फोडाफोडीच्या शर्यतीत फडणवीस पेक्षा शरद पवार ला गोल्ड मेडल मीळु शकते 😂😂😂😂😂😂😂
@sunilborde91822 ай бұрын
ग्रेट लिडर फडणवीस❤❤❤❤
@dnyanobasatpute16402 ай бұрын
जास्तीत जास्त महाराष्ट्राची वाट लावण्याकरिता आणिगुजरात्याला मुजरा करायला
@sureshpingle40702 ай бұрын
Always DF ❤🎉
@shrikantshete53992 ай бұрын
फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जेष्ठ भाजप नेते संपवले त्यामुळे भाजपमध्ये सध्या ते एकटेच नेते रहाणार विधानसभा निवडणुकी पर्यंत त्यामुळे सध्या भाजपला त्यांच्या शिवाय पर्याय नाही
@hearttouchingbeats39012 ай бұрын
😂😂😂😂😂 true .
@Maxindia-o2c2 ай бұрын
जेष्ठ नव्हते ओझं होत बर झालं गेले 😂😂😂😂 ती पंकी गोडसे 😅😅😅😅
@pradneshsabde30872 ай бұрын
fake narrative
@anandpurohit41872 ай бұрын
श.प.हे मोठे चाणक्य आहेत असा समज तथाकथीत भाट आणि चाय बिस्किट पत्रकार व विकाऊ माध्यमे यांचा गोड गैरसमज आहे.पण अशा श.प.यांच्या भम्पकगिरिला तेवढ्याच समर्थपणे प्रतीडाव खेळून त्याना चारीमुनड़या चित केले असेल तर देवभाऊनिच केले आहे.ही सल मनात असल्यामुळेच देवभाऊनचि ब्राम्हणही जात श.प.ना सापडली त्यांच्याविरुध्द रान उठवायला..पण आता लोकही जाणुन आहेत की श.प.महणजे खोटे बोलण्यात आणि गोलमाल बोलण्यात माहिर आहेत.देवेन्द्रजिनकडे विकासाची दृष्टी आहे.अभ्यास आहे आणि विशेश महणजे जातीपातीचया पलिकडे त्यांचे राजकारण आहे.एक समंजस अभ्यासू आणि सयत नेता ही त्यांची प्रतिमा आहे.
@GaneshSawale-b8e2 ай бұрын
एकंदरीत स्वताहून सुपडा साफ करायचं ठरवलं आहे तर....
@sitaramjoshi80852 ай бұрын
फडणवीसांनी चांगल्या चांगल्याना आपल्या हुशारीनं पाणी पाजलंय! आज त्यांच्याएवढा हुशार राजकारणी नाही!
@maheshjante64342 ай бұрын
😂😂😂
@ShaunakDeogirkarOBC2 ай бұрын
त्यानें स्वतः च पाणी पिले आणि मू* सुद्धा दादांचे💦 😂😂😂😂😂
@hearttouchingbeats39012 ай бұрын
😂😂😂😂 what is definition of brilliant ? A crucade mindset , favor of gujrath , against a cast (he tells bjp dna was obc ) that's means other than obc he never consider ? 😂😂😂😂 we see 😂😂
@dandgesandip5392 ай бұрын
Mast joke hota 😂
@MA-kx8uv2 ай бұрын
He has central Power Puppet of anti Maharashtra forces 😂😂😂
@sahilpathak97672 ай бұрын
फडणवीस महाराष्ट्रा तील एक हुशार. चाणाक्ष राजकारणी ❤
@harishPatil_072 ай бұрын
महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल असं नेतृत्व मिळालं, आणि गुजरातच सुदैव म्हणावं लागेल महाराष्ट्राला हे नेतृत्व मिळालं 🍉
@hearttouchingbeats39012 ай бұрын
Right , water dispute in maharashtra & gujrath he favor gujrath , in bullet train project of modi the major part in gujrath but in finance major stake on maharashtra . A gujrath lover cm of maharashtra by rss .
@tejaspansare37472 ай бұрын
Have you any evidence about that?
@santoshkavhale44512 ай бұрын
Maharashtrach durdaiv tar Sharad Pawar 😂
@santoshthakur82042 ай бұрын
गुड देवेंद्र ग्रेट देवेंद्र
@arvindpanditraokulkarni61752 ай бұрын
देवेंद्रजी फडवणीस यांचा विषयच भारी एकूणच फडणवीस किंग मेकर आहेत 🎉✌🏻
😂😂😂😂 , we see him in bullet train finance partner ship (major length in gujrath but more part of maharashtra in money ) , we see him in water dispute in maharashtra & gujrath ? He works in interests of gujrath .
@MasterMind2.O4332 ай бұрын
@@ShaunakDeogirkarOBCShaunak Chya Aai Sobat Me 😂😂😂
@ShaunakDeogirkarOBC2 ай бұрын
@@MasterMind2.O433 mixch tuxa papa ahe. Tuxya aaicha navra paloon gela rSS che kaam karayla tevha mixch tila ucxhlun aanli aani tu paida xaala 🤣🤣🤣🍉
@dattabhoir54402 ай бұрын
महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे खाऊन गुजरातचा विकास करणारे
@nakulNilwarn-zt6wz2 ай бұрын
फडणवीस म्हणजे गुजरात चे उद्योग मंत्री आहेत
@adityamkale2 ай бұрын
महाराष्ट्रात किती गुणवणूक येत आहे बघ जरा tv वर
@dattabhoir54402 ай бұрын
😂😂😂@@adityamkale
@Rahulrdev2992 ай бұрын
Akkalshunya lok
@suniludar62072 ай бұрын
😅😅😅
@nakulNilwarn-zt6wz2 ай бұрын
@@adityamkale kiti aali kiti geli bagh kadhir gujrat la phirun ye mag kalal youtube la search marrr
@amolchordiya11912 ай бұрын
भाऊ अर्धा वेळ तर तुम्ही हेडलाईन सांगण्यात घालवतात
@ashishc77662 ай бұрын
Ho, barobar 😂😂😂😂 Hich sarv youtuber chi style asate
@ravindrashinde9412 ай бұрын
केंद्र स्वीकारत नाही।राज्यातच लढा नाहीतर घरी बसा।नवीन नेतृत्व निर्मान होऊच दिले नाही।ज्याने डँमेज केलय त्यानेच निस्तरायचे।
@swapnilgarate22602 ай бұрын
अगदी बरोबर
@satwiknaik86412 ай бұрын
Great leader Devendra Fadanvis 🙏🙏
@only80282 ай бұрын
हा गुजरात साठी राबुन महाराष्ट्राच वाटोळ केल
@kisandeobhagwat25962 ай бұрын
Great cleaver man
@Sharukh55552 ай бұрын
महाराष्ट्राची वाट लावण्यात एक नंबर आहे म्हणून पाहिजे
@kantaraowarkad77732 ай бұрын
Fadnavis is a brielent politician, he will definitely win and success.
@prashantsapkal91622 ай бұрын
#विषयचभारी आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का . 1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात? 2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?
@KaranMunde-y7k2 ай бұрын
खरा महाराष्ट्रीय देवेंद्र फडणवीस .
@Radhe-40802 ай бұрын
महायुती कर्जमाफी केल्याशिवाय सतेत येणार नाही
@sanjaykalel54672 ай бұрын
Ed CBI it bahaddur
@SomnathChondhe2 ай бұрын
2:54 start
@Rahulrdev2992 ай бұрын
Deva boss ahe mhanun❤ vakdyachi hava gar Keli
@singersclassroom93642 ай бұрын
Karan tyani nai damage kel baramati che karamati kaka yani ek manus bsvlay tya mul hoty pn thik hai kdi na kdi lokana khr kalel ch do not worry
@realSamarthT2 ай бұрын
महाराष्ट्रात दोनच अभ्यासू राजकारणी आहे, फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण
@thinkingJoker2 ай бұрын
Abhi toh aur jalil hona hai...
@sunilpisal47062 ай бұрын
केंद्रात घेऊन गेला तर शहाला घेऊन नवा पक्ष काढतील म्हणून त्याला दिल्लीला बोलवत नाहीत
@sagarghatage2332 ай бұрын
गोपीनाथ मुंढे, खडसे यांच्या नंतर व्हिजन असलेला, सर्वसमावेशक आणि लोकनेता bjp कडे नाही. त्यामुळे आता ह्या पाताळयंत्री शिवाय दुसरा पर्याय नाही.
@sandeepgaikwad61582 ай бұрын
talent neta Devendra phadanvis
@bapudeshmukh40372 ай бұрын
अजून काहींचे घरे फोडण्याचे बाकी असल्याने त्यांना प्रमोशन देणं बाकी आहे.
@Smiling-Monk2 ай бұрын
स्वतः भाजप ची वाट लावण्यात सिंहाचा वाटा आहे याचा 😒😒
@ganeshgaikwad96092 ай бұрын
फडणीस नी बीजेपी मध्ये एक पण चांगला माणूस ठेवला नाही त्याच्यामुळे त्यांच्या शिवाय पर्याय नाही फडणवीस बीजेपी संपूर्णच राहणार
@shrisaideshmukh98082 ай бұрын
Subject Bhari ahe pn Results Fail Ahe Only Patil 💪💪💪
@madhavmgiri.2 ай бұрын
कळेल लवकर....
@rupeshmodak83682 ай бұрын
लोक विकास कामांसाठी मतदान करतील जातीय राजकारणासाठी नाही
@onkarpathak38482 ай бұрын
एकच एक संगायले जे झालं तेच तेच ५ कारण काय आहेत यालाच माहीत नाही
@bapudeshmukh40372 ай бұрын
गुजरात ची प्रगती करायची असेल तर महाराष्ट्रात फडणवीस च पाहिजेत हे केंद्रीय नेत्याना माहित ahe
BJP ल maharashtra मध्ये धुळीत मिसळणार व्यक्तिमत्त्व म्हणजे फडणवीस. ... तरी ह्याच माणसाला विनाकारण bokandivr बसवलं जातं . ... शिंदे सरकार आणि पंकजा मुंडे यांना पुढं केलं पाहिजे
@dinkarkulkarni29722 ай бұрын
Rajyala milalele uttam CM Y B Chavan Vasantrao Naik Devendra Fadanvis Baki sagale ganang fakta
Lokana pn mahit ahe fadanvis hyancha na sakhar karkhana ahe na shikshan sanstha ahe na bank ahe . Sharad pawar ne jarange na hata shi gheun sagli aag lavliy
Mi ATA paretha bjp mat Kel pn ata kdich mat kranar nahi
@hemantalhat85502 ай бұрын
बुडत्याच पाय डोहकडे म्हणतात ना त्यामुळे BJP ल चुका कळत नाही आता 30.40 आमदार येईल जास्तीत जास्त
@shantarambhosale32022 ай бұрын
आता उरली सुरली लाज संपवायला....
@Pd150692 ай бұрын
जो पर्यन्त मराठा आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत BJP काय सत्ते मध्ये येत नाही. विधानसभेत BJP बहुमत मिळवू शकणार नाही. तेव्हा अक्कल येईल ह्यांना आणि त्या वेळेला फडवणीसला मग राजकारणातून निवृत्ती घे म्हणावं 😂
महाराष्ट्र विरोधी, पक्ष फोडया व महाराष्ट्राला बदनाम करणारा व महाराष्ट्रातील उद्योग गुजरात ला कोणी ने हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.
@मोहनसिंहराजपूत-र5ङ2 ай бұрын
मा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले होते ते फळे मिळाली आहे आता विधानसभा निवडणुकीत मध्ये पुन्हा एकदा फळे मिळणार आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
@BabaPATIL-fx2iz2 ай бұрын
अजित दादा बीजेपे ,महाराष्ट्र अन् देवेंद्र भारत बघणार
@BeingMR2 ай бұрын
गुजरात च्या सेवेत सविनय सादर 😂
@santoshpatil-wz1hc2 ай бұрын
देवेंन्द्र गेला तर हा महाराट्र विकुन खाईल फावडा आणि वाकडा