गुन्हेगाराला शिक्षा 100℅ टक्के झालीच पाहिजे. मस्साजोग ला काही नेते आले आणि जातीवादाची ठिणगी टाकून गेले. तेव्हापासून या घटनेला जातीवादाचे वळण लागले. पण ते योग्य नाही. सर्वानी एकत्र येऊन स्व. संतोष दादा ना न्याय मिळावा यासाठी लढले पाहिजे.🙏🙏🙏🙏🙏
@Manish-l1t8lАй бұрын
आरोपी स्व जातीचा आहे म्हणून पुलिस स्टेशन मध्य मोर्चा काढ़ला त्याला वाचवायला 😂
@fastwin-h2oАй бұрын
संतोष देशमुख ला न्याय द्यायचा असेल तर वाल्या कराडला या प्रकरणांमध्ये आरोपी करा
@vyankatambekar5493Ай бұрын
परभणीतील सामान्य जनतेचे नुकसान झाले त्याबद्दल बोल ते पण आरोपी पकडल्या नंतर.
@tusharathare1921Ай бұрын
बीड च्या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे 100%
@ChandrakantGarad-k9uАй бұрын
आव्हाड साहेब तुम्ही योग्य बोलताय आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे जातिवाद न होता सर्व पक्षांनी त्याच्यावर लक्ष द्यावे
@patil4017Ай бұрын
फुगडीला कंटाळून गरबा चालू झालाय आता महायुतीचा महाराष्ट्रात 😂😂😂😂😂😂😂
@prof.laxmangavhane2555Ай бұрын
😅😅
@BaluPawar-d1kАй бұрын
बरोबर बोलत आहात आव्हाड साहेब
@Gajanantiger-f1uАй бұрын
संतोष बांगर 😂😂😂😂😂अरे राजकारण नको करू रे
@balasahebsalve785529 күн бұрын
तुला राजकारण वाटतं का
@sunilthakur7662Ай бұрын
तीन मिनिटात जात संपवण्याची भाषा आश्चर्य कारक वाटत नाही त्या भागात एक मुडदा पडला तर दुःख व्यक्त करणे ढोंग नाही का?
@kundlikdhaygude5886Ай бұрын
पैसे उचलताना आणि त्याचा ठसा संवाद देणारे अंगठ्याचा ठसा घेऊनच मतदान करा
@devraodongareАй бұрын
आव्हाड साहेब तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही गृहमंत्री व्हा मग असं होतंय का पाहू मागील अडीच वर्षात तुम्ही याच्यापेक्षा जास्त गोंधळ माजवला होता
@balasahebsalve785529 күн бұрын
मग असाच गोंधळ होऊ द्यायचा का
@SpringfieldReelsАй бұрын
sandeep la maratha vanjari , keryache ahe karen beed madhe sandeep che layeke nahi saglyaana mahite ahe
@maulivitkar7457Ай бұрын
संतोष बांगर 😂😂😂😂अरे ❤️ड्या काम कर
@dipaksanap8768Ай бұрын
अरे हा आव्हाद सोडलेली अवलाद
@gopinathsirsat5687Ай бұрын
East india company
@jaykumarandhale5078Ай бұрын
वाल्मिक नकु म्हणू. आण्णा म्हन
@suryakantdhavale1833Ай бұрын
Evm sarkar
@lilaramluche4187Ай бұрын
हा कोणत्याही प्रकारावर मीठ लावण्याचं कामं करतो.हा चिंता करत नाही.आग लावत आहे.आतंकवाद्याची बाजू घेणारा संविधान वाचवतो म्हणते.
@Dnyaneshwar-yl4ptАй бұрын
जितेंद्र आव्हाड तु गप्प बस
@SpringfieldReelsАй бұрын
sandeep che paar laagle ahe face-blue-smiling sandeep maratha vanjari ekdam ok ahe ,,,, tu main ahe tithla