आवाजाचा बादशहा ❤❤विशाल् बुवा खोले तोडच नाही माऊलीचा नादच खुळा🎉
@yadavbhavar539 Жыл бұрын
त
@YogeshBhangadАй бұрын
खोले महाराज दुधड गावला आले होते किर्तनाला माझ्या मित्राचे गाव 51000 रुपये ठरले होते किर्तनाचे 45000 दिले ,तर महाराजांनी घरुन काॅल केला पैसे कमी का दिले म्हणी,2 तासाची 45000ही मोठी रक्कम आहे तसे पाहिले तर, आजकाल व्यवसायी झाले हे ,लोक मला खुप आवडायचे याचं गायन किर्तन पण मन नाराज झाले मित्राचे असे ऐकून महाराजा बद्दल
@dilipnaikwad22610 ай бұрын
Kay sanskar. Dile maharaj tumchya aai aani guru ne dhany ti mauli
@sanjaypawar89668 ай бұрын
तोड नाही आवाजाला,🚩🚩 खुप मधुर आवाज आहे.🕉️🕉️
@mawleB93679 ай бұрын
माऊली अप्रतिम गायन हृदय स्पर्श करणारा आवाज माऊली
@chhaganpatil9695 Жыл бұрын
खुप छान गायन, संगीत, स्पिकर व्यवस्था,लहान बालक किती छान ठेका धरत, नाचत आहे, अजून कोणते प्रमाण हवे ❤, 👌🌹💐🙏🚩👍
@rajeshingle54183 ай бұрын
माऊली खूप छान गायलात कृपा त्या पांडूरंगाचि आपल्यावरती अशीच राहो आणी आमच्यासारख्या पामराला तुमचा सहयोग घडो हिच इच्छा मुक्ताई च्या चरणी प्रार्थना
@ambadasmahajan-dc6qq8 ай бұрын
अप्रतिम गायन राम कृष्ण हरी महाराज.
@adinathwagh-nm5mx10 ай бұрын
एक विनंती आहे महाराजांनी गायलेले फक्त गायन क्रमांकावर एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे आजपर्यंत गायलेले
@mawleB93679 ай бұрын
अप्रतीम अवाज माऊली
@gurunathchikale90923 ай бұрын
माहराज यांच्या आवाजात हरी पाठ काकड आरती संपूर्ण पाठवा माऊली बाबा माहराज यांच्या सारख्या 🙏🙏🚩🚩
@dnyanobatidke7319Ай бұрын
छान आवाज आहे
@manojshedekar10799 ай бұрын
Chota talkari❤❤❤❤
@renukamalwade2516 Жыл бұрын
Very nice apratim Ram Krishn hari 🙏♥️🌹 Mauli ❤
@kokanking48144 ай бұрын
खुप सुंदर आवाज आहे विशाल महाराज यांचा! मन तृप्त होऊन जाते .
@nivruttoipawar77710 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@RameshKolhe-ym9gu4 ай бұрын
Mast
@GaneshJadhav-fy3oe Жыл бұрын
छान छान गायन 👌👌
@moreshwardahake5311 Жыл бұрын
अप्रतिम गायन 🎉
@pushpajawanjal54407 ай бұрын
छोट्या मुलाचे ताल वाजवणे सर्वात सुंदर
@pralhadwankhade1580 Жыл бұрын
विशाल महाराज यांचे आवाजात छान गोडवा आहे पिंगळा फार आवडला
@parmeshwardhurve969810 ай бұрын
Khant khuop sundar
@dhanuakolkar672010 ай бұрын
👌👌👌
@anilsutar5304 Жыл бұрын
राम कृष्ण हरी कानावर आवाज पडला कि डिजे वर जेवड नाचलो नाही तेवड तुमच्या गायन आणी पखावज वर मी नाचतो