एकमेकींना अनेक वर्ष ओळखणाऱ्या दोन कलाकारांचा हा संवाद खूप जिव्हाळ्याचा होता. विजय आपल्या सर्वांचाच आवडता होता. खूप मनमोकळी मुलाखत+गप्पा होत्या. विजयच्या आठवणी तुम्ही सांगितल्या, त्या ऐकताना तो नक्कीच सुखावला असेल.
@madhavipanikar457814 сағат бұрын
खूप वर्षांनी पद्मश्री ताईला पाहिलं, मुलाखत खूप छान झाली. बऱ्याच वर्षापूर्वी पद्मश्रीताईं ने एक डान्स ग्रुप सुरू केला होता त्या ग्रुपमध्ये मी होते. पद्मश्री ताई ❤️❤️❤️❤️
@sandhyabhati630Күн бұрын
आमच्या सारख्या सामान्यांना या मुलाखती मधून बऱ्याच गोष्टी समजल्या. विजय सर मला खूप आवडायचे. त्यांचा अभिनय अप्रतिम. अशी माणसं खूप दुर्मिळ असतात. त्यांचा हसरा चेहरा कायम स्मरणात राहील. पद्मश्री ताई तुम्ही खूप धिराच्या आहात. परमेश्वर कायम तुम्हाला पुढचं आयुष्य आनंदात जाण्यासाठी ताकद देवो.
@dineshsathe54059 сағат бұрын
We love your family and Thankyou for entertaining us . May his soul rest in peace.
@anjalisawai64842 күн бұрын
प्रसंग आला की देव ताकत देतो हे खरंय. 👍 छान मुलाखत.
@vaishalishenai1432 күн бұрын
Too good interview..... absolutely. on another level.......May Almighty give immense strength to Padmashree ji...
@SandhyaBhatawadekar3 күн бұрын
खूपच हृदयस्पर्शी मुलाखत.
@samidhahatlunkar23842 күн бұрын
आपल्या माणसावर प्रेम कायम राहणार, आठवण येणारच विजय सरांची, पण पद्मश्री मॅडम तुम्ही अभिनय करा, तुम्हाला खुप बरे वाटेल, आणि स्वतः ला busy ठेवा, तुम्हाला अभिनय करताना पाहून आम्हा प्रेक्षकांना पण खुप आवडेल... असेच गोड हसत रहा कायम ❤. Interview खुप छान झालाय कांचन मॅडम..
@poonamgawde43292 күн бұрын
खुप वर्षांनी पद्मश्री जोशी यांना आम्ही ताई म्हणतो यांना ऐकायला मिळालं... खुप बरं वाटलं...मी स्वतः त्यांच्या खुमखुमी या कार्यक्रमात लावणी सादर करायची....या कार्यक्रमाचे दौरा असला की विजय कदम ( भाऊ) आणि पद्मश्री कदम ( ताई) खुप काळजी घ्यायचे...ते मोठे कलाकार असूनही आमच्या सोबत रहायचे....त्यांचा कार्यक्रम वेळेत चालू होऊन वेळेत बंद व्हायचा...वेळेला दोघेही खुप महत्व द्यायचे....ताईतर आम्हाला साडीपासून मेकअप करिता सगळी मदत करायच्या.... अजूनही त्या तशाच दिसतात.... खुप सुंदर मुलाखत... धन्यवाद कांचन ताई या आमच्या ताईच्या मुलाखती करिता 🙏🏻🙏🏻
@vrushalic33892 күн бұрын
आज पहिल्यांदाच मुलाखत ऐकली बघितल . खुप छान .अश्याच मुलाखती आवडतात जयानी शंभर मुलाखती दिलेल्या नाहीत .नाहीतर होत काय सगळीकडेच तेच तेच सांगीतले जाते .पण इथे छान वाटले एक दुःख आहे एक उत्तम विनोदी कलाकार आपल्यात नाही.
@aartitalavadekar30283 күн бұрын
Khup chan
@aparnadatar75032 күн бұрын
खूप छान मुलाखत
@simpkn9473 күн бұрын
किती सुंदर दिसतात पद्मश्री ताई👌👌👌दोघीही किती गोडं दिसत आहात.. जुने फोटो शेअर करा ना...