Рет қаралды 5,634
विधान परिषद निवडणूक कशी होते? पहा कराळे मास्तरांचे विश्लेषण
आपल्या देशामध्ये लोकप्रतिनिधी कसे निवडून दिले जातात.. लोकसभा राज्यसभेबरोबर विधानसभा आणि विधान परिषद नेमकी कशी असते? या ठिकाणी सदस्य कसे निवडून जातात? नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात राजकारण सुरू असताना विधान परिषदेची रचना ,निवड आणि तांत्रिकता समजून सांगणारा प्रा. नितेश कराळे यांचा स्पेशल व्हिडिओ.... | #MaxMaharashtra