Watch New #Janudi Song - kzbin.info/www/bejne/n6nTg2CZZ9mnptk
@SandhyaPraniketMusical Жыл бұрын
नमस्कार ! तुम्हा सर्वांना सांगायला आनंद होत आहे की, आपल्या "Sandhya Praniket Musical" KZbin Channel चे "५ लाख Subscribers" पूर्ण झाले आहेत. हे फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे शक्य झाले आहे. म्हणूनच आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक सुपरहिट मराठी लोकगीत "माझी मैना सुपरहिट". ओ शेठ, लय गुणाची हाय, लाडाची लाडूबाई, काजू बदाम पिस्ता आणि लाडाची तारा, या गाण्यांना तुम्ही खूप प्रेम दिले, असच प्रेम तुम्ही "माझी मैना सुपरहिट" या गाण्याला देखील द्या हीच आपेक्षा. धन्यवाद...😊❤ linkopener.co/sEjt
@shriramchavan1329 Жыл бұрын
Supar bro
@adinathpawar8369 Жыл бұрын
Very good krishna..
@AVIANILKALAMANCH Жыл бұрын
सुपरहिट ❤
@PANDITLANGOTEOFFICICALSONG Жыл бұрын
सुपरहिट गाणं आहे. प्रत्येक गाण्यात नवीन विषय असतो. टीमला अभिनंदन.