Vidhan Parishad : भाजपनं माधव म्हणत महादेवाला नारळ दिला? | Mahadev Jankar

  Рет қаралды 15,495

TOD Marathi

TOD Marathi

4 күн бұрын

#mahadevjankar #VidhanParishad #BJPNEWS #maharashtrapolitics
भाजपकडून विधानपरिषदेच्या ५ उमेदवारांची यादी जाहिर केलीये. पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, अमित गोरखे ही नावं आहेत. पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला आणि महादेव जानकरांचा सुरु झाला. अशी चर्चा आता रंगलीये. महादेव जानकरांचा विधान परिषदेचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. भाजप जानकरांना पुन्हा आमदार करेल अशी अपेक्षा होती. जानकरांनीही दबावतंत्र वापरायला सुरुवात केली होती. कधी १०४ तर कधी ५० जागा लढवण्याची तयारी जानकरांच्या रासपनं दर्शवली. याच दबावतंत्रामुळं जानकरांचा गेम झाल्याचं बोललं जातंय. जानकरांच्या रुपात भाजप मित्रपक्षांना तंबी देतंय का? हा प्रश्न आता विचारला जातोय.
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi

Пікірлер: 122
@Indian-7-J
@Indian-7-J 2 күн бұрын
वंजारी समाज हा धनगर समाजाचा वापर करत आहे
@vasantkamable159
@vasantkamable159 2 күн бұрын
हे धनगर समाजाला कळायला एक दशक जाईल 😂
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 2 күн бұрын
100./.
@Bandook_Bahadur
@Bandook_Bahadur 2 күн бұрын
१०० टक्के
@Kbhft
@Kbhft 2 күн бұрын
जातीयवादी खराटा धनगर समाजाच्या हाके विरोधात जरागे विष वकत आहे.
@rajendrahindule503
@rajendrahindule503 2 күн бұрын
Dhanagar samaj bolyan dudh pitoy ka
@frustrated_indian_803
@frustrated_indian_803 2 күн бұрын
वंजारी समाजाने कायम धनगर समाजाचा फायदा घेतला… एन वंजारा-बंजारा एक म्हणून लमाणी समजाचा आरक्षण काढून घेतला..
@Bandook_Bahadur
@Bandook_Bahadur 2 күн бұрын
धनगर समाजाला ST तुन आरक्षण द्याव OBC मधे धनगर समाजाचा फक्त वापर होतो पद वंजारी समाजला मिळतात
@dnyaneshwarveer1002
@dnyaneshwarveer1002 3 күн бұрын
जानकर साहेबांनी शरद पवारांनाच मित्र करणे योग्य होते आजही शरद पवार यांची मदत करणे केव्हाही चांगले असेल
@pratikkarkhele9486
@pratikkarkhele9486 2 күн бұрын
शरद पवार हे खूप हुशार आहेत ते बीडमधील बबन गीतेंना विसरले. जारांगेचा फायदा संपला की ते म्हणतील जरांगे मला माहित नाही म्हणतील. बरे झाले जाणकारांनी महायुती सोबत राहणे योग्य समजले. कारण शरद पवार हा असा माणूस आहे की त्यांचा फायदा संपला की तो माणूस संपवायचा असा त्यांचा इतिहास सांगतो.
@Dms11122
@Dms11122 2 күн бұрын
बघू परळी तून कुणाला तिकीट देतायत..इथेच भेटू दोन महिन्यांनी​@@pratikkarkhele9486
@dipakrao6416
@dipakrao6416 Күн бұрын
​@@pratikkarkhele9486 टरबूज आणि bj पार्टी चा इतिहास बग ज्यांनी पार्टी वाढवली त्यांचेच राजकीय कारकीर्द संपलवली.ते बोल.
@pratikkarkhele9486
@pratikkarkhele9486 22 сағат бұрын
@@dipakrao6416 bjp म्हणजे संयम आणि शिस्त. मध्यप्रदेश मध्ये सगळ्यांना वाटले मुख्यमंत्री पद गेले आज ते मंत्री आहेत. गुजरात मध्ये पहा. फक्त महाराष्ट्रात थोडा अपवाद आहे पण मला या 8-10 तासात अशी बातमी मिळाली की फडणवीस हे भाजप चे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत आणि कोणीतरी दुसरे उपमुख्यमंत्री होत आहे, 15-20 जुलै या दरम्यान.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 11 сағат бұрын
​@@pratikkarkhele9486लोकसभेला फटका बसला म्हणूनच पंकजाला पुढे करत आहे भाजप. एकनाथ शिंदे यांचा तर पक्षप्रवेश सुद्धा होऊ दिला नाही. भाजप तर pure use and throw करते बहुजन नेत्यांना
@shi8112
@shi8112 2 күн бұрын
पडायला कणखर महादेव जानकर...
@Bandook_Bahadur
@Bandook_Bahadur 2 күн бұрын
धनगर समाजाने फक्त मत द्यायचं पद वंजारी समाज घेणार 😂😂😂
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION Күн бұрын
🤣🤣🤣brobr
@gajananshinde3348
@gajananshinde3348 2 күн бұрын
जानकर यांना BJP ने डावलले आहे हे धनगर समाज विसरणार नाहीत लक्षात ठेवा फडवणीस साहेब
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 2 күн бұрын
पवार नं काय दिल मग
@rameshpathare8780
@rameshpathare8780 2 күн бұрын
​@@vishal-ny6bpधनंजय मुंडे, छगन भुजबळ यांना विचारा काय दिले ते,
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 11 сағат бұрын
​@@vishal-ny6bpराहुल गांधी देईल
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 7 сағат бұрын
@@rameshpathare8780 पवार ने कधी खासदार होऊ नाही दिला
@rushikeshjarag4715
@rushikeshjarag4715 2 күн бұрын
रासप ला डावल्यास महायुती ला मोठा फटका बसेल
@shamshinde4424
@shamshinde4424 2 күн бұрын
धनगरानी आता मराठया सोबत जाऊन जागा दाखवु
@dipakrao6416
@dipakrao6416 Күн бұрын
धनगर नेता वेगळा प्रवर्ग असून आंदोलनाला बसला आणि फायदा कोण घेऊन गेल.
@mmass358
@mmass358 2 күн бұрын
धनगर समाजाला भाजपाने जागा दाखवली
@shamshinde4424
@shamshinde4424 2 күн бұрын
धनगराच मत घेयच आन ओबीसी मनुन वापर करायच धनगर समाजाने स्वाताचा वेगळा विचार करायला हवा ऊपोशन धनगराने करायचे आन मनायच धनगर भाऊ
@amodrupanawar1973
@amodrupanawar1973 2 күн бұрын
थांबा जरा महादेव जानकर हे वेगळेच लढतील...तर च 4 ते 5 आमदार निवडून येतील
@shi8112
@shi8112 2 күн бұрын
Good joke 😅😅😅
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 2 күн бұрын
​@@shi8112 kelya...4 amdar ya aadhich nivdun aalet RSP che
@sandeepp6153
@sandeepp6153 2 күн бұрын
​@@user-fx9kv1mw2rkonte@@@
@angadtarde5390
@angadtarde5390 2 күн бұрын
माहदेव जानकर साहेब 💯 यतील पन धनगर समाज एक होने गरजेचे आहे
@KiranVirkar-sm2ku
@KiranVirkar-sm2ku 2 күн бұрын
राज्यसभेवर खासदार असणार जानकर साहेब आणि मंत्री ही होणार फिक्स.
@vkwagh2738
@vkwagh2738 2 күн бұрын
Pantpradhan honar aahe jankar😂😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 күн бұрын
शेवटी मराठाच भाऊ आहे... जेवढ्या लवकर कळेल तेवढे चांगल...😊
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 2 күн бұрын
धनगर समाज ने मराठा सोबत गेलेलाच भल आहे
@dipak837
@dipak837 2 күн бұрын
राज्यसभेवर जाणार जानकर साहेब
@ramsontakke6316
@ramsontakke6316 2 күн бұрын
अरे ते राज्यसभेवर जाणार आहेत.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 11 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@myanimals1212
@myanimals1212 2 күн бұрын
जानकर साहेबांनी आता भाजपकडून मुद्दामून विधानपरिषद घेतली नाही , कारण विधानसभेला ते राष्ट्रवादी शरद पवार सोबत लढणार आहेत , त्यांना राजकारण शिकवण TOD ने सोडून द्यावं😂😂
@sureshsolat3104
@sureshsolat3104 2 күн бұрын
जानकरला पर्याय हाके ,पडळकर, शेंडगे निर्माण केलेत भाजपने.
@mahadevgaikwad9244
@mahadevgaikwad9244 Күн бұрын
पंतप्रधानाची अपेक्षा असल्यामुळे ते दिल्लीला जातील. 🙏 जानकर साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है. /
@Sairam44778
@Sairam44778 2 күн бұрын
जाणकाराना महत्त्व देण्याइतपत त्यांची ताकद नाही
@shatrughnakolekar4190
@shatrughnakolekar4190 2 күн бұрын
शरद लय नरका आहे पन यावेळी आरक्षण न दिल्याने आम्ही भाजप विरोधात मतदान असेल
@notattitude6455
@notattitude6455 2 күн бұрын
जानकर पवारांकडे गेले असते तर आज खासदार झाले असते. आता गाडी चुकली आहे विधानसभेला तरी आघाडीकडे या तुम्ही.
@dipakrao6416
@dipakrao6416 Күн бұрын
१००% झाले असते
@BabuDere-sw4wx
@BabuDere-sw4wx 2 күн бұрын
जानकर यांचा वापर केला जात आहे. भाजप नेते यांची चेष्टा करत आहे .
@shivramwagh6947
@shivramwagh6947 2 күн бұрын
जानकरला पर्याय हाके निवडलाय फडनवीसने .
@riyazm3151
@riyazm3151 Күн бұрын
Already Padalkar ahe ani atta hake, mahadev janakar la rajkaratun Fadanvis ne kadich sampavela ahe
@sandipnanaware8171
@sandipnanaware8171 2 күн бұрын
जानकर ला छगन आमदार करीन असं वाटतंय
@Vithaidentalclinic
@Vithaidentalclinic Күн бұрын
Bjp ला obc चे मत पाहिजे म्हणून आता नेते देत आहे... नाहीतर bjp ला obc नेते नको आहेत...
@sureshkokate8182
@sureshkokate8182 2 күн бұрын
माझा भाऊ माझा भाऊ.... अन् आता नको झाला भाऊ
@mahadeogund232
@mahadeogund232 2 күн бұрын
आता महादाप्पा बंद पडलेल्या घड्याळ कडे काय मिळतात का ते पहा
@advik_k2294
@advik_k2294 2 күн бұрын
OBC vs maratha karun pankaja ne apali poli bhajun ghetali, bjp ne tukda fekla, dhangar tyncha nadala lagun , maratha samajacha virodh karat ahe
@pandurangchilgar8842
@pandurangchilgar8842 2 күн бұрын
जानकर साहेभ महायुति सोडुन कुठे हि जानार नाहित महायुतिच नयाए देईल
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 2 күн бұрын
सरडा ची धाव कुंपणा पर्यंत
@Bhim-shkti9539
@Bhim-shkti9539 2 күн бұрын
महादेव जानकर वैयक्तिक चांगला माणूस असेल परंतु समाजाला जागृत करण्यासाठी सुरुवातीला काम केले परंतु नंतर काही त्यांचे काम दिसत नाही गोपीचंद पडळकर शेंडगे यांना त्यानंतर हाके यांनी सर्वांनी समाजाला जागृत करण्याचा चांगलं काम केलं आहे यांना संधी द्यावी
@harishsakhare8840
@harishsakhare8840 2 күн бұрын
हो बरोबर आहे कारण आता भारतीय जनता पार्टीला महादेव जानकर यांची गरज राहिली नाही. त्यांनी नवीन ओबीसीचा चेहरा तयार केला आहे . लक्ष्मण हाके
@Indianfarming-7006
@Indianfarming-7006 2 күн бұрын
😂😂😂😂😂 बरे आहे गर्दी साठी 😂😂
@SureshDabhade-nn3iv
@SureshDabhade-nn3iv 2 күн бұрын
बरोबर आहे खात्या ताटात लाथ मारल्याने काय होते
@maheshsangale4526
@maheshsangale4526 2 күн бұрын
आजिबात नाही ताई घेणार जानकर यांना योगे वेळ
@pawarsandip3180
@pawarsandip3180 2 күн бұрын
Rajya sabha milnar ahe saheb la
@Hanmant6707
@Hanmant6707 Күн бұрын
Mahadev ata ghari
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 күн бұрын
राज्यसभा 🙏🙏🙏
@pratikkarkhele9486
@pratikkarkhele9486 2 күн бұрын
जानकर साहेबांची बाईट ऐकली नाही वाटतय त्यांना केंद्रात जाणे योग्य वाटत आहे. महिन्याच्या आत त्यांना राज्यसभेत घेतले जाईल. त्यामुळे अश्या चर्चा करू नका. काही दिवसात, लवकरच मा.ना.खा. महादेव जानकर साहेब (केंद्रीय राज्य मंत्री)
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 11 сағат бұрын
😂 संघी अफिम
@sanjivgaisamudre1623
@sanjivgaisamudre1623 2 күн бұрын
जानकरांना बकरा बनवले. काटा काढला हे त्याना लक्षात आले नाही.
@mahadevgaikwad9244
@mahadevgaikwad9244 Күн бұрын
जानकर साहेबाला भाजप ने 100 जागा दिल्यातर च रासपने पाठींबा द्यावा.
@MohanPatil-cm8nr
@MohanPatil-cm8nr 2 күн бұрын
ह्यांनी शरद पवार यांच्या बरोबर जाण्याचं नाटक करून खासदार ची ऐक जागा पदरात पाडून घेतली पण त्यांचा ठो झाला.
@anonymous.4314
@anonymous.4314 21 сағат бұрын
मूठभर शेट्ट दिली त्याला फक्त,बाकीचं सगळ बीड च्या राखी सावंत ला दिलं ,याचा फक्त वापर केला election ला 😂😂
@Time2Changeurself
@Time2Changeurself Күн бұрын
धनगर समाज पण विधानसभेला भाजपला नारळच देईल, जैसी करणी वैसी भरणी
@kumarsagare365
@kumarsagare365 Күн бұрын
राजकारण माहीत नसलेले सेठ
@Gmgm189
@Gmgm189 2 күн бұрын
पंकजा मुंडे यांचा फायदा झाला
@kbnews1974
@kbnews1974 Күн бұрын
जावा पळुन शरद पवार पासुन दिला न झटक फसवणीसन
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 2 күн бұрын
मोदी चे सावत्रभाऊ जानकर
@happyrbkulkarni9421
@happyrbkulkarni9421 Күн бұрын
जानकर राज्यसभेत जाणार आहेत
@manoharpatil1820
@manoharpatil1820 2 күн бұрын
होणारच hote , chhan zhale, sahebanna sodnyache परिणाम
@manikjadhav1864
@manikjadhav1864 2 күн бұрын
Jankar cha bap Gopinath munde navta😂😂😂😂
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz Күн бұрын
Dhangar don tondi bhumika ghet ahet....
@Kpkph
@Kpkph 2 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂Hi apli layki
@udaychitnis8326
@udaychitnis8326 2 күн бұрын
जानकर आता घरीच रहाणार
@maheshsangale4526
@maheshsangale4526 2 күн бұрын
मग खोत कोण आहे
@sachinwarbhe7326
@sachinwarbhe7326 Күн бұрын
जानकर हे राज्यसभेवर जाणार आहेत.टेन्शन घेऊ नका.
@somnathgharge9386
@somnathgharge9386 2 күн бұрын
गाजर हलवा
@nisarmulani5892
@nisarmulani5892 Күн бұрын
Keshawa madhawa .. satarangi wale 😂😂😂😂
@gauravingule8818
@gauravingule8818 2 күн бұрын
Hich tya Mahadya chi layaki aahe
@dadasosamai617
@dadasosamai617 9 сағат бұрын
बर झाल हा माणूस अतिशहांना आहे.शरद पवार साहेबाना सोडून जाऊन स्वतःची खाट घालून घेतलं
@aniketandhale2481
@aniketandhale2481 Күн бұрын
Rajyasabhela dhangar khasdar asel.....
@t-science4258
@t-science4258 2 күн бұрын
😂😂
@balajimore9081
@balajimore9081 2 күн бұрын
केळ दिले
@Democratic12346
@Democratic12346 2 күн бұрын
ओन्ली वंजारी पॉवर...एक वंजारी लाख वंजारी...
@patil1332
@patil1332 2 күн бұрын
Mahadula naral nahi kai Dil ahe 😅😅😅
@aloklad3046
@aloklad3046 2 күн бұрын
2-3 mahinya purvi fad20 ne parbhanitun tickit fekle tevha nagada nachat hota😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@BharatMhaske-zd9hd
@BharatMhaske-zd9hd 2 күн бұрын
😅😂
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s Күн бұрын
Wanjari ni Faswale Dhangar Samajala
@user-rh3zy1pz6t
@user-rh3zy1pz6t Күн бұрын
बीजेपी ओबीसी ला महत्व देत नही
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 2 күн бұрын
Sadabhavu ley radt hote ahka ladu nahi ter laducha chura tari amali daya mag jankerla kotun denar
@mubarakmursal5092
@mubarakmursal5092 Күн бұрын
जानकरांना हातातलं सोडून पळत्याच्या मागे जायची सवय आहे म्हणून जानकर नेहमी पडतायत
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 2 күн бұрын
😂😂😂
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 43 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 11 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27