विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे 5 उमेदवार, Pawar-Thackeray काय करणार? Pankaja Munde | AM2

  Рет қаралды 180,068

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Vidhanparishad Election 2024 | Pankaja Munde | Sharad Pawar | Uddhav Thackeray | भाजपने विधानपरिषदेसाठी आपल्या पाच उमेदवारांची घोषणा केली. त्यात पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच नावांचा समावेश आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर पंकजा मुंडेचं नाव आहे. | AM2
#pankajamunde #vidhanparishadelection #bjpmaharashtra #sharadpawar #uddhavthackeray #maharashtrapolitics #lokmat

Пікірлер: 200
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 3 ай бұрын
आताजर ताई पडली तर मग परळी देशातील जनता वेडी झालीच समजा😂😂
@b.rjadhavpatil1503
@b.rjadhavpatil1503 3 ай бұрын
😂😂 फिक्स पडणार
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 3 ай бұрын
नसते पडत
@hhmahadeoshelke3763
@hhmahadeoshelke3763 3 ай бұрын
मग BJP संपणार नसते पडत
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 3 ай бұрын
@@v.r.gaming9959 लोकसभेला पण हेच वाटत होते तुम्हाला पण पंकजा मुंडे चा खरा गेम धनु मुंडे आणि फडणवीस ने केलेला तुम्हाला हळूहळू समजेल
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 3 ай бұрын
@@hhmahadeoshelke3763 एवढीच पावर असती तर परळीत कशाला पडली असती ताई 😀😀
@maheshsangale4526
@maheshsangale4526 3 ай бұрын
आरे पण ताई सोडुन इतर 4 उमेदवार ते नाही का पडू शकत का फक्त मुंडे घर दिसते नेहमीच म्हणजे किती मजबूत आहे मुंडे हे यातून दिसते Dar अच्छा है
@mohite-123
@mohite-123 3 ай бұрын
उलट आहे भाऊ पडण्याजोग जे आहे त्याचाच नाव समोर येत .तरी पण ताई निवडूण यायला हव्यात कारण पडण्याची हॅट्ट्रिक होईल.पुन्हा जातीवाद वाढेल व तणाव निर्माण होईल.उमेदवारांना शुभेच्छा💐
@shirishdoke2538
@shirishdoke2538 3 ай бұрын
पडल्यावर तर लय बेकार इज्जत काडली म्हणायचं देवा भाऊने😂😂
@gajananbhoite444
@gajananbhoite444 3 ай бұрын
वर्ड कप फायनल मध्ये पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिका संघाचं पुनर्वसन करा. 😂
@shubhampatwe1486
@shubhampatwe1486 3 ай бұрын
सगे सोयरे म्हणून तेना पण विजेता घोषित करू 😂😂😂
@status_king63
@status_king63 3 ай бұрын
😂😂😂😂
@kalyansavale2592
@kalyansavale2592 3 ай бұрын
जरांगे पाटील हे पदाला लाथ मारतील...
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 3 ай бұрын
मागच्या दाराने विजयी करा तेवढेच नाही तर मंत्री रबाडा ला करा 😀😀 अरे किती ओढाताण
@i_am_patil27
@i_am_patil27 3 ай бұрын
😂😂😂
@SubanaBangar
@SubanaBangar 3 ай бұрын
पंकजा गर्विष्ठ आहेत
@govinddawkore1564
@govinddawkore1564 3 ай бұрын
जातीवाद केल्याचा फायद्या पण असतो 😂😂
@naonathasonahaleu7656
@naonathasonahaleu7656 3 ай бұрын
सरकार कर्ज माफी करत नाही म्हणून शेतकरी बांधव संपावर गेल्याशिवाय पर्याय नाही
@kiranzine9835
@kiranzine9835 3 ай бұрын
विधानपरिषद रद्द केली पाहिजे जे बुनगे जनतेतुन निवडून नाही येऊ शकत त्याचे तिथे प्रतिष्ठान केले जाते याला जनतेचा अपमान नाही का म्हणता येणार.
@Parli-v
@Parli-v 3 ай бұрын
Arra tu ka jatu ka savidhan kihyala 😂😂😂
@dipakdhakne7388
@dipakdhakne7388 3 ай бұрын
अतिशहाण पना
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 3 ай бұрын
मराठा खरोखरच ग्रेट आहे..मराठयांना मदत केली तरी लोक आमदार होतात आणि मराठयांना विरोध केला तरी पदासाठी जीवाचा आटापिटा करून आसुसलेले लोक आमदार होतात. ग्रेट मराठा.. 3:55
@krushnavani9834
@krushnavani9834 3 ай бұрын
Only ताईसाहेब सर्वसमावेशक नेतृत्व
@pradeepbhayyamande1694
@pradeepbhayyamande1694 3 ай бұрын
मराठा द्वेशी
@krushnavani9834
@krushnavani9834 3 ай бұрын
@@pradeepbhayyamande1694 भाऊ काय द्वेष केला कधीच नाही केला ताई आणि धनुभाऊ कधी ओबीसी मेळाव्यात गेले नाही कधी विरोध केला नाही उलट जातीवाद करून काही लोकांनी ताईंच्या गाड्या अडवल्या गावात येण्या पासून रोखल...
@vijaypatil6350
@vijaypatil6350 3 ай бұрын
कोण म्हणलं पंकजा मुंडे आमदार होणार आहे उलट पडणारच आहेत
@Gmgm189
@Gmgm189 3 ай бұрын
म्हणून संतांनी म्हंटले जैसे त्याचे कर्म तैसे फळ देई ईश्वर तोंड सांभाळून बोला
@AppasoKharat-n9m
@AppasoKharat-n9m 3 ай бұрын
हेडिंग टाकताना विचार करून टाक.भाजपचे 103 आमदार एक आमदाराला 23 मते तर भाजपचे 5आमदार होतील.पंकजा मुंडे कशी पडणार.शरद पवार यांची 12 आमदाराची अगरबती कोठे लावतो.
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
तुझा ढुंगणात लावतो
@Maratha-y9z
@Maratha-y9z 3 ай бұрын
वडापाव आंदोलन यशस्वी 😂😂😂 मागच्या दाराने
@raosahebvighne4162
@raosahebvighne4162 3 ай бұрын
Godhaditun badam khale jarange ni
@amolbangar9207
@amolbangar9207 3 ай бұрын
Sharad pawar uddhav thackrey sanjay raut kontya darwaja ne allet ,,,bullya
@ManyaSurveSonhivra
@ManyaSurveSonhivra 3 ай бұрын
Kaacha बदा बदाम
@r.s.r.6601
@r.s.r.6601 3 ай бұрын
​@@raosahebvighne4162तुझी बायको गेली होती का रात्री बदाम काजु घेऊन मुक्कामी
@r.s.r.6601
@r.s.r.6601 3 ай бұрын
​@@ManyaSurveSonhivraबदाम घेऊन तुझी गेलती का रात्री
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 3 ай бұрын
लई जनाची जळी जळली 😂😂
@santoshgarad1798
@santoshgarad1798 3 ай бұрын
पण अजून तीन महिन्यानी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे महाराष्ट्रात बिजेपि नाही येणार महाराष्ट्रात
@Trading_Shine92
@Trading_Shine92 2 ай бұрын
Geli hawa😂😂 Rajyasabha hoti ti ata Nasta hot te.. Pankaja Gponath Munde Pahili Mahila Mukhyamantri honar ..Ya veles chya Nivdunukit BJP Pankaja munde cm Padacha chehra mhanun nivdunk ladhvanar ani Record break Amdar BJP che yenar.. Nakkich maharashtrat OBC Peksha Maratha Voting jast nahi He lakshat Asu dya
@pratiknagre7
@pratiknagre7 3 ай бұрын
आश्विन मित्रा भाजप नी शरद पवार चा पक्ष उभा फोडला आणि तू व्हिडिओ च शीर्षक टाकलं की पवार पंकजाताई ना पाडणार १२ मतांवर सलाम तुझा पत्रकारितेला आणि तुझा चॅनल ल पण
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 3 ай бұрын
पवारांना पराभूत उमेदवाराला पाडण्यात मजा येत नाही
@pratiknagre7
@pratiknagre7 3 ай бұрын
@@sureshjadhav4438 प्रसाद लाड ल पाडायला विधान परिषदेत किती जणांना फोन केला देशाचा नेत्यांनी जरा माहिती घ्या
@mohanshejal6429
@mohanshejal6429 3 ай бұрын
पंकजा.मुडें.याना.विधान.परीषधेची.उमेदवारी.मिळाल्यामुळे.बऱ्याच.जणाच्या.ढूगणाला.आग.पडली.100%
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
पंक्या चा ढुंगणाला खाज पडली का ते पाहून ये आणि वास घे 😅😅😂😂
@mohanshejal6429
@mohanshejal6429 3 ай бұрын
@@भारत-म8झ तुझी.औलाद.कोणाची.आहे.तुला.का.राग.आला
@anandkendre-h1s
@anandkendre-h1s 3 ай бұрын
बेवडा जरणागे
@b.rjadhavpatil1503
@b.rjadhavpatil1503 3 ай бұрын
प़कु फिक्स पडणार नाही आमदारकीला 😂
@Parli-v
@Parli-v 3 ай бұрын
Jikli tar tutari vajaw bahu tu
@Vaibhav-Lawand
@Vaibhav-Lawand 3 ай бұрын
सदा पडणार 😂
@Kashtanisangharsha
@Kashtanisangharsha 3 ай бұрын
एक जण 15 वर्षापूर्वी माढा लोकसभेत उभा राहणार होते..पण पळून गेले..मागच्या दाराने राज्यसभेत गेले.. न लढता..परत लढले नाहीत.. 15 वर्षे मागच्या दाराने राज्यसभेत
@RamdasKadam-o2d
@RamdasKadam-o2d 3 ай бұрын
पडीचया उमेदवार यांना ऊमीदवारी देऊ नये नविन उमेदवार घेया
@ShamPhare
@ShamPhare 3 ай бұрын
Congratulations tai.
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 3 ай бұрын
पंकजाताई यांचे हार्दिक अभिनंदन जय ओबीसी
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
तुझा बहिणीवर येऊन उडतात का मराठे
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf 3 ай бұрын
जनतेने नाकारलं पण टरबूज ल पुनर्वसन करावे लागले
@shivrajlanjwade1481
@shivrajlanjwade1481 3 ай бұрын
बापाला असे बोलू नये रे .
@manojreddy6487
@manojreddy6487 3 ай бұрын
Jantene nakarale nahi kewal jaatiwaadane
@Sachinkangane421
@Sachinkangane421 3 ай бұрын
To vakdya tondacha tuza baapch vatato
@gauravpalav250
@gauravpalav250 3 ай бұрын
टरबुजा आणि मिंदेला महाविकास आघाडी राजकारणातून संपवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही
@GajananGarole-dv9bv
@GajananGarole-dv9bv 3 ай бұрын
#* महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीत एकूण ११ जागांसाठी निवडणूक झाली तर यावेळी* महायुतीला ८ जागांसाठी हि निवडणूक सरळपणे सुकर ठरणार आहे.!* आणि महाविकास आघाडीला २ जागांसाठी देखील हि निवडणूक सरळपणे सुकर ठरेल.!* मात्र राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील दोन उमेदवारांच्या एका १ जागेसाठी हि निवडणूक चुरशीची व अटीतटीची राहणार आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
@maheshkadam5274
@maheshkadam5274 3 ай бұрын
So bad it's back door entry
@avinashsable2829
@avinashsable2829 3 ай бұрын
ताई साहेब फिक्स
@Ashwini-h3w
@Ashwini-h3w 3 ай бұрын
पंकजा पडली पाहिजे..मी सटवाई ल नवस केला आहे😂
@dev5350
@dev5350 3 ай бұрын
कोण आहेत आपणं घेणं हे सिध्द करायला
@atulmaske8788
@atulmaske8788 3 ай бұрын
..पडली तर आता काय निर्णय घेणार सांगा
@shashikantmhatre6286
@shashikantmhatre6286 3 ай бұрын
विधानसभा BJP जिंकणार व पंकजा मंत्री 100% होणार
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 3 ай бұрын
तीन महिने तर कोंबडी पण जिवंत राहते पण ताई 2 महिनेच मंत्री राहतील ते पण मंत्री केले तर 😂😂😂
@akshayghule3682
@akshayghule3682 3 ай бұрын
​@@gkskfkvkskcBajrangi Bhaijan tar 2 divas sudha mantri hou shakat nahi ya sathi wait wataty
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 3 ай бұрын
@@akshayghule3682 भविष्यात होतील किंवा नाही होतील बप्पा मंत्री पण जनतेतून नक्कीच निवडून येतील हे नक्की मागच्या दाराने नव्हे 😀😀😀
@sonug9032
@sonug9032 3 ай бұрын
मागच्या दारानी यायला घरच पंकजा ताईंच्या बापानी बांधलंय त्याला पण वट लागतो 🎉​@@gkskfkvkskc
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
​@@akshayghule3682शेट्ट उपट तिची जाऊन आता तू तोंडाने तुझा चाटत चाटत
@jalindarkakade3439
@jalindarkakade3439 3 ай бұрын
विधानपरीषद मरठा
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 3 ай бұрын
पंकजाताई गोपीनाथ मुंडे ओबीसी समाज एकजुट
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
धनगर सोडुन तुमची तिकडेच माय घाला
@Sachinkangane421
@Sachinkangane421 3 ай бұрын
Mg tr vakd tyachya aaila ghodach lavnar
@Indialover120
@Indialover120 3 ай бұрын
शरद पवार गेल्याशिवाय राजकारण स्वच्छ होणार नाही.
@rogerhouston9433
@rogerhouston9433 3 ай бұрын
Tu jashil lavakarch.. By God will
@_gaming_sv
@_gaming_sv 3 ай бұрын
तुला काय करायचं राजकारणच तू जा उद्या कामाला midc मध्ये नाही तर तुला उद्या खायला पैसे नाहीत ते पवारसाहेब बघून घेतील राजकारण आपण आपलं घर चालवायला शिकूया भाई 😂
@Swatijadhav767
@Swatijadhav767 3 ай бұрын
हाच फरक आहे तुमच्या आणि आमच्या आंदोलन मध्ये तुमचं आंदोलन हे राजकीय फायद्या साठी आहे ..आणि आमचं आमच्या लेकरा साठी आहे
@DhanrajWankhede-y1p
@DhanrajWankhede-y1p 3 ай бұрын
महविकास आगाडी जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद इंडिया गट बंधन जिंदाबाद ❤
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 2 ай бұрын
पंकजा मुंडे च का दिसल्या दुसरे चार आहेत की
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 3 ай бұрын
नक्की फिरवनार पवार साहेब ..... पडलकर च दादा बघून घेईल . पंकजा ...जाऊद्या लोकसभेला दाखवलं पवार साहेब ... पण सद्या खोत नाही .....बघून घ्या पवार साहेब ...
@bhagwatthombre6355
@bhagwatthombre6355 3 ай бұрын
मराठ्यांनो तुमची माय झवून काढू. थांबा जरा
@VittalravDangat
@VittalravDangat 3 ай бұрын
Pankaja Tai Gopinath Mandir
@TusharKhan-p3w
@TusharKhan-p3w 3 ай бұрын
Tai saheb fakt anni fakt
@mpscmainexam2077
@mpscmainexam2077 3 ай бұрын
पवार ला फिरवण्यातसाठीच उमेदवारी आहे.
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y 3 ай бұрын
ताई चा नीकाल एक नंबर ला 😅😅😅
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 2 ай бұрын
म्हातारा बैल कोण आहे म्हणे 🤔
@MohanPatole
@MohanPatole 3 ай бұрын
शरद पवार यांच्या मुळेच महाराष्ट्र प्रगत झाला त्यांनी. सगळ सोपे केले आता आयत्या पिठावर रेघा वोढायाचे.काम. भाजप करत आहे
@DGKHANDARE1
@DGKHANDARE1 3 ай бұрын
Mundhe padtil ase watate
@krishbarkade5298
@krishbarkade5298 3 ай бұрын
पुन्हा सरकार येणार नाही bjp 60 jaga येणार. शिंदे 45 . अजित पवार 15 जागा.
@vikasdesai9932
@vikasdesai9932 3 ай бұрын
जातीवादीचा फायदा झाला
@shamshinde4424
@shamshinde4424 3 ай бұрын
आता ताई पडली तरी तर कुनावर जळनार
@Parli-v
@Parli-v 3 ай бұрын
Tita lya banjo parti haya kya 😂
@SandeepSanap-jh5dn
@SandeepSanap-jh5dn 3 ай бұрын
अगोदर गीते कुठे लपवून ठेवला tevad सांगून पोलिसांना सहकार्य केले तर चांगले होईल.
@BhausahebShelke-ig4ow
@BhausahebShelke-ig4ow 3 ай бұрын
ईईई
@bapukedabhamare7853
@bapukedabhamare7853 2 ай бұрын
iiii
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 3 ай бұрын
सेमीफायनल मध्ये हरलेल अफगाणिस्तान च पण पुनर्वसन करा😂
@prakashsuryavanshi5321
@prakashsuryavanshi5321 3 ай бұрын
निवडणुक बिनविरोध होणार, महायुती 9 आणि महविकास आघाडी 2
@Nation_first1
@Nation_first1 3 ай бұрын
आमदार करा पण मंत्री करु नका.
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 3 ай бұрын
काय बुडाला आग लागेल का?
@RavindraKatkade-p3b
@RavindraKatkade-p3b 3 ай бұрын
Te kahi aso Udhav saheb Thakre te Pankajatai na nivdhun Aanar Virodhi Aasle tari
@RaghuMunde
@RaghuMunde 3 ай бұрын
आपण पाहिले आहे की घरचे पवार बाहेरचे पवार हे काही दिवसापूर्वी एक गाणे रिलीज झाले होते
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 3 ай бұрын
पंकज्याला भाजपचा हरवणार .
@pandurangdole120
@pandurangdole120 3 ай бұрын
Tai padnar maratha dakhun denar aami kiti jatiwadi aahot te
@sandeepk6833
@sandeepk6833 3 ай бұрын
आज कुणीही आपली डांग जाळून घेऊ नये. कारण डांग ही आपली आहे आणि त्रास आपल्यालाच होतो 😂😂😂
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 3 ай бұрын
लोकसभेला जळालेली तुमची डांग कशी आहे आता 😂😂
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
बकुळीची जळली का
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 3 ай бұрын
@@भारत-म8झ लोकसभेलाच जळाली तिची 😀😀
@eknathkale-jn7wy
@eknathkale-jn7wy 3 ай бұрын
Pawar budda aata kahi Karu shakat nahi
@mauliupofficial05012
@mauliupofficial05012 3 ай бұрын
पवार हे करणार ते करणार काही करणार नाही.
@sunilkekan3409
@sunilkekan3409 3 ай бұрын
आता एकच नारा पक्षाचे असोत किंवा अपक्ष फक्त ओबीसीचेच आमदार करा. ओबीसीची ताकद एकजुटीने दाखवा की यांच्या दहा पिढ्यां विचार करत राहतील.यांच्या १४० मधला शुन्य गायब झाला पाहिजे.
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
तुझा माय वर उडायला लागतात का धनगर
@mohite-123
@mohite-123 3 ай бұрын
लोकसभेला काय झालं जास्त नाही पण किमान दोन मतदार संघात तरी निवडून नाही येता आलं.उलट ज्याची नको ते त्यांचे 22 ऐवजी सध्या 30 खासदार झाले.जातीयवाद पोषक ठरत आहे मराठा उमेदवारांना .मराठा+मुस्लीम सत्ता येण्याजोगे संख्याबळ आहे हे लोकसभेतून समजलयं.कारण 350 जाती एकत्र होण्याला व मराठा+ मुस्लीम एकत्र होण्यात वेळ लागणार नाही.
@NileshBerde
@NileshBerde 3 ай бұрын
खासदार वरून परत आमदार 😢😢😢😢
@TusharKhan-p3w
@TusharKhan-p3w 3 ай бұрын
Cm Gupinath munde saheb sanarth 1
@TusharKhan-p3w
@TusharKhan-p3w 3 ай бұрын
Jay Shari ram
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
मोदी जी तुम्ही राजीनामा द्यावा आणि पंकजा ताई ला देशाचे पंतप्रधान करावे...
@dnyaneshwarbabar7303
@dnyaneshwarbabar7303 3 ай бұрын
Ad 1:02
@ओबीसी
@ओबीसी 3 ай бұрын
Only Tai saheb
@जाधवजाधव-न2स
@जाधवजाधव-न2स 3 ай бұрын
सर्व महाराष्ट्राची राख लावून टाकणारे शरद पवार 70 वर्षात कोणाकोणाची राख लावलेली आहे हे सर्वांनाच माहीत आहे
@Gonu317
@Gonu317 3 ай бұрын
kahi hi batmya detat he
@santoshdeshmukh8299
@santoshdeshmukh8299 3 ай бұрын
❤❤❤पंकजा मुंडे 🎉🎉🎉
@HarishPol-b2c
@HarishPol-b2c 3 ай бұрын
शरद पवार ला घरी बसवा
@subhashpawar1787
@subhashpawar1787 3 ай бұрын
मागील दारातून
@pradippalwe3180
@pradippalwe3180 3 ай бұрын
Kaju badam komat
@13_46s_albi
@13_46s_albi 3 ай бұрын
ही ताकत आहे आमची तुम्ही आग करून घ्या
@kishorbangar357
@kishorbangar357 3 ай бұрын
5 नाही 6 वर्ष साठी
@jaysinghrathod1498
@jaysinghrathod1498 3 ай бұрын
Hadapsar rashtrawadi Congress Ajit Dada Jit
@jaysinghrathod1498
@jaysinghrathod1498 3 ай бұрын
Maharasht NDA Sarkar Maharashtra mein pratyahar
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 12 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 17 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 12 МЛН