कुबेराचे अष्टावधानी मालक यांची तर पारच त्रेधा उडाली. सर्वात छोटा पक्ष😂
@prakashpadave416516 сағат бұрын
हा परभव दोन्ही ठाकरे मूळे झाला याच फायदा भाजपा ला झाला
@kingfisher31337 минут бұрын
गिरीश कुबेर शब्दांचे छळ मस्त करतात. राहुल गांधींनी महाराष्ट्रात रस घेतला नाही. झारखंडमधे काँग्रेसच्या सीट ची माहिती लपवणे. हे या महान विश्लेषकांना परफेक्ट जमलं
@shilpakulkarni318618 сағат бұрын
Girish kuberana khup dukhha zal asel😂 Rashtravadi vicharancha vijay zala mhanun!😂😂
@amrutadeshpande10536 минут бұрын
Kuber yanchya dukhhat me sahabhagi NAHI😅
@adv.bhagwanchemate34869 сағат бұрын
शरद पवारांना रिटायर करण्याच्या नाटकात सहभागी असणारा माणूस आहे..
@pawar86839 сағат бұрын
महाराष्ट्रात प्रदेश अध्यक्ष सोळल तर भारतीय कांग्रेस पक्षाचा कोणता नेता संपूर्ण महाराष्ट्र फिरला, लोकांनी दिलं साहेब पण घेण्यासाठी पण गरज दाखवली पाहिजे
@milindbhende21514 сағат бұрын
हा काय बोलतो... उगाच बडबड 😂
@umeshsatam763710 сағат бұрын
काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी, संघटनाचा अभाव, प्रदेशाध्यक्ष हे पद ज्याचे महत्त्व कोणालाही समजत नाही. कधीही काहीही बोलायचं रिमोट कंट्रोल नाही त्यामुळे ही परिस्थिती झाली.
@milindnaik144118 сағат бұрын
आता एकच प्रश्न " खाजवायचे कसे"
@vinayakshevade892417 сағат бұрын
राहुल गांधी यांनी सांगितले असते की कॉग्रेसला मुख्यमंत्री पद नको तर कॉग्रेस नेते या़नी पाडापाडी केली नसती.प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हावे वाटत होते
@kailasshendkar533611 сағат бұрын
हिंदुस्थान विकासाचे काम करणारे विजयी होणार
@drarundawle30498 сағат бұрын
नाना पटोले बीजेपी एजन्ट आहे. आणि राहुल, प्रियंका ला काँग्रेस विजयी करण्यात स्वारस्य नाही. या पुढे राहुल वर विसंबून रहता येणार नाही
हिंदुत्त्ववाची जाज्वल्यज्वलंतशील जन्मभुमी कर्मभुमी महाराष्ट्र⛳⛳⛳⛳🗿🗿🗿🗿 शिव छत्रपती,पेशवे बाजीराव आणि बाजीप्रभु देशपांडेंचा महाराष्ट्र!!!!!!! स्वतंत्रतासेनानी टिळक,रानडे,आगरकर सावरकरांचा महाराष्ट्र 🗿🗿⛳⛳⛳⛳⛳
@vishaldevkar9129Сағат бұрын
फक्तं ब्राह्मण cha महाराष्ट्र... बाकी सगळ्यांची काय गरज नाही ...बरोबर नाही
@hard-crackers122750 минут бұрын
@vishaldevkar9129 हिंदुत्त्ववादाकडे ज्यांची विचारसरणी ते आमचे आदर्श आहेत
@Bhargav14112 сағат бұрын
झारखंड ऐवजी कर्नाटक मध्ये कसे जिंकले ते सांगा की
@anillondhe13702 сағат бұрын
कुबेर देखील वाचाळपणा आहेत.
@AN-uf7mk9 сағат бұрын
गिरीश कुबेर सारखे डाव्या विचारांच्या स्वघोषित पत्रकारांची चांगली च जळाली आहे 😂
@Be_honest_man11 сағат бұрын
महायुतीच्या यशामागे कुबेरचा सिंहांचा वाटा आहे.
@theyellowspot13 сағат бұрын
आता कोण पण काहीही विश्लेषण करेल ....पण हे आधी बोलले असते तर मानलं असत......हे कुबेर नंतर येवून उगाच मोठ मोठे शब्द वापरतात आणि bjp बद्दल बोलताना तर आपली आयुष्याची सगळी vocabulary पणाला लावतात.....#लाचार पत्रकार
@satishdaruwale64512 сағат бұрын
कुबेर जी आपण नरेटिव मध्ये कुठे कमी पडला थोडा विचार करून थोडा अजून जोर लावा
@shivg185743 минут бұрын
Silent voter, OBC factor, popular yojna, cast factor is important in Maharashtra, in metro City dharma factor
Hi hindutva chi takad aahe. Aani Shree Swami Samarth ne keleli shiksha aahe Athavatay na dyanesh maharao kay bollele. Shri Swami Samarth Jay Shri Ram
@rajplayer-o4e9 сағат бұрын
Nana Patole la BJP ne manage kela hota !!! Tyach ekach kaam hot, Uddhav cha matha bhadkawane
@RanjanaMore-b1p45 минут бұрын
प्रकाश आंबेडकरांना कमी लेखणाऱ्यांनो तुम्हाला आंबेडकरी जनतेने तुमची औकात दाखवली.....नाना पटोलोंच्या आयुष्यभर आंबेडकर स्वप्नात येतील आता
@shoebaghadi123615 минут бұрын
Kharach Maharashtra madhe BJP cha konta factor kaam kela .. He sarvana mahiti ahe vegla sangaychi garaj nahi .. mag congress chi leadership vagere var charcha karnya evji .. bhajap ni kashya prakare election chya ain veli schemes chalu kelya ani mag advertisement chya sahyani lokan madhe bhiti nirman keli ki jar tumhi amhala nivdun nahi dil tar he paishe band hotil..
@prasannajawalkar601247 секунд бұрын
गिरीश कुबेर तू शकुनी काकाच्या वैचारीक जनानखान्यातली रखेल आहेस. मावा आघाडीकडे विकासावर बोलायला कुठले मुद्दे होते? फक्त एकाच व्यक्तिला जातीवरून लक्ष्य करून पेपरात अनाजीपंत म्हणून जाहिरात देणे हा वाकडतोंड्याच्या विकृत मानसिकतेचा कळस न्हवता का?. कशाला विषय बदलतोस?
@pranu700918 сағат бұрын
:
@RanjanaMore-b1p45 минут бұрын
प्रकाश आंबेडकरांना कमी लेखणाऱ्यांनो तुम्हाला आंबेडकरी जनतेने तुमची औकात दाखवली.....नाना पटोलोंच्या आयुष्यभर आंबेडकर स्वप्नात येतील आता