No video

विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा अतिशय सुंदर भजन गायनाचार्य ह.भ.प गणेश महाराज गोंडे|vitthal maza maza

  Рет қаралды 28,012,466

MAULI माऊली HD

MAULI माऊली HD

Күн бұрын

!! श्री स्वामी समर्थ !!
#माऊली_𝐌𝐀𝐔𝐋𝐈_𝐇𝐃 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा अतिशय सुंदर भजन गायनाचार्य ह.भ.प गणेश महाराज गोंडे|vitthal maza maza
आमच्या चॅनल वरती किर्तन, प्रवचन, श्रीमद् भागवत कथा, राम कथा, भजन. इत्यादी वारकरी सांप्रदायीक कार्यक्रम पाहु शकता.
ज्या भाविकांना संपूर्ण सप्ताहाची शुटींग करायची आहे त्यानी या नंबरवर संपर्क साधा.
विजय उंबरकर मो.7620807773.
ऋषिकेश पाबळ मो.7798476058.
तुमचे नवनवीन किर्तन, भजन,प्रवचन, असे video आमच्या MAULI HD channel वर सोडायचे असेल तर
आमच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा
मो. 7798476058. 7620807773
टीप. आमचे कोणतेही व्हिडिओ आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करून अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
हा व्हिडीओ बघाल तर डोळ्यात पाणी येईल लिंक वर क्लिक करा 👉 • मुलगी तर बापाच काळीज अ...
माऊली MAULI HD KZbin channel subscribe please.& Video Saher & Like.
Instagram Follow
www.instagram....
#vitthal_maza_maza
#vitthal_song
--------------------𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫--------------------
𝐂𝐨𝐩𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 𝐔𝐧𝐝𝐞𝐫 𝐒𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝟏𝟎𝟕 𝐨𝐟 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐀𝐜𝐭 𝟏𝟗𝟕𝟔, 𝐚𝐥𝐥𝐨𝐰𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐬 𝐦𝐚𝐝𝐞 𝐟𝐨𝐫 "𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞" 𝐟𝐨𝐫 𝐩𝐮𝐫𝐩𝐨𝐬𝐞𝐬 𝐬𝐮𝐜𝐡 𝐚𝐬 𝐜𝐫𝐢𝐭𝐢𝐜𝐢𝐬𝐦𝐬, 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭, 𝐧𝐞𝐰𝐬 𝐫𝐞𝐩𝐨𝐫𝐭𝐢𝐧𝐠, 𝐭𝐞𝐚𝐜𝐡𝐢𝐧𝐠, 𝐬𝐜𝐡𝐨𝐥𝐚𝐫𝐬𝐡𝐢𝐩, 𝐚𝐧𝐝 𝐫𝐞𝐬𝐞𝐚𝐫𝐜𝐡. 𝐅𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞 𝐢𝐬 𝐚 𝐮𝐬𝐞 𝐩𝐞𝐫𝐦𝐢𝐭𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐬𝐭𝐚𝐭𝐮𝐭𝐞 𝐭𝐡𝐚𝐭 𝐦𝐢𝐠𝐡𝐭 𝐨𝐭𝐡𝐞𝐫𝐰𝐢𝐬𝐞 𝐛𝐞 𝐢𝐧𝐟𝐫𝐢𝐧𝐠𝐢𝐧𝐠. 𝐍𝐨𝐧-𝐩𝐫𝐨𝐟𝐢𝐭, 𝐞𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐨𝐫 𝐩𝐞𝐫𝐬𝐨𝐧𝐚𝐥 𝐮𝐬𝐞 𝐭𝐢𝐩𝐬 𝐭𝐡𝐚 𝐛𝐚𝐥𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐧 𝐟𝐚𝐯𝐨𝐫 𝐨𝐟 𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞

Пікірлер: 3 500
@maulihd
@maulihd 3 жыл бұрын
सर्वांनी हेडफोन लाऊन ऐका व व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच असे नवनवीन भजन ऐकण्यासाठी चॅनला सब्सक्राइब करा. धन्यवाद 🙏🙏
@aartisaale849
@aartisaale849 Жыл бұрын
,
@sulkshanahogale4105
@sulkshanahogale4105 Жыл бұрын
6 p-,..
@SunandaZalte-ye1pv
@SunandaZalte-ye1pv Жыл бұрын
@priyasagar8707
@priyasagar8707 Жыл бұрын
राम कृष्ण माऊली🙏 भजन ऐकून अस वाटत की आपली ज्ञानेश्वर माऊली आपल्या सोबत आहे आणि आपण आपल्या माऊली सोबत या भजनात दंग झालो❤😊🙏⛳
@user-ed4gw2in4b
@user-ed4gw2in4b Жыл бұрын
​@@priyasagar8707pp0l
@shantarammalve3131
@shantarammalve3131 5 ай бұрын
🌻🌻🌻 विठू माऊली 🌻🌻🌻 विठू माऊली, ग विठू माऊली तुच आहेस, जगाची सावली, 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 पंढरपुरची राजा राणी तू आहेस सर्वांची माय बाप तू 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 कंबरेवरचा हात तुझा, देतो सावधानतेचा ईशारा 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 आषाढी एकादशीची वारी तुझी आहेच तुझा मायेचा ओलावा लय भारी 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 माया ममतेची तुझी ही वीट, करतेच सर्वांना धीट, 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 थाट भारी तुझा रखुमाई सोबतचा, राहो आशीर्वाद तुझा हा लाख मोलाचा 🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵 भिजलेल्या आठवणीत राहो आनंद माझ्या लाडक्या देवाचा 🍍🍍🍍🍍🍍🍍🍍🍍🍍 विठू माऊली, ग विठू माऊली तुच आहेस प्रेमाची सावली 🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓 लेखन...शांताराम माळवे
@PritiDesai-br6mx
@PritiDesai-br6mx 2 ай бұрын
Ly bhari❤
@balajikashid572
@balajikashid572 10 ай бұрын
काय आवाज आहे महराजांचा अप्रतीम आसं वाटतय हे भजन ऐकल्यावर बंदच करू वाटत नाही❤❤ खुपच छान आवाज आहे❤❤ जय जय राम कृष्ण हरी
@jayarathod8333
@jayarathod8333 9 ай бұрын
राम कृष्ण हरी🙏🥰 खूप छान आवाज आहे मी कधी जेव्हा स्टेशन मध्ये असते तेव्हा हेच भजन ऐकत असते मन शांत होतो
@varshaphad-li8uh
@varshaphad-li8uh Ай бұрын
मनाला शांती देनारे भक्ती गीत ❤❤❤ ऐकताच मन रमून जाते ‌. आणि आनंद तर कसा सांगाव शब्द नाहीत ❤❤ जय विठ्ठल ❤
@nareshninawe4408
@nareshninawe4408 Жыл бұрын
हे भजन ऐकल्यावर असं वाटत आहे की सगळं आयुष्यं देवाच्या चरणी ठेवावे आणि मनसोक्त जीवन जगावे, खुपचं सुंदर भजन अप्रतिम❤❤❤❤❤❤👏👏👏
@rahulgavali7216
@rahulgavali7216 Жыл бұрын
Y_v o nen looks
@rahulgavali7216
@rahulgavali7216 Жыл бұрын
Pl
@jayashrinaikare3732
@jayashrinaikare3732 11 ай бұрын
​@@rahulgavali7216o
@jyotishriwas2366
@jyotishriwas2366 8 ай бұрын
🙏 भजन इतकं गोळ आहे माणूस सगळं भान विसरून जातो बस विट्ठल विट्ठल आहे असेच वाटते ❤
@kakasahebbawskar593
@kakasahebbawskar593 6 ай бұрын
M 🎉😅 2:33
@vinodadhav6171
@vinodadhav6171 Жыл бұрын
जय हरी माऊली . श्री प्रल्हाद शिंदे यांची आठवण आली हे भजन ऐकून जय हरी विठ्ठल
@reshmapandit5724
@reshmapandit5724 3 ай бұрын
किती गोड आवाज आहे भजन पण खुप सुंदर आहे खरच दादा तुम्हाला सरस्वती प्रसन्न आहे तुमच्या गोड आवाजानी सर्व दुख हरवून जाते आणि प्रसन्नता निर्माण होते ❤❤❤❤❤
@krushnamerukar9293
@krushnamerukar9293 9 ай бұрын
Jay balu mama jay shani dev ji ki jay ho jay garud puran maharaj ki jay ho jay shani dev ji ki jay ho jay garud puran maharaj ki jay ho jay balu mama 🙏
@sonalisutar5207
@sonalisutar5207 6 ай бұрын
खरंच विठ्ठलाचं गाणं खूप छान आहे विठ्ठलाच्या चरणी आपण आहोत असंच वाटतं हे गाणं 🙏🙏🙏👌👌
@VISHALPAWAR-tr7th
@VISHALPAWAR-tr7th 8 ай бұрын
अप्रतिम आवाज सुर प्रत्येकाने हेडफोन लावुन ऐकावे असे भजन मन तृप्त झालं गणेशजी महाराज गोंडे व त्यांचे सर्व सहकारी राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@RanjanaOvhal-jk6zj
@RanjanaOvhal-jk6zj 9 ай бұрын
व्वा रे काय भारी भजन आहे हे भजन ऐकून मन अगदी प्रसन्न झाले ❤❤❤❤
@rajanikantmahera3996
@rajanikantmahera3996 9 ай бұрын
Vitthal maza maza maza maza maza maza❤❤
@ashishbhosale610
@ashishbhosale610 10 ай бұрын
कान तृप्त करणारा सुमधूर आवाज. राम कृष्ण हरी माऊली. 🙏🙏🙏🚩🚩🚩
@dattugadekar1205
@dattugadekar1205 Жыл бұрын
ये जगात है सत्य आहे बाकी मोह माया पैसा असत्य आहे जय राम कृष्ण हरी विठ्ठल
@gavhane8423
@gavhane8423 Ай бұрын
,🙏🙏🙏
@sonuchvahan4057
@sonuchvahan4057 Ай бұрын
अप्रतिम. आवाज आणि शब्द रचना खुप छान वाटतं आयकायल . राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🌺
@mijahidshaikh4141
@mijahidshaikh4141 8 ай бұрын
एक नंबर भजन दादा सुपर आवाज़ हेड फोन लावा अन आएका 🙏मी मुस्लिम आहे मला हे भजन फार आवडते 🙏
@Gajananharane307
@Gajananharane307 5 ай бұрын
bhau ... allha aapala ,aapan allha cha .... ya gana tun permatma chi saral bhet hote
@rahulmisal4939
@rahulmisal4939 4 ай бұрын
हिंदू मुस्लिम करू नका
@sachinhendre7400
@sachinhendre7400 Жыл бұрын
Jay Vithoba Rakhumai...🕉️🙏🏻🕉️🙏🏻🕉️🙏🏻
@krushnamerukar9293
@krushnamerukar9293 Жыл бұрын
🙏 ram krushn hari vitthal rkhumai
@vijaythorat3605
@vijaythorat3605 6 ай бұрын
😊 आमच्या मुस्लिम मध्ये कोणीच नाही असा गाणारा आमच्या मुस्लिम गाणं गाऊन दाखवा हो तुम्हाला धन्यवाद खूप खूप
@user-kh5nl8lm6h
@user-kh5nl8lm6h 8 ай бұрын
भजन छान आहे अतिशय सुंदर
@dattatrayshinde7142
@dattatrayshinde7142 Жыл бұрын
खूपच छान आवाज आहे गाणे मला खूप आवडते गायकाला मनापासून धन्यवाद जय श्री हरी पांडुरंग श्रीहरी
@loveguru5788
@loveguru5788 Жыл бұрын
खूप छान आवाज मी सकाळी रोज ऐकतो ❤
@yashwantmahind8529
@yashwantmahind8529 10 ай бұрын
जय हरी माऊली खूप छान आवाज आहे
@user-qp8sy9kj5s
@user-qp8sy9kj5s Жыл бұрын
खुप गोड आवाज आहे माऊली 😊❤👌🙏🏻
@babudhenge9371
@babudhenge9371 Жыл бұрын
राम कृष्ण हरी खूप खूप छान आवाज आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏
@user-px2lr6hs8u
@user-px2lr6hs8u 8 ай бұрын
माझी झोप च पळुन गेली काय भारी वाटलं सकाळी सकाळी लवकर उठून शांत बार बार ऐकतो
@pawarraghunath1416
@pawarraghunath1416 5 ай бұрын
आवाज फारच छान आहे व सारांश खूप चांगला आहे
@f28prajaktashinde21
@f28prajaktashinde21 11 ай бұрын
Mazi 11 month chi mulgi ahe ....he bhajan aailyavr lgech talya vajvte...ani zoptana pn he bhajan lavleki shant zopte...khrch khup sundar bhajan ahe....divsatun kitihi velatun aaikle tri hi ajibat bor hot nahi he bhajan🤗🤗👌👌👌
@dineshkolekar3720
@dineshkolekar3720 2 жыл бұрын
Khupach Chan आवाज,,
@sanjaymore2313
@sanjaymore2313 3 жыл бұрын
Vittal maza maza mi vittalacha
@pawarjanak9776
@pawarjanak9776 Жыл бұрын
❤ अप्रतिम आवाज आहे
@nirgunshelke1618
@nirgunshelke1618 Жыл бұрын
अति सुंदर आहे भाऊ भजन अयकु खुप भारी वटल 💞 💞 💯 💯
@PravinShingare-lt8um
@PravinShingare-lt8um 5 ай бұрын
😢prav 2:41 in😢
@umeshbfulbandhefulbandhe1657
@umeshbfulbandhefulbandhe1657 11 ай бұрын
Hari Hari vithala vithal maza mi vithalacha
@sssggg794
@sssggg794 Жыл бұрын
Ram Krishna hari❤
@sagardarade368
@sagardarade368 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@user-so9wc1ey5d
@user-so9wc1ey5d 3 ай бұрын
अतीशय सुंदर सादरीकरन खुप छान अतीशय कमी शब्द पण हे सतत कानि पडत रहावेत वाटते मन आतुर होते जय हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@shravanahire386
@shravanahire386 9 ай бұрын
अगदी मन प्रसन्न झाले खूप छान आहे मन भारावून गेले ❤❤❤❤
@KailasBhingare-br2vx
@KailasBhingare-br2vx 6 ай бұрын
विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा... अतिशय सुदर भजन गायल आहे माऊली
@user-uq5pk2yn1h
@user-uq5pk2yn1h Жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम सर्व काही विठ्ठल चरणी राम कृष्ण हरि माऊली🙏🙏🙏
@gavhane8423
@gavhane8423 Ай бұрын
🙏🙏
@SomanathMohite-h3x
@SomanathMohite-h3x 5 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kunalmane5710
@kunalmane5710 Жыл бұрын
👏👏 Jay hari vittthal 🙏🙏👏👏👏
@pandurangkalyankar5906
@pandurangkalyankar5906 Жыл бұрын
खूप सुंदर आवाजात गायलय आहे हे गित अगदी मन प्रसन्न होते
@imranshaikh-gm8kc
@imranshaikh-gm8kc 2 жыл бұрын
मि मुस्लीम आहे मला हे गान खुप आवडतो एक नंब्बर आवाज आहे👌👌
@user-zh4jq9qf9k
@user-zh4jq9qf9k 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏
@navanathzagade8100
@navanathzagade8100 Жыл бұрын
भावा आपल रक्त एकच आहे. आपला धर्म फक्त माणुसकी दुसऱ्यासाठी मरण आणी जगणं...जाती आपणच तयार केल्यात.
@madhukarshelar2534
@madhukarshelar2534 Жыл бұрын
​@@user-zh4jq9qf9k आ
@sakhaharichidre3595
@sakhaharichidre3595 Жыл бұрын
​@@user-zh4jq9qf9k क
@amarpanchal3675
@amarpanchal3675 Жыл бұрын
@user-li8rc5qb2y
@user-li8rc5qb2y 9 ай бұрын
टेंशन गायब झाले भजन ऐकून ❤
@sagargholap7431
@sagargholap7431 Жыл бұрын
हे भजन ऐकल्यावर अस वाटत आहे की सगळं आयुष्य देवाच्या चरणी ठेवावे आणि मनसोक्त जीवन जगावे खूपच सुदर भजन अप्रतिम❤❤❤
@suryakantnachankar8572
@suryakantnachankar8572 8 ай бұрын
जय सदगुरू🙏🚩🚩🚩
@ramakantaradwad7028
@ramakantaradwad7028 3 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज
@krishnapatil4758
@krishnapatil4758 3 жыл бұрын
जय हरी
@user-cu2wi4rm4r
@user-cu2wi4rm4r 3 ай бұрын
राम कृष्ण हरी खूप छान आवाज आहे 👏👏👏🌹🌹
@user-kk6ix9gh1d
@user-kk6ix9gh1d 28 күн бұрын
खरच शब्द नाहीत पण मला खूप खूप आवडतय हे भजन एकदा लावले की पुन्हा पुन्हा ऐकते असं वाटतं माझे काहीतरी ऋणबंध आहेत घ्या शब्दाबरोबर मन शांत होते🙏🙏😊😊
@mahadeobhoite738
@mahadeobhoite738 2 жыл бұрын
आम्हा नवभजनीमन्डळाला म्हणण्यासाठी सुन्दर असे भजन. धन्यवाद.
@ravipendhar4022
@ravipendhar4022 Жыл бұрын
क्यू
@sumitradighore184
@sumitradighore184 Жыл бұрын
खुप छान आहे आवाज भाऊ🚩🚩👌👌🌹🌹
@vimalkshirsagar2795
@vimalkshirsagar2795 8 ай бұрын
हे भजन मला खुप आवडते मी रोडर रात्री झोप ता ना हे गाणे ऐकुन झोप ते
@vaishalibhujbal6883
@vaishalibhujbal6883 6 ай бұрын
खूपच छान भजन अाहे ऐकतच राहाव अस वाटतय.तुमचा अावाजही खूप छान अाहे माऊली.तुम्ही असेच सेम भजन चिदंबर माझा मी चिदंबरांचा रेकाॅड करा वे अस मला वाटतय.
@varshakhaire669
@varshakhaire669 Жыл бұрын
Heart toutching voice maharaj ....❤❤👌👌 nice
@kalyanimali-xe7cs
@kalyanimali-xe7cs Жыл бұрын
महाराजांचा आवाज खूपच गोड आहे. अप्रतिम भजन🚩🚩
@VaishnavKurlekar
@VaishnavKurlekar Жыл бұрын
लललवललवलललककस।कररररकरललपललरररववरुरककरहहबर
@chandrakantbiradar5453
@chandrakantbiradar5453 9 ай бұрын
महाराजांना पांडुरंगाची कृपा सैदेव पाठिशी राहो हीच प्रार्थना करतो राम 🌹🌹🙏🙏🌹🌹कृष्ण हरी माऊली
@priyasagar8707
@priyasagar8707 Жыл бұрын
राम कृष्ण माऊली🙏 भजन ऐकून अस वाटत की आपली ज्ञानेश्वर माऊली आपल्या सोबत आहे आणि आपण आपल्या माऊली सोबत या भजनात दंग झालो❤😊🙏⛳
@vitthalmandhare1271
@vitthalmandhare1271 Ай бұрын
खूप सुंदर भक्ती गीत आहे
@TejashankeShanke-kj5pv
@TejashankeShanke-kj5pv 7 ай бұрын
खरंच खूप गोड आवाज आहे,,,मन भरून आले
@kalidasghosare8805
@kalidasghosare8805 2 ай бұрын
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरि,,🙏🙏🙏
@POOJADANGADE-pq8ef
@POOJADANGADE-pq8ef Ай бұрын
खूप आणि खूप च सुंदर भजन आहे खूप गोड आवाज आहे
@krantibadagandi6114
@krantibadagandi6114 9 ай бұрын
जय हरी विट्ठल दादा आवाज खूप गोड आहे मला तर सतत ऐकत राहावे वाटत
@rajendratiwari6663
@rajendratiwari6663 Жыл бұрын
खुप छान मन आनंद होतो
@Pkmusic424
@Pkmusic424 10 ай бұрын
अप्रतिम गायन गणेश महाराज ...... आपल्या आवाजास प्रणाम🎉🎉
@PratikshaGhadi-e7c
@PratikshaGhadi-e7c Ай бұрын
अप्रतिम गायन मनाला आनंद मिळतो हे गाण ऐकल की आजुबाजूच वातावरण खुप प्रसन्न वाटत
@poojakharde4899
@poojakharde4899 Жыл бұрын
कर्णमधुर❤️ फक्त ऐकतच राहावे असं वाटते
@ashwinikadam1461
@ashwinikadam1461 Жыл бұрын
खूप छान भजन आहे आवाज ही खूप छान 🙏🙏 जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🌺🌺🌺🌺
@arjunpawer1409
@arjunpawer1409 Жыл бұрын
जय हरि माऊली 🙏🌹🙏छुप छान आनंद वाटला ऐकुन
@shakhargaikwad6516
@shakhargaikwad6516 Жыл бұрын
@@arjunpawer1409 औ
@YougeshShinde-lw2xb
@YougeshShinde-lw2xb Жыл бұрын
@@arjunpawer1409 u
@digambarmantalwad4205
@digambarmantalwad4205 6 ай бұрын
अप्रतिम आवाज मी रोज सकाळी दोन वेळेस ऐकतो खरंच मन पसन्न होत 🙏🙏जयजय राम कृष्ण हरी 🙏
@sopanambhore8471
@sopanambhore8471 11 ай бұрын
Pandharinath maharaj ki jay ho 🌹🙏jay hari vitthal 🌹🙏
@dhanajithorat6246
@dhanajithorat6246 9 ай бұрын
जय हरि विठ्ठल माऊली ❤❤
@vinodmore-ft9qb
@vinodmore-ft9qb Жыл бұрын
आवाज छान आहे
@ParvatiYadav-zp7hd
@ParvatiYadav-zp7hd 26 күн бұрын
या जगात हेच सत्य आहे बाकी सर्व मोह माया पैसा अ सत्य आहे राम ृष्ण हरि
@balirammore2133
@balirammore2133 Жыл бұрын
खुप छान छान गायन केले धन्यवाद माऊली
@pradipparkad5116
@pradipparkad5116 3 жыл бұрын
🙏💐🌹😍राम कृष्ण हरी😍🌹💐🙏
@ganeshmhasale1345
@ganeshmhasale1345 5 ай бұрын
भावा गाणे अंगावर काटा आणतो.मन जिंकलस जय खानदेश
@karunagole3217
@karunagole3217 10 ай бұрын
माझ्या पण मुलाला हे गाणं खूप आवडतं तो सकाळ सकाळी पहिले हेच गाणं ऐकतो
@shriharigadhave173
@shriharigadhave173 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@paraspawal6144
@paraspawal6144 9 ай бұрын
It's one of the best of all time.
@meroladdugopal4405
@meroladdugopal4405 3 күн бұрын
Atishay sunder Bhajan. hare Krishna. vithal zala😢😢😢
@haridasjagdale2800
@haridasjagdale2800 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप छान आवाज आहे 🚩🚩🚩
@rajashrisutar8556
@rajashrisutar8556 2 жыл бұрын
माऊली तुमच्या गोड अश्या आवाजात या विठोबाच्या अभांगाने आत्मा तृप्त झाला.माझ्या बागेतील वृक्ष वल्लिंचाही.आमच्या अंगणात तुळस ,गणेश मंदिर आहे.तिथे बसून सतत हाच अभंग लावते. वृक्षवल्ली ही अभंग ऐकतात. कानात सतत हाच अभंग एकु येतो. माऊली त्रिवार जयजयकार.
@sm9360
@sm9360 Жыл бұрын
Heart touching voice ❤❤
@BapuJadhav-wh4uc
@BapuJadhav-wh4uc 11 күн бұрын
अप्रतिम आवाज माझ्या राजाचं गुणगान गाणं लावा वाघ❤❤❤❤❤
@paraspawal6144
@paraspawal6144 5 ай бұрын
It is the best bhajan in terms of voice and music. Great melody, thanks, Ganesh maharaj
@user-sl4ck6wm7j
@user-sl4ck6wm7j 9 ай бұрын
Hert touching voice ❤❤❤
@user-li8rc5qb2y
@user-li8rc5qb2y 9 ай бұрын
उत्तम आवाज ❤
@dattatraybhosale5149
@dattatraybhosale5149 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मन भरून आले हे आईकुन जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
@dattatrayghadge4359
@dattatrayghadge4359 9 ай бұрын
जय हरी माऊली खूप सुंदर असा आवाज🙏🚩
@vaishnavisatpute2636
@vaishnavisatpute2636 Жыл бұрын
Jay shree ram 💝💝💝
@krishpatil5046
@krishpatil5046 2 жыл бұрын
🙏 राम कृष्णा हरी 🙏
@machhindrachavan2937
@machhindrachavan2937 2 жыл бұрын
👌😍😍🏏🏏🏏
@santoshmuley4170
@santoshmuley4170 Ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल माझा माझा माझा माझा माझा माझा माझा माझा माझा माझा
@ShantanuLonsane-xn4wo
@ShantanuLonsane-xn4wo 5 ай бұрын
गणेश महाराज तुमचा आवाज खूप गोड आहे ऐकण्यात आनंद मिळतो माता सरस्वती तुमच्यावर अशीच कृपा करो जय हरी राम कृष्ण हरी
@seemakolekar5174
@seemakolekar5174 Жыл бұрын
अप्रतिम आवाज मला खुप आवडला आवाज 😊
@swatibirajdar8865
@swatibirajdar8865 2 ай бұрын
माझ्या लहान मुलाला खूप आवडतं 🎉🎉🎉🎉
@user-hq2ub1nq5j
@user-hq2ub1nq5j Ай бұрын
Majhya gharat saglyanna ha Bhajan khup khup avdato ❤
@Thokahau25
@Thokahau25 Жыл бұрын
Man harpun jate he dhoon ekun jay Hari Vitthal
@shivshankarkale3099
@shivshankarkale3099 3 жыл бұрын
जय हारी
@dharmendrabhurke5050
@dharmendrabhurke5050 Жыл бұрын
मनाला भावलेले अतिशय सुंदर भजन आणि महाराजांचा आवाज पण खूप सुरेल आहे..
@abhishekvidhathe2305
@abhishekvidhathe2305 Ай бұрын
नमो बुद्धाय 🙏🙏❤❤
@rangraoshinde8819
@rangraoshinde8819 25 күн бұрын
राम कृष्ण हरी महाराज 🙏🏻🙏🏻
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 6 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 5 МЛН
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 3,9 МЛН
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 91 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 6 МЛН