कमजोरापुढे शिरजोर करणाऱ्या आमदाराने दोन्ही हातात बांगड्या भराव्यात. कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवायला तेवढी बुध्दीची क्षमता असावी लागते.
@sudarshanjagtap17808 ай бұрын
अतिशय निदनीय प्रकार
@jaidasjadhav92113 жыл бұрын
वहा ...क्या बात हैं ....मस्तच यार अभिमान वाटतो यार माझ्याच मराठी माणसाचा ...🙏 वहा रे सरकार .....आदेशाचे पालन करणाऱ्या एका अधिकाऱ्याला अशी वागणूक त्याच्या परिवारावर , त्याचा मुलांवर काय परिणाम होईल ह्याचा कधी विचार केला का ... मान्य आहे कोरोनाच्या ह्या भयाण काळात शेतकरी खुपच त्रासलेला आहे ...सरकार तुम्ही ही बिले माफ ही करू शकता ,नाही जमल्यास कमीही ...करू शकता... पण एक अधिकारी तो विद्युत विभागाचा असो , किंवा माझा एखादा पोलीस अधिकारी तो ज्यावेळी तुमच्या समोरच वाकतो तेव्हा एवढं वाईट वाटतं की माझा IPS , I AS अधिकारी एवढं शिकण घेऊन ही कुठे तरी मजबूर पडतो ... कधी तरी I A S , I P S ची अभ्यासक्रमाची पुस्तके उघडून बघाला तेव्हा कळेल किती मेहनत , कष्ट करून हे अधिकारी झालेले असतात .... 🙏 जय हिंद 🙏
@mayurrajput605811 ай бұрын
ह्या गोष्ठी शी मी सहमत आहे
@ashwinisable499 ай бұрын
अगदी बरोबर.....
@purveshkomati-ed3fw26 күн бұрын
सगळी भानगड publicity साठी आहे काही ना काही करून आणि अधिकारी कर्मचाऱयांना धारेवर धरून आपली हवा करायची आणि आपल्या मार्जितल्या लोकांचे लाड करायचे, हेच सगळं बच्चू कडू सुद्धा करत होते
@rajendrathokale989811 ай бұрын
मंगेश चव्हाण आमदार असू द्या नाहीतर राष्ट्रपती असू द्या त्याला हे अधिकार कोणी दिले.
@digambar86673 жыл бұрын
अभियंता एकटा असुन शुद्धा धैर्य दाखवला । salute sir🙏🙏🙏
@datta786 Жыл бұрын
😂 तुझा बाप नक्कीच भ्रष्ट कर्मचारी असेल
@Umkmotive Жыл бұрын
तो कठोर आहे, त्याला कोणाचेही पर्वा नाही, असा अधिकारी काय कामाचा ज्यांना आपल्याच मनसा साठी दया भाव नाही, थोड़े थोड़े पैसे घ्यायला नाही हवे का?
@sushantgo184410 ай бұрын
लोक जाणून बुजून भरत नाहीत, नंतर ते इतके साठत की लय वाट्त परत भरायला, सरकारी अधिकारी दया दाखवतात म्हणून इतक्या वेळ pending ठेवतात, अडाणी किंवा टाटा कडे उद्या ह्या वीजवितरण कंपन्या असत्या तर 45 दिवसात वीज disconnect केली असती
@sushantgo184410 ай бұрын
तो काय त्याच्या घरचे पैसे घेत नाही सरकारी कंपनीचे आहेत वरुण (मंत्रालयातून) जोपर्यंत तशी पॉलिसी येत नाही तोपर्यंत काही नाही करू शकत executive Level चा अधिकारी पण....
@rains12168 ай бұрын
Shame on you
@sushabdeethakare5753 ай бұрын
उगावणाऱ्या फुलातच चिखलाची दुर्गंधी आहे🙃🙃....वरिष्ठासोबतची वागणुक अतिशय नम्र व आदरपूर्वक. हाच आदर्श आमच्या तरुणांना दिल्याबद्दल मनस्वी आभार🙏🙏पण साहेब काहीही झालं तरी विकासाची ललकारी तुतारीतूनच दुमदूमणार अन पुन्हा आमचीच मशाल पेटणार...... 🔥🔥 आदरपूर्वक जय महाराष्ट्र🚩🚩
@rameshnarkhede46353 жыл бұрын
आपल्या विभागातील रस्ते खराब असेल तर आमदारांना पण चपलांचे हार घाला
@prashantamali1628 Жыл бұрын
ओन्ली शेतकरी
@abasahebrathod8291 Жыл бұрын
त्या मुर्ख, नालायक, आमदाराला त्यांच्या मतदारसंघाचं रस्ते दाखवा अन् त्या रस्त्यातील खड्यात गाढा त्याला...
@mukeshbhalerao-wr4dc Жыл бұрын
नुसते चप्पल नाही त्या खड्यात घालून वरून बुटाने हाणले पाहिजे
@chintan5931 Жыл бұрын
ज्या राजकीय लोकांनी वीज वितरण कंपनीचे वाटोळे केले त्या ना उचला.आहे का हिम्मत ह्या आमदारांची. अडाणी चा कोळसा किती रक्कम ने विकत घेता हे या आमदारांनी मोदींना विचारावे.
@anilhendre9045 Жыл бұрын
Barobar
@eknathadavad55416 ай бұрын
श्री. मंगेश चव्हाण आमदार यांचा मतदारसंघ मध्ये रस्ता किती खराब आहे ते पाहा चव्हाण साहेब, आपल्या ला सुध्या चपला चा हार टाकला पाहिजे भेड हल्लीचे जाहीर निषेध
@VinodChavan-vo4zs4 ай бұрын
Tuzi niti dhasali
@avinashpatil54912 ай бұрын
काम बघा आत येऊन
@shivrajbhosale24303 жыл бұрын
खालच्या लोकांवर जोर दाखवण्यात काही अर्थ नाही खरा दम असेल ना तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्री यांच्यावर असा कार्यक्रम करा .
@Abhishek_Edits_18 Жыл бұрын
💯👍..
@atulgaikawad800111 ай бұрын
तूझ्या बापाला लाव उचलायला
@swapnilsawant396611 ай бұрын
एक नंबर बोलास भावा
@anandarsude68611 ай бұрын
आगदी बरोबर आहे भाऊ
@Vibe7338 ай бұрын
Tumchyat topan dum nahi😂
@amitrathod18935 сағат бұрын
एकच वादा मंगेश दादा❤❤
@murlidharjadhav52433 жыл бұрын
आमदार साहेब शेतकऱ्याचा एवढा कळवळा असेल तर ऊर्जा मंत्र्याना घेराव घाला
@shaileshwaghlondon3 жыл бұрын
Koni nivdun dele yalaaa.
@ashishvalanju99023 жыл бұрын
Amdaramadhe himmat nahi ahe. Barobar manse gheun ala ahe. Urja mantrishi bolayala Ekta jave lagel.
@subhashkothare34443 жыл бұрын
तिथे गांडीत दम नाही
@harshthorat84553 жыл бұрын
Eka amdarane kay hoel sarvani milun dharla pahije mantryanna
@chandramohannandanpawar26173 жыл бұрын
HyavAmdarala ughdyawr chopayla hava. Kayda hatat ghyaychi koni parwangi dili
@sharadpande4998 ай бұрын
शिक्षा व्हायलाच पाहिजे ह्या लोकांना.
@sunildadasurwade98363 жыл бұрын
याची आमदारकी रद्द झाली पाहिजे
@Jay-e2b5b11 ай бұрын
सामान्य अधिकाऱ्यावर दादागिरी करता येते हिम्मत असेल तर ऊर्जा मंत्र्यांना पकळून व्हिडिओ अपलोड करावा🙏🙏🙏🙏
@ajayvasave19703 жыл бұрын
हिम्मत असेल तर अर्जंमंत्र्याशी भांडून दाखवा, काय कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्रास देता, कर्मचारी आदेशानुसार कार्यवाही करतात.
@kkmlg26843 жыл бұрын
अधिकाऱ्यांना काय बांधतो गांडूची अवलाद सर्वांचे बिल भरणा
@milindsaner8269 Жыл бұрын
अगदी बरोबर
@ChandrakantPanchal-yw4vm11 ай бұрын
काय मूर्ख लोक आहेत?यांना काही अक्कल आहे का नाही.काय चाललंय महाराष्ट्रात काही कळेचना
@gauravkulkarni6403 Жыл бұрын
Ek No.1
@rjenglishtutorials2803 жыл бұрын
हे शेतकरी लोक नाहीत राजकीय आहेत
@user-it6vx3tf4p Жыл бұрын
काही ही असलं तरी एखाद्या कर्मचार्यासाठी आमदारांनी कायदा हातात घेने निंदनीय.
@milindsaner8269 Жыл бұрын
बरोबर, मग आपल्या परिसरातील रस्ते खराब असले का मग आमदाराला पण अशीच शिक्षा द्यायची का?
@tourfood317511 ай бұрын
Ho ka . .shetkarynchi hal bagha jara
@ssjk912111 ай бұрын
किती शेतकरी originally light bill भरतो सगळेच शेगड्या वापरतात फुकटे कुणीकडचे
@milindsaner826911 ай бұрын
@@ssjk9121वीज बीलचा दर अल्पदरात आहे का? कोणाला किती तर कोणाला काही असे बील येते.
@milindsaner826911 ай бұрын
@@ssjk9121इतर राज्यातील युनीट दर आणि महाराष्ट्रातील युनीट दरची तुलना केल्यास फरक लक्षात येईल.
@lahuaher22143 жыл бұрын
आमदार साहेब चोर सोडून कोतवालाला का फाशी देता ऊर्जा मंत्र्याला घोडे लावा
@anil_jaid3 жыл бұрын
Are Bhau To Hyana Ghode Lavel Na Mag
@balkrishnachandanshive15693 жыл бұрын
आमदार साहेब अभ्यास करून येत जा शेतकरी मजूर कष्टकरी कामगार दलितांचे अत्याचार यांबाबत विधानसभा गाजवा प्रशासनावर दबाव आणून टुकार प्रदर्शन. करुन स्व:ताची घालवु नका सरकारी कार्यालयात गुंडगिरी म्ह्णुन संबंधितांवर पोलिसांनी कारवाई करावी
@arjungiri71573 ай бұрын
मंगेश चव्हाण अधिकारी लोकांना हौस नसते वसुली चि उर्जा मनै त्यांचे पगार थांबवून ठेवतात खुप ताप असतो त्यांना ऊ मुख्यमंत्री ला जाब विचार न त्या बिचाऱ्या सरकारी नौकरी वाला ला का ताप देतोय
@pankajpanchwagh40622 ай бұрын
तिथे मात्र साहेब साहेब करणार
@pradeepkoli25118 ай бұрын
Great work
@ashasave18603 жыл бұрын
आमदार साहेबराव गरीबावर नोकरी करणारे माणसावर कशाला ताकद दाखवून तमाशा करतात, मंत्री लोकांना ताकद दाखवा, तीथे......
@vinayakmundhe3 жыл бұрын
Correct sr
@arunmunde47473 жыл бұрын
आमदार साहेबांनी बरोबर केले आहे .शेतकऱ्यांची बाजू मांडली आहे . काय डान्सबारचा मॅनेजर ला पकडले नाही चुकीची व्यक्तवे करायची नाही काय सत्य तुम्हाला माहीत असतं का .आज शेतकरी कुठल्या परिस्थितीत जगतोय ते बघा
चमकू आमदार प्रजा आंधळी ... अजब तुझे.. .. धन्य आहात तुम्ही. आपले विचार राज्यात पोहचले.
@rajeshvadhavkar9441 Жыл бұрын
असल्या आमदारांना निवडून देणारे.. कमाल आहेत...काय भाषा, हाच पुरोगामी महाराष्ट्र का असा प्रश्न आहे...
@GA-ln8fh3 жыл бұрын
जोपर्यंत लोकांना फुकट भेटत राहील तो पर्यंत हेच होणार
@ashiftadavi52253 жыл бұрын
अधिकारी ला शिवी देतो आहे आणि उर्जा मंत्राल्या शिवा दियाची हिम्मत नाही याचात
@santoshkhadpe21573 жыл бұрын
पोलीस यंत्रणा आणि या राज्याची शासन व्यवस्था झोपली आहे का?
@jyotfaundation3983 Жыл бұрын
आमदार मंगेश चव्हाण वर कारवाई झालीच पाहिजे
@hifistudio13 жыл бұрын
बिल भरलं की अधिकाराच्या खात्यात पैसे जात नाहीत...अधिकाऱ्याला काय सरकार चे आदेश पाळावे लागतात
@Dalestyen007 Жыл бұрын
आमदार नी कामे केली नाही तर त्याला सुध्दा असेच कराल का ?
@vishaldafale19883 жыл бұрын
विधान सभेत काय हा आमदार गोट्या खेळतो काय.तिकडे बोलून दाखवा ना
@marotibavdane6433 жыл бұрын
बरोबर
@anil_jaid3 жыл бұрын
Agadi Barobar
@sandeshsule31343 жыл бұрын
Ho tuzya Gharat khelato ka gotya
@swapnilbhuwad1363 жыл бұрын
@@sandeshsule3134 ha chahata aahe amdaracha mag tuzyavar sankat aal ka yeto ka dhavun aata fkt nivdnukicha dikhava nko
@sandeshsule31343 жыл бұрын
@@swapnilbhuwad136 swapanil hya m s e b w palikene aani water supailers mahapalikene tasech nagarasewakanni zopadpattyanna wisatar karayala sath diliy hya asalya adhikaryanna mumbai madhe yeun zopadpattyanchi electricity canections todayala sang bagh kay hoil bichyarya shetkaryanchi electric power canections ka todatat ?
@gajudarade15278 ай бұрын
आमदार यांना कशा साठी निवडुन दिले जाते की त्याने त्याच्या मतदार संघातील समस्या विधानसभेत मांडुन तिथे त्यावर चर्चा करुन सोडविल्या पाहीजेत ना की शासनाची नोकरी करनारांना त्रास देऊन उगाच आपन काम करतो म्हणुन अधिकारी व कर्मचारी यांना त्रास देऊन काहीतरी करायचे
@nitinbadhe97023 жыл бұрын
हे लोक पण किती नालायक असतात त्या बिचाऱ्या अभियंत्याला चपलांचा हार घातला. ऊर्जा मंत्र्याची काय उपटलीत तुम्ही.
@suryaps13393 жыл бұрын
Comments जमाने थे मुख़्तार की तूती बोलती थी UP में. मैं तो लखनऊ में रहता था, जो मुख़्तार का इलाक़ा नहीं है, फ़िर भी हर प्रॉपर्टी डिस्प्यूट में / हर ठेके में मुख़्तार का कोई ना कोई आदमी ज़रूर होता था. हाई वे पर चलते हुवे यदि 786 नम्बर प्लेट वाली गाड़ी का जुलूस जा रहा है तो मालूम होता था किनारे हट जाना है. एक चीफ़ इंजीनियर साहब नहीं हटे थे तो उन्हें गाड़ी से उतार अपनी गाड़ी में डाल लिया था भाई ने. भाई का उन दिनो पवित्र महीना चल रहा था तो मारा नहीं था बस टाँगे तोड़ कर ही छोड़ दिया था. लखनाऊ RTO में किसी भी सीरीज़ में 786 नम्बर आए जाता भाई या उनके आदमियों को ही था. यहाँ भाई नहीं भाई के नाम का राज चलता था. शहर के एक बहुत बड़े बिल्डर से बात हो रही थी, वह अपना भौकाल बता रहे थे कि वह इतने पावर फ़ुल हैं कि मुख़्तार ने उनका नम्बर अपने मोबाइल पर सेव कर रखा है. मुख़्तार के नाम को जानना मात्र ही आपको एक डेढ़ करोड़ का ठेकेदार बना देता था. और आज... फ़ेस बुक पर बोली लग रही है कि मुख़्तार को पंजाब से UP लाने वाली गाड़ी पलटेगी या नहीं. लोग चार चार आने की शर्त लगा रहे हैं, इतनी मात्र वैल्यू रह गई. मुख़्तार जिसके नाम का असर पूरे प्रदेश में बड़ों बड़ों को कंपकंपी ला देता था, आज डर से पसीना पसीना है, चल नहीं पा रहा है, व्हील चेयर पर है, पैंर पर खड़े होगा तो गिर जाएगा. तय बात है पैंट चेक की जाए तो शायद गीली ही मिले. बीते पाँच वर्षों में UP में यह बदलाव आया है. बाक़ी जो है सो है ही.
@rameshrane6379 Жыл бұрын
श
@deepakshewale22634 ай бұрын
कायदा हातात घेत आहे हे सर्व अतिशय निंदनीय प्रकार आहे निषेध करतो मी या घटनेचा सर्व मिळून अभियंता यांच्यावर दादागिरी करीत आहेत
@RupeshDambhare Жыл бұрын
त्याला bolun kahi fayada nahi sir... त्याला वर्तून ऑर्डर असल्यास तो काय करणार सर....वरती बोला सिनियर सोबत 😢😢 हा त्याच्या वर अन्याय आहे
@macchindrachandanshiv86043 жыл бұрын
सरकारी कर्मचारी बिचारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं, आदेश दिले तर ते फॉलो करतात.. यांचा त्यात काय दोष. मान्य आहे शेतकरी बिचारा परेशान आहे, पण हा मुद्दा विधान सभेत गाजवायला पाहिजेत.. असं लोकशाही ला घातक आहे. अधिकारी होण्यासाठी नविन पिढी तयार होणार नाही. 👍🌹
@yogeshvideo1187 Жыл бұрын
सरकार तुमचे असून आमदार साहेब काही करू शकत नाही 🤔 गजब की बात है
@devsworld25613 жыл бұрын
पब्लिसिटी सरळ ऊर्जा मंत्रीना असा तमाशा केला तर उत्तर मिळेल .. नोकरांच्या हातात काय आहे आदेशानुसार पालन करणारे नोकर वर्ग मोठेपणा मोठ्यानं पकडून करा लाईव्ह
@harshalthosare2377 күн бұрын
ही पद्धत बरोबर नाही चव्हाण साहेब. अभियंत्यांची तुम्हाला रीतसर तक्रार करता आली असती. तुमच्या लेव्हलला कुणालाही फोन करून विषय मिटवता आला असता. पण तुम्ही मोठेपणा दाखवण्यासाठी हा केवळ गोंधळ केला.
@sushilkumarsalame25073 жыл бұрын
आमदार साहेब तुमच म्हणण बरोबर आहे पण तुम्ही विधानसभा मधे काय करता गोट्या खेळता काय ़
@swpnu201211 ай бұрын
😂😂
@govindshinde740611 ай бұрын
अरे वरी बोलुन उपयोग होत नसला तर असेच करावे लागते
@Kingkholi039 ай бұрын
😂😂😂
@sushillad1051 Жыл бұрын
Ak number direct bhandhun takal ,
@gajananautade40153 жыл бұрын
कमजोर अधिका-यावर जोर दाखवतात. त्यापेक्षा हातात बांगड्या भरा. विधानसभेत काय तोंड शिवलं होतं का ?
@popatpawar97673 ай бұрын
एकाच नबर भाऊ.
@amishshah51303 жыл бұрын
Poor men got punishment he is working on government job and following state order....... by the way all minister must understand the situation. ... and give relief order....government central and state remove tax on same badic cost of electricity is 25 percent say rs 3 per unit.whifh 7s in bearable to people....
@eknathtayade901911 ай бұрын
हा फक्त सत्तेचा माज आहे , BJP हटवा देश वाचवा .
@marotibavdane6433 жыл бұрын
आशी वागणुक जर आधीकार्याला मिळत आसेल तर महाराष्टात एकही विध्यार्थी आधीकारी होनार नाही व तरुण पिढी शिकण्य पासुन व परीक्षा देण्या पासुन वंचीत राहील़
@TravelFoodNatureRepeat3 жыл бұрын
Saglya chorana ashich vagnuk pahije..paisya sathi government job lagtat kaam karat nai.. desh mage challa aahey ashya chor karmacharyanmule
@akshaykale92733 жыл бұрын
@@TravelFoodNatureRepeat te tar aahe dada pn aamdar ne urjamantryla har ghlyala pahije hota
@suryaps13393 жыл бұрын
Comments जमाने थे मुख़्तार की तूती बोलती थी UP में. मैं तो लखनऊ में रहता था, जो मुख़्तार का इलाक़ा नहीं है, फ़िर भी हर प्रॉपर्टी डिस्प्यूट में / हर ठेके में मुख़्तार का कोई ना कोई आदमी ज़रूर होता था. हाई वे पर चलते हुवे यदि 786 नम्बर प्लेट वाली गाड़ी का जुलूस जा रहा है तो मालूम होता था किनारे हट जाना है. एक चीफ़ इंजीनियर साहब नहीं हटे थे तो उन्हें गाड़ी से उतार अपनी गाड़ी में डाल लिया था भाई ने. भाई का उन दिनो पवित्र महीना चल रहा था तो मारा नहीं था बस टाँगे तोड़ कर ही छोड़ दिया था. लखनाऊ RTO में किसी भी सीरीज़ में 786 नम्बर आए जाता भाई या उनके आदमियों को ही था. यहाँ भाई नहीं भाई के नाम का राज चलता था. शहर के एक बहुत बड़े बिल्डर से बात हो रही थी, वह अपना भौकाल बता रहे थे कि वह इतने पावर फ़ुल हैं कि मुख़्तार ने उनका नम्बर अपने मोबाइल पर सेव कर रखा है. मुख़्तार के नाम को जानना मात्र ही आपको एक डेढ़ करोड़ का ठेकेदार बना देता था. और आज... फ़ेस बुक पर बोली लग रही है कि मुख़्तार को पंजाब से UP लाने वाली गाड़ी पलटेगी या नहीं. लोग चार चार आने की शर्त लगा रहे हैं, इतनी मात्र वैल्यू रह गई. मुख़्तार जिसके नाम का असर पूरे प्रदेश में बड़ों बड़ों को कंपकंपी ला देता था, आज डर से पसीना पसीना है, चल नहीं पा रहा है, व्हील चेयर पर है, पैंर पर खड़े होगा तो गिर जाएगा. तय बात है पैंट चेक की जाए तो शायद गीली ही मिले. बीते पाँच वर्षों में UP में यह बदलाव आया है. बाक़ी जो है सो है ही.
@swapnilabhonkar3 жыл бұрын
@@TravelFoodNatureRepeat Barobar
@swapnilabhonkar3 жыл бұрын
Mag nako Shiku det! Aani shikaycha asel tar Govt. job laglyawar kam kara mhana! Shikun kay mothe upkar kartat kay Deshawar... ! (100% sagale ase nahit hyachi nond gyavee)
@movieshdplus6647Ай бұрын
Engineer self respect 😢😢😢😢
@marotibavdane6433 жыл бұрын
आधिकारी होने एवढे सोपे नाही पाण्यातील मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशी तेव्हा कळेल
@meexploringheaven3 ай бұрын
Nice Work.
@VishalThakur-gv6sf3 жыл бұрын
आमदार साहेब तुम्ही ऊर्जा मंत्र्याच्या गल्यात हार घालून वरात कढलीत तर आप ला तुम्हाला फुल्ल सपोर्ट असणार . फक्त कधी येऊ सांगा आणि वरात काढण्या साठी आपली 1000 पोरं घेऊन येतो आणि सोबत बॅन्ड पण .
@soham110103 жыл бұрын
No dya
@Lion_heart_Siddharth9 ай бұрын
Mastch❤
@devsworld25613 жыл бұрын
मोठ्या पंत्री ना बांधून तमाशा करा साहेब अधिकारी ऑर्डरचे पालन करत असतील तर त्यांना बांधून काय होईल
@harshalbhore12979 ай бұрын
आमदारांना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसतात पण बेरोजगारांचे प्रश्न दिसत नाही
@bablubhaig3 жыл бұрын
मा.आमदार साहेब . अधिकारी हा आपल्या वरीष्ठांच्या आदेशाचे पालन करत होता. आमदार साहेब तुम्ही स्वतः त्यांच्या वरिष्ठासोबत बोललात. तसेच तुम्ही अजित पवार साहेबांचाही दाखला दिला. तरीही विजतोडणीला फक्त हा अधिकारीच जबाबदार आहे हा समज तुम्ही ठेवून त्या अधिकार्याशी या पद्धतीन वागलात. आपली शेतकर्यांप्रती तळमळ अतिशय योग्य आहे पण शासकीय कर्मचार्यांना वेठीस धरुन आपली कामे करुन घेणे निच्शितच योग्य नाही. सरकारी कर्मचार्यांना कितीही मनापसून वाटलं तरी तो नियमाच्या चौकटीबाहेर जाउन कामे करु शकत नाही. अधिकार्यांना बडवून काहिही साध्य होनार नाही. मंत्रालयीन स्तरावरुनच यासंबंधी शासन निर्णय झाला पाहिजे आणि म्हणूनच आपले म्हणणे मांडण्यासाठी आपण विधानसभेत गेला आहात. ईश्वर सर्वांना सद्बुद्धी देवो। ॐ शांती।
@sachinborase3111 ай бұрын
Shame on #mla
@sanjutambhale58023 жыл бұрын
ज्या आमदाराचे मंत्रालयमधे चालत नाही ते खालच्यावर गुर गुर करतात
@shrikantkhuspe66611 ай бұрын
एकच नंबर 👌
@ojuscorner61033 жыл бұрын
ज्यांनी आदेश काढला त्यांना बाधा यांना बाधून काय फायदा हे कर्मचारी आहे याच्या काय श्ट्ट हातात आहे
@ramnathmhaslekar Жыл бұрын
Gret m l a saheb
@bapusharemarket3 жыл бұрын
विधानसभेत हा आमदार काय झाटं उपटतो का?
@rahulchaple94673 жыл бұрын
Barobar
@priteshpandit29473 жыл бұрын
बरोबर भाऊ
@kiranbhosale998611 ай бұрын
तु जा की मग ते एवढे तरी करतात
@anandarsude68611 ай бұрын
एकदम बरोबर बोलले भाऊ
@Lapofsuccess0910 ай бұрын
barobar
@priyamankad66117 ай бұрын
Vry good job, janata says we are happy.
@Rahul00Ap3 жыл бұрын
असेच अडाणचोट लोक आमदार बनत असतील तर असच होत राहील... विधानसभेत उचलणं अशे मुद्दे YZ
@bramhadevlad9667 Жыл бұрын
😢 अरे आमदारा मंत्रयाला दाखव ताकद
@Dnyan1683 жыл бұрын
ह्या पुढाऱ्यांची मुजोरी थांबवायला पाहिजे कुठेतरी लोकशाहीचा दुरुपयोग करतात
@dilipraje78973 жыл бұрын
त्या कर्मचार्याला खुर्चीला बांधाल,त्याला माराल,त्याची धिंड काढाल बांधवानो त्याच्या ऐवजी उर्जामंत्र्यांना बांधा,त्यांची धिंड काढा आहे का हिम्मत,गरीब बकर्याचा बळी देतात वाघाचा दिला जात नाही.
दादागिरी एकट्या आधिकार्यावर दाखवुन जमत नाही दम विधानसभेत...नेत्यावर दाखवा पाचंट काम करू नका थू थू होईल अस....
@vinayakbahadure33293 жыл бұрын
हां आमदार लायकीचा नाही शिवा देतो।
@पाटील-य1ङ Жыл бұрын
थू थू
@rajendrashendke997711 ай бұрын
आदरणीय, महाराष्ट्रातील जनतेनेनिषेधकरावानिषेधनिषेधनिषेध😂😢😮😅😊
@pankajkumarahire23113 жыл бұрын
आमदाराला राजकारणी स्टंट करण्याची सवय आहे, एवढे हिम्मत असेल ना अधिवेशनामध्ये यांना पाळीव कुत्र्यासारखे कोपर्यात बसतात.....
@omkarkamble8540 Жыл бұрын
👍😂😂
@balajilakal8041 Жыл бұрын
खरंय दादा
@HOTELKHANDESHSURUCHI8 ай бұрын
Ha tya girish mahajan mude majalae yavades girishya layki dakhav
@SS-bx7kz Жыл бұрын
perfect action....n amdaarane he kelyane abhinanandan...great amdaar....nidar
@rjenglishtutorials2803 жыл бұрын
आमदार अशी दादागिरी विधानसभा दाखवा,केवळ मतांसाठी
@suryaps13393 жыл бұрын
Comments जमाने थे मुख़्तार की तूती बोलती थी UP में. मैं तो लखनऊ में रहता था, जो मुख़्तार का इलाक़ा नहीं है, फ़िर भी हर प्रॉपर्टी डिस्प्यूट में / हर ठेके में मुख़्तार का कोई ना कोई आदमी ज़रूर होता था. हाई वे पर चलते हुवे यदि 786 नम्बर प्लेट वाली गाड़ी का जुलूस जा रहा है तो मालूम होता था किनारे हट जाना है. एक चीफ़ इंजीनियर साहब नहीं हटे थे तो उन्हें गाड़ी से उतार अपनी गाड़ी में डाल लिया था भाई ने. भाई का उन दिनो पवित्र महीना चल रहा था तो मारा नहीं था बस टाँगे तोड़ कर ही छोड़ दिया था. लखनाऊ RTO में किसी भी सीरीज़ में 786 नम्बर आए जाता भाई या उनके आदमियों को ही था. यहाँ भाई नहीं भाई के नाम का राज चलता था. शहर के एक बहुत बड़े बिल्डर से बात हो रही थी, वह अपना भौकाल बता रहे थे कि वह इतने पावर फ़ुल हैं कि मुख़्तार ने उनका नम्बर अपने मोबाइल पर सेव कर रखा है. मुख़्तार के नाम को जानना मात्र ही आपको एक डेढ़ करोड़ का ठेकेदार बना देता था. और आज... फ़ेस बुक पर बोली लग रही है कि मुख़्तार को पंजाब से UP लाने वाली गाड़ी पलटेगी या नहीं. लोग चार चार आने की शर्त लगा रहे हैं, इतनी मात्र वैल्यू रह गई. मुख़्तार जिसके नाम का असर पूरे प्रदेश में बड़ों बड़ों को कंपकंपी ला देता था, आज डर से पसीना पसीना है, चल नहीं पा रहा है, व्हील चेयर पर है, पैंर पर खड़े होगा तो गिर जाएगा. तय बात है पैंट चेक की जाए तो शायद गीली ही मिले. बीते पाँच वर्षों में UP में यह बदलाव आया है. बाक़ी जो है सो है ही.
@milindsaner826911 ай бұрын
बरोबर
@Unityisstrength-b4e8 ай бұрын
😂😂😂😂
@RinaKunte Жыл бұрын
खुप छान काम केले व योग्य तेच बोललात अभीनंदन ,from pune
@onkardeulgaonkar31813 жыл бұрын
आमदार साहेब, तुमची ताकद मंत्र्यांवर दाखवा....
@ashishvalanju99023 жыл бұрын
Tyachyat Himmat nahi ahe.
@d_s_pawara11 ай бұрын
बोलत आहे ना भाऊ आजुन काय पाहिजे तुला😂
@suryavanshiabhyuday85844 ай бұрын
अरे जिथून funding येते त्यांच्यावर हात कसे उचलतील ते😂
@princeswapnil37111 ай бұрын
Barobar kela....good job 👌🏻
@snappy73253 жыл бұрын
नौकरी करत आहेत ते सरकारची, सरकारचा आदेश त्यांना बंधनकारक असतो एडझव् आमदार, आणि शेतकऱ्यांना पूर्ण वीज बिल माफ करावा असे त्या उर्जामंत्र्याला लिहून आदेश काढायला लावा..
@babanbhosale110610 ай бұрын
साहेब एकच नंबर धडा शिकवला
@Dnyan1683 жыл бұрын
हा का आमदार आहे बालिश कोणीकडचा कडक शासन व्हावे अश्यांना
@xyz1436 Жыл бұрын
Ek number bhau
@tusharsaindane70233 жыл бұрын
ह्या आमदाराच्या.... तर ... अरे तूला लाज वाटायला पाहिजे आमदार तू जनतेचा सेवक म्हणून विधान सभेत आहे तू करू शकतो वरच्या लेव्हल ला, तुझी लायकी का एका अधिकारी का अशी वागणूक देतो का,
@jorsingchavan47003 жыл бұрын
उर्ज्या मंत्री ला पन बोलतोय किंग आमदार ।।।। आहे
@nileshpatil74983 жыл бұрын
Ho abhiyanta nalayak aahe tyala aamdar ne call kela tr tyani aamdar chi layki kadhali mhanun aamdar ni us kel
@suryaps13393 жыл бұрын
Comments जमाने थे मुख़्तार की तूती बोलती थी UP में. मैं तो लखनऊ में रहता था, जो मुख़्तार का इलाक़ा नहीं है, फ़िर भी हर प्रॉपर्टी डिस्प्यूट में / हर ठेके में मुख़्तार का कोई ना कोई आदमी ज़रूर होता था. हाई वे पर चलते हुवे यदि 786 नम्बर प्लेट वाली गाड़ी का जुलूस जा रहा है तो मालूम होता था किनारे हट जाना है. एक चीफ़ इंजीनियर साहब नहीं हटे थे तो उन्हें गाड़ी से उतार अपनी गाड़ी में डाल लिया था भाई ने. भाई का उन दिनो पवित्र महीना चल रहा था तो मारा नहीं था बस टाँगे तोड़ कर ही छोड़ दिया था. लखनाऊ RTO में किसी भी सीरीज़ में 786 नम्बर आए जाता भाई या उनके आदमियों को ही था. यहाँ भाई नहीं भाई के नाम का राज चलता था. शहर के एक बहुत बड़े बिल्डर से बात हो रही थी, वह अपना भौकाल बता रहे थे कि वह इतने पावर फ़ुल हैं कि मुख़्तार ने उनका नम्बर अपने मोबाइल पर सेव कर रखा है. मुख़्तार के नाम को जानना मात्र ही आपको एक डेढ़ करोड़ का ठेकेदार बना देता था. और आज... फ़ेस बुक पर बोली लग रही है कि मुख़्तार को पंजाब से UP लाने वाली गाड़ी पलटेगी या नहीं. लोग चार चार आने की शर्त लगा रहे हैं, इतनी मात्र वैल्यू रह गई. मुख़्तार जिसके नाम का असर पूरे प्रदेश में बड़ों बड़ों को कंपकंपी ला देता था, आज डर से पसीना पसीना है, चल नहीं पा रहा है, व्हील चेयर पर है, पैंर पर खड़े होगा तो गिर जाएगा. तय बात है पैंट चेक की जाए तो शायद गीली ही मिले. बीते पाँच वर्षों में UP में यह बदलाव आया है. बाक़ी जो है सो है ही.
@naturalbeautyblog5 ай бұрын
1 एकच नंबर दादा
@ranjanas.ambuskar28493 жыл бұрын
सरकारी अधिकारी जे आदेश येतात त्याचे पालन करतात ,त्यांचा काय दोष ..सरकारी लोकांना काम करू द्यावे अन्यथा कोणी चांगले अधिकारी सरकारी नोकरी करणार नाही आणि मग समाजाचे नुकसान होईल जे कोणी थांबवू शकणार नाही
@yogeshgadekar5536 Жыл бұрын
Hech adhikari paise ghetat tevha,..paise ghya ase adesh d'etat ka mag .
Aamdar saheb karmacharyala sangat aahe urja mantryala call lav . Swata call Karu shakat nahi ka. Adiveshnat bolayla pahije na shetkarya babat . Nako tithe staunt karun ky upyog.
@maggic37 Жыл бұрын
काय लोकशाही आहे वरीष्ठ अधिकारी आदेश देण्यात आले पण तोफेचे तोंडावर कर्मचारी आहेत😂
@Asggbbf3 жыл бұрын
जिथे बोलायचे तिथे शेपूट घालून फिरतात स्वतःची लायकी एवढी कमी करू नये आमदार म्हणजे छोटे पद नाही .
@sachinthemkaofficial86110 ай бұрын
ग्रेट जॉब
@rajendrathokale98983 жыл бұрын
आमदार पदाला आसले नीच कृत्य शोभते का तुझा बाप अभियंता आसता तर असे केले असते का.त्या अभियंत्यांच्या जीवितास कमी जास्त झाल्यास चव्हाण नालायक आमदार जबाबदार असेल .आरे शांत घे.
@suryaps13393 жыл бұрын
Comments जमाने थे मुख़्तार की तूती बोलती थी UP में. मैं तो लखनऊ में रहता था, जो मुख़्तार का इलाक़ा नहीं है, फ़िर भी हर प्रॉपर्टी डिस्प्यूट में / हर ठेके में मुख़्तार का कोई ना कोई आदमी ज़रूर होता था. हाई वे पर चलते हुवे यदि 786 नम्बर प्लेट वाली गाड़ी का जुलूस जा रहा है तो मालूम होता था किनारे हट जाना है. एक चीफ़ इंजीनियर साहब नहीं हटे थे तो उन्हें गाड़ी से उतार अपनी गाड़ी में डाल लिया था भाई ने. भाई का उन दिनो पवित्र महीना चल रहा था तो मारा नहीं था बस टाँगे तोड़ कर ही छोड़ दिया था. लखनाऊ RTO में किसी भी सीरीज़ में 786 नम्बर आए जाता भाई या उनके आदमियों को ही था. यहाँ भाई नहीं भाई के नाम का राज चलता था. शहर के एक बहुत बड़े बिल्डर से बात हो रही थी, वह अपना भौकाल बता रहे थे कि वह इतने पावर फ़ुल हैं कि मुख़्तार ने उनका नम्बर अपने मोबाइल पर सेव कर रखा है. मुख़्तार के नाम को जानना मात्र ही आपको एक डेढ़ करोड़ का ठेकेदार बना देता था. और आज... फ़ेस बुक पर बोली लग रही है कि मुख़्तार को पंजाब से UP लाने वाली गाड़ी पलटेगी या नहीं. लोग चार चार आने की शर्त लगा रहे हैं, इतनी मात्र वैल्यू रह गई. मुख़्तार जिसके नाम का असर पूरे प्रदेश में बड़ों बड़ों को कंपकंपी ला देता था, आज डर से पसीना पसीना है, चल नहीं पा रहा है, व्हील चेयर पर है, पैंर पर खड़े होगा तो गिर जाएगा. तय बात है पैंट चेक की जाए तो शायद गीली ही मिले. बीते पाँच वर्षों में UP में यह बदलाव आया है. बाक़ी जो है सो है ही.
@9kalki4 ай бұрын
एकदम सोपी काम करायचे अधिकारी ने या आमदार चे सही घेऊन सगळी जबाबदारी अम्मदरणे घेतली आहे असे म्हणून शासनाला अहवाल पाठून द्यायचा
@bhimraopatinge80763 жыл бұрын
आमदाराला.कोणी अधिकार दिला एका अधिकार्याला हात लावण्याचा त्याला एवढी आहे तर त्यानी सगळ्याची बील भरावी आमदाराला याची किमत मोजावी लागेल फुकटे सगळे
@kiranbabar37563 жыл бұрын
भाडखाऊ
@drjadhav91933 жыл бұрын
Amdarani vij bharl ah ka aj paryant
@jeevanjagdale4596 Жыл бұрын
Bhava toh lokpratnidhi ahe
@sarjeraotikande7424 Жыл бұрын
आमदार साहेब हे चुकीचं आहे लोकशाहीला धरून नाही. तुम्हाला अशोभनीय आहे. हे असे करणे. कायदेशीर कारवाई करा त्यांच्यावर असा दुडगुस घालणे चुकीचे आहे.
@sunildadasurwade98363 жыл бұрын
आमदार आहे तुम्ही हा मुद्दा विधानसभेत मांडला पाहिजे न की अधिकारीला 25 ते 30 लोक घेऊन मारले पाहिजे
@GangaiArtStudio3 жыл бұрын
मारले पाहिजे
@surendrasingpatil98943 жыл бұрын
मला खात्री वाटते की आपण U.P./Bihar मधील गुंद्दा राज पाहत आहोत! यांना President / V.P./Governer किंवा BJP ने त्वरित बडतर्फ केले पाहिजे! हे लोकप्रतिनिधींच्या लायकीचे मुळीच नाहीत. हिंमत असेल तर अजित पवार/ ऊर्जा मंत्री यांना घेरा विधानसभेत व आपला पुरुषार्थ दाखवा ! अन्यथा बांगड्या भरा स्वतःला .
@ravindrakhedkar75493 жыл бұрын
आमदार महाराज, आपल्या खंडणी सम्राटाला जोड्याची माळ घालायची मर्दानगी दाखवा।
@bhushan05naitam11 ай бұрын
Bihar like situation.
@balasahebgaikwad69933 жыл бұрын
हे याआमदाराचा ड्रामा आहे मंत्रालयात जावुन बोबंलावना यागरिब अधिकारी लोकांना का डेरीगं दाखवतो बिचाराना आदेश आसतात
@rockychormale8178 ай бұрын
Good Job MLA and People .
@dnyandevpatil3093 жыл бұрын
आमदार साहेब हे तुम्हाला म्हणजेच आमदार पदाला शोभत नाही.निषेध,निषेध,निषेध
@SharadbanduАй бұрын
कारण शेतकऱ्याची वेथा येसित बस्नाऱ्याला नाही समजणार
@sunilchavan29368 ай бұрын
Mangesh chavan.saheb.great.and good work sir.
@dmpindustrieshydrolicchuck44493 жыл бұрын
जिथे आमदार काम करत नाही तीथे आमदाराला पण चप्पल हार घातला पाहिजे
@sunilkakulte9071 Жыл бұрын
कडक दादा 👌👌👌👌
@MayurBKoli3 жыл бұрын
दादा जरा विधान भवनात मुद्दा ग्या आणि उर्जा मंत्रीला पण काळे फासा दिलासा देऊ म्हणे अजून दिलासा आलेला नाही
@haribhandare20953 жыл бұрын
दम असेल तर ऊर्जा मंत्र्याचा असा हाल करा सामान्य नोकराला कोणीही अस करू शकते प्रसिद्ध मिळवण्यासाठी हे केलं गेलं
@surajlimayeАй бұрын
आम्ही तुमचा सोबत आहे अभियंता साहेब
@govindabansod1553 жыл бұрын
या आमदारावर त्वरित कारवाई केली पाहिजे. हे आमदारच शेतकऱ्यांनची फसवणूक करतात. विधानसभेत जेवायला जातात का ?
@sanjaytawde55073 жыл бұрын
U R absolutely 💯 % write ...
@NamdevBitane11 ай бұрын
तु कार्यवाही करायला मंगेश दादा ला केसाला पण धक्का लावु शकत नाही