@@RajendraPatil-r6g are bhau to maja olakhicha hota mhnun bolla mi tyala 😅
@ravikantpatil2727Сағат бұрын
Fatehpur nehmi dhoka ch krty
@Shghvcdryhar-y3gСағат бұрын
@@ravikantpatil2727 konachi हवा होती tikde
@kalyanmbahir-patil28203 сағат бұрын
आगदी अचूक विश्लेषण
@onkargiri98892 сағат бұрын
स्टंट भोचक हा फूल संकटात आहे
@rashmimayekar28992 сағат бұрын
पडले तर आनंदच होईल
@DilipChavan-k7o2 сағат бұрын
गिरीश महाजन नक्की पडणार
@somliinggobbi2281Сағат бұрын
त्याच चंपा Chandrakant Patil 101% पडणार त्या माणसाला खूप माझ आहे
@somliinggobbi22812 сағат бұрын
चार ही पडणार
@GangadharJadhav-s8q3 сағат бұрын
चारही मंत्री पराभूत होणार.
@ssk41152 сағат бұрын
Bjp विरोधात पूर्ण कालावधी राहिली असती तर स्वतः च्या टाकतीवर 150 जागा मिळाल्या असत्या. 2.5 वर्ष 5 ते 10 नेत्यांना पदे मिळाली व आता एकतर जागा 105 वरून 70-80 होणार. ह्यात कार्यकर्ते संपले, प्रतिमा संपली
@somliinggobbi22812 сағат бұрын
Girish Mahajan हा पडायलाच पाहिजे
@dinkaryadav4278Сағат бұрын
सुफडा साफ झाला पाहिजे
@saurabhpatil5865 сағат бұрын
😂 पडणार पिस्तूल girya
@devidasrathod517Сағат бұрын
काही आमदार मंत्री याना सत्तेची मस्ती आली असेल तर जनता त्यांना निवडणुकीत घरी बसवणार म्हणजे बसवणार हे निश्चित आहे
@dadasahebmane67712 сағат бұрын
घंटा संकटमोचक
@ashokwagh65623 сағат бұрын
Mahajan padnar 100%
@ketankhorepatil59 минут бұрын
विखे पाटील नसतात पडत…. ३ लाख लोकांचा सर्व्हे एका स्क्रीनवर चालवतोय…
@rambagul728026 секунд бұрын
राज्यातील अनेक मंत्र्यांना सत्तेचा माज आला आहे... जनतेने त्यांना अस्मान दाखवने योग्य राहिल..... परंतु गद्दाराच्या मतदार संघात पाण्यासारखा पैसा ओतला गेला....
@hanumantshinde9093 сағат бұрын
संकट मोचक नाही दलाल मना भाऊ 😂😂😂😂
@nivruttinalawade28433 сағат бұрын
पहीला या नानासाहेब चा हिसाब किताब सांगा 😮जय महाराष्ट्र
@Yogeshantre11Сағат бұрын
Vikhe padnar
@hunumantshirke64924 сағат бұрын
माहाराष्ट्रात भाजप चा सुपडा साप होनार आहे हे नक्की
@SunilShindeFormFillingMaster24 минут бұрын
विखे पाटील विजयी होणार
@DnyandevGhayalСағат бұрын
पडायलाच पाहीजे
@somnathgorde6628Сағат бұрын
यामुळे तुम्ही कायम कॉर्नर पत्रकार राहतात.. विखे पाटील next CM candidate आहे भावा.. आणि माहिती घेवून पत्रकारिता करा, संगमनेर मधील वक्तव्य सुजय विखे यांनी केले नव्हते..
@Fakt96kuliСағат бұрын
नक्कीच विखे कायम cm candidate आहेत पण तुमच्या फसनविसाचा (मराठा विरोध )पोटशूळ उठतो त्याच काय करणार 🙏मी नगरकर 🙏
@somnathgorde6628Сағат бұрын
@Fakt96kuli विखे पाटील आणि फडणवीस यांची मैत्री सर्वश्रुत आहे. उद्या मुख्यमंत्री निवडण्यासाठी फडणवीस यांची पहिली पसंती ही विखे पाटीलच असणार आहे.. फक्त द्वेष करून चालणार नाही, कधीतरी सत्यता पण ॲक्सेप्ट करावी लागते. कारण मराठ्यांसाठी इतरांपेक्षा फडणवीस यांनी नक्कीच चांगले काम केले आहे.. आणि हेच वास्तव आहे.. #मी नगरकर, #96 कुळी मराठा
@pramodsawant1152 сағат бұрын
महाविकास आघाडीच्या उमेदवाराची सुद्धा लिस्ट जाहीर करा