Vidhan Parishad Election Result | दोन पराभवांनंतर जिंकल्या Pankaja Munde, पाहा किती मतं मिळाली?

  Рет қаралды 119,035

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 262
@rangnathchate4267
@rangnathchate4267 3 ай бұрын
मा.आमदार पंकजाताई मुंडे आपलं मनपूर्वक अभिनंदन.पंकजाताईना विधानपरिषदेवर जाण्यासाठी मतदान करणार्ऱ्या सर्व विधानसभा सदस्यांचे आभार.ताईना ओबीसी समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी लाख -लाख हार्दिक शुभेच्छा.🎉🎉🎉🎉❤❤
@RahulPradhan-gf8uk
@RahulPradhan-gf8uk 3 ай бұрын
पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री मा. पंकजा मुंडे अभिनंदन 💙💙💙। जय भीम। 💙💙💙
@bhaskarjadhav1
@bhaskarjadhav1 3 ай бұрын
ताईंचे अभिनंदन..... जनतेच्या मनातील मुंख्यमंत्री म्हणता म्हणता झालेल्या पराभवा नंतर आता माझे पक्षाने पुर्णवसन करावे म्हण्याची वेळ आली याची जान त्यांचा समर्थकांनी ठेवावी पक्ष निर्णय योग्य घेत असतो हे पण लक्षात ठेवावे
@GajananShejul-qb4kn
@GajananShejul-qb4kn 3 ай бұрын
😂😂😂😂
@shi8112
@shi8112 3 ай бұрын
मागच्या दाराने लोकनेता विजयी. याना मुख्य मंत्री करा 😅😅😅
@Janseva99
@Janseva99 3 ай бұрын
उद्धव ठाकरे झालते तेव्हा 😂😂
@ashoksanap8705
@ashoksanap8705 3 ай бұрын
एक दिवस नक्कीच होणार👍
@BabasahebBangar-wh6uo
@BabasahebBangar-wh6uo 3 ай бұрын
तुज्या बापासरखी तुतारी चा प्रचार नाही केला आणि तुम्हाला मुस्लिम उडून घेण्याची सवय आहे
@pravinpawde9133
@pravinpawde9133 3 ай бұрын
पोट दुखल का लाल चात्या😂😂
@BabasahebChaudhari-v7j
@BabasahebChaudhari-v7j 3 ай бұрын
तुझी ही इच्छा लवकरच पूर्ण करू . एकच पर्व ओबीसी सर्व . भावी मुख्यमंत्री पंकजा ताई
@Rudraksh-7v
@Rudraksh-7v 3 ай бұрын
मराठ्यांचा विरोध ताई तुम्हाला नव्हता तो भाजप ला होता मराठा विरोधी भूमिका घेऊ नका तुमचं खूप खूप अभिनंदन
@जयश्रीरामराम-भ5छ
@जयश्रीरामराम-भ5छ 3 ай бұрын
🍌🍌🍌
@Atharvshorts000
@Atharvshorts000 3 ай бұрын
पंकजा ताई विजयी झाल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा
@gulabgavande365
@gulabgavande365 3 ай бұрын
Ata bahutek taya pri minister honar
@obcking2174
@obcking2174 3 ай бұрын
​@@gulabgavande365 tuzya aaichi jalalika khalun
@BaluMohite-ph7fm
@BaluMohite-ph7fm 3 ай бұрын
पांचाट​@@obcking2174
@kd1208
@kd1208 3 ай бұрын
​@@obcking2174tujhya aaichi kay oli jhaliye ka re yeu ka garam karun jalvayla...bc jith tith comment madhye shivya detoy😡
@gopalpatil-dg6ou
@gopalpatil-dg6ou 3 ай бұрын
सर्वसाधारण जनतेमधून निवडून येऊन दाखवा मग आम्ही समजू की आहे व तुमची काहीतरी इमेज महाराष्ट्र😂😂
@Janseva99
@Janseva99 3 ай бұрын
होय जळक्या... येतील निवडून थांब
@Janseva99
@Janseva99 3 ай бұрын
भारताचे लाडके भावी फन्ट प्रधान... मागच्या दारानेच आत आहेत....😂😂... जाणते राजे... त्यांच्या विषयी बोलणार नाहीत सुकळीचे..😅😅
@rameshwarbhosle438
@rameshwarbhosle438 3 ай бұрын
@@Janseva99 यापुढे कधीच नाही . फक्त जातीवादच करावा त्यांनी
@hanumantraojagtap7282
@hanumantraojagtap7282 3 ай бұрын
अभिनंदन ताई !
@अमोलजगताप-ष5थ
@अमोलजगताप-ष5थ 3 ай бұрын
चांगल्या नेत्या आहेत ताई पण मागच्या दाराने प्रवेश हे मनाला पटत नाही .🙏🙏🙏
@Janseva99
@Janseva99 3 ай бұрын
भारताचे लाडके भावी फन्ट प्रधान... मागच्या दारानेच आत आहेत....😂😂... जाणते राजे... त्यांच्या विषयी बोलणार नाहीत सुकळीचे..😅😅
@RamNakhate-h4k
@RamNakhate-h4k 3 ай бұрын
दादाजी कोंडदेव पण मागच्या दाराने येत होतI🤔🤔
@rameshwarbhosle438
@rameshwarbhosle438 3 ай бұрын
मागचं दार ,वा...
@SanjayKarad-dx1li
@SanjayKarad-dx1li 3 ай бұрын
विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल ताई साहेबांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
@MachindarHilak
@MachindarHilak 3 ай бұрын
लोकनेते पंकजाताई मुंडे साहेब अभिनंदन ताई
@Shivraj12325
@Shivraj12325 3 ай бұрын
लोकनेता काढून टाका आता.... बोगस नेत्या टाक
@rameshwarbhosle438
@rameshwarbhosle438 3 ай бұрын
खरंच नेते नेती
@umakantmisal6696
@umakantmisal6696 3 ай бұрын
पंकजा ताईसाहेब,,, अभिनंदन 🎉
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 3 ай бұрын
नालायकानो कोणी जर निवडुन आलेल्या महिला बदल अप शब्द बोलाल तर याद राखा
@AnilGangurde-i7x
@AnilGangurde-i7x 3 ай бұрын
पुढच्या दरवाज्यांनी नाही जात आलं मागच्या दरवाजांनी गेलात अभिनंदन
@pswami-ei8gv
@pswami-ei8gv 3 ай бұрын
पंकताताई यांचे हार्दिक अभिनंदन.
@barlinggiri4266
@barlinggiri4266 3 ай бұрын
ताई आपलं मनापासून स्वागत आहे अभिनंदन 🎉🎉
@yashcreation0073
@yashcreation0073 3 ай бұрын
मनापासुन आभिनंदन ताई 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 3 ай бұрын
जनतेमधुन निवडुन आले की जनतेत किमत राहती.
@maheshjadhav6766
@maheshjadhav6766 3 ай бұрын
परत चिक्की खायला मोकळी 😂
@smile4253
@smile4253 3 ай бұрын
Jativadyano asch jalt raha😂
@maheshjadhav6766
@maheshjadhav6766 3 ай бұрын
@@smile4253 mi pn obc aahe pn tumhi khup bhaadkhau aahat
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 3 ай бұрын
​@@maheshjadhav6766😂
@krushnasirsat7430
@krushnasirsat7430 3 ай бұрын
Jalali🐒🐒🐒🐒🐵
@BhanudasBudhvant
@BhanudasBudhvant 3 ай бұрын
ताई चा विजय हे वजांरी समाजाचा विजय बस झाल
@rameshwarbhosle438
@rameshwarbhosle438 3 ай бұрын
याच कारणामुळे लोकसभेला आडवी केली.फक्त वंजारी जातीवादच कारणीभूत ठरला
@RajendraGaikwad-v1h
@RajendraGaikwad-v1h 3 ай бұрын
किती लाख मतांनी विजयी अहो जनतेनी नाकारलेली मानस आहेत निवडून या जनतेतून
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 3 ай бұрын
शरदराव मनोज यांना धका आसेल पंकजा ताई ससाहेबाचा निकाल
@RajkumarmalwadMalwad
@RajkumarmalwadMalwad 3 ай бұрын
पंकजा ताईना खूप खूप शुभेच्छा
@yashrajmore8038
@yashrajmore8038 3 ай бұрын
वाघिणी ला मागच्या दाराने लोटत आणलं!🤣😂
@sudhakarbhosle5979
@sudhakarbhosle5979 3 ай бұрын
अभिनंदन ताई पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐
@ramlavande7277
@ramlavande7277 3 ай бұрын
यात नवल काय, काय मोठं अस घडलं छुप्या मार्गाने, येऊन उपयोग काय जनतेचं मतदान म्हणजे खर दोनदा जनतेने नाकारलं
@Janseva99
@Janseva99 3 ай бұрын
भारताचे लाडके भावी फन्ट प्रधान... मागच्या दारानेच आत आहेत....😂😂... जाणते राजे... त्यांच्या विषयी बोलणार नाहीत सुकळीचे..😅😅
@shivajidasal1622
@shivajidasal1622 3 ай бұрын
असं कुठे असतं व्हय. सत्ता जात असताना विधानपरिषद आमदार करता. मग ईथुन पुढे भष्टाचार तरी कशाचा करायचा.
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 3 ай бұрын
😂
@Janseva99
@Janseva99 3 ай бұрын
यांच्या ५ पिढ्या राजकारनातं आल्या नही पाहिजेत म्हणणारे... आता रडणार मागचे दार,.. मागचे दार म्हणून...😂😂
@Janseva99
@Janseva99 3 ай бұрын
भारताचे लाडके भावी फन्ट प्रधान... मागच्या दारानेच आत आहेत....😂😂... जाणते राजे... त्यांच्या विषयी बोलणार नाहीत सुकळीचे..😅😅
@umakantmisal6696
@umakantmisal6696 3 ай бұрын
गोरगरीब आठरा पगड जातींच्या, ताटावर, डोळा ठेवुन आहात.पन ओबीसी आता जागा झालेला आहे.असच असतय आता.!
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 3 ай бұрын
पंकजाताईंना संधी दिली अन्यथा विधान सभेला महायुतीचे काही खरे नव्हते त्यातले त्यात भाजप ला मोठा फटका बसला असता
@seemabade6290
@seemabade6290 3 ай бұрын
अभिनंदन ताई 💐💐💐💐💐
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 3 ай бұрын
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता मुख्यमंत्री ओबीसी समाज
@ramkisanmisal6917
@ramkisanmisal6917 3 ай бұрын
ताईसाहेब बाबा भाऊंचा आशिर्वाद आमची वाघीन ...🎉
@rameshwarbhosle438
@rameshwarbhosle438 3 ай бұрын
शेळी
@avinashnaik5451
@avinashnaik5451 3 ай бұрын
केली का ढकल पास 😂
@sarjeraokhande6162
@sarjeraokhande6162 3 ай бұрын
हा विजय जनते मधला नाही जनतेमधून उभ्या राहिल्या असत्या तर कळालं असतं
@user-wx3fk6kh8i
@user-wx3fk6kh8i 3 ай бұрын
राज्यशास्त्र चा अभ्यास करा जरा😂😂
@dnyaneshwarkochar5038
@dnyaneshwarkochar5038 3 ай бұрын
​@@user-wx3fk6kh8i तुम्ही शिकवा की
@JAYMAHARASHTRA-b1g
@JAYMAHARASHTRA-b1g 3 ай бұрын
विधानसभा लढवनार्
@monalisondge
@monalisondge 3 ай бұрын
​@@user-wx3fk6kh8iआहे ..विधानपरिषद राजकीय फायद्या साठी च सभागृह आहे. रद्द केलं तरी चालते...विनाकारण च खर्च होणारे सभागृह आहे ते
@marathe96
@marathe96 3 ай бұрын
जनतेतून निवडून यायची कुवत राहिली नाही त्यामुळे असे भिकेत टाकलेले पद घ्यावे लागते ,ताई काहीतरी काम करा बीड मध्ये . मुंडे साहेब जाऊन इतके दिवस झाले ,बीड मध्ये विकास का होत नाही
@laxmanbarve8329
@laxmanbarve8329 3 ай бұрын
मागच्या दारान😂😂
@rajshinde9609
@rajshinde9609 3 ай бұрын
😂
@खासबात-ढ1च
@खासबात-ढ1च 3 ай бұрын
मागच्या दाराने नाही निवडून आल्या. तेही 26 आमदारांचे मतं घेऊन.
@anilambhore8452
@anilambhore8452 3 ай бұрын
जनतेतून निवडून येऊ शकत नाही
@ramnaththombare1427
@ramnaththombare1427 3 ай бұрын
Now it's clear that the Pankaja munde is not public figure (leader)... back door entry.....
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 3 ай бұрын
वनवास संपला 😅😅😅😅
@sagarmali2493
@sagarmali2493 3 ай бұрын
अभिनंदन ताई
@mayurbhai8860
@mayurbhai8860 3 ай бұрын
एक मराठा 🔥 लाख मराठा 🔥
@bharatkorde1898
@bharatkorde1898 3 ай бұрын
खरा आज पण वनवासच आहे पकजाताई मुंडे लोकप्रिय नाही म्हणता येणार नाही
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 3 ай бұрын
ह्याला म्हणतात. आरक्षण. 15 टक्के वाले पास. 90.95. टक्केवारी. वाले नापास. वारे लोकशाही.
@जयश्रीरामराम-भ5छ
@जयश्रीरामराम-भ5छ 3 ай бұрын
ही कशाला दिली
@udhavkekan1542
@udhavkekan1542 3 ай бұрын
पंकजाताई यांना विजयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@chandrakantpalwade9890
@chandrakantpalwade9890 3 ай бұрын
अभिनंदन ताईसाहेब ,,,गुलाल महिन्यात तच अभिनंदन
@sandipangne8135
@sandipangne8135 3 ай бұрын
अभिनंदन जनतेचे दोन वेळा नाकारले आहे आता तूम्ही विजयी सरकार मुळे झाल्यात जनतेची कामे कारा, पाणी, विज, रस्ते, शेती, उद्योग ही कामे करा फक्तं कामे करा, राजकारण कमी कारा फार मोठी जबाबदारी आहे जात पात, पंथ, लींग भेद न ठेवता काम करण्यावर जोरं लावा मुंडे साहेब यांची कन्या आहात म्हणून प्रेमाचा सल्ला पक्ष वाढवा
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 3 ай бұрын
आता पंकजाताईंना मुख्यमंत्री पद हवे असेल.
@जयश्रीरामराम-भ5छ
@जयश्रीरामराम-भ5छ 3 ай бұрын
🍌🍌
@raghunathpopalwad4983
@raghunathpopalwad4983 3 ай бұрын
ताई अभिनंदन
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 3 ай бұрын
पंकजाताई साहेब अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय 💐💐✌️🌹🌹👌🚩🚩🚩
@SunilGaware-qz7cv
@SunilGaware-qz7cv 3 ай бұрын
चॉकलेट नाही पण चॉकलेट चे कव्हर मिळाले एकदाचे
@sudhakarmagar3199
@sudhakarmagar3199 3 ай бұрын
जनतेतुन पाहीजे
@SudamShinde-n6k
@SudamShinde-n6k 3 ай бұрын
सामान्य जनतेने लोक सभेला नाकारले का पाठीमागच्या दारातून कोनीही ऐऊ शकतो जनमत खर आसत
@rajshinde9609
@rajshinde9609 3 ай бұрын
विजयी 😂
@rajendra2862
@rajendra2862 3 ай бұрын
याला विजय म्हणता येणार नाही.
@kailashraut1275
@kailashraut1275 3 ай бұрын
एसटी कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग ध्या नाही तर तुम्हाला माफी नाही
@SureshSandbhor-w6j
@SureshSandbhor-w6j 3 ай бұрын
पुढील दरवाजा मध्ये गर्दी असल्यामुळे लोकनेत्या मागील दरवाजाने आत😅
@mahadevmunde9612
@mahadevmunde9612 3 ай бұрын
मग तुझ्या गाडीतला मुळीच उठला का
@smile4253
@smile4253 3 ай бұрын
Jativadyano...Kakashi jalai तुमची😂😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 3 ай бұрын
😂
@ashoksanap8705
@ashoksanap8705 3 ай бұрын
मिरची लागली का ?😂
@rameshwarbhosle438
@rameshwarbhosle438 3 ай бұрын
@@SureshSandbhor-w6j आम्हाला गर्दीमध्येच जास्त मजा येते ,कारण कोण हाणुन गेलं हे सांगायचं कामच नाही
@BhaskarsonajiGite
@BhaskarsonajiGite 3 ай бұрын
ताई तुमचे अभिनंदन करतो तुमच्यावर खूप खूप जनतेच्या मनात अपेक्षा आहेत ज्यांनी तूमच्या साठि जिव दिला त्याच आज चीज झाले आहे
@monalisondge
@monalisondge 3 ай бұрын
त्यानं मदत करावी 50 लाख प्रत्येकाच्या कुटुंबाला... अस.या आमदार होऊन त्यांच्या घरातील लोकांचे पोट नाही भरणार
@babangopale9100
@babangopale9100 3 ай бұрын
बोल बच्चन ताई कॉपी करून पास झाल्या
@AajinathJadhav-q4z
@AajinathJadhav-q4z 3 ай бұрын
🎉🎉Pankaja Tai Munde ❤❤
@pragatikardile3834
@pragatikardile3834 3 ай бұрын
अभिनंदन ताई❤
@sandusingare2905
@sandusingare2905 3 ай бұрын
आता हा कोणता कायदा आहे नवीन
@pgshejul5466
@pgshejul5466 3 ай бұрын
मृत्यू वरचे लोणी खाऊन निवडून येणारे
@PrashantAgwan-h5n
@PrashantAgwan-h5n 3 ай бұрын
मृत्यू वरचे नाही मित्रा😅😅😅 मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारे आशि ती म्हण आहे😅😅😅
@ashoksanap8705
@ashoksanap8705 3 ай бұрын
​@@PrashantAgwan-h5nआता पर्यंत कोण होत खासदार -आमदार😂
@balaghatcharaja9024
@balaghatcharaja9024 3 ай бұрын
एका जातीला पंकजा मुंडे आमदार झाल्याच सहनच होत नाही 😂😂😂😂🔥🔥🔥 कमाल आहे या जातीवंत जातीवंत जातीद्वेषींची
@ganeshmisal6252
@ganeshmisal6252 3 ай бұрын
अभिनंदन ताई साहेब 🔥💪🎉🎊
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 3 ай бұрын
याला काय जिंकल्या म्हणता हे काय विधानसभा जनतेसमोर निवडून दाखवा जनतेने तुम्हाला नकरलाय
@lahujigaikwad2273
@lahujigaikwad2273 3 ай бұрын
Good
@krushnadevmadane8353
@krushnadevmadane8353 3 ай бұрын
ओ बि सी किंग मेकर आहेत पंकजा ताई मुंढे
@monalisondge
@monalisondge 3 ай бұрын
Obc नाही वंजारी किंग मेकर... पूजा खेडकर सारखे अधिकारी होण्यासाठी.
@kd1208
@kd1208 3 ай бұрын
News Anchor & reporter la pn magcha vaas dilay vattay thoda laych repeat-repeat naav ghetoy...😂
@vishalbhagat6525
@vishalbhagat6525 3 ай бұрын
जय मल्हार जय ओबिसी छगन भुजबल साहेब पंकजा ताई
@Sushil657
@Sushil657 3 ай бұрын
लोकनेत्या पंकजा ताई मुंडे 🎉
@rajugawande9850
@rajugawande9850 3 ай бұрын
देवेंद्र ची मेहरबानी शेवटी दुसरे काहीच नाही
@जाधवजाधव-न2स
@जाधवजाधव-न2स 3 ай бұрын
अभिनंदन प्रतिज्ञा ताई सातव
@shivajisarwade6553
@shivajisarwade6553 3 ай бұрын
Only tai
@नादगंगा
@नादगंगा 3 ай бұрын
आता मोफत चिक्की वाटप होणार😂
@govindkhedkar
@govindkhedkar 3 ай бұрын
अभिनंदन ताई साहेब
@digambarnagrik5900
@digambarnagrik5900 3 ай бұрын
झाले एकदाचे आमदार
@जाधवजाधव-न2स
@जाधवजाधव-न2स 3 ай бұрын
अभिनंदन पंकजा ताई
@A_B_P_
@A_B_P_ 3 ай бұрын
ज्यांची आज मुंढे आमदार झाल्यामुळे आग झाली त्यांनी आजच्या दिवस सहन करावी सहन नसेल होत तर बातम्या पाहू नये मग होणार नाही
@dnyaneshwarwagh9685
@dnyaneshwarwagh9685 3 ай бұрын
Congratulations Tai 💐💐
@PrashantAgwan-h5n
@PrashantAgwan-h5n 3 ай бұрын
😂😂😂😂आरे आरे किती दयनीय अवस्था झाली पंकजा ताईंची अरे एक वेळ महाराष्ट्रामध्ये मुंडे यांचे नाव घेतलं तरी कुणाची ताकत होत नव्हती त्यांच्या विरोधात उभं राहायची आज त्यांच्या मुलाबाळांची ही अवस्था होऊन बसली आहे😅😅
@DhanrajDhas-qu8cv
@DhanrajDhas-qu8cv 3 ай бұрын
ताईसाहेब अभिनंदन
@vijayhekare3437
@vijayhekare3437 3 ай бұрын
पंकजाताईं संधी नाही तर भाजपला फायदा होणार आहे म्हणून पंकजाताईला आमदार मंत्री करणार आहे
@vijaypatil6350
@vijaypatil6350 3 ай бұрын
जनतेतून निवडून या मग तुम्हाला मी मानलं
@vijaypatil6350
@vijaypatil6350 3 ай бұрын
याला काय निवडणुकी म्हणतात हे पॉलिटिक्स आहे खरं मतं जनतेतून निवडून ये यायला पाहिजे
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 3 ай бұрын
Congratulations pankaja tai munde jay obc
@shekharvane5880
@shekharvane5880 3 ай бұрын
पंकजा मुंडे विधान परिषद ल पडणार,,
@पांडुरंगधाडे-ठ2छ
@पांडुरंगधाडे-ठ2छ 3 ай бұрын
लोकं मनातुन नीवडा
@keshavghodke785
@keshavghodke785 3 ай бұрын
अभिनंदन पंकजाताई साहेब.
@hotshighlights4349
@hotshighlights4349 3 ай бұрын
तटकरे पवार साहेब तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाणी पाजतील
@JAYMAHARASHTRA-b1g
@JAYMAHARASHTRA-b1g 3 ай бұрын
ताई आता विधानसभा लढवा....
@VinodvinodVinuvinu
@VinodvinodVinuvinu 3 ай бұрын
पंकज आता है विजय आपका ही था दिग्रस से बात कर रहा हूं विनोद पवार
@SunitaRakh-j7c
@SunitaRakh-j7c 3 ай бұрын
पंकजा ताई साहेब खुप खुप शुभेच्छा 🎉🎉❤
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 3 ай бұрын
मुख्यमंत्रीपद दावेदार chikki ताई आतल्या दाराने प्रवेश 😂😂😂😂
@shanaya8877
@shanaya8877 3 ай бұрын
राज्य सभेवर पळून गेले बारामती च ऊनदीर 2014 ला च
@Janseva99
@Janseva99 3 ай бұрын
चांगली जळाली थू 'तेरी वाढकांची 😂😂
@Janseva99
@Janseva99 3 ай бұрын
भारताचे लाडके भावी फन्ट प्रधान... मागच्या दारानेच आत आहेत....😂😂... जाणते राजे... त्यांच्या विषयी बोलणार नाहीत सुकळीचे..😅😅
@Janseva99
@Janseva99 3 ай бұрын
अभिनंदन ताईसाहेब 💐💐
@dattatraychavan3850
@dattatraychavan3850 3 ай бұрын
महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री पंकजाताई मुंडे
@VinodvinodVinuvinu
@VinodvinodVinuvinu 3 ай бұрын
बहन जी मेरे इसमें मराठी नहीं आता मैं मराठी बात करने की कोशिश करता हूं लेकिन मैं शिक्षक उतना नहीं है मेरा ओबीसी होना
@Electricalsolution-rp
@Electricalsolution-rp 3 ай бұрын
जनतेनी नाकारलेल्या उमेदवाराला सरकारने निवडूण आणले
@digambarrandive5571
@digambarrandive5571 3 ай бұрын
जनतेने पाडली
@ankushawchar5015
@ankushawchar5015 3 ай бұрын
जनतेच्या मनातील मतदानावर निवडून यावे
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr 3 ай бұрын
ते दोन पराभव जनतेने केले होते. हे आता विधानसभा डोळ्यासमोर ठेवून झाल यात काही विशेष नाही
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 123 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,9 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 123 МЛН