साहेब विमा कंपनी वेळेवर पिकाचा पंचनामा करून पैसे देत नाही त्यावर कोणीच बोलायला तयार होत नाही दोन-दोन तीन-तीन वर्ष विम्याची रक्कम भेटत नाही त्याच्यावर कुठलीच कारवाई होत नाही. शेतकऱ्यांवर मात्र लगेच सरकार ॲक्शन मोडवर येते.आधी त्या कंपनी वर कारवाई करा. नंतर जे लोक बोगस काम करतात त्यांच्या वर कारवाई करा.
@Vishnu_sonawane7 күн бұрын
अगदी बरोबर .
@SantoshShinde-kn7lu6 күн бұрын
Right
@SantoshShinde-kn7lu6 күн бұрын
Right bhau🙏
@HemantThakare-yh9zt6 күн бұрын
Right
@satishshikare3286 күн бұрын
Right
@bharatpatil87717 күн бұрын
बोगस पीकविमा वर रोज बातमी करता पण विमा कंपनी शेतकऱ्यांचे पैसै देत नाही यावर एकही चॅनेल बातमी कुणी करत नाही
@ddk30647 күн бұрын
बोगस विमा भरणाराला कडक शिक्षा किंवा दंड ठोठावला पाहिजे
@arjuningale70177 күн бұрын
कोणाची साथ. कोणाचा विकास
@शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड7 күн бұрын
बोगस पिक विमा भरणाऱ्यांना पिक विमा मिळतो आणि ज्यांचे खरंच अर्ज आहे त्यांना पीक विमा मिळत नाही ते शेतकरी पिक विमा पासून वंचित राहतात
@GopalJadhav-j5y6 күн бұрын
2024मध्ये अतिवृष्टी मुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे सरकारने त्याच्यावर विचार करावा व शेतकऱ्याला सरसकट पिक विमा मंजूर करण्यात यावा बोगस विमा मिळवणारे शेतकरी विमा योजनेतून वगळण्यात यावे
@nathraodahiphale4976 күн бұрын
याच्या पेक्षा मोठा फळ पीक विमा घोटाळा आहे
@pralhadgal56217 күн бұрын
नाही., चोर तो चोर अधिकारी ते CSC हे सर्व साखळी आहे.
@सुभाषखिल्लारीगोरेगाव6 күн бұрын
नक्की
@Omkar678906 күн бұрын
जुने कृषिमंत्री मास्टर माईंड आहेत
@जयभारत-ठ9श7 күн бұрын
धनंजय शेतात कामाला गडी पाहिजे येतो का पगार 500र दिवस
@pawanpande40746 күн бұрын
काय नाही देत हे विमा, फक्त विमा कपंनी ची प्रगती होत आहे.
सन 2023/2024 आंबीया बहार गारपीट संत्रा फळ पीक विमा रक्कम देण्यासाठी बातमी बनवा
@PravinHire-ww6 күн бұрын
साहेब सन 2018 मध्ये डाळींब पिकाचा विमा काढला 4080 रु भरले. आज पर्यंत पॆसे मिळाले नाही. Doucument pending दाखवत आहे. चौकशी केली तर उत्तर मिळत नाही. त्यावरही विडिओ बनवा. मी. सगळी कागद पत्र देतो.. सरकार चे किंवा विमा कंपनी चे पॆसे आमच्या कडे असते तर जप्ती आणली असती साहेब 🙏🙏
@SachinAghav-b7w7 күн бұрын
Etar lokala kadhi deta vima....
@VijayShinde-z4b7 күн бұрын
Account number sahit nav , gav krushi vibhag ka jahir karat nahi? हवेत तीर maru naka.
@kiransolanke81246 күн бұрын
अग्रिम चालू 2024 खरीप पीकविमा कधी भेटल धनंजय सर परभणी जिल्हा.....?
@dipakmagar81916 күн бұрын
सर.. त्या शेत्क्र्यान्चे 7/12 शासन डिजिटल कधी करनार...शेतीवर किती दुर्लक्ष आहे .
@pankajrathod78867 күн бұрын
कापूस सोयाबीन अनुदान कधी
@pramodsonawane-n9t7 күн бұрын
अशा गावांची नावे ब्लॉक करण्यापेक्षा त्यांचा सातबारा ऑनलाइन कसा होईल याकडे लक्ष द्यावे,तसेच ई पीक पाहणी करताना जमिनीचे नकाशे चुकीचे असल्याने शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करताना अडचणी येतात त्या सोडवाव्या..
@sunilhsk15516 күн бұрын
अंधेरी नगरी चौपट राजा..
@vinodrathod34397 күн бұрын
साहेब 2023 पिक विमा कुठे गेलेत आतापर्यंत
@sunilhsk15516 күн бұрын
आम्हाला नालायक सरकार कडून कोणतीही अपेक्षा नाही
@Sdj2327 күн бұрын
सर कापुस सोयाबीन अनुदान 2023 भेटणार आहे का प्लीज रिप्लाय 🙏
@जयभारत-ठ9श7 күн бұрын
नाही भेटणार दादा वेळ गेली
@Yesoffcours_377 күн бұрын
@@जयभारत-ठ9शआजच मी केवायसी केली भाऊ काहीही भ्रम पसरवू नका.
यामध्ये एकच होईल खरा व प्रामाणिक शेतकरी अडचणीत येईल 😢
@Krishna140007 күн бұрын
सोयाबिन कापुस अनुदान येणार आहे का
@arvindthorat61367 күн бұрын
ते परत दुसरा मार्ग शोधतील .
@azarpatil87676 күн бұрын
Solapur pik vim kadi yenar, 75%
@lostboy51607 күн бұрын
धन्या ने खाला पीक बिमा सर्व 🤬
@atulpatil57207 күн бұрын
पीक विमा २०२३ मिळाला मुग पिकाचा
@jagadevraodhondabaraonirma18866 күн бұрын
Aare Baba yala Talhathi Jeemedat Theva kahi Bogas Hot Nahi.
@GajananaJaybhaye7 күн бұрын
कापूस.आनुदन..2023..
@VijayShinde-z4b7 күн бұрын
😂तो पैसा कोंट्या खाते ला गेला त्याला उचलला ना.
@SantoshHarkal-j3z5 күн бұрын
काही होत नाही विमा कंपनी शेतक याला कंपनी कधी पिक विमा नुकसान देत नाही तया मुळ जे पैसे विमा कंपनी सरकार विमा भरला वर लगेच देत आहे तेच पैसे शेतकराला हेक्टर 9000 रुपये बास जाले
@santoshshedge37957 күн бұрын
Kampnyavar karvahi kara jara chalale bogas vima kdhayle 😮
@GopalHadole-s6f6 күн бұрын
विमा कंपनी पेसे देतात कुठं यावर बोले का तुम्ही
@pavanpatilsultane34727 күн бұрын
सर्व घोटाळे झाल्यावरच का कृषि विभाग, बाकी सरकारी यंत्रणा जागी होतात, आधी कृषि विभागातले चोर कोण तेच पकडा सर्व सामान्य फक्त पिक विमा काढने,पिक पेरा भरने,तक्रार करने,अन वाट पहात बसने शेती करून हीच काम करणे अवघड होऊन बसलंय सगळ
@VaibhavKankhar7 күн бұрын
2023 rabi pikvima badal sanaga
@thinkbiggamer32177 күн бұрын
Anil sir government ignore soybeen farmer create technical problem from nafed portal or etc problem and not purchased soyabeen farmer is in trouble politician or ruling party declare so many things so many allowance before election after election they forgot all of it busy their personal .work kya duniya hai anil sir anna datta pe khYal nahi hai
@GaneshJadhav-sw6wp7 күн бұрын
No
@deveshmugalpatil7 күн бұрын
Yanna aata pik vima dyaycha nahi natak.... suru ahe