केंद्रात सरकार एक राज्यात सरकार एक दोघांच्या भांडणात शेतकऱ्याचा पीक विमा मिळणार की नाही हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे
@nawaljadhav99743 жыл бұрын
नुकसान झाल्यानंतर पण पैसे भेटले नाही मग विमा काढायचा काय फायदा कंपनी आणि लोकप्रतिनिधी दोघांनी सेटेलमेन्ट केली
@munsifhusen54883 жыл бұрын
Only दादाजी भिसे saheb
@anils30243 жыл бұрын
Dada bhuse saheb Jay Maharashtra
@maskeanantchanddrase31143 жыл бұрын
विमा कंपनी चे खिसे भरण्यासाठी पॅटर्न
@munsifhusen54883 жыл бұрын
बुलढाणा जिल्हा सिंदखेडराजा तालुका सोयाबीन पीक विमा मंजूर करा
@Praful.sonawane3 жыл бұрын
Only dadaji bhuse saheb 🏹🏹🏹
@ravindrarajadhyaksha85583 жыл бұрын
भुसेंचा भुसा पडला.
@ravindrarajadhyaksha85583 жыл бұрын
मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करायला हवा होता पण अभ्यासच नाही तर काय बोलणार.
@bhaskarahire5313 жыл бұрын
पिक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा.
@madhukarkhodke49483 жыл бұрын
पिक विमा मिळाला नाही तर पुढील वर्षी शेतकरी विमा काढणार नाही.
@sagarbonde66313 жыл бұрын
विमा कंपनी कॉल लागत नाही
@haripatil63693 жыл бұрын
1००/नुकसान झाली ते सर्वानी पाहिलय विमा मिलायला पाहीजे
@eknathshinde53003 жыл бұрын
आरे दादानो शेतकरी यांच्या कडे औनलान करण्यासाठी मोबाईल नाही अश्या शेतकऱ्यांना नि काय करावे हे सगा
@sanchitawayal97633 жыл бұрын
मंठा तालुक्यातील पिक विमा कधी मिळणार
@dudevoshwanathvithaldude70043 жыл бұрын
आतापर्यंत शेतकऱ्यांना तक्रार करावी लागत होती का भुशे 50 हाजार दीलेका
@sanjaymarathe90553 жыл бұрын
भुसे साहेब मी एक शेतकरी आहेआहो 2019पासुन विमा भरतोय फुटकी कवडी मिळाली नाही काय शेतकऱ्यांची थटालावलि की काय हे सांगा मराठे आणि शेतकरी बांधवांची लूटायचा सपाटा बंद करा
@gajuvgarud27513 жыл бұрын
मोदी सरकार होती तेव्हा विमा मिळाला
@vaibhavraut50533 жыл бұрын
मोदी सरकार गेलं वाटते.. भविष्यवाणी 😂😂😂😂😂
@chan-yeol42623 жыл бұрын
Hv bhau mage milali hote
@wildlifelover20103 жыл бұрын
दादा भुसे 2020 मध्ये एक रुपया शेतकऱ्यांना उत्पन्न नाही भेटले आहे तेव्हा हे फालतू बोलू नका शेताच्या बांधावर या बघा काय चालू आहे आणि sarsgat पीक विमा लागू करा .
@kirankumarmaske76622 жыл бұрын
भुसे साहेब आम्ही कंपनी कडे तक्रार करून सुधा कंपनी ने दखल घेतली नाही. तरी तुम्ही तक्रारी साठी इमेल आयडी शेतकर्यांना माहिती करून द्या.
@arvindsuslade61623 жыл бұрын
पैसे भरून घ्यायला नेम नाही आणि द्यायला का नेम भरून घ्यायला नको होते
@vikaspatil1233 жыл бұрын
विधीमंडळ सर्व सदस्य आणि मंत्री महोदय प्रोत्साहन वर कधी बोलणार आहे प्रोत्साहन द्या नाहीतर शेतकरी तुमाला पुडील वेळेस हिसका दाखवेल
@SunilPatil-ge7ys3 жыл бұрын
72 hours condition is bad condition.because continue rain period was 12-13 days.
@anantnikam19853 жыл бұрын
दादा साहेब...
@spbpower24313 жыл бұрын
Super
@gangaramkolapte62993 жыл бұрын
आंबा नुकसान बरपाई देण्यात आलेली नाही
@mhebubshaikh64283 жыл бұрын
आदरणीय साहेब आपणास मी विनंती करतो की पिक विमा बाबतीत गेले वर्षभर विमा कंपनी प्रतिनिधी सोबत संपर्कात असून मी 72 नव्हे 24 तासांत तक्रार दाखल करून देखील मला पिक विमा मिळाला नाही, त्यामुळे मी आर्थिक व मानसिक त्रासा होत आहे, केंद्रा कडुन सबसिडी मिळाली नाही असे सांगत आहेत, कृपया साहेब माझ्या सारख्या अनेक शेतकरी हे गेले अनेक महिन्यांपासून हा त्रास सहन करत असून आपण हा नेमका काय प्रकार आहे याची चौकशी करुन आम्हा शेतकर्यांना मदत करावी ही नम्र विनंती, तालुका लोहारा उस्मानाबाद खरीप 2020
@chandrakalayamme23233 жыл бұрын
उस्मानाबाद जिल्हाल्या पिक मिळालाच पाहिजे
@satishbhoi91343 жыл бұрын
😭😭😭 दादा भुसे अत्यंत लबाड माणूस आहे 😭😭 कृषीमंत्री आहेत ते शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाता आहे ते😭😭
@parvinmore48973 жыл бұрын
दादा भुसेलबाड
@parvinmore48973 жыл бұрын
😭😂
@dudevoshwanathvithaldude70043 жыл бұрын
अहो भुसे तुम्ही भुसाच वाटप करनार
@shankargaikawad26232 жыл бұрын
सर तुम्ही म्हणता तसे 72तासात कुठल्याही परिस्थितीत काहीच होत नाही आणि तुम्ही काहीपण नियम आटी लावुन फक्त शेतकरीवर्गला तुम्ही असो किंवा कुठलही सरकार शेतकर्यांना कुणिही वालीच नाहीये सर सर्व पक्ष एकच आहे हे नक्की आहे
@MPatil_Quotes3 жыл бұрын
दादा भुसे च्या डोक्यात भुसा भरला आहे याला डोकं नाही
@pradipsolaskar10243 жыл бұрын
अरे तुझी लायकी आहे का साहेबां बद्दल बोलण्याची
@anantnikam19853 жыл бұрын
थोड लायकित राहुन बोला
@shrikrushnajadhav45363 жыл бұрын
Busa.barobar
@hamutabhotkar3483 жыл бұрын
औरंगाबाद विमा कधीमिळणार
@motiramshinde40592 жыл бұрын
माझा विमा आला नाही साहेब मी दी.04.10.2021 आर्ज केला आहे
@shankargaikawad26232 жыл бұрын
सर विनंती पुर्वक सागंतोय कि सर सर्व काही तुम्ही जे काही विम्याचे संरक्षण दीलेले आहेत हे फक्त आमच्या भागात पाऊस सपंला कि मार्च महीन्या नतंर आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते आणि आम्हाला कोरडवाहू शेतीत काहीच पिकत नाही आणि आम्हाला 40 गाव मध्ये गेल्या कित्तेक दीवसा पासुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेति साठी पाणयाचा प्रश्न लवकर सोडवावा सर नाही तर आम्हाला फाशी किवां आत्महत्या करण्याचा प्रयत्न कुणिही करणार नाही म्हणतोय सर
@sureshkulkarni18083 жыл бұрын
महजणाचे खरे आहे
@bhikalandge9423 жыл бұрын
Dada buse labqd kisan
@laxmansalunke35423 жыл бұрын
आरे ही चोर आहेत,
@kalanabuj89943 жыл бұрын
दादा साहेब पिक विमा कधी देणार
@dileepsinghpawar99052 жыл бұрын
हे मंत्री तु अस बोल मि तसं बोलतो मिळून जूळून खाऊ शेतकऱ्यांना खरोखरच कसं गुंडांचे हे तुमच्या कडून शिकाव
@rameshwarshere71633 жыл бұрын
दादा साहेब तुम्ही खोटे बोलता
@samadhandhondgegorakhnatha41293 жыл бұрын
👌👌
@bhuvaneshwarikalal63693 жыл бұрын
आता जळगांव जिल्हा खरीप पिक विमा 2020-21 विषयी जळगांव जिल्हा जामनेर चे आमदार गिरीष महाजन यांनी प्रश्न मांडला या आगोदर मांडला असता तर विमा नुकसान भरपाई प्रश्न मार्गी लागला असता ठिक आहे निदान जाग तर आली पण मिळाला हवा लवकर हे असे झाले तहान लागली नी विहीर खोदायला लागले कापूस चा ही मिळाले पाहिजे कापूस चे ही बोंड ओळीमुळे जवळ जवळ ८५%नुकसान झाले आहे
@vittthaldahiphale8143 жыл бұрын
विमा कंपनी कडून तुम्ही पैसे खाल्ले तुम्ही
@ganpatade29213 жыл бұрын
मदत दिली मग विमा मिळणे योगय नसता विमयाचा फायदा कोणाला हे ऊघड आहे
@amolmule91303 жыл бұрын
एवढ्या वेळेस सरसकट पिक विमा
@vittthaldahiphale8143 жыл бұрын
तुम्हाला काय कळतंय दादा भूसे शेतकऱ्यांसाठीच का 72तासाची आठ
@kiranwaghmara48853 жыл бұрын
Dada buse vima deyy
@laxmanwadje68043 жыл бұрын
D दादा भुसे आपण शेतकऱ्यांना पीक विमा नाही दिलातर दादा तुमचा शेतकरी भुसा केल्याशिवाय राहणार नाही हे वाके तुम्ही ध्यानात राहुद्या
@दयानंदघोनसे3 жыл бұрын
72.तास.जर.शेतकराला.कागद.गोळा. करायला लागतो.सागूठेवतो
@ajayshewale48253 жыл бұрын
विमा परतावा सरकार जर शेतकरी बंधूंसाठी देऊ शकत नसेल तर किमान विमा हप्ता भरलेली रक्कम तरी परत करा . राज्यात पिक विमा बाबतीत शेतकरी फसवला जातो आहे.
@kalanabuj89943 жыл бұрын
पिक विमा कधी मिळणार
@bhaskarjaybhate45663 жыл бұрын
लोणार सरोवर जि बुलढाणा या तालुक्यातील पिक विमा मजुर करा सरकार मणते 72 ता आतील माहिती देने तर चार ते पाच दिवस लाईट येत नाही कश माहितीसाठी देण्यात येईल तर सरकार सांगितले पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👌👌👌👌👌
@murlidharkulkarni96462 жыл бұрын
,,. पिक वीमा कंपनी व पुढारी साठी आहे.
@itengineer57843 жыл бұрын
Soyabean vima dya Parli vaijnath
@VijayPatil-ed5pu3 жыл бұрын
विप विमा online च्या आड कंपनि बूडवित आहेत online कंपलेन करायला गल तर सर्व लाईन वेस्त सर्वर down आम्ही रात्र रात्र जागून घामाचा पैसा पिकविमा ऊतरवला हो साहेब नूकसान भरपाई देता आपन तर पिक विमा का नाही
@prabhakarshinde76413 жыл бұрын
Haamna desh khandesh good
@itengineer57843 жыл бұрын
Beed district madhe vima dya
@Yraypgdargfg3 жыл бұрын
Thik ahe bagu Ami
@rameshwarshere71633 жыл бұрын
नवीन धोरण नकोय शेतकरी मरन
@prajwalshahu52133 жыл бұрын
♥️
@दयानंदघोनसे3 жыл бұрын
लातूर.मध्ये. विमा कानाही
@pralhadbahure3 жыл бұрын
फेल तिनटागी सरकार शेतकरी करुन घे थोडे दिवस फिरुन चानस मीळनार नाही
@shivprasadghodke20263 жыл бұрын
OK patole saheb
@lakskmikantkhandare69243 жыл бұрын
Mi Laxmikant khandare mp modnimb tal madh dist solapur mazi marj mafi fadanvis sarkarchya kalat dhigbar kagdaptr drum zali nahi thakre sarkarchya kalat phakt adhar kard deun zali. Jay ho uddhav thakrenche sarkar jay maharastr
@purushottamdoifode32253 жыл бұрын
विमा मिळालाच पाहिजे,,हरामखोरी करू नका
@govindgk1003 жыл бұрын
पण या विमा योजना पंत्रधान पीक विमा योजना आहे. केंद्र ची आहे की राज्याची आहे.
@abhijeetbhakare8393 жыл бұрын
अकोला जिल्हात सोयाबीन चा विमा मजूर करा
@shantarammahajan2283 жыл бұрын
सर मी ७२ तासाच्या आत केलेम केली आहे तरी जे विमा कंपनी येजंट याचा मला १५ दिवसांनी फोन आला आहे तरी काय करावे
@deepaksuravase42283 жыл бұрын
2018 la majha pik vima approved aahe tari to ajun milala nahi...bajaj aaliyan 👎👎
@kedarsalunkhe76543 жыл бұрын
ऊस पिकाला विमा का नाही
@jawaleparmeshwar88633 жыл бұрын
भू से साहेब तुम्हाला लई कळतंय खरीप हंगाम जवळ आला तरी शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अजून भेटली नाही पिक विमा हा शेतकर्यांच्या हक्काचा आहे त्याने त्यात पैसे गुंतवले आहेत
@vittthaldahiphale8143 жыл бұрын
25000हजार रुपये देणारे मुख्यमंत्री कुटे आहेत
@भारत-म8झ3 жыл бұрын
उस्मानाबाद चा आमदार कसा बसा ४५ सेकंद बोल ला
@aatalpatil71183 жыл бұрын
jalogan jilatil pik vima kadi milanar
@rammayande48653 жыл бұрын
Only bjp👍👍
@sanjaymarathe90553 жыл бұрын
भुसे शेतकरी गरीब आहे 72तास हा नियम फक्त विमा कंपनी चा 🏠 भरण्यासाठी आहेत आरे सरकारने ग्राम सेवक व तलाठी मार्फत पंचनामे केले तरच काय पुरावा देवु का सांग तरी शेतकरी माणूस आहे मोसंबी पिकाचे हाल झाले
@gagananmamile5443 жыл бұрын
Vima company kadun kiti bhatle tumala Saheb
@vasantraobudhwant32033 жыл бұрын
Tin varsh. Zali vima nahi 😭
@Jotyiop3 жыл бұрын
72 तासात तुमच्या बापाला तरी जमेल का शेतकऱ्यांची मस्करी करता लाज वाटली पाहिजे Comedy show 😁😁😁😁😁
@murlidharkulkarni96462 жыл бұрын
टाळा टाळी.
@Yashawimedia32533 жыл бұрын
Hi
@gagananmamile5443 жыл бұрын
B j p sarkar bar hota
@govidambhore55092 жыл бұрын
Vina ha ekaka milto ekala nikat nahi shetjari barech shetkari adani ahet, setkaryani vina bharun panchnama kela nahi, tyanche barech nuksan zale ahe, tyana vina dyava
@kiranwaghmara48853 жыл бұрын
बुशे tula बोलता येत नाही कुणी मंत्री केल्
@samadhandhondgegorakhnatha41293 жыл бұрын
Thaesa daorhi
@bharatpawar24893 жыл бұрын
He yojna modi saheb chya mitr ambani ,adani ani companila paisa milun denya sathi ahe.
@kiranwaghmara48853 жыл бұрын
Solapur barshi
@ZaidKhan-fv9fv3 жыл бұрын
Ambad wadigodri vima 2020 karip
@dipakpatil29043 жыл бұрын
ढोंगी सरकार
@SunilPatil-ge7ys3 жыл бұрын
Jalgaon district taluka chopda moog vima nuksan bharpai Kevenha milel
@kishankadam88733 жыл бұрын
Ñanded vim nahi ho onlion zale nahi sir vim dene ahe sir amla
@bharatpawar24893 жыл бұрын
Te yojna pantpradhan pik vima yojna ahe..
@AmolPatil-qq7ct3 жыл бұрын
शेतकरी कडववेल....यंत्रणा......??????????
@mahendrakakde47873 жыл бұрын
दादा भुसे खोट बोलताय
@rajendrabadgujar48823 жыл бұрын
Erandol.taluka.pikvima.milala.nahi
@shantaramhargude61853 жыл бұрын
Bhau gelya pach varshe Kay kele he maharashtratil jantela mAhit aahe
@bhojappametri22523 жыл бұрын
Masti cor hai
@shantaramhargude61853 жыл бұрын
Mdm maharashtrachi janta sab janti hai koni Kay Kay Kay kele