बुवांचे शब्द स्पष्ट नसतात. पण अभंग सुंदर असतात यात शंका नाही. एक विनंती आहे, जो कोणी त्यांना व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मदत करतो त्याने description मध्ये अभंगाचे शब्द देखील लिहिण्याचे कष्ट घ्यावेत. कारण गूगल शोधले पण अभंगाचे शब्द काही सापडले नाहीत. हरिssssss ओssssssम् 🙏 मला जेवढे शब्द लक्षात आले तेवढा अभंग खाली देत आहे, जिथे चुकले आहे तिथे दुरुस्त करावे ही विनंती... विठ्ठलाच्या साठी रे देह सारा वाहिला सांगा कुणा ठाई देव विठ्ठल मिळाला ll कुणी म्हणे पंढरपुरी उभा आहे विटेवरी जो जो गेला त्या दरबारी धन्य सारे वारकरी डोळे लागले रे देवा तुझ्या दर्शनाला... सांगा कोणा ठाई देव... ll कुणी म्हणे जा मथुरेशी, आणि पाही रे ती काशी विठ्ठलाच्या पवित्र दिवशी राही रे उपाशी पाण्याविना तडपे मासा लागता गळाला सांगा कोणा ठाई देव... ll कुणी म्हणे गुरुविना अपुरे हे सारे ज्ञान तन मन धन काया केली गुरुशी अर्पण चंद्रभागे करती स्नान काही रे मराया सांगा कोणा ठाई देव... ll म्हणे xxxxx नरजन्म हा पवित्र कश्याला हे आहे तीर्थ जणू भिंतीवरले चित्र तेथे हरी वास करितो कोणत्या मुळाला सांगा कोणा ठाई देव... ll
@mhaskar36602 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bmXZkGljptKGsNE हा तोच अभंग आहे पण काही शब्द वेगळे आहेत... शेवटी म्हणे विनायक वाकड्या असे रचयीत्याचा उल्लेख येतो त्यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. 🙏