Vidhan Sabha LIVE : Eknath Shinde यांना Uddhav Thackeray यांचा फोन आल्याचा किस्सा काय होता?

  Рет қаралды 886,223

BBC News Marathi

BBC News Marathi

Жыл бұрын

#vidhansabha #EknathShinde #maharashtraassembly
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलतान एकनाथ शिंदेंनी फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा, आंदोलनांचा चांगलाच समाचार घेतला. कंत्राटी मुख्यमंत्री या आरोपावर त्यांनी एक कविता करून उत्तर दिलं. अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचा
उल्लेख करत त्यांनाही टोमणे मारले. जयंत पाटील यांच्या 24 ऑगस्टच्या भाषणाचाही त्यांनी समाचार घेतला.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 1 100
@km-tp7zp
@km-tp7zp Жыл бұрын
भूमिअभिलेख , जिल्हा परिषद, सारख्या परीक्षा रखडल्यात त्या कडे पण लक्ष्य द्या... वर्ष झालेय विद्यार्थी परीक्षांची वाट बघत आहेत....
@NeymarRock
@NeymarRock Жыл бұрын
हे काय असत - सरकार
@borisdsuza4332
@borisdsuza4332 Жыл бұрын
Nkooo... Exam kshala... ghari bsaa.... Kam krun kha... Govt job mhnje.. Fkt jantechi loot krayla.. Kam nahi fkt rishwat khayla
@sagaryadav7872
@sagaryadav7872 Жыл бұрын
शेवटी दिवाणजींनी लिहून दिले ते वाचले...
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
तुला कावीळ झाली आहे उपचार करून घे
@amcha-marathwada
@amcha-marathwada Жыл бұрын
विधान सभेत काय प्रश्न मांडत आहेत जनतेसाठी.
@chetangangurde7154
@chetangangurde7154 Жыл бұрын
अडीच वर्षात किती प्रश्न सुटले तुझे हे पण कळुदे
@hiteshwaghmare713
@hiteshwaghmare713 Жыл бұрын
🧐
@amcha-marathwada
@amcha-marathwada Жыл бұрын
@@chetangangurde7154 , इथे पण राजकारण ,
@shrivatsadeshpande6780
@shrivatsadeshpande6780 Жыл бұрын
@@amcha-marathwada love jihad ani dharmantar baadal vishay mandlay latest
@Oct-19
@Oct-19 Жыл бұрын
तू जा मांडायला.... म्हणजे कळेल... 🔥
@deepaksalgar9746
@deepaksalgar9746 Жыл бұрын
लिहून दिल आहे ते वाचतोय
@atulsaraf1734
@atulsaraf1734 Жыл бұрын
हे ही फडणवीस लिहून दिलं असेल
@adityajalkote5886
@adityajalkote5886 Жыл бұрын
Wachude..
@nileshkandle4480
@nileshkandle4480 Жыл бұрын
Thith sagali tech karatat.... dada jara bagat Java neet
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
तुला काडीचीही अक्कल नाही
@rv5486
@rv5486 Жыл бұрын
@@Berar24365 he matra khar ahe bhau
@bibhishanvarat514
@bibhishanvarat514 Жыл бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी संविधानिक पद नसल्याने शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद दिले नाही आणि तेच आता शिंदे गटाचे उपमुख्यमंत्री....!
@sanjayladge757
@sanjayladge757 Жыл бұрын
शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे होते
@bibhishanvarat514
@bibhishanvarat514 Жыл бұрын
@@sanjayladge757 2014 साली
@senavadal.
@senavadal. Жыл бұрын
पंतांनी चांगली स्क्रिप्ट लिहून दिली शिंदेना.
@hogginarmocount9562
@hogginarmocount9562 Жыл бұрын
Najib chya aulaadi gadaycha kaam parat karat aahe shindeshaahi...😂
@Quotes6291
@Quotes6291 Жыл бұрын
Pant he pantach rahile Chatrapati nahi zale tumcya 🔔Raja sarkh nahi kela. 3.5 Zilla jinkun PM valya chala.
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 Жыл бұрын
@@Quotes6291 🔥correct
@awkwardspirit
@awkwardspirit Жыл бұрын
नावापुढे जगदंब लिहितो तू? बाळा, जेव्हा बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, जाधव हे पावनखिंड लढवत होते तेव्हा सूर्यराव सुर्वे, जसवंतराव दळवी ह्यांनी पन्हाळगडचा वेढा फोडला होता. त्यामुळे ह्या वीरांना वीरमरण आलं. अफजल खानाबरोबर जावळीतले मोरे मिळाले. अफजल खानाच्या १० अंगरक्षकांपैकी २ मोहिते होते आणि ते सोयराबाईसाहेबांचे चुलते होते. शिवाजीराजांच्या ६ जावयांपैकी ५ कोणाच्या दरबारी होते सांगा? माहिती आहे का रे शेंबड्या? आणि हो गुनोजी शिर्के आणि घोरपडे कसे विसरणार? जा घरी जाऊन वाच जरा शिर्के आणि घोरपडे बद्दल. बरं आणि हा इतिहास ब्राम्हणाने नाय लिहायला बर का? नाही तर बोलशील ब्राम्हणांनी लिहला. हा इतिहास एका मराठा लेखकाने बाहेर आणलाय. कोण तो शोध तू. तुम्हाला एक काय तो कृष्णाजी माहिती आहे त्यावरून एक जातीला छळता काय रे. कृष्णजी जितका नालायक होता तितकेच हे सगळे वरचे नालायक होते. मुद्दा असा आहे पोट्ट्या की महाराजांनी जात पाहिली नाही तर तू कोणत्या चपलची धूळ रे? महाराज सगळ्यांचे होते आणि राहतील. त्यांना हिंदूंपासुन कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. तुझ्या सारखे लंपट काकाची गुटख्याची लाळ चाटनारे तर कधीच नाय. तू हिंदू तरी हाय का? का नाव चिकटवला खोटा खोटा जगदंब म्हणून. लाज नाय वाटत थोडी पण? येडं अडाणी कुठचं
@yogeshkulkarni9174
@yogeshkulkarni9174 Жыл бұрын
CM बोलतात मी खोट बोलत नाही आणि ते १००१% खर आहे. सच्चा शिवसैनिक.
@MarathiChess_RupeshBhogal
@MarathiChess_RupeshBhogal Жыл бұрын
मान.उद्धव जी यांनी , 2019 मध्ये अमित शहा भेटून गेल्यावर , भाजपबरोबर पुन्हा युतीचा निर्णय का आणि कसा घेतलाय ,याबाबत शिवसैनिकांसमोर केलेला संवाद , पुन्हा पहावा आणि दाखवावा!! #एकवचनी_शिवसेना ♥♥♥
@govindadahake4364
@govindadahake4364 Жыл бұрын
GADDAR..?🍉🍉🍉
@adcreations4429
@adcreations4429 Жыл бұрын
पंतप्रधान तसला आणि हा असला.. धन्य आहे सारे जनता गेली वाऱ्यावर
@erwinsmith582
@erwinsmith582 Жыл бұрын
Uddhav CM hota Teva maharastra America la takkar det hota
@anindian1225
@anindian1225 Жыл бұрын
सर्व अंधभक्त एकदम जागे होतात 😅😅
@adcreations4429
@adcreations4429 Жыл бұрын
@@Prasadbhosale96 पन्नास खोक्यातला 1 रुपया पडलेला सापडला वाटतं तुला😅😂😂
@sonudolse6295
@sonudolse6295 Жыл бұрын
😂😂
@adcreations4429
@adcreations4429 Жыл бұрын
@@erwinsmith582 बघा अमेरिकेची जनताच पुढं येऊन बोलत आहे ... आपण काय बोलणार
@ravimumbaikar779
@ravimumbaikar779 Жыл бұрын
Upsc / MPSC केलेली मुलं ह्यांना salute करतात. आणि हे चपला उचलून उचलून मुख्यमंत्री बनतात ह्यापेक्षा वाईट नाही.
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 Жыл бұрын
तू पण उचल चपला तुला कोण काय नको म्हणते का या देशांमध्ये लोकशाही आहे
@ravimumbaikar779
@ravimumbaikar779 Жыл бұрын
@@abhinavpawar5779 अरे भावा आपल्या देशाच्या चांगल्या साठी बोललो. देश्यापेक्षा हे नेते मोठे आहेत का. आणि UPSC/ MPSC चे कॅडर लहान आहेत का ?
@chetsboy1
@chetsboy1 Жыл бұрын
@@abhinavpawar5779 मोदी असताना लोकशाही काय जोक आहे
@sureshpatil1322
@sureshpatil1322 Жыл бұрын
@@ravimumbaikar779 mag uddhav thakre pan zale hote ki c m te kiti shikalet mala kuthunahi rajkaranyanshi ghene dene nahi sagle ekach maleche mani ani tumha jar hoyache ashel c m tar ja ki rajkaranat ani bana c m lokshahi ahe
@NileshKadamNK
@NileshKadamNK Жыл бұрын
Are mhanje tula lokshahi nako aahe Savidhanapramane.. Ek kam change kar modi na sangum, vidheyek/ GR passa kara 😂
@yash_0810
@yash_0810 Жыл бұрын
संपूर्ण भाषण पहा ईथे फक्त कॉमेडी चा पार्ट टाकतात न्यूज वाले😂😂 जय महाराष्ट्र ❤️
@krushnababagaikwad1232
@krushnababagaikwad1232 Жыл бұрын
शिंदे साहेब काम करा... किस्से सांगायला तुम्ही विरोधी पक्षनेता नाही... पळपुटे कुठले...
@mayanalawade3466
@mayanalawade3466 Жыл бұрын
Lavdu गप्प बस
@mohammaddanishshaikh7750
@mohammaddanishshaikh7750 Жыл бұрын
१ मिनिट राज कारण सोडा हे खूप मज्जेदर वाटत हसू ही येतो शिंदे साहेबांचे गप्पा गोष्टी बागितल्यावर राज करणानाचा विष थोड्या वेळासाठी काढून बघा चेहऱ्यावर हसू येईल 😊
@luckyp669
@luckyp669 Жыл бұрын
100%
@rameshkarale9114
@rameshkarale9114 Жыл бұрын
Ahoo yani samantar janyache hasu kele hai tyache kay
@shivajimore5652
@shivajimore5652 Жыл бұрын
गद्दार बरोबर गद्दारच
@swapniljagtap2849
@swapniljagtap2849 Жыл бұрын
शेतकऱ्यांच्या खऱ्या अडचणी कडे कोणतीच सरकारे लक्ष देत नाही
@vaibhavchoudhari1820
@vaibhavchoudhari1820 Жыл бұрын
Nustay gappa martat
@sanjeevmahajan1037
@sanjeevmahajan1037 Жыл бұрын
अगदी बरोबर
@shaileshjadhav520
@shaileshjadhav520 Жыл бұрын
एकमात्र 100% खरं आहे, ✋🏻याआधी याच एकनाथ शिंदेना एवढं बोलताना 🤔तेही या अशा मिश्किल भाषेत आणि एवढ्या सफाईदार (एका विध्यार्थ्याला तयार केल्याप्रमाणे) बोलताना कधीच पाहिलं नाही महाराष्ट्राने ✋🏻😌चांगल आहे पण ऐकनाथ होऊ नका एकनाथच रहा... नाहीतर महाराष्ट्र-मुंबई विकणार दुसरा आणि तुमच्या खात्यात हिशेब टाकून जाईल.,.
@siddhesh786
@siddhesh786 Жыл бұрын
Right
@animatedrhythm7
@animatedrhythm7 Жыл бұрын
ED 🤦🤦
@deepaknalge4588
@deepaknalge4588 Жыл бұрын
खरच कंत्राटी मुख्यमंत्री आहे 😝😝😝
@ramjadhav3692
@ramjadhav3692 Жыл бұрын
Tu ka
@abhaypatil2093
@abhaypatil2093 Жыл бұрын
These people are shameless.
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Жыл бұрын
Jalun Kahi honar Nahi Satya swikara
@pintumane4374
@pintumane4374 Жыл бұрын
सत्ता येते सत्ता जाते लक्षात राहुदे शिंदे
@sarveshpatil1696
@sarveshpatil1696 Жыл бұрын
Ho tumchya tar changlach rahila asel na
@pintumane4374
@pintumane4374 Жыл бұрын
@@sarveshpatil1696 hoy
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
सत्ता गेल्यामुळे तडफड होतेय येतंय लोकांच्या ध्यानात
@prakashbabar4248
@prakashbabar4248 Жыл бұрын
@@Berar24365 te kalel tumchi tadphad disel 2024 la... Janta dakhvun deil gaddar salyana an BJP la pn ya ED sarkar la pn
@Attttattttt
@Attttattttt Жыл бұрын
Satta yete satta jate he lakshat thavav udhya thakrya ne Maratha muk morchala muka morcha mhannarya chi aai dhandyawali
@shubhangiahire7893
@shubhangiahire7893 Жыл бұрын
मुख्यमंत्री साहेब जोक मारण्यापेक्षा गप्पा मारण्यापेक्षा मग करून काढण्यापेक्षा नवीन काय ते प्रोग्रस करा ना.. आणि खरोखरच मनातून तुम्हाला वाटत असेल ना तुम्ही मुख्यमंत्री आहात तर प्लीज नवीन मुलांच्या भरत्या करा आणि त्यांना नोकरीला लावा त्यांचे वय निघत चाललंय त्यांच्या आया तुम्हाला आशीर्वाद देतील...
@dnyaneshawarlakde6023
@dnyaneshawarlakde6023 Жыл бұрын
Right 👍
@apurvkadam1789
@apurvkadam1789 Жыл бұрын
Bharati kadhli ahe 75000 jaganchi...n sahebanch purn bhashan aika...sarkar kay kay karat ahe te kalun jail
@abcxyz57099
@abcxyz57099 Жыл бұрын
@@apurvkadam1789 ashya ghoshna khup zalyaa implent kaay hot nahi... Tumchya sahebanch kadhi khar hotay bgu
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Жыл бұрын
एकनाथजी एकच ध्यास विकास आणि विकास, आणि बेरोजगार यांना रोजगार द्या या महाराष्ट्रात बेरोजगार शोधा आणि इतके इतके मिळवा अशी घोषणा 2024मध्ये करा बस you will success chief minister
@apurvkadam1789
@apurvkadam1789 Жыл бұрын
@@abcxyz57099 sure✌️
@SandipPatil-ow9yr
@SandipPatil-ow9yr Жыл бұрын
गद्दारांना गद्दार म्हणण्याचा राग येतो हे मला प्रथमच कळालं.
@anitakahane4357
@anitakahane4357 Жыл бұрын
Cm साहेब महागाई वर बोला बाकी फालतु बडबड नको
@_Itachi__Uchiha__
@_Itachi__Uchiha__ Жыл бұрын
Petrol-disel Kami jhalele , dada ch mut pinyaryala disnar nahi.
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
@@_Itachi__Uchiha__ छान खूप छान
@tsc2708
@tsc2708 Жыл бұрын
Aho tya janab uddhav ne kay kela chorya bhrashtaachaar vasulya karat rahila , jantela lutla
@ravikantmane6264
@ravikantmane6264 Жыл бұрын
साहेब आपण मुख्यमंत्री आहात हे लक्षात असुदे हीच अपेक्षा.
@rahulr8044
@rahulr8044 Жыл бұрын
Literally I am shock ...what a chief minister he knows everything about every member of vidhanshabha..and what work he done with smile on face..in every situation with take criticism very politely
@borhadeketan
@borhadeketan Жыл бұрын
Nirlajam sada sukhi
@rahulr8044
@rahulr8044 Жыл бұрын
Bhai swatabaddal ase bolu naye
@user-bb2be1di7f
@user-bb2be1di7f Жыл бұрын
@@borhadeketan nigh 🍌
@commentguy7
@commentguy7 Жыл бұрын
पट्टीचा खेळाडू आहे
@rahulr8044
@rahulr8044 Жыл бұрын
@@user-bb2be1di7f tuzyakde nahi ka .....
@harunshaikh7981
@harunshaikh7981 Жыл бұрын
40जणांना पळवून नेण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेणारा मुख्यमंत्री
@pankajtejam6285
@pankajtejam6285 Жыл бұрын
तुमच्या बुडाला लय जाळ झालाय🤣🤣
@gajanangurav7163
@gajanangurav7163 Жыл бұрын
50 खोके 😀
@jayshreemore6922
@jayshreemore6922 Жыл бұрын
40 जणांना घेऊन जाण्याची ताकद दुसर्‍या कुणाच्यात आहे का
@psb5682
@psb5682 Жыл бұрын
100 खोके दाऊद चे गोटे चोळे....
@gajanangurav7163
@gajanangurav7163 Жыл бұрын
@@jayshreemore6922 यालाच तर स्वार्थी म्हणतात
@amarbhagare7543
@amarbhagare7543 Жыл бұрын
लोकांचे प्रश्न मंडण्यापेक्षा cm साहेबाना किस्से सांगायला सुचतात... अडाणी cm
@sachinkharat8891
@sachinkharat8891 Жыл бұрын
Purna bhashan bagha fakt 10min cha video ahe ha baaki saglya bhashnat bagha
@amarbhagare7543
@amarbhagare7543 Жыл бұрын
@@sachinkharat8891 विधानसभेतील 1 मिनिटाचा खर्च माहिती आहे का
@ut.9694
@ut.9694 Жыл бұрын
50 खोके घेऊन शिवसेनेला संपवण्याच कंञाट पण घेतलेल दिसतय. Ed चा ससेमीरा नको म्हणून 50 आमदारांना जोपासायच पण कंञाट घेतलय.
@nileshkandle4480
@nileshkandle4480 Жыл бұрын
Shivsena jeva congress Ani ncp sobat geli theva ch sampali hoti dada
@amolgunvare4140
@amolgunvare4140 Жыл бұрын
@@nileshkandle4480 brobr
@gk1889
@gk1889 Жыл бұрын
Barobar
@ut.9694
@ut.9694 Жыл бұрын
@@nileshkandle4480 भाजप पण सेना संपवण्याच काम करत होत दादा.ते तुंम्ही पाहिल नाही वाटतय.
@adityafilmsentertainment7357
@adityafilmsentertainment7357 Жыл бұрын
भाजपा अस जमिनीवर आणणार या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्या ला
@vasantjadhav6741
@vasantjadhav6741 Жыл бұрын
ED CBI pasun sagale vachale.
@greenearthplanters4979
@greenearthplanters4979 Жыл бұрын
Hardworking CM. talking straight from the heart.He lives in Thane.We have known him over 24 years.
@radhikaghuge2556
@radhikaghuge2556 Жыл бұрын
जरा शिक्षण क्षेत्रातील प्रश्नाकडे लक्ष द्यायला सांगा मग साहेबाना, अजित पवार यांनी तासिका तत्व वरील लोकांचे मानधनात वाढ केली त्याचा आदेश काढायला साहेबाना वेळ नाही
@sumitrajbhoikamble6728
@sumitrajbhoikamble6728 Жыл бұрын
शेट. ट...
@akshaymuthal165
@akshaymuthal165 Жыл бұрын
Aree baba thanne mumbai palikade pn Maharashtra ahe...
@yashs1373
@yashs1373 Жыл бұрын
Yes now he will work for Gujarati masters
@prafulbelephotography8415
@prafulbelephotography8415 Жыл бұрын
हे पण लिहून आणावे लागता साहेब काय दुर्दशा आहेत
@pankajchandramore222
@pankajchandramore222 Жыл бұрын
ज्यांनी लिहून दिलं छान लिहुन दिलं आहे CM साहेबांना......😂😂😂
@harshalghorpade9200
@harshalghorpade9200 Жыл бұрын
Saglyanach lihun d'etat 🤣🤣
@rakeshhattarki6032
@rakeshhattarki6032 Жыл бұрын
Gaddar
@sheelabhadsawle6848
@sheelabhadsawle6848 Жыл бұрын
अहो लिहुन दिले ... मुद्दे लिहुन आणले तरी बोलता यायला हवे ना... आणि ते व्यवस्थित बोलताहेत. पाठांतर केल्यासारखे किंवा वाचल्यासारखे नाही बोलताहेत ते.
@surajgholap931
@surajgholap931 Жыл бұрын
Khar lehun delye 😂
@nileshmhetre9082
@nileshmhetre9082 Жыл бұрын
नशीब हे मुख्यमंत्री लाकूडतोड्याची गोष्ट सांगत नाहीत.......
@ravindrapillai5061
@ravindrapillai5061 Жыл бұрын
Eknath shinde is the most humble chief minister and he is so down to earth. Everybody should respect our chief minister Eknath shinde. He talks so respectful to others. Aditya thackeray should learn from him.
@feelmylove622
@feelmylove622 Жыл бұрын
BEWARE! IT Cell Alert!!!!!!
@madhukarjarare8779
@madhukarjarare8779 Жыл бұрын
मुख्यमंत्री साहेब, राज्याच्या विकासाबाबत बोला काहीतरी.
@shreyaparab7028
@shreyaparab7028 Жыл бұрын
कसला हा मुख्यमंत्री ! बोल बच्चन भाषण करून महत्वाच्या विषयांना बगल देतात .
@niljadhav77
@niljadhav77 Жыл бұрын
Yes
@user-oy8ld2ht9s
@user-oy8ld2ht9s Жыл бұрын
दोन महिन्यात decision किती घेतले तेपण बघ भावा
@ashwinis1562
@ashwinis1562 Жыл бұрын
Mahtwacha vishay mhanje nemka kay. Ajun mantri hun २mahine nahi jhale anek gosti tyane suralit karnyacha prayatna kela. Adhicha manus ajun pan ghara nahi sodla tari best CM.
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
मग तू टोमणे हृदय सम्राटाला मुंबईत पुन्हा निवडून दे
@leanerleisure6886
@leanerleisure6886 Жыл бұрын
@@ashwinis1562 ह्यांना नाही कळणार हे खोके, फेसबुक मुख्यमंत्री यातच मश्गूल आहेत, कारण "युवराज" आदित्य ठाकरे यांच्या प्रमाणे ह्यांची सुद्धा "दिशा" चुकली आहे
@siddheshtervankar7882
@siddheshtervankar7882 Жыл бұрын
अध्यक्ष महोदय राडा सुरू असताना मी पळालो नव्हतो तर चढायला स्टुल आणायला गेलो होतो 😂😂😂
@sadashivtandale5678
@sadashivtandale5678 Жыл бұрын
खरच बाळासाहेब तुला माफ करणार नाहीत
@ppc8679
@ppc8679 Жыл бұрын
मस्त भाषण लिहून दिल आहे
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 Жыл бұрын
उद्धव ठाकरे नाही भाषण लिहून करायला
@adityajalkote5886
@adityajalkote5886 Жыл бұрын
Bas gap
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
त्याला अक्कल लागते धरणात मुतून ती येत नाही
@madhaokwasnik1389
@madhaokwasnik1389 Жыл бұрын
Khali bhaghun vachun bolto eknatha
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
@@madhaokwasnik1389 तो काही मायावती नाही कागद वाचून भाषण करायला
@mangeshmalusare3019
@mangeshmalusare3019 Жыл бұрын
एवढा विश्वास ठेवला होता, उद्धव ठाकरेंनी एकनाथा वर की अश्या वेळी पहीला फोन एकनाथला केला होता, विश्वास घातकी माणूस
@NikhchansGaming
@NikhchansGaming Жыл бұрын
फक्त आणि फक्त स्वार्थासाठी!
@adityachaudhari659
@adityachaudhari659 Жыл бұрын
भाजप बरोबर election जिंकून काँग्रेस च्या मांडीवर जाऊन बसणं हे कितपत विश्वासू पणाच लक्षण आहे बाळासाहेब असते तर हे सहन केलं असत का ... असल्या लाचारी पेक्षा वेगळं झालेलं योग्य
@saurabhmhatre2516
@saurabhmhatre2516 Жыл бұрын
Uddhav ne 2019 la tond kale kele tevha kuthe gela dharma
@chandrakantshinde3503
@chandrakantshinde3503 Жыл бұрын
किस्से सांगण्यापेक्षा लोकांची प्रश्न सोडवा
@user-qy9hp6qq7i
@user-qy9hp6qq7i Жыл бұрын
Kon sangnar yanna
@slayergaming3520
@slayergaming3520 Жыл бұрын
3:42 babanno he tumhala aiku nhi yet ka . Ka fakt uddhav bhakt banun nishedh karayla yeta . Tumhala rajkaran pan mahit aahe ky .
@apatil5386
@apatil5386 Жыл бұрын
लोकांचे प्रश्न सोडवणे हा bjp chya dictionary बाहेर चा शब्द आहे😂
@user-qy9hp6qq7i
@user-qy9hp6qq7i Жыл бұрын
NCP chya dictionary t ahe ka???
@sachingholap411
@sachingholap411 Жыл бұрын
वाचून उत्तर देतात उपुख्यमंत्र्यानी लिहून दिलेली चिठ्ठी वाचून बोलत अहेत महाराष्ट्राचे कर्यादक्ष मुख्यमंत्री... 🙏😊
@user-qy9hp6qq7i
@user-qy9hp6qq7i Жыл бұрын
त्यला पन् akkal लागते
@rahulcvn9834
@rahulcvn9834 Жыл бұрын
Thakre saheban peksha changale vakrutwa ahe
@narayanraonaik
@narayanraonaik Жыл бұрын
काविळ झालेल्याला सगळीकडे पिवळे दिसते
@swapniljagtap2849
@swapniljagtap2849 Жыл бұрын
कारण निवडणुका जवळ आल्या की कोणत तरी गाजर दाखवता आणि आपण खुश होवून निवडून देतो .
@priyakakhopade9766
@priyakakhopade9766 Жыл бұрын
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🙏🙏
@sabkabaap2337
@sabkabaap2337 Жыл бұрын
🏠🐓 😀😀😀
@ojangam
@ojangam Жыл бұрын
कोण उधवा अजब तुझे सरकार ,😁😁😁
@rohitdodeja6106
@rohitdodeja6106 Жыл бұрын
😂😂😂😂 work from home cm
@gayatritawde3892
@gayatritawde3892 Жыл бұрын
काय भारी बोललात साहेब. एकदम कडक. न चिडता, न रागावता,कोणालाही न दुखावता हसत खेळत कोपरखळ्या मारता. तो धनंजय मुंडे तर गायबच झाला अचानक. एकदम झकास 👍👍👍
@akshaymuthal165
@akshaymuthal165 Жыл бұрын
Aree tya vidhansabhecha eka minute kharch lakhat asto to wel niwal mazak maskari krt kadhat ahe.... Ikde lekranche prshna sodvayla wel nhi yacha kde nusti sangeet khruchi khelat ahe.
@priyakakhopade9766
@priyakakhopade9766 Жыл бұрын
तुम्हाला अधिकार शिवशेनेने दिले आहेत हे विसरू नका
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
ये बेअकले शिवसेना कोणाची खाजगी कम्पनी नाही
@amitsarate3404
@amitsarate3404 Жыл бұрын
शिव सेना संपवण्याचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही म्हणताय आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहे.
@dipa8748
@dipa8748 Жыл бұрын
आरे विकासात्मक बोला. सर्व राजकीयच टोमणेबाजी. सदन नेमके कशासाठी आहे हाच प्रश्न पडलेलाय
@dipakronge3909
@dipakronge3909 Жыл бұрын
असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही !! जय महाराष्ट्र !!!
@adityagalande1689
@adityagalande1689 Жыл бұрын
🚩🚩🚩
@amolsonawale2547
@amolsonawale2547 Жыл бұрын
सगळं मस्त कामकाज चालत मज्जा करतात हे लोक आणि आम्ही गरीब जनता मरत असतो 😡😡 स्ताधारी विरोधक मस्त मज्जा मारतात 😡😡जनता मूर्ख आहे 😡हा मुख्यमंत्री मस्त time pass करतो काय वाटे का विनोद करायला 😡😡
@rushikeshmnatve1225
@rushikeshmnatve1225 Жыл бұрын
Abe ky mg tumchya sarkhya chutiya gariban sati radav ka tyan 24 Tass....Kam bg tyachi...& I'm Rushikesh Natve..
@ramchandrapatil9995
@ramchandrapatil9995 Жыл бұрын
अजित दादा चे प्रकरण बोलले की तुम्ही आणि दादा स्वच्छ होता.
@hogginarmocount9562
@hogginarmocount9562 Жыл бұрын
Purogami panacha shikka jya paddhatine baramati lavte, tyach paddhatine ulta bamboo bastoy tar zhombla nahi pahije...😂😂
@surekhapereira7004
@surekhapereira7004 Жыл бұрын
शिंदे साहेब जरा CM असल्या सारखेच वागा. हे काय गल्लीतल्या पोरा सारखे बोलता. जरा तरी CM असल्या सारखे रहा. कसे दिसते ते.
@sanjayi518
@sanjayi518 Жыл бұрын
मग काय मागच्या cm सारखे फक्त टोमणे
@RD_fit
@RD_fit Жыл бұрын
Tu kon ali shahani... layki aheka hyancha samor ubha rahaychi
@ashwinis1562
@ashwinis1562 Жыл бұрын
Te tomne, ghan sandas asla kahi sa online aikanya pexabhe jastach bara ahe. Nahi ka.
@surekhapereira7004
@surekhapereira7004 Жыл бұрын
@@RD_fit मी CM साहेबांना भेटून पण बोलू शकते त्यात लायकी चा कुठे प्रश्न येतो. आपण भारताचे नागरिक आहोत मतदान करतो लायकी आहे म्हूणनच ना महाशय.
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
टोमणे ह्रदय सम्राट
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien Жыл бұрын
कोण लिहून देत यांना 🤔🤔🤔
@reviewtech..2613
@reviewtech..2613 Жыл бұрын
Ias
@senavadal.
@senavadal. Жыл бұрын
पंत
@jagdishdandge3797
@jagdishdandge3797 Жыл бұрын
Sachiv
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien Жыл бұрын
@@senavadal. 😂😂😂👍🏻👍🏻
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 Жыл бұрын
गद्दाराला गद्दार म्हणायचं नाही तर काय म्हणायचं, नाही तुम्ही गद्दाराच पण नामकरण केलं ते लक्षात नाही, तुम्ही गद्दारीच उठाव म्हणुन नामकरण केलयं,
@santoshnarke302
@santoshnarke302 Жыл бұрын
ठाकरे गद्दार आहे.. Bjp गद्दारी केली म्हनुन ही वेळ आली
@artcreations6682
@artcreations6682 Жыл бұрын
Ghar Kombda cha chatu
@nikhilog3943
@nikhilog3943 Жыл бұрын
शिंदे साहेब, तुम्ही खुप साधं सरळ आहे. जनसामान्य माणसाला भेट देता. मला तुमचा अभिमान आहे
@adityajalkote5886
@adityajalkote5886 Жыл бұрын
Baki saglyana sanga🙌
@sureshpatil1322
@sureshpatil1322 Жыл бұрын
💯💯💯👌👌👌
@kantabhonde3735
@kantabhonde3735 Жыл бұрын
सत्तेसाठी तुम्ही हे सर्व केलत . गद्दार नाही म्हणायचं हे ठीक . पण पाठीत खंजीर तुम्ही खूपसला हे तर खरं ना !!त्याला विश्वासघातच म्हणायचं
@artcreations6682
@artcreations6682 Жыл бұрын
Gharkomdya ne shivsena Wakdya kade Vikli tyacha bola aadhi
@riskylovers
@riskylovers Жыл бұрын
06:37 दादा रागाने बघताय... दादा मनातल्या मनात...ये तू बारामतीत तुला दाखवतोच😂😂😂
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
घंटा
@commentguy7
@commentguy7 Жыл бұрын
12 मती सत्ता केंद्र नाही आता.. ठाणे आहे🙏🏻
@riskylovers
@riskylovers Жыл бұрын
@@commentguy7 ना आधी बारामती होतं ना आता ठाणे आहे... आधी मुंबई होतं आता दिल्ली झालंय असं म्हणू शकतोस ...हे आताचे जे आहेत त्यांचे कान दिल्लीवरून पिळले जात आहेत...
@omgole6283
@omgole6283 Жыл бұрын
वा साहेब वा तुमचा अभिमान वाटतो आम्हाला ❤️❤️❤️❤️❤️❤️
@ramsomwanshi6518
@ramsomwanshi6518 Жыл бұрын
राष्ट्रवादी सोबत युती नको म्हणायचं आणि आता सारखं दादा पुढं वाकायचं
@dattaall1234
@dattaall1234 Жыл бұрын
वा....
@swarajyapremi264
@swarajyapremi264 Жыл бұрын
Gaddar
@prashantmotare793
@prashantmotare793 Жыл бұрын
असं बोलून राज्यांची प्रश्र्न सुटण्यास मदत होत नाही.हा वेळ काढु पणा आहे.निट घडी बसली असताना.ही थेर करून राज्याला परत पाठी मागे नेले...
@anilpawar3398
@anilpawar3398 Жыл бұрын
अशी भाषणे खूप झाली, आता समजा साठी कामे करा, जे जे मागील अडीच वर्षात मागणी केली, ती बोंब पाडा आता...
@apurvabhalerao7799
@apurvabhalerao7799 Жыл бұрын
मा. साहेब खुप छान बोले या गोष्टीवर अंमलबजावणी झाली पाहिजे...
@maheshtikhe2243
@maheshtikhe2243 Жыл бұрын
Mahashakti mage ahe supreme court decision det nahi
@abhaydesai5761
@abhaydesai5761 Жыл бұрын
जनतेच्या प्रश्नाचे बोला तुमचे महाभारत ठेवा तुमच्याकडे
@krushnasawant3619
@krushnasawant3619 Жыл бұрын
गप्पा मारायला गेलात वाटत संसदेमध्ये. लय गपा हानताय आपण
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
मूर्खा मुख्यमंत्री राज्य विधिमंडलात असतो संसदेत नाही
@raosaheb5637
@raosaheb5637 Жыл бұрын
great going.
@danajimore5966
@danajimore5966 Жыл бұрын
जनतेने यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवूच नये
@amitdesai8527
@amitdesai8527 Жыл бұрын
मग तुझ्याकडून अपेक्षा ठेवूया का
@PrinceAditya06
@PrinceAditya06 Жыл бұрын
शिंदे साहेबांचे इतिहासात नाव होणार, फार चांगले काम करत आहेत
@Sagar-le9dw
@Sagar-le9dw Жыл бұрын
काय काम केलं सांगता का एखाद
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Жыл бұрын
Ghanta🤣🤣
@technoinformation1669
@technoinformation1669 Жыл бұрын
🤣😆
@bhushankapkar9394
@bhushankapkar9394 Жыл бұрын
Ghanta Kam krte
@user-dj7nl9eg2y
@user-dj7nl9eg2y Жыл бұрын
बाळासाहेबांचे हींदुत्वाचे विचार आधी सांगितले असते तर बरं झालं असतं माहीत आहेत ना? की आम्हाला?
@dattamahalkari6174
@dattamahalkari6174 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@maheahdevchake6248
@maheahdevchake6248 Жыл бұрын
एकदम ok साहेब
@atulbharate3418
@atulbharate3418 Жыл бұрын
वाचून सांगताय कोणते कंत्राट घेतले ते....मनातून आलं पाहिजे.
@MarathiAdventureParty
@MarathiAdventureParty Жыл бұрын
आठवले साहेबांची आठवण होत आहे...
@girishkuvalekar3965
@girishkuvalekar3965 Жыл бұрын
काहीही
@satishnavale3306
@satishnavale3306 Жыл бұрын
ते कसं आहे ते अस आहे
@sandeepnibe
@sandeepnibe Жыл бұрын
हा.. भाऊ डायरेक्ट आत घुसतो.. 👉
@S_D_P933
@S_D_P933 Жыл бұрын
मला हे कळत नाही हे विधान भवन आहे की नाट्यगृह. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र 🙏
@jiteshs9946
@jiteshs9946 Жыл бұрын
Kharch jantela murkh samjatat hey
@sagarhadap635
@sagarhadap635 Жыл бұрын
Bhau apanach yancha Sathi bhaubandkit bhandato he bhagh kase maja maratat
@jiteshs9946
@jiteshs9946 Жыл бұрын
Ajun ashe kiti andhbhakt ahet ki tyana smajat nhi changle politician khup kami rahilet baki sagale chorrr
@aminshah7493
@aminshah7493 Жыл бұрын
साहेब हे खरं आहे. मात्र सोताच नावावर मतदान करून निवडून या मग समजेल तुमाला 💯🙏🏻🙏🏻🙏🏻जनता लायकी दाखवेल लक्षात राहूद्या
@adityajalkote5886
@adityajalkote5886 Жыл бұрын
Tuzi layki trr ahee k🤣
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 Жыл бұрын
तू समृद्ध हो महाराष्ट्र आहे समृद्ध
@rrr-437
@rrr-437 Жыл бұрын
अरे हो,,, पण अधिवेशन हे २८८ मतदार संघातून आलेल्या जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी असते ना,,, 🤔🤔🤔
@sagargavali2448
@sagargavali2448 Жыл бұрын
Jai Shree Ram 🚩
@rajendrakirtake5254
@rajendrakirtake5254 Жыл бұрын
मा. मुख्यमंत्री स्वत:हाच विचार मांडतात की कोणीतरी लिहुन दिलेले वाचता कि काय❓
@tateraolondhe2955
@tateraolondhe2955 Жыл бұрын
जय हो।
@sohandhanorkar7094
@sohandhanorkar7094 Жыл бұрын
विकासावर नका बोलू, शेतकऱ्यांच्या समस्या वर नका बोलू, नुसता timepass करा विधानसभेत। यासाठी तुम्हाला निवडून देतो आम्ही।
@mahadevgaikwad1273
@mahadevgaikwad1273 Жыл бұрын
फडणविसाने लिहलेली स्क्रिप्त तेवढे तुम्ही वाचा एवढेच तुमचं काम आहे बाकीचं भाजपवाले बघतील
@shwetamohite3671
@shwetamohite3671 Жыл бұрын
आमच्या प्रमुखांचा....म्हणजे उद्धव साहेबांना आपलं मानतात.
@goldentoolshomecareservice2224
@goldentoolshomecareservice2224 Жыл бұрын
I love this man Eknath ji
@mohitjadhav7104
@mohitjadhav7104 Жыл бұрын
खेळी मेळीच वातावरण आहे हे चांगलं आहे, अपेक्षा एवढीच की महाराष्ट्रात असलेल्या समस्या..बेरोजगारी, खड्ड्यांची दुरावस्था, महामार्ग विस्तारीकरण, शेतकऱ्यांची अवस्था , पिकाला भाव, औद्योगीकरण विस्तार ह्यांवर उपाय ही अश्याच वातावरणात काढा, अन्यथा तेव्हा भांडण आणि मतभेद अथवा दूजाभाव नको.
@dig352
@dig352 Жыл бұрын
तुझ्यासारखा दल बदलू मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळाला हे या महाराष्ट्राचे दुर्भाग्य .
@iamshubham8589
@iamshubham8589 Жыл бұрын
फडणवीस चे शब्द 🤣🤣🤣
@nandkushormule1373
@nandkushormule1373 Жыл бұрын
माननीय मुख्य मंत्री श्री एकनाथ जि शिंदे साहेब आपण आज विधान सभा एकदम हसत खेळत कधी कोपर खळंया देत पण विशयाचे गांभीर्य न् सोडता विधान सभेतील वातावरण बिघदनार् नाही ह्यचि सुद्धा आपण काळजी घेतलीत .म्हणून आपल्या संपूर्ण टीम चे आणि संपूर्ण विरोधी पक्शाचे खास अभिनंदन.3 वर्षांनी हा आजचा चांगला दिवस उगवला.आसेच् कायम वातावरण ठेवा राजकारण तर कधी हि केव्हा हि करता येईल पण आपल्या महाराष्ट्र राज्याचि शान कायम राहिली पाहिजे.जय महाराष्ट्र.
@shantipatil6
@shantipatil6 Жыл бұрын
Ekdam barober bole sinde saheb tumhi ekdam परफेक्ट C M ahat
@akashsirakolekar6836
@akashsirakolekar6836 Жыл бұрын
Right shinde saheb
@rahulshirole0909
@rahulshirole0909 Жыл бұрын
गद्दार ते गद्दार असतील
@manchakraobachate2612
@manchakraobachate2612 Жыл бұрын
शिवसेने मुळे आपन राजकारनाथ आलात ते तुम्ही विसरुन गेलात
@gangarammutkekar3194
@gangarammutkekar3194 Жыл бұрын
सप्टेंबर नंतर कळणार राजाचं किती कल्याण करणार? पण एक मात्र खरं आपण सर्व सदष्याना सांभाळून सभागृहात आनंदी वातावरण निर्माण केलंय! असा गोड मुख्यमंत्री पहिल्यांदा बघतोय! सर्व आमदारांच कल्याण नक्की हुणार!
@ankitpanchbudhe6455
@ankitpanchbudhe6455 Жыл бұрын
गप्पा मारायला अधिवेशन ठेवला आहे का साहेब . शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा लवकरात लवकर......
@rightwing4015
@rightwing4015 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या विकासांचे कंत्राट मी घेतलय 💯👍 कडक
@kokancashew247
@kokancashew247 Жыл бұрын
एकनाथ जी देवेंद्र साहेब आणि तुम्ही हे राज्य फुढील 25 वर्ष नाहीं तर कायम legend म्हणून आमच्या लक्ष्यात राहाल
@sumitpatil9686
@sumitpatil9686 Жыл бұрын
🤣😂
@shampatil7992
@shampatil7992 Жыл бұрын
महाराष्ट्र काय चालू आहे गोष्टी सांगितल्या जातात
@vV-Original
@vV-Original Жыл бұрын
विधानसभा किंवा विधान परिषदेत एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणे, वयक्तिक टीकाटिपणी करणे व जनेतेचे प्रश्न सोडून इतर कोणत्याही विषयावर चर्चा करणे टाळले पाहिजे. जर आपल्यासाठी हे विषय इतकेच महत्वाचे असतील तर आपण एक स्वतंत्र पत्रकार परिषद घ्या परंतु सदनाचा वेळ अश्या गोष्टींमध्ये वाया घालू नका. नवनवीन आमदारांना बोलण्याची संधी द्या. अध्यक्षांनी सर्वांना बोलण्यासाठी समान संधी उपलब्ध करून द्यावी आणि इतर निरर्थक गोष्टींवर बोलनाऱ्यांना समज द्यावी. कारण दोन्ही सदन हे जनतेच प्रश्न मांण्यासाठी एकमेव ठिकाण आहे, संपूर्ण महाराष्ट्र आस लाऊन वाट बघत असतो की आपले प्रश्न इथे मांडले गेले आहे की नाही आणि आपण असा त्याचा दुरूयोग करतात. आपणास हाथ जोडून विनंती तुमच्या राजकारणात आम्हाला काहीही रस नाही, असाल तर आम्ही तुमच्या पत्रकार परिषदा, मुलाखती किंवा बातम्या बघू. पण विधानसभा आणि विधान परिषदेत अशी नाटक करू नका. 🙏🏻
@kishanraodaund5100
@kishanraodaund5100 Жыл бұрын
अगदी योग्य मार्गदर्शन टिपणी केली!!
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 73 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 109 МЛН
Shrikant Shinde यांनी Anand Dighe यांना लावला मॅजिक फोन; भावनिक क्षण | Maharashtra Times
10:40
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 73 МЛН