परळी मध्ये धनु भाऊची फार दादागिरी चालते हे सगळं व बीड जिल्ह्याला माहित आहे
@NamdevDhanegavkar-rc9yx6 күн бұрын
पोलीस संचा जाहीर निषेध
@dnyanrajsolunke98676 күн бұрын
ते पण त्यांचेच सगेसोयरे😂😂आरक्षण
@praffulsonvane1475 күн бұрын
मुढे घराणं च राजकारण फक्तं परळी पुरत च रहाणार या पुढे जिल्हा च्या राजकारणात दिसणार नाहीत.
@dattaawate35506 күн бұрын
मुंढे खरंच किती माजलाय हे बघा . . मतदारानों जागरूक व्हा
@truthseekerma6 күн бұрын
पापाचा घडा भरलाय धन्याच्या 😡😡
@RajGarje-n2z6 күн бұрын
DM Boss only power is power 💪
@mahadevshabaji73346 күн бұрын
Power is pawar
@MHIND84466 күн бұрын
Jarangya cha ghadaa bharlaa adhi😂😂😂
@AbhijeetPatil-um7yn6 күн бұрын
धने असले रणुबाई काळे असे करामती करून याचा सरळ सरळ पराभव दिसत आहे
@jaypatil60556 күн бұрын
पोलीस कुठे आहेत
@पानाडीभिमसिंधू6 күн бұрын
उपटत आहेत
@pandurangmehetre94586 күн бұрын
मॅनेज आहेत सगळे
@dnyanrajsolunke98676 күн бұрын
चहा😂😂
@PranavGhuge-zm9km5 күн бұрын
उग नाही माय पोलीस पण वंजारी आहेत ✌️✌️👑👑👑🙏🙏
@SanjayAvhad-o3m6 күн бұрын
जय भगवान जय ओबीसी जिंदाबाद
@sachinkale39346 күн бұрын
Ok
@dnyanrajsolunke98676 күн бұрын
ओबीसी समाजाचे काय संबंध 🤔🤔
@randomlytouching....49365 күн бұрын
गप ना बाबा@@dnyanrajsolunke9867
@DagaduChavan-e4y6 күн бұрын
बीड नव्हे बिहार आहे कधी मुक्त होणार गुंडगिरी तून बीड जिल्ह्य
@vitthalchavan6646 күн бұрын
धनंजय मुंडे साहेब तुम्हाला आतापर्यंत लोकांनि यांच्यामुळेच तुम्हाला निवडुंन देत नव्हते असि दादागिरी चालणार नाही जो दादागिरी करतोय त्याला जनता बराबर मतदार जागा दाखवतो
@Sp0936 күн бұрын
निंदनीय आहे हा प्रकार निवडणूक आयोगाने परळी ची निवडणूक रद्द केली पाहिजे
@Max-bw3xs6 күн бұрын
@@Sp093 हा प्रकार निंदनीय नक्की च आहे पण असा प्रकार फक्त परळी मतदारसंघात उघडकीस आला आहे...आणि हा झालेला प्रकार मतदान कक्षा च्या बाहेरचा आहे.,..फक्त या एका कारणाने मतदान रद्द होऊ शकत नाही...माझ्या गावात आतापर्यंत कधी च इतकं शांततेत मतदान झालं नव्हत इतकं शांत झालं आहे.....अशा चार दोन गोष्टी होत च असतात असे पण मार खाणारा व्यक्तीचे संबंध अगोदर पासून च खालच्या पातळीचे असल्याचे समोर आले आहे......आपली करमणूक आणि न्यूज चॅनल ना टीआरपी....वांग्या च भूत करण्यात अर्थ नाही....
@sparshdhatrak54245 күн бұрын
शरद पवार हेच राजकारणात करत आले हा इतिहास आहे
@vitthalrewale52276 күн бұрын
पोलिस प्रशासन धनंजय मुंडेना घाबरत आहे का.... गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई का करत नाहीत... जाहीर निषेध परळीतल पोलीस प्रशासन चा.....
@dnyanrajsolunke98676 күн бұрын
सर्व दोन नंबर धंदा वाले आहेत,
@Mangeshgaming4566 күн бұрын
ही दादागिरी गेली पंचवीस वर्षे चालू आहे हीच काय लोकशाही 😢
@dnyanrajsolunke98676 күн бұрын
खरे आहे
@dnyanrajsolunke98676 күн бұрын
खरे आहे
@dattagayaval62156 күн бұрын
जाहीर निषेध
@Nayakjagdishrathod6 күн бұрын
कुठे नेवून ठेवलंय माझ्या शिवरायांचं महाराष्ट्र. मराठा Vs मराठा जरांगे समर्थक Vs इतर समर्थक माझ्या शिवरायाच्या महाराष्ट्राची एकता जाती मध्ये वाटून टाकलं या माणसाने, मराठा व्यक्ती इतर नेत्याला मतदान करू नये म्हणतात जरागे समर्थक. माझा राजा कधीच याला माफ करणार नाही.
@gorakhchavan12646 күн бұрын
सत्तेचा माज
@AmbadasBhagwat-nr7wk6 күн бұрын
Dhanya
@Pradumn-h8t6 күн бұрын
ही तर सुरवात आहे निवडून आल्यावर बघा आता कशी दादागिरी चालते तर.. द्या निवडून आणि आणा हुकूमशाही 🖤
@rajuzanjad20286 күн бұрын
धनंजय मुंडे त्यांच्या कार्यकर्त्यांना पुणे आणि मुंबई कडे आणुन सटकुन काढणं गरजेचं आहे.
@krushna87236 күн бұрын
बीड cha बिहार केला या मुंडे ने
@unknown-o9h9u6 күн бұрын
पळ आम्ही बीड कर आम्हाला नाही वाटत असं
@krushna87236 күн бұрын
@unknown-o9h9u परळी चे नाव तर बिहार म्हणून घेतात
@AnkushYadav-yg2tf6 күн бұрын
बीड पोलिसचा जाहीर निषेध.
@RajeshPawar-x1y5 күн бұрын
परळी तो गयो 🤩🤩😳😳
@vitthalkakade97996 күн бұрын
ही गुंडगिरी योग्य नाही. .. अशा प्रवृत्ती बाहेर काढा..
@tulshiramdalawe536 күн бұрын
अति तिथे माती होते
@madhukarbhoir53546 күн бұрын
सत्यचा माज यवढा राडा होतो मग पोलीस काय करतात गरीबानी नुसतं आंदोलन केले तरी लाठीचार्ज होतो मग यवढा राडा जेव्हा सत्ताधारी करतात तेव्हा पोलीस गप्प का बसले
@theeagleseye13176 күн бұрын
यावरून धन्याचा पराभव नक्की
@SanjayAvhad-o3m6 күн бұрын
मुंडे साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉
@Patil-d6eКүн бұрын
या व्हिडिओ मध्ये धनंजय मुंडेचा सपोर्टर आणि इंस्टाग्राम वरील फेमस असलेला निखिल फड देखील आहे यांच्या कारवाही झालीच पाहिजे
@RajeshPawar-x1y5 күн бұрын
बोगस मतदान करावे लागते आरे काय हाल 😅😅
@shridharlahane84846 күн бұрын
जे कोणी पोलिस अधिकारी कर्मचारी कर्त्यव्यवार असतील त्यांना कायम स्वरुपी निलंबित करण्यात आले पाहिजे सेवेतून यांना हा प्रकार का दिसत नाही का गप्प बसतात हे अधिकारी.
@piyushase76625 күн бұрын
ज्या मतदार संघात अशा घटना घडतात त्याला सदर उमेदवार जबाबदार धरून उमेदवारावर कार्यवाही व्हावी
@BangarApparav6 күн бұрын
Dm Boos❤❤❤
@vijaymore70266 күн бұрын
महाराष्ट्रात लोकशाही बुडत चाललेली आहे लोकशाही बुडवणारा चांगलाचा बसना दादागिरी गुंडगिरी करण्यास चालू आहे धनंजय मुंडे कडून
@sunilwalke43686 күн бұрын
एकदम बरोबर आहे मित्रा हे सत्य आहे
@sureshmore36766 күн бұрын
परळीतील लोकांना अजूनही लोकशाही समजलेली नाही
@YuvarajPawar52526 күн бұрын
सुपडा साप
@mahadevshabaji73346 күн бұрын
Mukda saf
@akshaySul-s1n6 күн бұрын
मारा लै मजल्यात 😂😂
@bhaikutefilmindastrij46276 күн бұрын
लोकसभेला दाखवू मुंडे चे कार्यकर्ते किती गावामध्ये येतात जिल्ह्यात 70 टक्के गाव हे मराठा समाजाचे आहेत
@MHIND84466 күн бұрын
तुम्ही काय उपटु शकत नाही आमचं..😂😂.. एका बापाचा असतील तर ऍड्रेस पाठवा. Adhar card😂😂..
@sandeepshinde90786 күн бұрын
@@MHIND8446लोकसभेत ताईला घुसू दिल नाय गावात...😂 काय उपटली... तालुक्याच्या बाहेर काय आहे...😂
@VishwasBhange-v5n6 күн бұрын
चांगलं झाल
@kundanpatil78663 күн бұрын
फेर मतदान झाले पाहिजे
@MadhavDHAKANE-p1c6 күн бұрын
सत्तेचा माज आला यांना
@sharadbhagwat99546 күн бұрын
या वरून हे लक्षात येते की महाराष्ट्र कोणत्या दिशेने जात आहे पुढे भविष्य अवघड आहे
@dnyanrajsolunke98676 күн бұрын
मणिपूर पेक्षा हि बेकार होणार परिस्थिती आहे🤔 वाद मराठयाशी आहे, सोपे नाही
@tusharkalamkar24206 күн бұрын
३० ते ४० हजार बोगस मतदान झाले
@akshaySul-s1n6 күн бұрын
😂😂😮
@narayansirsat15746 күн бұрын
काही पणं खोटे आरोप करत जाऊ नका d m साहेबांवर चुकीचे आरोप करायचे किती पैसे घेतेल
@AmolBhaval-w7r6 күн бұрын
आरे फक्त एकदाच पाडा त्याला...
@sandeepj68336 күн бұрын
जरांगे नी जातीवाद पसरवला खुप मी स्वतः ओबीसी असून भाजप चा कट्टर समर्थक आहे पण जरांगे मुळे नांदेड उत्तर मध्ये कांग्रेस चा मुस्लिम उमेदवाराला मतदान केले गेल्या वेळेस मराठा उमेदवार कल्याणकर ला केलं होतं हे सगळं जरांगे मुळ होतय
@DKPATIL-vv1lk6 күн бұрын
गरज नाही तुझे तू तुझ्या पूर्वज होते त्यांना मतदान केलेस त्याला काय येवढे 😂😂😂😂
@-user-9jpkthshdyekb6 күн бұрын
Kay farak padat nahi
@user-qx2mf2sc1y6 күн бұрын
Tuja aaicha navara ahe jarange
@pavanrajesolanke6075 күн бұрын
जरा उदाहरण देशील का? जातिवाद कशाला म्हणतात तर आणि मनोज जरा॑गे पाटील याणी कधीचं दादागीरीची भाषा वापरली नाही. आरे तुम्ही किती कमजोर विचाराचे आहात यावरून लक्षात येते आणि यात मनोज जरा॑गे पाटील यांचा काय संबंध ते काही राजकारण करत नाहीत आणि त्यांनी शिट पण उभे केले नाहीत मग त्यांना जिमेदार का धरत? जर मनोज जरा॑गे पाटील यांनी लक्ष घातलं ना तुम्ही काय गुरगुर करता आणि मराठा समाज फक्त शांत आहे संत नव्हे
@NileshOfficial-u4d6 күн бұрын
DM ❤❤❤🎉🎉🎉
@Dj-vv1yc6 күн бұрын
पोलिसांनी कुठे ली
@pandharijaybhaye75396 күн бұрын
लोकसभा दादागिरी विरुद्ध विधानसभा दादागिरी
@shivkhedkar91955 күн бұрын
.वंजारी लई मरतात ..बाबा नको यांच्या नादाला.....लागायला
@sumanpagariya10063 күн бұрын
आहो असे लोक कळ लावणारे आहेत.गालबोट लावण्याचे मागे लोक आहेत शरद पवार आले नाही.म्हणून अजित दादांवर येण्यासाठी धनंजय मुंडे हे अजित दादाचे आहेत .म्हणून आसा आरोप करत आहेत.विषय सोडून द्या
@Indianfarming-70065 күн бұрын
बीड नाही बिहार म्हणा 😂😂😂😂
@kundanpatil78663 күн бұрын
निवडणूक आयोग झोपी गेला आहे का.... का कुणाच्या दावणीला बांधलेला आहे...
@Max-bw3xs6 күн бұрын
ज्या प्रकारे जरांगे ने ध्रुवीकरण केलं आहे हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे.... अमराठा जनतेमध्ये असंतोष दाटून असल्याचं या प्रकरणांमधून पुढं येत...
@sandeepshinde90786 күн бұрын
नांदगाव मध्ये तो कांदे भुजबळला काय म्हणाला...😂 तिथे तर ओबीसी विरूद्ध ओबीसी आहे...😂
@Max-bw3xs6 күн бұрын
@sandeepshinde9078 😂
@surajadagale6106 күн бұрын
फेर निवडणूक घ्या......मराठा तरुणाला जर मारहाण झाली असेल तर त्याचा उत्तर सगळ्या मराठा,दलित,मुस्लिम एक होऊन या सर्व जातीने याचे उत्तर दिले पाहिजे........संबंधितांना चोप दिला पाहिजे.........जय भीम जय शिवराय जय लहूजी.......
@MHIND84466 күн бұрын
Abe nigh😂
@SanjayAvhad-o3m6 күн бұрын
एक नंबर मुंडे साहेब जिंदाबाद
@suryakantdeshmukh26406 күн бұрын
धनंजय मुंडे प्रचंड बहुमताने पडणार
@ramdasavale51116 күн бұрын
धनंजय मुंडे साहेबांचा विजय असो🎉🎉
@dnyaneshwardudhate63116 күн бұрын
धन्या ला जास्त माज झालाय
@kundanpatil78663 күн бұрын
परळीत गुंडाराज..... लोकशाही धोक्यात..
@sudhakarkande92156 күн бұрын
सुपडा साफ म्हण 😂😂😂😂😊😅
@sunil-xh4dz6 күн бұрын
या सर्वांना सहानुभूती दिली आहे ते म्हणजे चंद्रचूड
@Amarsinh84846 күн бұрын
हे सगळ जेव्हा हार दिसते तेव्हा करावं लागत
@prakashkedar18306 күн бұрын
तो काय तरी बोलला असेल म्हणून कुचला आहे 😂
@MHIND84466 күн бұрын
ज्याप्रमाणे जरांग्या न ध्रुवीकरण केल आहे.. त्याच हे एक उत्तम उदाहरण आहे, त्यामुळे ईतर समाजातील जनतेमध्ये असंतोष दाटून येत आहे
@pavanrajesolanke6075 күн бұрын
काय केलं रे जरागेन दादागीरी केली का?अशी कुठं मुद्दा कोणता तु बरळायला कुठं
@vaijanathban63006 күн бұрын
परळी मतदार सघाचा बिहार झालाय
@lahunavsupe6 күн бұрын
अरे हे काय चाललं आहे.. पडणार आहे हे नक्की; झालेले दिसत आहे. नालायक पणाचा कळस आहे..😢😢😢
@randive-d3q6 күн бұрын
Ekach saheb uddhav Thakre Saheb
@DnyaneshwarLamb6 күн бұрын
DM ब्आस
@vishalbhagat65256 күн бұрын
जय मुडे साहेब 👌👌👌
@somanathmunde89426 күн бұрын
ओन्ली धनुभाऊ 💪
@सिद्धेश्वरमहादेवमांगले5 күн бұрын
सुपाडा साप होणार आहे धनु
@VinodHelge6 күн бұрын
बंद करा मुंडे ची दादागिरी प्रशासन
@117rdw5 күн бұрын
मुंढे पडला पाहिजे
@kundanpatil78663 күн бұрын
परळी हे बिहार झालेली आहे....law on order पायदळी तुडवली जात आहे
@laxmansalunke91664 күн бұрын
दादागिरी संपत आला आहे
@faizanesadiqalisahsaigaon93595 күн бұрын
Dadagiri 😢
@prabhubobade99815 күн бұрын
Prail (bhehar )
@gitaramsonwane67216 күн бұрын
Kiti dahshat hich lokshahi ahe ikde
@someshwarmunde31146 күн бұрын
पैशासाठी मारहाण झाली आहे
@ashokrodge44645 күн бұрын
परळी च बिहार झाला आहे
@pravinprakshale37606 күн бұрын
😮
@SmitaManeDeshmukh-o4q6 күн бұрын
Police kuthe ahet ?
@Pawar-tf9bq6 күн бұрын
संदीप पोलिस यंत्रणा मॅनेज झालेली दिसते
@SantoshRakshe-zc3gi6 күн бұрын
बोगस मतदान चौकशी व्हावी
@ganeshshinde71416 күн бұрын
Polisancha nishedh
@veerbhosale55196 күн бұрын
पडणार आहेत आपण....😂😂😂
@SmitaManeDeshmukh-o4q6 күн бұрын
Dadagiri .
@vikaskshirsagar22466 күн бұрын
Nished
@--------28286 күн бұрын
परळी मध्ये लोकशाही नाहीच.. इथ fact DM ची गुंडागर्दी चालते 😡😡😡🚩
@SatishTambde-z4l6 күн бұрын
हे अतिशय गलत दिसतंय DM ला बदनाम करायचा प्लॅन आहे म्हणजे सुरक्षा काही नही का सुरक्षा अधीकारी यांनी कॉमेंट द्यावी उगीच बदनामी करू नये
@रामकिशनकराड4 күн бұрын
समोरचे काही धुतल्या तांदळासारखे नाहीत विनाकारण दुसऱ्याचे नाव बदनाम करायची सवय लागली आहे अशा लोकांना