशय छान महानुभाव पंथाची सत्य माहीती सांगितली आहे जय श्री चक्रधर स्वामी🌹🌹👏👏🙏🏼🙏🏼
@popatlokhande3286
@popatlokhande3286 Жыл бұрын
धन्यवाद! श्रीमान, अगदी सोप्या भाषेत व महानुभाव पंथाची ओळख आपण करून दिली. दंडवत प्रणाम!
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद सर
@govindshindepurna3456
@govindshindepurna3456 9 ай бұрын
🙏🙏 दादासाहेब आपणास सादर दंडवत प्रणाम....प.से.आपण कमी वेळात व सविस्तर माहिती दिली.... धन्यवाद....
@BMPATIL
@BMPATIL 9 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@sanjaypujari6236
@sanjaypujari6236 Жыл бұрын
गुरुजी आपण तर खरोखर अप्रतिम आणि अवर्णनीय विश्लेषण केले आहे. खूप खूप धन्यवाद
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद सर
@SulbhaDeshmukh-hm5dc
@SulbhaDeshmukh-hm5dc 6 ай бұрын
खूप सुंदर विचार..याला जबाबदार म्हणजे धर्ममार्तंडानी दबाव आणून दुरकैला
@panchkrishnabhakti3156
@panchkrishnabhakti3156 Жыл бұрын
आम्ही महानुभाव पंथाचे आहोत दंडवत प्रणाम गुरूजी 🙏🌹
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद सर. वेगळी माहिती मिळाल्यास कृपया पाठवा. अधिक माहितीसाठी प्रतिक्षेत.
@minakshi8466
@minakshi8466 Жыл бұрын
दंडवत
@vijaysukinkar8062
@vijaysukinkar8062 11 ай бұрын
Dandvat prnam, sokhal mahiti dili
@dr.j.ppatil6874
@dr.j.ppatil6874 8 ай бұрын
अप्रतिम व दुर्मिळ माहिती सोप्या पद्धतीने दिलात सर.
@BMPATIL
@BMPATIL 8 ай бұрын
धन्यवाद मॅडम 🙏
@latapathrikar4179
@latapathrikar4179 Жыл бұрын
खूप छान, उपयुक्त माहिती. आदरणीय सर.
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद मॅडम
@DattatrayKolhe-rz1si
@DattatrayKolhe-rz1si 20 күн бұрын
🙏🙏
@sopansir2911
@sopansir2911 14 күн бұрын
महानुभाव हा पंथ नसून प्रचारकाला म्हणतात आणि या नवीन धर्माला "परमार्ग" किंवा "परधर्म" असे आहे.
@prakashpatilmangalupatil2794
@prakashpatilmangalupatil2794 5 ай бұрын
Dandvat pranam sir 🙏🙏
@nitingaikwad4674
@nitingaikwad4674 8 ай бұрын
छान बोललात सर छान प्रयत्न आहे आपला. दंडवत प्रणाम👏
@BMPATIL
@BMPATIL 8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@kailasnimkarde
@kailasnimkarde Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली, धन्यवाद सर
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद सर
@mukundudarbhare423
@mukundudarbhare423 Жыл бұрын
दंडवत प्रणाम गुरुजी थोडक्यात छान माहिती दिली
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद सर
@yogeshdeore8461
@yogeshdeore8461 Жыл бұрын
दंडवत प्रणाम sir ..
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद सर
@vamanraopatil
@vamanraopatil Жыл бұрын
Jay Shree Chakradhar Swami Dandwat Pranam
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद सर
@vilassurve3442
@vilassurve3442 10 ай бұрын
सर,अतिशय सुंदर व संग्रही असावे असे व्याखान
@BMPATIL
@BMPATIL 10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@nitindeshmukh6640
@nitindeshmukh6640 Жыл бұрын
Dandvat pranam
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद सर
@harshalbhojane4874
@harshalbhojane4874 8 ай бұрын
आम्ही महानुभाव पंथाचे आहेत हे आमचे भाग्य आहे
@BMPATIL
@BMPATIL 8 ай бұрын
अगदी बरोबर
@dipakpatil8883
@dipakpatil8883 9 ай бұрын
Jay Shri Chakradhar dandvat pranam
@BMPATIL
@BMPATIL 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@mukteshwarbhoyar5313
@mukteshwarbhoyar5313 Жыл бұрын
अतिशय सुंदर अस मार्गदर्शन सर जी
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
आभारी आहोत सर
@rajupayghan6439
@rajupayghan6439 Жыл бұрын
ATI sunder mahiti dili dhanywad
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@SahebraoKadam-pv4xr
@SahebraoKadam-pv4xr 8 ай бұрын
दंडवत प्रणाम
@BMPATIL
@BMPATIL 8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@visheshshinde1109
@visheshshinde1109 Жыл бұрын
🙏 Dandvat Pranam 🙏😊👍
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
आभारी आहोत सर
@ethicalhacker95
@ethicalhacker95 Жыл бұрын
Khup chan mahiti dilit sir thank you , I'm studying this (ba third year )
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद
@bhushanpawar4790
@bhushanpawar4790 10 ай бұрын
सादर दंडवत प्रणाम सर 🙏🌸
@BMPATIL
@BMPATIL 10 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@sureshmaraskolhe5440
@sureshmaraskolhe5440 2 ай бұрын
🙏🙏🌹दंडवत प्रणाम 🌹🙏🙏
@pankajkapate4221
@pankajkapate4221 Жыл бұрын
Khupach Chan sir Dandavat pranam
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@premanandkothi789
@premanandkothi789 Жыл бұрын
खूप छान सर दंडवत प्रणाम
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद सर
@heavengateprayer005
@heavengateprayer005 7 ай бұрын
महार पासून महारा ष्ट्र आहे
@kiranudarbhare5669
@kiranudarbhare5669 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन गुरुजी,दंडवत प्रणाम🙏
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद सर
@pramilamukund6069
@pramilamukund6069 Жыл бұрын
दंडवत प्रणाम🎉🎉
@dattatraywale3281
@dattatraywale3281 Жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद सर
@MukeshBhuyar-jg8kr
@MukeshBhuyar-jg8kr Жыл бұрын
Dandavat pranam ji 🙏
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद सर
@arvindkalambe5336
@arvindkalambe5336 Жыл бұрын
धन्यवाद
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद शुभ रात्री
@उध्दवखेडेकर-त8च
@उध्दवखेडेकर-त8च Жыл бұрын
खुप खुप सुंदर विश्लेषण केलंत सर 🙏🙏🙏
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद सर
@pramilakalyankar4168
@pramilakalyankar4168 Жыл бұрын
Yes👍💐💐🙏🙏
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद मॅडम
@yuvrajlanjewar9365
@yuvrajlanjewar9365 3 ай бұрын
Dandvat.pranam
@dnyneshwermalsane2185
@dnyneshwermalsane2185 Жыл бұрын
👌👌👌👌👌
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@bhratpachbain7817
@bhratpachbain7817 Жыл бұрын
छान मार्ग दर्शन केले, सर
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद सर. तुमच्या शाब्दिक प्रोत्साहनामुळे नवीन ऊर्जा मिळते.
@khushuII
@khushuII Жыл бұрын
Dandvat pranam sir
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद सर.
@vilaspatil458
@vilaspatil458 Жыл бұрын
दंडवत सर
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद सर
@manishagongle4200
@manishagongle4200 Жыл бұрын
Dandwat pranam sar
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद मॅडम 🙏प्रणाम
@sunandaambekar7841
@sunandaambekar7841 Жыл бұрын
Very Nice Sir
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद
@santoshgadgile
@santoshgadgile 7 ай бұрын
छान सर
@BMPATIL
@BMPATIL 7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Anupriya-3916
@Anupriya-3916 Жыл бұрын
खूप छान sir
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@SantoshTawalare
@SantoshTawalare Жыл бұрын
Dandawat pranam, Savitrimai fule च वर्चस्व कमी करण्यासाठी प्रयत्न केला बाबा तुम्ही.
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
नाही हो सर, आधुनिक युगातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याच स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आहेत.आम्हाला त्या वंदनीय आहेत. तरीही काही शब्द चुकून आल्यास क्षमस्व.
@9go.cricket
@9go.cricket Жыл бұрын
Ha panth krushala manto pn mandirat krushn murti ka thevat nahi
@sopansir2911
@sopansir2911 14 күн бұрын
चक्रधर स्वामी व ईतर संत ब्राम्हण होते याला पुरावा काय? पुरावा द्या
@vijaysukinkar8062
@vijaysukinkar8062 7 ай бұрын
Purna pane samjun ghene
@nandinighumare7652
@nandinighumare7652 2 ай бұрын
वृध्दीपूरचे आताचे नाव काय
@sandipgagare1170
@sandipgagare1170 19 күн бұрын
ॠद्धपुर
@nitingaikwad4674
@nitingaikwad4674 8 ай бұрын
सर आपला मोबाईल नंबर मिळाला तर बर होईल
@BMPATIL
@BMPATIL 7 ай бұрын
९४२०९६९११५
@ishwarmali4272
@ishwarmali4272 Жыл бұрын
सर चक्रधर स्वामी हे ब्राह्मण नव्हते.
@rushikeshkasar587
@rushikeshkasar587 Жыл бұрын
महानुभाव आहे महानुभव नाही
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
क्षमस्व.
@amolshelke4683
@amolshelke4683 Жыл бұрын
स्वामी ब्राम्हण नव्हते सर
@ishwarmali4272
@ishwarmali4272 Жыл бұрын
3:22
@Jay_mahanubhav
@Jay_mahanubhav 10 ай бұрын
दंडवत प्रणाम
@BMPATIL
@BMPATIL 10 ай бұрын
धन्यवाद सर
@aratikadam8663
@aratikadam8663 Жыл бұрын
Dandvat pranam
@BMPATIL
@BMPATIL Жыл бұрын
धन्यवाद मॅडम 🙏
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 127 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 50 МЛН
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 1,6 МЛН
#Mahanubhavpanth #मूळ धर्म व तत्वज्ञान कोणते आहे ?
36:22
आत्रेय महानुभाव #Aatrey Mahanubhav
Рет қаралды 69 М.
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 127 МЛН