तुमच्या कार्याला सलाम सर एवढं वय असून सुद्धा तुम्ही एक नंबर शिकवत आहात जय हिंद जय महाराष्ट्र
@jitendragole6080 Жыл бұрын
खरा शिक्षकी बाणा🙂 खरच सर आज शाळेत बसल्यासारखे वाटले खूप खूप धन्यवाद तुम्हाला सर .. आणी साष्टांग नमस्कार तुमच्या या खरे पणाला🙏
@roshansargar87973 жыл бұрын
तुमचं मराठी व्याकरणाचे एखादे पुस्तक असेल तर आम्हाला सांगा. तुम्ही खूप छान शिकवता ! इतर लेखकांनी मराठी व्याकरणला खूप कॉम्प्लिकेटेड केले आहे ते मला तुमच्या द्वितीया आणि चतुर्थीच्या विभक्ती प्रत्ययांचे स्पष्टीकरणावरून समजले.
@supriyabhongale19762 жыл бұрын
Kay आवाज आहे sir तुमचा शिकवणं तर amezing proud of you gret ahat bhari असेच लेक्चर पटवा प्लीज sir 👌👌👌🙏🙏
@akashgajbhiye17342 жыл бұрын
Tumche shikvnyachi paddhat khupch chhan v sopi ahe sr