माऊली आपले सारखे प्रवच, किर्तन ऐकून खुप आनंद होतो मला समाधान वाटते सारखं ऐकावे वाटते मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हेच ऐकते चांगला बोध मिळतो 🙏🙏जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
@vanitakhade93653 жыл бұрын
🌹किती गोड सांगताय जी.... ऐकत-ऐकतच जिवन बदलत चाललंय. हे फक्त प्रवचनच नाहीत तर..... आमच्या हाताला धरून पुढे-पुढे घेऊन चाललेली एक अद्भुत शक्तीच जाणवते. 🌹🙏श्री चरणांवर साष्टांग प्रणिपात 🙏🌹
@narayankasegaonkar95183 жыл бұрын
9o0 Oo Ook
@pavanphadatare56273 жыл бұрын
Right 👍🙏
@shubhangijadhav74893 жыл бұрын
जय हरी माऊली🙏🙏 खरच नामस्मरण माणसाचे जीवन घडवते, मी नामदेव शास्त्री महाराजांचे ज्ञानेश्वरी चिंतन हे पुस्तक वाचले खरच खूप अवर्ननिय शब्दात सिद्धांत मांडलेले आहेत,ऐकताना येणारा अनुभव आणि वाचन करताना येणारा अनुभव स्वत:ला घडवत असतो,खरच खूप छान पुस्तक आहे. सर्वांनी एकदा आवर्जुन हे पुस्तक वाचावे असे मला वाटते... लेखिका,कवयित्री:- सौ शुभांगी जाधव,काशिकर, बारामती,पुणे 🙏🙏
@dasharathdeshmukh23023 жыл бұрын
,
@ashokshekade60602 жыл бұрын
जीवन सकारात्मक करण्यासाठी आणि जगण्यासाठी , आनंदीकरण्यासाठी ज्ञानेश्वरी एक जगातील प्रभावी साधन आहे आणि ती ज्ञानेश्वरी आदरणीय नामदेव महाराज शास्त्री मुखातून ऐकणं हे आमचं भाग्य !! राम कृष्णा हरी !! जय भगवान!!
@sujatadarade91693 жыл бұрын
जय हरी माऊली खूपच सुंदर विवेचन नाशीवंत देहजानार सकळ आयुष्य खातो काळ सावधान जन्म लेवींटाळे राहीले वींटाळे जाताहीवींटाळअसेअभीमान कसला त्या त जय भगवान जय शास्त्रीजी साष्टांग दंडवत
@kishorwakade12453 жыл бұрын
Khup khup Chan vatat... Ram Krishna Hari Mauli
@vijayasonawane98872 жыл бұрын
धन्यवाद माऊली आपले रोजचेच मरण कळले तर दुःखच रहाणारं नाही हे वाक्य खूप सुंदर आहे
@shubhangishigam71953 жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम
@laxmujagtap.97312 жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली खुप छान आहे ऐकतच राहावे अशे वाटते🙏🏿🙏😀🌹
@shubhangishigam71953 жыл бұрын
हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा जिल्हा रत्नागिरी
@namdevkamble6469 Жыл бұрын
जिव ओवाळून टाकावा असे वाटते महाराज ज्ञानेश्वर प्रवचन किती छान आहे
@gitajoshi998 Жыл бұрын
दत्त गुरूदेव राम कृष्ण हरी महाराज खरच खुप सुंदर चितन आहे निरूपण छान अभिनंदन
@laxmanwaghmare69652 ай бұрын
माऊली आपण अगाध ज्ञानाचा सागर आहात
@saudaminisadamate26297 ай бұрын
🙏🙏
@Pusaddharme3 жыл бұрын
माणूस शेवटी मरण पावल पण, त्याची आशा संपत नाही. जय श्री कृष्ण 🙏
@ambadasdhande23182 жыл бұрын
छान माऊली खुप खुप शुभेच्छा जय हरी विठ्ठल आनंद वाटतो इगतपुरी नासिक
@chandukakad35682 жыл бұрын
अतिशय सुंदर प्रवचन
@archanadadmal61643 жыл бұрын
एवंसततयुक्ताए भक्तास्तव पर्युपासते ये चाप्पेक्षरंम मंवक्तम तेषामके योगवित्तंम; 🙏🙏🙏🙏🙏 गुरू जी. आपके अनमोल विचार समाजापर्यंत पोहोचवले धन्य धन्य झालो
@shubhangishigam71953 жыл бұрын
दिवसाची सुरुवात होते पांडुरंगाच्या नामस्मरणाने आणि आपल्या विचाराने जिल्हा रत्नागिरी
@sunilangre7212 Жыл бұрын
🙏🙏🙏🌺जय श्रीराम🙏🌺 राम 🙏🌺राम 🙏🌺राम 🙏🌺राम 🙏🌺जय राम 🙏🌺जय जय श्रीराम 🙏🌺🌺🌺🌺🌺
@arunakawade2139 Жыл бұрын
Khup sundar bhasha, uchhar awaj ani nirupan pn atishay sundar ani shravaniy. Thanks.
@shubhangishigam71953 жыл бұрын
माऊली तुम्ही मला अजुन शिष्य म्हणून स्वीकारलेले नाही पण मी आपले विचार ऐकते ऐकुन खूप आवडते आनंद वाटतो आशीर्वाद असावा
@pramila22703 ай бұрын
हो अगदी बरोबर
@BapuraoLodade2 ай бұрын
8@@pramila2270
@kakasahebsanap6954 Жыл бұрын
Ram Krishna Hari. Very good explanation.
@vitthalraut84133 жыл бұрын
Jai haree maoule khup chan
@ajitnarsale21652 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे. प्रवचन ऐकून ह्रदय भरून आले
@madhukarambadkar16542 жыл бұрын
खूप छान प्रवचन 👌👌🙏🙏🌹 ऐकून मन प्रसन्न झालं 🌹🙏🙏🌹
@shubhangishigam71953 жыл бұрын
माऊली माझी दयेचा सागर दिला तिने जीवाला आकार जय सदगुरू राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
@hemantmali35262 жыл бұрын
Ram Krishna Hari Shastrijee. Khup khup sunder
@ravindrabhagat74906 ай бұрын
जय भवानी देवस्थान चिखली ❤
@narayangarkal8337 Жыл бұрын
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय!🙏 राम कृष्णा हरी माऊली!🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sadashivdhatrak34783 жыл бұрын
🙏🌹जय जय राम कृष्ण हरी माऊली🌹🙏जय भगवान 🌹🙏
@swapnilmhetre4717Ай бұрын
Ram Krishna Hari Mauli......
@sangitagadekar1492 Жыл бұрын
Ram Krishn Hari Maharaj khup Chan mahiti sangtil thanks
@kusumgandhe3587 Жыл бұрын
तुमची सगळी प्रवचन मी मनापासून ऐकते खूप प्रसन्न व गोडी वाढवणारे आहेत रामकृष्ण हरी
@Rajyogvaduvarnondanikendr35332 ай бұрын
अप्रतिम प्रवचन राम कृष्ण हरी
@chandazore9638 Жыл бұрын
राम कृष्ण हरी.. mauli... धन्यवाद
@suneetpawar701210 ай бұрын
🌹🙏🙏🙏🌹जय श्री राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🙏🙏🌹न्यायाचार्य गुरूमाऊली सा. दं. 🙇🌹🙏🙏🙏🌹🌞🌛🪔🍚🌺🌺📿🚩🚩🚩🚩🚩
@hindaviacademywagholi-pune66333 жыл бұрын
दैवत - फक्त शास्त्री महाराज.........❤️
@tushar29012 жыл бұрын
जय भगवान
@atmaramade97322 жыл бұрын
@@tushar2901 l
@ramgavate84223 жыл бұрын
ज्ञानाचा आंथग माहासागर ला कोटी कोटी दंडवत 🙏
@thiglevishwambhar1275 Жыл бұрын
खूप छान महाराज ऐकून समाधान होते
@shubhangishigam71953 жыл бұрын
सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागारणा जिल्हा रत्नागिरी
@arnavganderollnumder7ivc692 Жыл бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@kiranbikkad57932 жыл бұрын
खुप छानमहाराज
@laxmikantwaghmare88953 жыл бұрын
तुमचे प्रत्येक व्हिडिओ खूप सुंदर आहेत....राम कृष्ण हरी माऊली
@shubhangishigam71953 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे
@dayawaghchavare56172 жыл бұрын
कीती सुंदर सगळं शतशाहा नमस्कार अमृत वाणी आहे माउलीची खुप जिवात्म्याचा उद्धार होतो या वाणीने 🙏🙏🙏😭🙏🙏🙏
@shubhangishigam71953 жыл бұрын
याया, जागेचा महिमा नी गोकुळ उतरले graamaa
@yuvrajghgue3 жыл бұрын
जय भगवान
@krushnmore6698 Жыл бұрын
श्री राम कृष्ण हरि🌹🙏
@shubhangishigam71953 жыл бұрын
तुझे नि मी मज पावलो जिल्हा रत्नागिरी
@kalpanatandale41083 жыл бұрын
श्री भगवान बाबा की जय
@kisanshelke15823 жыл бұрын
काय द्यावे तुम्हासी व्हावे उतराई ठेवीता हा पायी जीव थोडा किसन शेळके बेलेश्वर बेलगाव
@vandanakhorate90342 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@shubhangishigam71953 жыл бұрын
Devaachiye द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी saadhiyelyaa
@shubhangishigam71953 жыл бұрын
हरी तुझ्या मुरलीच्या पाई रे कांहा तुझ्या मुरलीच्या पाई रे मन मोहिले रे मन मोहिले
@teachguru6773 жыл бұрын
खूप छान ऐकत। राहावं
@ambadasdhande23182 жыл бұрын
छान बाबांच्या वानितुशभगवंता चि कृपा करून घ्या बाबांच्या चरनी नमस्कार जय हरी विठ्ठल आनंद वाटतो खूप खूप शुभेच्छा
@adarshjamkar Жыл бұрын
रामकृष्ण हरी ओम जय हरी
@shubhangishigam71953 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@vishvjeetsankpal52 жыл бұрын
राम कृष्ण हरी🙏🙏🙏
@janhavipatki70763 жыл бұрын
गुरू माऊली कान तृप्त झाले ऐकून धन्य झाले मी असं वाटतं माझी माय माझ्या बरोबर आहे आता झाले फक्त एवढीच इच्छा आहे माझ्या माऊली नी मला गीता शिकवावी
@shobapote366 ай бұрын
Khupch chan Sangta Maharaj .
@shubhangishigam71953 жыл бұрын
अप्रतिम माऊली जिल्हा रत्नागिरी
@vidyayalameli6876Ай бұрын
जय श्री राम जय श्री राम जय श्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@santoshkadam5270 Жыл бұрын
छान खूप खूप अभिनंदन
@shubhangishigam71953 жыл бұрын
सावध झालो सावध झालो हरीच्या आलो jaagaranaa
@shubhangishigam71953 жыл бұрын
चांगदेव बसले वाघावरी, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई भिंत चालवली मंञावरी जिल्हा रत्नागिरी
कृपाळु सज्जन तुम्ही संत जन 1 हेचि कृपा दान, तुमचे मज 1 आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा 1 किओ माझी सांगा काकुळती 1 अनाथ अपराधी पतीत आगळा परी पाया वेगळी नका करू 1
@SachinPatil-uj7xs3 жыл бұрын
GURU mauli
@shubhangishigam71953 жыл бұрын
कृष्ण जाऊन झाला एक महिना 1 कांन्हा, जाऊन झाला एक महिना 1 वाट पाहाते अजून,, कसा येईना ग कान्हा येईना 1 कान्हा गेला कोंन्या राणा, गाई वासरे चारा खाईना 1 कृष्णा जाऊन झाला एक महिना 1 वाट पाहाते अजून कसा येईना ग कान्हा येईना 1 जिल्हा रत्नागिरी
@bharatsahare5173 жыл бұрын
हें शब्दब्रहृम अशेष।तेचि मूर्ति सुवेषा जेथ वर्णवपु निर्दीषा।मिरवत असे.. खुप सुंदर माऊली..ॐश्री परमात्माने नमः❤️❤️❤️
@shobhadhas4513 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌷👏⛳
@prathameshdhone10422 жыл бұрын
राम कृष्ण हरी खूप छान 🙏🙏
@RamraoMunde-cn6cu Жыл бұрын
@@prathameshdhone1042❤
@NamdevTiwar-we9sd Жыл бұрын
Farchan.maouli.
@vaidehipendse66753 жыл бұрын
जय सांईराम
@shubhangishigam71953 жыл бұрын
कोण कहते है भगवान खाते नही1 बेर शबरी के जैसे खीलाते नही1कोण, कहते है भगवान सोते नाहि 1maa यशोदा के जैसे सूलाते नही1 जिल्हा रत्नागिरी
@sunitagundge8992 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली. 🙏🌹 आपले चिंतन आपले विचार. आपले शब्द ब्रम्हरूप आहेत. खरचं मन भरून येतं. ऐकतच रहाव वाटतयं... 🙏🌹🙏🌹💐💐💐 आपले मनःपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🌹🌹💐🌹💐🌹💐🌹💐