No video

विठ्ठल कांगणे सर कॉमेडी भाषण | Vitthal kangane Sir

  Рет қаралды 299,802

आदर्श गाव पाटोदा- Viral Media

आदर्श गाव पाटोदा- Viral Media

Жыл бұрын

#vitthalkagnesir #marathimotivational #motivation
पाटोदा ..... एक आगळेवेगळे आदर्श गाव🙏🙏
औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे
केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .
गावाचे आगळेवेगळे उपक्रम👇👇
१) गावात एकच पिठाची गिरणी आहे.जे ग्रामपंचायतचा कर १०० % भरतात त्यांना वर्षभर दळन मोफत दळून मिळते.
२) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
i) पिण्याचे R/o पाणी
ii) वापरायचे पाणी
iii) साधे पाणी
iv) गरम पाणी
पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
१०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
१२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
१३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुच्र्या व बाके आहेत.
१४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
१५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
१६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवन देतो.
१७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
१८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
१९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही
२०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
२१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
२२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
२३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
२४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .
२५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .
२६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत
२७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे..
follow me on-:
Instagram-:www.instagram.com
Facebook -:www.facebook.com
#भास्करपेरेपाटील
#आदर्शगावपाटोदा
#सरपंचभास्करपेरेपाटील
#भास्करपेरेपाटीलभाषण
#भास्कररावपेरेपाटीलविनोदीभाषण
#bhaskar_pere
#bhaskar_perepatil_village
#bhaskar_perepatil_sarpanch
#bhaskar_perepatil_speech
#bhaskarperepatilpatoda
#bhaskarraoperepatil
#adarsh_gaon_patoda
#BhaskarPerePatilLatestSpeech
विठ्ठल कांगणे सर, विठ्ठल कांगणे, विठ्ठल कांगणे सर गणित, विठ्ठल कांगणे सर वनरक्षक, विठ्ठल कांगणे सर live, विठ्ठल कांगणे सर लाईव्ह, विठ्ठल कांगणे सर भाषण, विठ्ठल कांगणे सर मराठी व्याकरण, विठ्ठल कांगणे सर कॉमेडी व्हिडिओ, विठ्ठल कांगणे सर तलाठी भरती

Пікірлер: 73
@ramdaskhandare9204
@ramdaskhandare9204 2 ай бұрын
🎉🎉
@tukaramlokare6233
@tukaramlokare6233 Ай бұрын
Very good sir
@LakhanChavhan-bd2ig
@LakhanChavhan-bd2ig Ай бұрын
जय.सेवालाल.अतीशय.सुदर.
@BorkarBadrinath
@BorkarBadrinath 2 ай бұрын
Well done sir your speech was so 👍🏻👍🏻👍🏻🎉🎉🎉
@sandeshshejol
@sandeshshejol 2 ай бұрын
Video aavdlyas like kara❤
@balajikale9102
@balajikale9102 4 ай бұрын
आम्ही तुमच्या कार्याला हातभार लावण्यासाठी प्रयत्न करू सर
@user-od1yz4fo8n
@user-od1yz4fo8n 6 ай бұрын
खुप सुंदर भाशन 👌👌👌👍👍😀😄👌
@PatilManisha-zm4in
@PatilManisha-zm4in 11 ай бұрын
सर अतिशय सुंदर कधी ऐकला नाही
@sandeshrathod2513
@sandeshrathod2513 3 ай бұрын
The great man of kangne sir❤
@ekale1657
@ekale1657 3 ай бұрын
खूप छान
@vin9i
@vin9i 3 ай бұрын
Very nice video's
@aarvindsavnat4303
@aarvindsavnat4303 2 ай бұрын
जय भीम कड़क सर🎉
@dilippatil4883
@dilippatil4883 6 ай бұрын
You are dasing sir and good thought
@anilghuge9112
@anilghuge9112 4 ай бұрын
Sir chup chan 😊
@user-kg5es8mz2h
@user-kg5es8mz2h 10 ай бұрын
साहेब तुम्ही अगदी खर बोलता
@babanmhaske-fb6fz
@babanmhaske-fb6fz 6 ай бұрын
Very good
@user-co1bn5ki3s
@user-co1bn5ki3s 5 ай бұрын
सर तुम्ही जॉनी लिव्हर पेक्षा खतरनाक कॉमेडी करतात तुम्ही चुकीच्या फील्ड मध्ये आले आहे फिल्म लाईन मध्ये तुम्हाला चांगली डिमांड राहिल
@user-ii1xp8bm4f
@user-ii1xp8bm4f 5 ай бұрын
Nice s
@ajitbhalerao8888
@ajitbhalerao8888 5 ай бұрын
❤❤
@balajikale9102
@balajikale9102 4 ай бұрын
कांगणे सर आणि कराळे सरा
@balajikale9102
@balajikale9102 4 ай бұрын
सरांच्या कार्याबद्दल धन्यवाद
@balajikale9102
@balajikale9102 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@user-ex1cn1pn3m
@user-ex1cn1pn3m 4 ай бұрын
सर प्रेमाचं नाद पहिले पोरीमुळेच सुरुवात होते तीन नखरे केल्याशिवाय हे शक्यच नाही
@Atulsyoutube
@Atulsyoutube 10 ай бұрын
Zabardast manus❤❤
@sujaljaiswal829
@sujaljaiswal829 11 ай бұрын
Sir tumhi gayak hota ka tumhi gane khup bhari mhanta
@bhagvantbhilar9336
@bhagvantbhilar9336 11 ай бұрын
Milk. No number. . No ones 😅
@bhagvantbhilar9336
@bhagvantbhilar9336 11 ай бұрын
.I'm. ' K. K
@Ajaybhosale83257
@Ajaybhosale83257 10 ай бұрын
❤❤❤❤
@14_krushna_
@14_krushna_ 11 ай бұрын
Sir tumcha prtek jaagi yekch dilog ahe ho 😂 pn bhari ahet sir tumhi.❤
@nileshghule2118
@nileshghule2118 8 ай бұрын
Tu..nabalik aahe
@14_krushna_
@14_krushna_ 8 ай бұрын
@@nileshghule2118 br tilu
@yashwantgaikwad9209
@yashwantgaikwad9209 5 ай бұрын
सर नमस्कार
@vitthalkanganeniphad6853
@vitthalkanganeniphad6853 11 ай бұрын
Sir mi pan vitthal kangane aahe nashik yetun aapan khup chhan shikvitat.
@tukaramdeshmukh6227
@tukaramdeshmukh6227 10 ай бұрын
✌🙂
@santoshraut9430
@santoshraut9430 8 ай бұрын
भावी CM आहेत आमचे सर
@user-rf8fs4vo5v
@user-rf8fs4vo5v 7 ай бұрын
सर मानधन खूप घेतात हे पाहून खूप वाईट वाटले
@rajsha941
@rajsha941 11 ай бұрын
Tambaku khata Ka o sir
@diavidahspatiel5921
@diavidahspatiel5921 11 ай бұрын
कांगने,सरांचे कामव बोला रोखठोक adv, पाटीलसरपुने
@sachinkamble-uy7zx
@sachinkamble-uy7zx 5 ай бұрын
Sir to cameraman madhech yetoy
@user-vc4mr1gc7z
@user-vc4mr1gc7z 10 ай бұрын
वाकणे सर
@Agd1249
@Agd1249 5 ай бұрын
😂
@user-ux3qd8wj2e
@user-ux3qd8wj2e 11 ай бұрын
❤❤❤🎉🎉🎉
@archanakhade8280
@archanakhade8280 11 ай бұрын
@user-io7xp1eh1i
@user-io7xp1eh1i 10 ай бұрын
Shetkryachya malala bhaw nahi sir ya vishayawar bolaja kase shikaw shetkryachya porane shahrat
@prakashkhandare8785
@prakashkhandare8785 6 ай бұрын
sir zakanzulya mhanje kay?
@pralhadrathod8214
@pralhadrathod8214 11 ай бұрын
❤❤🎉🎉
@yavatmal5663
@yavatmal5663 10 ай бұрын
❤😅
@virajrathod6960
@virajrathod6960 Жыл бұрын
😊
@balajikale9102
@balajikale9102 4 ай бұрын
सर तुमची जात लपवून का ठेवत आहात साहेब
@mr_unique_0007
@mr_unique_0007 6 ай бұрын
7:०० 😂😅
@user-fo5yw4jc5w
@user-fo5yw4jc5w 11 ай бұрын
माझं तर असं मत आहे ज्या व्यक्तीच्या आत्महत्येचा विचार आला त्या माणसाने आत्महत्या करण्याच्या अगोदर माननीय श्री कांगणे सरांचे व्याख्यान ऐकावे आणि मग आत्महत्याचा विचार
@zafarshaikh3198
@zafarshaikh3198 11 ай бұрын
Sir Aapan bori ya thikani Javed sir cha ithe aala hotat. Mala khup bhetaychi icha hoti parantu bhet jhali nahi.
@user-fe7ik9hy7e
@user-fe7ik9hy7e 9 ай бұрын
What is 84 yoni sir 😂
@darkdevil25.
@darkdevil25. 11 ай бұрын
मा . कांगणे सर तुम्ही रोखठोक बोलतातं , मला आवडल हे तुमच रोखठोक पणा .
@shivshankarfande2784
@shivshankarfande2784 Жыл бұрын
Karale sir & kangane siranachi jodi mhanje sant Dyaneshwar maharaj an sant Tukaram maharaj aahet Aajchya yugatle.
@manvikbhate9391
@manvikbhate9391 Жыл бұрын
Karale murkh ahe
@suniladhagale3457
@suniladhagale3457 11 ай бұрын
अरे त्यांच्या बरोबर तुलना करू नका त्यांचात आणि यांच्यात जमीन आसमानाचा फरक यांची तेवढ़ी लायकी नाही
@user-ez5kl4ui1o
@user-ez5kl4ui1o 11 ай бұрын
barobar bollat mala kangne saranna.nav nahi thevayche pn.mauli &tukobaray yanchyasobat tulna kunachich Karu nka...
@user-rf8fs4vo5v
@user-rf8fs4vo5v 7 ай бұрын
सर मानधन खूप घेतात हे पाहून त्यांच्यावरील प्रेम कमी झाले
@rajraythak8751
@rajraythak8751 9 ай бұрын
Tya pitmagya la bajula ho manha bandgul
@bhimrajjadhav6037
@bhimrajjadhav6037 11 ай бұрын
सुशिक्षित बेरोजगारांना शासनाने दहा हजार बेरोजगार भत्ता प्रत्येक महिन्याला द्यावा.
@priyamaind6109
@priyamaind6109 11 ай бұрын
काम sodun घरी bastil १०हजार रु साठी
@shubhamshendre2981
@shubhamshendre2981 11 ай бұрын
😂
@mahadeowadar7906
@mahadeowadar7906 6 ай бұрын
Hoy soy hoil faltuchya खर्चाची
@vinodrathod4058
@vinodrathod4058 11 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@shubhamdhayare91
@shubhamdhayare91 8 ай бұрын
Tandr tu mae andam rtu amizeete tait amarros at lat tumajfeu tuamj
@nileshghule2118
@nileshghule2118 8 ай бұрын
Babya...tu n ghat bolt aahe
@user-br5wr6oh9q
@user-br5wr6oh9q 11 ай бұрын
सरांच व्यख्यान एक नंबर आसत रोख ठोक
@mahadikm4005
@mahadikm4005 11 ай бұрын
उथळ पाण्याला खळखळाट फार 😂
@Yogibaba_kapade1998
@Yogibaba_kapade1998 11 ай бұрын
😊😊😊❤🌹
@user-zr5bw9hy2e
@user-zr5bw9hy2e 10 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@Omparkhe-do6eo
@Omparkhe-do6eo 5 ай бұрын
😂
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 170 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 22 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 11 МЛН
Менталитет Победителя   мощная мотивация 2017 2025
10:26
Григорий Зубарев
Рет қаралды 4,7 М.