दादा तुंम्ही खुप मोठे व्हावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना 👏👏👏
@vishnupatole8723 Жыл бұрын
गुरूजींविषयीच ऐवढ प्रेम पाहून कुनालाही हेवा वाटेल ही कीमया फक्त चंदनगुरूजी व शिष्यातच बघायला मिळेल. विकासभाऊनी छान सेवा सादर केली खूपच छान.
@anjalishinde3555 Жыл бұрын
या नेत्रदीपक कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ पाहिले.....अतिशय देखणा कार्यक्रम झाला....मला वाटतं या संगीतक्षेत्रातील या गुरूंच्या इतका प्रचंड मोठा सोहळा कुठेही होत नसेल....अनेक दर्जेदार शिष्य घडवणाऱ्या या गुरूमाऊलीना मानाचा मुजरा.... 🙏 आपल्या गायनातून गुरूविषयी असणारी तळमळ दिसून आली....आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐
@amolborkar5074 Жыл бұрын
असा गुरु - शिष्य सोहळा कुठंच नाही खूप हृदयस्पर्शी कार्यक्रम आहे आज परेंत खूप गायक झालेत ते स्वतः मोठे झालेत पण चंदन sir खरच महागायक आहे त्यांनी त्यांच्या शिष्यांना मोठ केल त्यांच्या प्रत्येक शिष्य भाग्यवान आहे त्यांना ते गुरु म्हणून लाभले
@rohankadam33616 ай бұрын
खर आहे
@विश्वमराठी Жыл бұрын
गुरूजींबद्दल असणारी आदर व निष्ठा इतक्या प्रेमाने आणि आर्ततेने , विकास दादांनी अतिशय सुंदर आवाजातील गीताने व्यक्त केली. गुरु शिष्याच्या या जोडीला मानाचा मुजरा .. गुरु सर्वाहुनी श्रेष्ठ नित्य आनंदाचे धन चंदनाच्या संगतीत सुगंधित लक्ष जीवन मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन, सुंदर सोहळा,,👃👃🌹🌹
@ashokathave8015 Жыл бұрын
गुरुजी सगळ्यात प्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, आयुष्यभर तुमच्या संगीताची लाट अशीच वाहू द्या, आणि तुमचं हे गुरु शिष्य प्रेम पाहून मन प्रसन्न झालं. तुम्हाला पुढच्या वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा.
@akshaynavgire6844 Жыл бұрын
खुप छान विकास दादा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@krushnagavali128 ай бұрын
खूप छान विकास दादा
@avinashrajguru1015 Жыл бұрын
Kya bat hain dada Lay na bhari ❤
@vitthalshindemusicaljejala6489 Жыл бұрын
Very nice and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk song 🙏🔥Vikas dada 🌹 nadach khula 👌👍🔥🔥🔥🔥💐
@maulibhaisatish9509 Жыл бұрын
खूपच छान 👌🏻👌🏻
@abhisheksuryawanshi396 Жыл бұрын
खतरनाक विकास सर 😍
@deepakkhade6695 Жыл бұрын
क्या बात है मस्त 👌👌
@ranganathkanhere8472 Жыл бұрын
खुप खुप सुंदर भावा
@dasraogaikwad4057 Жыл бұрын
खूप छान सर
@UashaPandit-rj5yf4 ай бұрын
धन्यवाद विकास साळवे🎉🎉❤❤
@nitinghatol22011 ай бұрын
"माही मैना तू चल कापसाले " हे माझे वर्हाडी गीत आपण खूप छान गायले..🌹👍🙏 आभारी आहे 🥰💥 कवी नितीन घाटोळ
@rohankadam3361 Жыл бұрын
Khtrnak Vikas sir ❤
@Bharaskarashok6538 Жыл бұрын
Khokar चे गायक vikas salve❤❤
@ganeshkadam7188 Жыл бұрын
गुरुजी love u so much
@nikialsakat Жыл бұрын
कूप छान सगळे ❤ ❤
@gmusic4424 ай бұрын
विकास दादा 👏👏👏👏
@adinathkokate Жыл бұрын
1ch no Vikas
@mangeshkambleartist2314 Жыл бұрын
खुप छान 👌
@amolumap20364 ай бұрын
विकास भाऊ तुम्ही खुपच मोठ व्हा हि च माझी प्रार्थना आवाज खुप भारी तुमचा