बाळाचे नाव छान आहेत पद्मनिल रुद्रनिल 👌😀👶पद्मिनी 👍रुद्र विशाल दोघांनी मिळून रंगाचा पर्दाफाश केला very good 👍 🙏 विशाल ला काही नको व्हायला 😮 छान होता आजचा भाग एकदम हटके 🎉
@PrachisaktePrachiMadhukarsakte20 күн бұрын
ताई मी परवा अजु॔न मयुरी स्टोरी वरती कमेंट वाचली स्टोरी बंद करा बोर होते 😢 ताई तुम्ही दृलशय नमः असे करा कोणाकडे लक्ष नका देऊ 😀 बघणार असले तरी बघुदेत नाही बघुदे 😡 एक दोघां साठी आम्हाला का शिक्षा 😳 आम्हाला दोनी पण स्टोरी हावेत 😔 ताई उद्या प्लीज अजु॔न मयुरी स्टोरी टाका 🙏 ताई तुम्ही आता आमच्या कमेंट ला रिप्लाय का नाही करत 🙍😞
@SambhaviMore21 күн бұрын
Mast part hota❤❤❤❤❤
@amolmode601820 күн бұрын
खूप छान आणि सुंदर होता आजचा भाग एकदम मस्त ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
आजचा भाग खुप छान होता बाळाचे नावे आवडली बरं का ताई विशाल व रुद्राने मिळून रंगा दादाला अटक केलं होतं पण तो कोणाचा फोन aala👌होता हि काळजी आहेऐकून विशाल पटकन उभा राहिला होता यांची उच्छुकता लागली आहे हो ना ताई पुढचा भाग लवकर टाका ताई
@SahilaGaikwad-jh4op21 күн бұрын
खूप खूप खूप खूप खूप सुंदर ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@RadhikaKudalkar-e5j20 күн бұрын
खुप खुप सुंदर
@ManishaGorad-k5t20 күн бұрын
खूप छान भाग आहे
@jagdishjadhav377220 күн бұрын
Khup khup mast❤❤❤❤ pn KY asel snitch boln ❤❤😊
@SarngaOnawale-qg1mj21 күн бұрын
खरंच आजचा भाग खूप छान आणि अतिशय सुंदर होता ❤❤ ताई विशाल ला कोणाचा फोन आला आहे विशाल बरोबर काही वाईट होऊ नये ❤ पुढचा भाग लवकर टाका ❤❤
@bernapereira703220 күн бұрын
Keep everyone safe
@UrmilaJadhav-bc3qb20 күн бұрын
खूप खूप खूपच छान होता आजचा भाग पण गुंडाला सोडायला सांगणारा फोन नसावा . ❤❤❤❤❤
kharach bhag khupch chan aahe ❤❤❤ pn ranga dadachi poch war paryant aahe mhanje konitri netach asel pn vishal ne har manu naye ani vishal la kahich howu naye ❤❤❤❤ to ek tadafdar police officer aahe vishal ne halu halu saglyana atak keli pahije ani aapla ek darara thewla pahije ❤❤❤
@amitpatil933820 күн бұрын
Very very nice part,pn vishalla konacha call aala asel😮
@swatikulkarni904020 күн бұрын
Vishal rudra ekatr ale ki mg bagayalach Nako mast
@SuvarnaPasalkar-o3p20 күн бұрын
विशाल ला वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा फोन आला असेल सगळे मिळालेलं आहे नाहीतर फॅमैलीला काही करू नये❤