विश्वातील एकमेव मंदिर | श्री मोहिनीराज भगवान मंदिर श्री क्षेत्र नेवासा | Vlog 1

  Рет қаралды 2,036

Vedic Glories

Vedic Glories

Күн бұрын

बोल मोहिनीराज भगवान की जय ……..
नमस्कार मित्रांनो हे आमचे नवीन चॅनल आहे आणि हा पहिला व्हिडिओ आहे आणि हया व्हिडीओ मध्ये आम्ही जगातील एकमेव असे नेवासा येथे असलेल्या ग्रामदैवत श्री मोहिनीराज भगवान यांच्या मंदिराची माहिती घेत आहोत मोहिनी हा भगवान महाविष्णूंचा समुद्र मंथना च्या वेळेस घेतलेला अवतार आहे ( त्याची माहिती खाली आम्ही दिलेली आहे ) आणि त्यांचे हे मंदिर आहे आणि आम्ही आमच्या वतीने हया व्हिडिओ मध्ये तुम्हाला त्याबद्दल माहिती उपलब्ध करून दिलेली आहे पुढील काही दिवसात येथील यात्रा उत्सव येत आहे त्याचा ही संपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्या साठी घेवून येऊ तो पर्यंत जर तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर कृपया लाइक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा
__________
मोहिणी अवताराची माहिती :-
देवांचा राजा इंद्र एकदा आपल्या ऐरावत हत्तीवर बसून वनविहार करीत असतांना त्याना महर्षी दुर्वासऋषी भेटतात. इंद्राला महर्षी दुर्वासऋषी प्रसादार्थ पुष्पमाला भेट म्हणुन देतात, परंतु इंद्र ती पुष्पमाला स्वतःच्या गळ्यात न घालता ऐरावताच्या सोंडेमध्ये देतात, ऐरावत ती पुष्पमाला पायदळी तुडवतो. महर्षी दुर्वास ऋर्षीना इंद्राच्या गर्विष्ठपणाचा क्रोध येतो, व ते इंद्राला शाप देतात, "ज्या ऐश्वर्याचा तुला गर्व झालेला आहे त्या इंद्रपदाचा नाश हाईल व सर्व ऐश्वर्य नाश पावेल" महर्षी दुर्वास ऋर्षीच्या शापाप्रमाणे इंद्रावर दानवराजा बळी युद्धासाठी येतो व इंद्राचा पराभव करून देवांचे राज्य हिरावुन घेतो. इंद्राच्या सर्व ऐश्वर्याचा नाश होतो. सर्व देवांना यज्ञातील त्यांचा भाग त्यांना मिळत नसल्यामुळे ते कष्टी होतात व इंद्रासह सर्व देव भगवान विष्णुची प्रार्थना करतात. भगवान विष्णु सर्व देवांना सल्ला देतात की, समुद्र मंथन करून सर्व ऐश्वर्य व इंद्रपद परत मिळेल. परंतू समुद्रमंथनासाठी दानवांचे सहाय्य घ्यावे लागेल, त्या प्रमाणे सर्व देव बळी राजा कडे जातात व समुद्रमंथन करून जी रत्ने निघतील ती वाटुन घेऊ, असे सुचवतात, त्यास बळीराजा मान्यता देतात समुद्र मंथनासाठी 'मंदार' पर्वताची रवि करतात व 'वासुकी' सर्पाचीच दोरी म्हणुन उपयोग करतात, प्रथम देव वासुकीच्या तोंडाकडे धरतात परंतु दानव शेपुट धरण्यास मान्यता देईना तेव्हा देवांनी शेपटाकडे धरले व दानवांनी तोंडाकडे धरले व मंथन करू लागले. तेव्हा वासुकीच्या तोंडामधुन पडणाऱ्या विषामुळे बरेचसे दानव मृत्युमुखी पडले. अशा प्रकारे समुद्रमंथन होत असताना मदार पर्वत पाण्यामध्ये बुडू लागला. तेंव्हा श्री महाविष्णूंनी कासव रूप घेऊन मंदार पर्वतास तोलुन धरले. समुद्रमंथन करतांना (१) हलाहल (विष), (२) कौस्तुभमणी, (३) पारिजातक, (४) चंद्र, (५) लक्ष्मी, (६) शंख, (७) रंभा, (८) सात मुखाचा अश्व (घोडा), (९) ऐरावत हत्ती, (१०) धनुष्य, (११) कामधेनु, (१२) धन्वंतरी, (१३) सुरा (दारू), (१४) अमृत अशी चौदा रत्ने निघाली, त्यापैकी हलाहल श्री भगवान शंकरांनी प्राशन केले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला म्हणुन त्यांना निळकंठ असे म्हणतात. उर्वरित अकरा रत्ने देवांनी आपापसात वाटून घेतली. हे पाहुन दानवांनी अमृत व दारूचे कलश दंडकारण्यात पळवुन नेले व तेथे प्रथम अमृत कोणी प्राशन करावे यावरून भांडत बसले. अमृत दानवांनी पळवून नेले, त्यामुळे सर्व देव चिंतेत पडले तेंव्हा श्री भगवान विष्णुने 'स्त्री' चे मोहिनीरूप घेतले व दंडकारण्यात येऊन दानवांना मोहिनी घालुन त्यांचेकडुन अमृताचे व दारूचे कलश वाटप करण्यासाठी घेतले तेव्हा सर्व देवही त्या ठिकाणी जमले. देवांच्या व दानवांच्या वेगवेगळ्या पंगती बसवून मोहिनीरूपामध्ये महाविष्णुने दानवांना दारू व देवांना अमृताचे वाटप केले. त्या वेळी 'राहु' नावाचा दानव देव रूपात चंद्र सुर्यामध्ये येऊन बसला व त्याने विष्णुकडुन अमृत घेतले त्यावेळी चंद्र व सुर्याने भगवान विष्णुला हा दानव आहे असे खुनावले तेंव्हा महाविष्णुने मोहिनीरूपातच राहु या दानवाचा शिरच्छेद केला त्यामुळे राहुचे राहु व केतु असे दोन भाग झाले. अमृताचे प्राशन केल्यामुळे त्यांना देवपण प्राप्त झालेले आहे. म्हणुन त्यांचे नवग्रहामध्ये' पूजन होते राहूचे शीर 'म्हैशासूर' पर्वतावर जाऊन पडले व तेथुन प्रवरा नदीचा उगम झाला आहे. या नदीस 'अमृतवाहिनी' प्रवरा म्हणतात. श्री महाविष्णूंनी मोहिनी रूप घेतले म्हणून या देवाला " मोहिनीराज" असे म्हणतात व समुद्र मंथनामधून निर्माण झालेली 'लक्ष्मी' विष्णूची अर्धागिनी म्हणून आहे. त्यामुळे मंदीरामध्ये श्री मोहिनीराज व श्री लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत.
_________
मोहिनीराज मंदिर श्री क्षेत्र नेवासा , जिल्हा अहमदनगर , महाराष्ट्र
_________
मोहिनिराज मंदिर नेवासा
श्री क्षेत्र नेवासा
श्री विष्णू भगवान मोहिनी अवतार व्हिडिओ
वैदिक मंदिर
सनातन धर्म
नेवासा खुर्द
ग्रामदैवत श्री मोहिनिराज मंदिर
मराठी ब्लॉग व्हिडिओ
__________
In frame : Devendra Verma & somesh sargaiyye
Shoot and Edit : Somesh Sargaiyye
Contact us :
Email : sargaiyyesomesh519@gmail.com
____________
Ignore tags :-
#mohiniraimandirnewasa
#mohijirajmandirvlog
#mohinirajmandiryatra2024
#mohinirajyatrautsav2024
#mohinirajyatrautsavvlog
#mohinirajaarti
#mohinirajvideo
#mohinirajmandirnevasa
#nevasavlogs
#newasayatra
#नेवासा #mohinirajyatramahotsav #mohinirajyatra#marathivlogs #marathivlogs
#marathivideo#vedicglories#shreekshetranewasa#newasavlog#maharashtravlogs#maharashtramandir#mohinirajstrotra#mohiniavatar#vishnubhagwan#vishnuavatar#shreevishnubhagwan#sanatandharmatemples#sanatanhindudharma#hindutemples#sanatanhistory#marathivlogs, #mohinirajmandir, #mohinirajnewasa,#marathivlogshot,#mohinirajmandirnewasa,#marathivlogstravel,#marathivlogsvideo,#marathiblogs,#sanatandharmahistoryinhindi,#myfirstvlog#firstvlogviral#myfirstvlogviral#firstvideoonyoutube

Пікірлер: 30
@SandipShinde-g6r
@SandipShinde-g6r 7 ай бұрын
👍 👍👍
@rohangandule1668
@rohangandule1668 7 ай бұрын
🙌🙌🙌👏👏
@nikhilsawant9754
@nikhilsawant9754 7 ай бұрын
👌👍
@rajendramutha9221
@rajendramutha9221 7 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद
@rohangandule1668
@rohangandule1668 7 ай бұрын
Best of luck for your new channel 👍👍
@VedicGlories
@VedicGlories 7 ай бұрын
धन्यवाद भाऊ 🫶
@rohangandule1668
@rohangandule1668 7 ай бұрын
खूप छान
@akashkuskar9304
@akashkuskar9304 7 ай бұрын
खूप छान मित्रांनो 🎉
@sanjaysukhdan5475
@sanjaysukhdan5475 7 ай бұрын
Sundar
@VedicGlories
@VedicGlories 7 ай бұрын
धन्यवाद
@nimavarma4311
@nimavarma4311 7 ай бұрын
खूप छान🎉🎉
@omkargalhate6766
@omkargalhate6766 7 ай бұрын
Khup chan bhau somesh bhau Ani devender bhau 🙏🧡😇🚩
@VedicGlories
@VedicGlories 7 ай бұрын
@akashkuskar9304
@akashkuskar9304 7 ай бұрын
अप्रतिम माहिती
@VedicGlories
@VedicGlories 7 ай бұрын
@OfficialBishtGamerz
@OfficialBishtGamerz 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली दादा 😊
@VedicGlories
@VedicGlories 7 ай бұрын
धन्यवाद ❤
@varadwagh6583
@varadwagh6583 7 ай бұрын
Thanks for information
@VedicGlories
@VedicGlories 7 ай бұрын
Welcome
@vaibhavgayake19
@vaibhavgayake19 7 ай бұрын
🙏
@vikramkadam3710
@vikramkadam3710 4 ай бұрын
Great 👍
@YuvrajVlogs-rc4ov
@YuvrajVlogs-rc4ov 7 ай бұрын
मोहिनीराज भगवान कि जय
@saideepthaware5627
@saideepthaware5627 7 ай бұрын
Ekdam mast Jai mohini raj
@YashGavhaneStudio
@YashGavhaneStudio 7 ай бұрын
All the best for you new journey
@sunilgarje4975
@sunilgarje4975 7 ай бұрын
खूप छान 👌👌
@YashGavhaneStudio
@YashGavhaneStudio 7 ай бұрын
@YashGavhaneStudio
@YashGavhaneStudio 7 ай бұрын
Good information Devendra and somesh
@639991
@639991 4 ай бұрын
भाऊ नेवासे हे खंडोबा ची म्ह ल सा चे माहेर आहे तसेच खंडोबा ची सासुरवाडी आहे. याबद्दल माहिती सांग ना. ते हेच मंदिर आहे का
@VedicGlories
@VedicGlories 4 ай бұрын
हो भाऊ नक्कीच काही दिवसात व्हिडिओ बनवू... म्हाळसा माहेर मंदिर नाही हे दुसरे मंदिर आहे .....
@arunashalu7515
@arunashalu7515 7 ай бұрын
खूप छान
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 33 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
DaMus
Рет қаралды 1,7 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 33 МЛН