समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करणारे विखे पाटील साहेब
@pratikdighe-w9h9 сағат бұрын
ज्याच्यात संकटांना तोंड देण्याची क्षमता असते त्याच्याच वाट्याला संकटे येतात .....आम्ही सुजय दादा बरोबर
@sagarkarpe-o1o9 сағат бұрын
लहान मोठ्यांचा एकच निर्धार ......विखे पाटील आमदार
@abhishekthorat-b2e3 сағат бұрын
हे सगळ त्यांनी मुद्दाम केलेलं आहे सुजय दादा यांची संगमनेर मध्ये वाढणारी प्रसिद्धी पाहून
@shubhamshete-u9l11 сағат бұрын
शिर्डी मतदारसंघाचा श्वास........आ राधाकृष्ण विखे पाटील साहेब..........❣❣❣
@bhushanthorat-b8c11 сағат бұрын
नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी गोरगरिबांसाठी केलेलं काम खूप मोठ्ठं आहे कोणी काहीही म्हटल तरी गोरगरीब जनता ही कायम साहेबांच्या पाठीमागे च उभी राहील💯
@anilvikhe-p1k10 сағат бұрын
विरोधकांना शिर्डी मतदार संघातील सुख देखवत नाही ...... माझे मत फक्त विखे साहेबांनाच ..........
@Pawan-x8n10 сағат бұрын
आ राधाकृष्ण विखे पाटील साहेब.
@samarththete-n7s11 сағат бұрын
सर्वसामान्य कार्यकर्त्याला व जनतेला न्याय फक्त विखे पाटीलच देऊ शकतात
@yash_123-b1x11 сағат бұрын
विरोधक बोलतात परिवर्तनाची लाट,विखे पाटील दाखवणार त्यांना घरची वाट ✌👑
@sonukadam-b3u10 сағат бұрын
विखे पाटील यांच्या नेतृत्वात सामन्यांना प्रोत्साहन मिळत आणि त्यांच्या आवाजाला महत्त्व दिलं जातं
@samarthkadam-j9n10 сағат бұрын
विखे पाटील यांनी सदैव जनतेसाठी काम करण्यास प्राधान्य दिले आहे.
@akashdeshmukh-e7h10 сағат бұрын
माझे मत फक्त विखे साहेबांनाच ..
@kishordhus9 сағат бұрын
सुजय दादा आपण खासदार होणारच ............
@adityagholap-p9h11 сағат бұрын
शिर्डी मतदारसंघाचा श्वास........आ राधाकृष्ण विखे पाटील साहेब.
@adityathorat-p1e10 сағат бұрын
एकच साहेब विखे साहेबएकच साहेब विखे साहेब एकच साहेब
@sachinnirmal-t9z11 сағат бұрын
आत्तापर्यंत विखे पाटील परिवाराने कधी जातीपातीचे राजकारण केले नाही त्याच्यामुळेच मतदार संघाचा विकास झाला
@DrSumitmane12 сағат бұрын
तुमची मुलाखत महाराष्ट्रात पण कोणी पाहणार नाही. इंग्लिश अस बोलतोय की इंग्लंड मधेच दाखवायचंय 😂😂
@ommore-z8c11 сағат бұрын
थोरात साहेब तुम्ही हसून हसून ४० वर्ष जनतेची जिरवली.......... यंदा जनता तुमची जीरवणार.......... मग बसायचं घरात आणि रडायचं जोरात............
@kunalkale4556510 сағат бұрын
विखे पाटलांचे विकास कामे चांगली आहेत ..त्यांनी आमच्या भागात midc सुरू केली ...
@AdityaThakre-s2f11 сағат бұрын
नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी गोरगरिबांसाठी केलेलं काम खूप मोठ्ठं आहे कोणी काहीही म्हटल तरी गोरगरीब जनता ही कायम साहेबांच्या पाठीमागे च उभी राहील
@rameshraut-x5r3 сағат бұрын
संगमनेर मध्ये थोरात यांची दडप शाही चालते हे सिद्ध झाल आहे
@NishantLakare10 сағат бұрын
विखे पाटील सरकार
@भाऊसाहेबलंगोटेपाटील13 сағат бұрын
मराठी चैनल मराठी मुलाखत इंग्रजी बोलण्याची गरज नाही
@SIDDHANTBACHKAR15 сағат бұрын
Pre प्लॅन होता च जाऊद्या नाहीतर सुजय दादा फिक्स आमदार होतेच 💯🙏
@trimbakmalve218215 сағат бұрын
आपण चुकीच्या बोलण्याला समर्थन करता,,,
@sunil-w2k2hgh11 сағат бұрын
थोरात आणि त्यांच्या कन्या यांनी माझा कट्टा वर येऊन जी घाण केली होती ती घाण विखे साहेब व सुजय दादांनी स्वछ केली..........त्या बद्दल विखे पाटील साहेब व सुजयदादांचे मनपूर्वक आभार............🙏🙏🙏🙏🙏🙏
@PrinceAegonTargaryen15 сағат бұрын
He baap por madhech english ka hantet😂
@शिवा-त8ज15 сағат бұрын
लोकप्रिय नेतृत्व सुजय दादा ❤❤
@शिवा-त8ज15 сағат бұрын
अगोदर बरोबर वसंत देशमुख नियोजित वेळेत होते कारस्थान 😅😅😅
@appashete-t3s10 сағат бұрын
विरोधक बोलतात परिवर्तनाची लाट,विखे पाटील दाखवणार त्यांना घरची वाट ✌👑
@Sujit-b5w10 сағат бұрын
थोरात आणि त्यांच्या कन्या यांनी माझा कट्टा वर येऊन जी घाण केली होती ती घाण विखे साहेब व सुजय दादांनी स्वछ केली..........त्या बद्दल विखे पाटील साहेब व सुजयदादांचे मनपूर्वक आभार............🙏🙏🙏
@mahendrabahubali-p5z11 сағат бұрын
सर्वसामान्य कार्यकर्त्याला व जनतेला न्याय फक्त विखे पाटीलच देऊ शकतात
@harshshirsath54fg11 сағат бұрын
आत्तापर्यंत विखे पाटील परिवाराने कधी जातीपातीचे राजकारण केले नाही त्याच्यामुळेच मतदार संघाचा विकास झाला
@adityagholap-p9h11 сағат бұрын
थोरात साहेब तुम्ही हसून हसून ४० वर्ष जनतेची जिरवली.......... यंदा जनता तुमची जीरवणार.......... मग बसायचं घरात आणि रडायचं जोरात............