अरे वा बढीया , मामाले बरा धुतला , हसून हसून पुरेवाट झाली 😂😂😂😂😂😂😂 खूपच मस्त - मजेदार व्हिडीओ 👍👍👍
@vinodchankhore54172 жыл бұрын
👍👍👍👍👍
@rajendrakhade3162 жыл бұрын
राजेंद्र खाडे मुख्याध्यापक s k v पारद मूर्तिजापूर जिल्हा अकोला झाब्रू आणि बाळूभाऊ यांचे आणि मामा भाचे यांचे पात्र आजच्या काळात खर आहे यापासून सर्वांना शिक्षण घेता येईल धन्यवाद
@SangitaKhadke2 жыл бұрын
@@rajendrakhade316 हो सर , अगदी बरोबर , माणूसकी आणि अमानुषता यांचा योग्य दाखला दिला या व्हिडीओत , राऊत सरांना माणसांची चांगली जाण आहे 👍👍👍
@prakashrathod79602 жыл бұрын
😂😂😂👌 Jabardast धमाका.... बाळु शेठ ची हुशारी.... मामाची चांगलीच जिरवली बुवा 😂.... खूप हसलो 😂😂😂
@darshansonule98302 жыл бұрын
बाळू भाऊ is back,,,,,खरचं राव बाळूभाऊ खुप चं हुशार आहे,,डबल MA फरक आहे हा,,,खुप चं धुतला राव मामा ला,,,खुप मजा आली सर जी
@raviburale70892 жыл бұрын
लयच मस्त आहे बा आजचा एपिसोड..खूपच मस्त संभाषण.पोटात पाय गोगलगाय😂 लिबाखलचा घेतला काय चस्मा😂😂 फुल गावडी..माहोल👍🙏
@mayurisonar56862 жыл бұрын
बाळू भाऊ आणि झाब्रू लय भारी आहे 😀😀😁😁😅😅😅😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣 my favourite character😍😍😀😀😀
टक्स सर mazi इच्छा पूर्ण केल्या बद्दल बाळूभाऊ is बॅक 🙃. टक्स यू tumch मन khupp मोठं आहे माझं सामान्य माणसाचं yeklya नुसार तुम्ही बाळू भाऊ vapas anle tx
@sagarkorde82532 жыл бұрын
बाळू भावाचा दिमाख माना लागण Double MA च डोकं वापरलं,,,🤣😂😂😂🤣
या व्हिडिओ मधून समाजाला फार मोठा संदेश मिळाला, एखाद्या व्यक्तीने ठेवलेला विश्वास तो नेहमी कायम ठेवावा लागतो, मग त्यासाठी प्राण गेले तरी चालते, असेच बाळु भाऊ यांनी केले. मालकाचा विश्वास सार्थ कायम ठेवला.......
@vikastayde75972 жыл бұрын
खूप छान अभ्यास आहे सर तुमचा समाजजीवनाचा 👌👌👌
@antarikshagoupal40952 жыл бұрын
फारच छान बाळू भाऊ आणि झाब्रू नी मामाच काम काढले, 😃😃😃
@pushpahindi28152 жыл бұрын
शेगाव इथून विडिओ पाहतो माऊली आम्ही तुमचे (मंदिरातील सेवक )
@TeachertakatakSureshRaut2 жыл бұрын
🙏🙏
@pritamdahare29842 жыл бұрын
मामा मलम साठी बैग आणि रद्दी विकून टाका 🤣😅🤣⚖️⚖️
@sandippurke5372 жыл бұрын
च्या मारी बाळू भाऊ व झाब्रू ने खूप कमाल हो मामा भाच्या ची सुताई यातून खूप काही शिकण्या करीता मिळते हो सर सुंदर व्हिडीओ बनवला सर
बाळुभाऊच्या मांग कुठी लागले हो मामा... बारा गावाचं पाणी पिलेला माणूस हाये ना थो ...😜😜 तेलही गेलं ,तूपही गेलं हाती आल 🥕
@PRASHANT9422 жыл бұрын
बाळुभाऊ फटकळ आहे पण ईमानदार आहे झाब्रु दिमाख बाज आहे बाकी विडीयाे मस्त जबरदस्त झकास फायटिग एक नंबर
@mahadeochavhan17062 жыл бұрын
नं 1च विश्वास ही संकल्पना बाळुभाऊ व झाबु् 🙏🙏
@yogeshlekurwale22212 жыл бұрын
जालन्याचे नाव घातल्याबद्दल सर्व टीमचे मनापासुन आभार🙏🏻🙏🏻❤️❤️👍🏻
@memsuniversity72582 жыл бұрын
1 number re 😂😂
@swapnilbobade6612 жыл бұрын
झाब्रूची फोन उचलायची स्टाईल आवडली साहेब एकदम झकास, बाळूभाऊ वर खूप मोठी जबाबदारी टाकली मालकाने - स्वप्नील बोबडे (जय गजानन मित्र मंडळ, केशव नगर, अकोला)
@gajananmaske482 жыл бұрын
1 नं भाग सर 👍 अप्रतिम आहे 👍😁😂
@Bhimsainik_Vinod3582 жыл бұрын
झब्रू पैलवान सोबत पंगा 💪🤣🤣🤣 मामाला चांगले सुजवले 🤢🤣🤣🤣🤣
@dineshtike82732 жыл бұрын
👍 एकच नंबर काम केले...झाबरू भाऊंनी आणि बाळू भाऊं तुम्हाला पण माणले पाहिजे काय हुशारी दाखवली 👍🙏
@nrjamotkar2 жыл бұрын
जगातील सर्वात मोठं घर म्हणजे बाळू भाऊ चं.... बारा टीनाचं.. लयचं येल्लावते राजा.. 😂😂😂
@shashikant-qv7xq2 жыл бұрын
बाळु भाऊ तर लय भारी नींघला हो.....जसुस टाईप काम केले त्यानं म्हणजे कसं डब्बल एम. ए.दिमाग लय सुपर चालते...... 😀
@swapnilbobade6612 жыл бұрын
राऊत साहेब बाळूभाऊ एक दिवसाचे सेठ झाले इथे एक गाण झालं असत तर आणखी छान झालं असत, ओ सेठ तुम्ही नादच केला थेट. - स्वप्नील बोबडे (जय गजानन मित्र मंडळ, केशव नगर, अकोला)
@amudaberao27952 жыл бұрын
लय भारी बालू भाऊ तुमचा दिमाख लय धुतला मामा
@rajeshdhapse21732 жыл бұрын
एकदम बढीया काॅमेडी सर 👌👌🙏🙏
@sonukamble66262 жыл бұрын
दोन तीन लाखाच बजेट 😂 टाय वाला मामा लय हाणला धरून
@milindgawarguru20222 жыл бұрын
बाळू भाऊ... डबल M. A.👌👌👌😄😄😄
@shubhamrathod2662 жыл бұрын
बाळूभाऊन शेठले पण नाही सोडलं बोलण्यासाठी 😂🤣😂🤣😂 बाळूभाऊचा जलवा आहे ब्वा दुकानात शेठ झाल्या वर 🤣😂🤣😂 मामा-भांजेचे चांगलच काम काढलं ब्वा झाब्रू आणि बाळूभाऊन 🤣😂🤣😂 टोटल विडिओ कॉमेडी आणि जबरदस्त गुरुजी बाळूभाऊ हुशार माणूस आहे ब्वा 👌🏼👌🏼👌🏼🤣😂🤣😂
@mahendragawai69742 жыл бұрын
आज मजा आली सर बाळू ले आणि मामा ले रोज व्हिडियो मधी घेत जा सर प्लीज,🙏
@lakhaningole93242 жыл бұрын
एकदम जबरदस्त हो मामा मस्त जमलं मारलं
@hanumandongare63532 жыл бұрын
लईच भारी 😄😄😄👌👌👌
@vijaylandge8142 жыл бұрын
Guruji kay baba mahol hoy ki kay khup jabardast 💯💯💯💯💯💯
@jagdishchole21252 жыл бұрын
खुप छान विडियो मामाचि झाबृनं चागली जिरवलि 😁😁😁😁😁
@monikatidke14672 жыл бұрын
V apli warhadi bhasha ek number ahe sir...
@shubhambobade7778 Жыл бұрын
वाचा आता एक माहिना पेपर बालुभाऊ महंतात मनल 😂😂😂
@ankushbale47002 жыл бұрын
Mama चा विषय च वेगळा आहे....😂
@nayanabhadikar97072 жыл бұрын
Sir ji 1 no.🤣🤣🤣🤣🤣mama b lay hushar ani balu bhau b 🤣🤣👍🏻👍🏻 ekda balu bhau le ekhadi porgi dakhva ho
@poojamore59582 жыл бұрын
मामा लय भारी बोलतो सर आम्ही घरी तसच बोलून बघतो
@prb60272 жыл бұрын
जबरदस्त गुरूजी लय भारी हव 👍👍👍
@marotighodkhande62012 жыл бұрын
🤓मज्जा आली सर..... 🤣🤣🤣
@kundan79532 жыл бұрын
मामा तर शकुनी मामा निघाला😀😀😀
@angadubhal89132 жыл бұрын
आम्ही केली गरम हयद द्या पाठवून मामले😂😂😂
@ajayrathod-31512 жыл бұрын
गुरुजी हा व्हिडिओ आतापर्यंतचा सर्वात कॉमेडी आहे...😄😄😄✊🏻🎯
@vijayronghe9082 жыл бұрын
Khup mast video 👌👌 mast
@gdchatark2 жыл бұрын
बाळु भाऊ नंबर एकच काम आणि मामा खूपच छान हाणला घे कटोरा मामा
@जीवनबंडमाळी2 жыл бұрын
मी म्हतो मामा कशाले लुचाट धंदे करा लागते. बसली आता बत्ती..झाब्रु कोंडा आहे तो ना तो अन बाळू सोपी मानसं दिसले का ते. चाल्ला मोठा. ये माझ्या गावला ये माझोड(अकोला) ले हरभरा गहू आहे पाणी द्याच काम आहे ३००रु भेटतात नगदी ये 😂😂😂😂😂
@prabhakarpatilsarkate82372 жыл бұрын
सर जी नंबर 1 जमला विडिओ आज चा👌👌
@pankajdhurve50872 жыл бұрын
खूप छान मामा 🤣🤣🤣
@pritamdahare29842 жыл бұрын
आपला हात जगन्नाथ 🤚😅🤣
@anandkamble5143 Жыл бұрын
Mama bhanje Best jodi...
@rupeshsuradkar57502 жыл бұрын
मामा ले चांगल टीपारल 😂😂
@yogitad91182 жыл бұрын
Khup chan 👌👌
@PriyaK58942 жыл бұрын
Chan ... 😂asch pahije mama la.....
@nileshtayade64402 жыл бұрын
धन्यवाद बाळू भाऊ ला परत आणलं,,,बाळू शेट शेवटी डबल ma झाले आहेत
@bajarngwankhade81052 жыл бұрын
एकाच नंबर ,,😂😂
@prafulingale8922 жыл бұрын
🙏 सर पहिल्यानदा कमेंट करत आहे तुमचे वीडियो खुप हसावतात व चांगले सामाजिक संदेश पण असते जगन ला प्रत्येक वीडियो मधे घेत जा सर मस्त पात्र आहे 👍
@mansibabhulkar55082 жыл бұрын
तुम् चा video आल्या वर् एक् गीत मनात् येते जब् दिप जले आना जब् शाम ढले आना 🙏 Tumchi सेवा चालू ठेवा
@mansibabhulkar55082 жыл бұрын
Paush ravivar cha video banva next Sunday kivha today please sir tumcha video me mazhya friend group family group var send kart asto and statue te lok sudha tikde pathvayat
@rahulgawande19732 жыл бұрын
1.no video sir khupch jabrdast mala tr khup avdla
@pravinlahane39462 жыл бұрын
माम भाषे एक नंबर
@dipakkale95252 жыл бұрын
Mahol ho sir....kadak💫🔥🔥
@pritikale19232 жыл бұрын
मामा jawal tr mlam le पैसे nhi 🤣🤣🤣
@santoshbhute29002 жыл бұрын
Sheras savvaser ati sunder 👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖🌹🌹🌹
@cutePetsvideo12 жыл бұрын
Mast aahe sir video khup maja aali✨💖
@bangconpooja2 жыл бұрын
डबल MA बाळू भाऊ आणि झाब्रू यांनी चांगली समय सुचकता ठेवली , बेज्जा धुतलं मामा ले आणि दोन्ही कारट्या ले , आता बसा म्हणा बोंमलत..
@pritsurjuse15222 жыл бұрын
Kdkch...... comedy keli aaj👑
@manojshirsat30832 жыл бұрын
Bala bhau lay hushar aahe .......लयच खास
@atulraut51822 жыл бұрын
Mi roj pahto sir tumche video, tumhi asech video takat ja sir ,tumche video pahile tewhach maz j1 hote .ho 👍👍👍👍👍🙏
@vinodkale23232 жыл бұрын
वहा खूपच मस्त व्हिडिओ सर धन्यवाद
@sunilmahsal37092 жыл бұрын
Aaj bejya hasol rajya tumi ...balubhau ek no .....dr.sunil mhasal paturda
@shubhamshegokar31262 жыл бұрын
Are baa are ba😂😂
@shetwari2 жыл бұрын
खूपच मस्त 😅😅😅
@lokeshtelrandhe38072 жыл бұрын
वा वा चांगलीच जिरवली मामाची ..😂😂
@shreyasgayaki19982 жыл бұрын
मामाची मस्त जिरली 😄😄😄😄😄
@pramodgopnarayan2 жыл бұрын
Sir mama bhaje comedy tyanche navin navin plan khup Chan aastat
@dnyaneshwarwarekar41792 жыл бұрын
mama like::mai zhukega nhi salaaaa😎😎😎😎
@kuldipmore83602 жыл бұрын
Nice episode sir balubhau bahut shatir dimag hai😄
@sunilbhongul32202 жыл бұрын
Hii
@sunilbhongul32202 жыл бұрын
Supr
@sunilughade16402 жыл бұрын
मामाची भल्ली बती दिल्ली बाळूभाऊ तुम्ही व्हिडिओ लय चांगला वाटला सूनील उघडे हिवरखेड मोर्शी जिल्हा अमरावती
@choraakashchavhan27322 жыл бұрын
Guru Kay dhutala mama 🤣🤣🤣🤣🤣🤣
@rohitkapuskar4982 жыл бұрын
मामा-भाच्याची मस्त जिरली.
@mahadeomore98542 жыл бұрын
मामा चे खप येले केलेसर तुम्ही आज बाळा साहेब वाचला .
@satishsupase67752 жыл бұрын
Khup chan vatala video balu bhau khup hushar ahet
@nileshbillewar16712 жыл бұрын
1 𝘯𝘢𝘮𝘣𝘢𝘳 𝘣𝘢𝘭𝘶 𝘣𝘩𝘢𝘶 🤣👌
@amolmaske88612 жыл бұрын
मामा चांगला धुतला मामा is back होऊद्या गुरुजी लवकर
@umeshwarghat5572 жыл бұрын
हसू हसू पोट दुखंल स़ंर भारी एपिसोड आहे.
@gousshaikh40872 жыл бұрын
मामा भारी वॉन्टेड आहे
@ashoknemane3752 жыл бұрын
आता व्हिडिओ खूप आवडला तर बरेच दिवस झाले मामा ची धुलाई झाली नव्हती बरं झालं बाळूभाऊ पाहिला नव्हता त्यांना कसा माणूस हाय तो बरं झालं