Mi pan vidio banvte.tumche vidio baghu .malahi sport kara saglyani
@SachinShelare-ne3qv Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ हे इंद्राकाकुचे बोलणेची खुप मज्जे येते खुप छान चांगलेच सुधारले ईद्राकाकु
@vaishalishirke6905 Жыл бұрын
चांगली पद्धत आहे तुमच्या गावची मैत्रिणीच्या वेहिनीला आणि जावयाला पाहुणचार करायची नाहीतर आताच्या काळात कोणी कोणाला विचारत नाही
@riyawankhade3566 Жыл бұрын
I like इंदिरा.... इंदिरा च मस्त आहे तडका फड बोलण... कमला न mhntl मनिषाला राहू द्या tr विहीन बाई न ऐकल नाही... इंदिरा न चांगल 😊खडसावल तर लगेच म्हणते राहू द्या मग मनिषा ला... आणुन घालाल म्हणते.. इंदिरा म्हणते फोन करतो जावई ला पाठवजा...😂😂😂 खूप छान vedio
@jayashreebhalerao9316 Жыл бұрын
शांताबाई, इंदिरा मस्तच बोलते
@PoojaBhande-jx4yd11 күн бұрын
mla indira khup aawdte yr😊mstch bolte
@divyaAngle994 Жыл бұрын
इंदिरा सुधारणा झाली खुप छान होता व्हिडिओ 👌👌👌👌
@RanjanaIlamkar Жыл бұрын
मस्त विडियो आहे शांताबाई❤
@seemaarkhel7505 Жыл бұрын
Mast video aahe shantabai indira kaku jhakas bolte 👌👌👌👌👌👌