Рет қаралды 3,047
Vijay Wadettiwar : 'सरकारी तिजोरीतून 11 कोटी देण्याची गरज काय?' : विजय वडेट्टीवारांचा सवाल
Vijay Wadettiwar On Eknath Shinde : T20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचा काल महाराष्ट्र विधान भवनात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ल्ड कप विजेत्या टीमसाठी 11 कोटी रुपये बक्षीस जाहीर केलं.यावरुन आता राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. टीम इंडियाला आता 11 कोटी रुपये देण्याची गरज होती का?. खेळाडू देशासाठी खेळतात. 120 कोटी रुपये बीसीसीआयने दिल आहेत. एवढी मोठी रक्कम इनाम म्हणून दिल्यावर स्वत:च्या तिजोरीतून पैसे द्यायची काय गरज होती?, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
#vijaywadettiwar #eknathshinde #teamindia
PAA|EPK92
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews